जिंकल्यावर साथ देणारे अनेक असतात, दिशा बघून फिरणारे पण अनेक असतात, गुलाल तिकडे चांगभल म्हणणारे अनेक असतात, पण बाबा आम्ही काल पण तुमच्या सोबत होतो, आणि आज पण तुमच्या सोबतच आहोत..❤️
आदरणीय बाबा तुमच्यासारखे उच्च विद्या विभूषित ,कार्यक्षम नेतृत्व पराभूत होत असेल तर मतदारांना काय म्हणावे? बाबा यशवंतराव चव्हाण साहेबा नंतर तुम्हीच आमचे आदर्श आहात त्यामुळे आजच्या निकालानंतर मन खूप दुःखी झाले पण आम्ही आजपर्यंत तुमच्या बरोबर होतो व नेहमीच राहणार आहोत धन्य वाद
बाबा आपली स्वच्छ आणि प्रामाणिक भूमिका असल्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते त्याच हेतुने निवडणूकीस सामोरे गेले त्यांचेकडे उमेदवारास खुश करणेस त्याप्रकारची माया आर्थिक स्तोत्र्य नव्हते किंबहुना ते आपल्या चौकटीत बसणारे नव्हते. ते आयुष्यात कधीच आपणास आवडणारे असे नव्हते. त्यामुळे आपण आहे त्या साधन स्मृर्धीत प्रचाराला सामोरे गेलो समोर पैशाचा पाऊस धो धो होता. त्याचा आम्हाला तिरस्कार होता. त्याचा आम्ही प्रतिकार करू शकलो नाही. शेवटी आम्ही विजयापासून दुरावलो.
बाबा काय बोलावं हे कळत नाही पण अश्रू दाटून येतात हा विजय जनशक्तीचा नाही धनशक्ती झालेला आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व शोधून सापडणार नाही पण असो कॉंग्रेसची माणसे सदैव तुमच्याबरोबर असतील आहेत आणि राहणार वंदे मातरम
मा.पृथ्वीराज चव्हाण,एक सुसंस्कृत बुद्धिमान, अभ्यासू आणि दिलदार अनुभवी,नेता आहेतः महाराष्ट्र चांगल्या नेतृत्वाला संधी देवु शकला नाही याची दु.ख सुज्ञ, जानकार माणसाला होत राहील
मोदी मॅजिक वगैरे काही नाही.विधासभेची निवडणूक समोर ठेवून लाडकी बहिण योजना आणली.व मतदारांना प्रचंड प्रमाणात पैसा वाटप.तरी सुद्धा आम्ही मा.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबतच आहोत.आणि सदैव मा. बाबांच्या सोबतच रहाणार.
मी कराड मतदार संघातील व्यक्ती नाही ..पण मी काल खूप वेळा यांतील निकालाच्या प्रतीक्षेवर होतो..मला वाटतंय, कराडच्या जनतेने आपल्या पायावर्ती कुऱ्हाडीचा घाव घेतला आहे.. खूप अभ्यासू आणि अतिशय प्रामाणिक नेत्याला पराभवाला समोर जावे लागले , फार दुख झाले..
आज महाराष्ट्रात cha UP आणि गुजरात झाला आहे..... आम्ही शिवाजी महाराजांना मानतो त्यांच्या हिंदुत्वाला मानतो ❤ जे हिंदुत्व सगळ्या जतीन एकत्र घेऊन चालवले गेले ❤
कराड कराची एकच इच्छा असते वय झालं की स्वतःला समजून घेऊन रिटायर मेन्ट घ्यावी. या बाबत मी मा. श्रीनिवास पाटील साहेब यांना नमन करतो. तसेच आपण कराड दक्षिण साठी काय केलं हे जर आपण विचार करायला हवा होतो . का तर 1957 पासून तुमच्या घरात सत्ता आहे. तुम्हाला पराजित करायला तुमचेच बगल बचे व YD चॅनेल जबाबदार आहेत. विशेष करून चिखलीकर, बंडा जगताप, व मनोहर शिंदे
लोकसभे नंतर अचानक काँग्रेस वाईट कशी?? कृष्णा कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेज सायन्स कॉलेज इंजिनियर कॉलेज कोयना धरण विद्युत प्रकल्प काँग्रेस ची देण आहे?? वाईट कशी?
बाबा आम्ही तुमच्या सोबतच आहोत पंरतु ही ईव्हीएम मशीन विरूद्ध ची लढाई जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरून लढाईला हवी आहे कारण प्रसार माध्यमे ही विकली गेली आहेत निवडणूक आयोग न्याय व्यवस्था विकली गेली आहे
अरे भावा अतुल भोसले कुठे भाजपचा आहे किती पक्ष बदलले बघ उद्या सत्ता बदल झाला की हा पण पक्ष बदलेल नाही तर लगेच चौकशी सुरु अतुल भोसले ना हिंदुत्वाचा आहे ना भाजपचा तो फक्त पैशाचा आहे
Me Mayuti la mat deto..pan me Pruthviraj saheb sarkha changla manus kadhi nahi pahila Tumhi ya mahayutit..apli garaj ahe saheb Tumhi harlya nantar pan shant rahun uttar deta Ani tithe Sanjay raut shivigal dettay
EVM Machine chi choukashi kali pahijie sarva machines madhe problem ahee.Machines cha data storage system check kali pahijie. Pachim Maharashtra cha sarva cha sarva adi cha Amdar parav zala ahee yavarun samjat ki EVM chi chowkashi zali pahijie. Congress chi barach nete padala ahet ya EVM muya BJP cha kendra sarkar na sarva election system Manage kali ahee.
Baba Karad madhe vikas zala pahijie Rojgar nirmiti kami ahee karad madhe.Naveen company anala pahijie.Maratha arakasha dela pahijie.Shetkarala yoga hami bhav bhetala pahijie.Usala kamit kami 3800 ta 4000 bhav bhetala pahijie.Adhich mahagai khoop vadali ahee Sarva ghosti cha bhav vadala ahet. Election cha Nikal kahi pan lago Prithviraj Baba tumhi karad cha savabhiman ahat.
तरीही आमचे नेते आमचा स्वाभिमान आमची शान आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच आहेत आणि कायम राहतील
फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा💪💪
जिंकल्यावर साथ देणारे अनेक असतात,
दिशा बघून फिरणारे पण अनेक असतात,
गुलाल तिकडे चांगभल म्हणणारे अनेक असतात,
पण बाबा आम्ही काल पण तुमच्या सोबत होतो, आणि आज पण तुमच्या सोबतच आहोत..❤️
बाबा तुम्ही खरंच कमी पडला नाही कार्यकर्ते कमी पडलेत 💯
एक अभ्यासू,सुसंस्कृत व बुद्धिमान नेतृत्वाला आपण मुकलो.
मोठ्या मनाची दिलदार व्यक्ती❤
खूप शांत व्यक्तीमत्व .. कराडची शान ... कराडचा अभिमान
बाबा तुम्ही नेहमीच महान आणि सदैवही आहात .पैशाने तुमचा पराभव केला .पण काही दिवसातच दक्षिण कराडच्या लोकांना पश्चाताप होतो
Baba aamhi bhagyavan aahot tumhi aamche nete aahat
❤❤❤❤ स्वाभिमानी नेते
पडत्या काळात साथ सोडणारे आम्ही नाही एकदा कट्टर तर शेवट पर्यंत कट्टर ...!!
निष्ठेेत तडजोड नाही
कायम एकनिष्ठ
*पृथ्वीराज चव्हाण ( बाबा )*
सदैव बाबा प्रेमी ❤
आदरणीय बाबा तुमच्यासारखे उच्च विद्या विभूषित ,कार्यक्षम नेतृत्व पराभूत होत असेल तर मतदारांना काय म्हणावे? बाबा यशवंतराव चव्हाण साहेबा नंतर तुम्हीच आमचे आदर्श आहात त्यामुळे आजच्या निकालानंतर मन खूप दुःखी झाले पण आम्ही आजपर्यंत तुमच्या बरोबर होतो व नेहमीच राहणार आहोत धन्य वाद
बाबा तुम्ही कुठेही कमी पडला नाही ....😢
Baba Tumi Aamche. Nete Aahat Aani kaym Rahnar❤
मा . बाबा तुमच्या सारखा स्वच्छ प्रतिमेचा, उच्चशिक्षित, उच्चविचाराचे पराभव जिव्हारी लागला आहे.
याला म्हणतात मोठ्या मनाचा माणूस 🎉🎉🎉
गडबड घोटाळा झाला आहे, तुम्ही हारू शकतं नाही 🙏🌹
😂😂😂
💯
💯💯
बाबा तुम्ही कमी पडला नाही. तर कार्यकर्ते कमी पडले.
बाबा आपली स्वच्छ आणि प्रामाणिक भूमिका असल्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते त्याच हेतुने निवडणूकीस सामोरे गेले त्यांचेकडे उमेदवारास खुश करणेस त्याप्रकारची माया आर्थिक स्तोत्र्य नव्हते किंबहुना ते आपल्या चौकटीत बसणारे नव्हते. ते आयुष्यात कधीच आपणास आवडणारे असे नव्हते. त्यामुळे आपण आहे त्या साधन स्मृर्धीत प्रचाराला सामोरे गेलो समोर पैशाचा पाऊस धो धो होता. त्याचा आम्हाला तिरस्कार होता. त्याचा आम्ही प्रतिकार करू शकलो नाही. शेवटी आम्ही विजयापासून दुरावलो.
😂😂
😂😂😂gav jevan ghalun bghitli pn use nhi zala 😂😂
💯❤
😢😢😢
Baba aamhi tumchysobat
आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत बाबा ❤
बाबा आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहे
बाबा तुमच्या सारख्या सालस व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला अभिमान
आहे
आम्ही सदैव तत्पर राहु
अभिमान❤
Proud of u BABA
Real hero
Only prithvi baba❤
बाबा काय बोलावं हे कळत नाही पण अश्रू दाटून येतात हा विजय जनशक्तीचा नाही धनशक्ती झालेला आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व शोधून सापडणार नाही पण असो कॉंग्रेसची माणसे सदैव तुमच्याबरोबर असतील आहेत आणि राहणार वंदे मातरम
एकच आहे बाबा म्हणजे खरे नेते ❤
बाबा खूप चांगले नेते आहेत पण परिस्थिती बदललेली आहे
मा.पृथ्वीराज चव्हाण,एक सुसंस्कृत बुद्धिमान, अभ्यासू आणि दिलदार अनुभवी,नेता आहेतः महाराष्ट्र चांगल्या नेतृत्वाला संधी देवु शकला नाही याची दु.ख सुज्ञ, जानकार माणसाला होत राहील
आमचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण ❤️❤️
बाबाच आमचे महान नेते आहेत आणि शेवटपर्यंत राहणार
बाबा तुम्ही कराड चे नाक आहात ...
बाबा मी आज रडलो आमची शान गेली ....,😭😭😭😭😭😭😭
बाबा तुम्ही कुठ च कमी पडला नाही तर खोटयाखाली खर झाकल गेल कधितरी न्याय होईल खर जास्त दिवस झाकून रहात नाही
बाबा आम्ही तुमचा सोबत 🙏🙏
Great person ❤
मोदी मॅजिक वगैरे काही नाही.विधासभेची निवडणूक समोर ठेवून लाडकी बहिण योजना आणली.व मतदारांना प्रचंड प्रमाणात पैसा वाटप.तरी सुद्धा आम्ही मा.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबतच आहोत.आणि सदैव मा. बाबांच्या सोबतच रहाणार.
सदैव एकनिष्ठ 🙏🏻
बाबा तुम्ही हारला नाही ,पैसा जिंकला, कराडकराना यांचा पश्चात्ताप होईल.
कराड दक्षिण ओळख पृथ्वीराज बाबा ❤❤
Only Prithviraj Baba
मी कराड मतदार संघातील व्यक्ती नाही ..पण मी काल खूप वेळा यांतील निकालाच्या प्रतीक्षेवर होतो..मला वाटतंय, कराडच्या जनतेने आपल्या पायावर्ती कुऱ्हाडीचा घाव घेतला आहे..
खूप अभ्यासू आणि अतिशय प्रामाणिक नेत्याला पराभवाला समोर जावे लागले , फार दुख झाले..
💯
Hamesha baba ke sath ❤
कराड ने स्वाभिमानी चांगला नेता गमावला😒
Baba❤
बाबा तुमची उंची खूप आहे.तुम्ही दिल्लीलाच जावा.. कराड सांभाळतो आम्ही 😅
आधी घर संभाळ 😂
Baba🙏
पृथ्वीराज बाबा बदल नीट कमेंट करा
अतुल बाबा ने १५० कोटी खर्च केले म्हणे निवडणूकीत???
आज महाराष्ट्रात cha UP आणि गुजरात झाला आहे.....
आम्ही शिवाजी महाराजांना मानतो त्यांच्या हिंदुत्वाला मानतो ❤
जे हिंदुत्व सगळ्या जतीन एकत्र घेऊन चालवले गेले ❤
कराड कराची एकच इच्छा असते वय झालं की स्वतःला समजून घेऊन रिटायर मेन्ट घ्यावी. या बाबत मी मा. श्रीनिवास पाटील साहेब यांना नमन करतो. तसेच आपण कराड दक्षिण साठी काय केलं हे जर आपण विचार करायला हवा होतो . का तर 1957 पासून तुमच्या घरात सत्ता आहे. तुम्हाला पराजित करायला तुमचेच बगल बचे व YD चॅनेल जबाबदार आहेत. विशेष करून चिखलीकर, बंडा जगताप, व मनोहर शिंदे
लै शगहणा हाईस, जा झोप जा
बाबा आहे ते फक्त तुम्ही आमदार शोभता
पैसे देण करोडो रुपये सापडले,तयाच काय,मोदीशहा सभेला माणस नवती,चांगले उमेदवार पडले,काहीतरी गडबड आहे,
Baba vijay tumchach ahe, evm sodun janta fakt ani fakt tumachyach pathishi hoti ahe ani rahanaar. 🙏🙏🙏🙏
अतुल भोसले नाही पैसा जिंकला खुलेआम वाटप चालू होतं आणि त्याचा पुरावाही कोळेवाडीत सापडला आहे
बाबा हारले नाही कराडची जनता हारली
तुम्ही व काका गट व पाटणकर गट या तर जिह्या वर राज येईल पी ढी साहेब गट सुधरा
माणूस म्हणून बाबा ऐक नंबर पण आत्ता काम करणे पण महत्वाचे आहे कारण मतदार आता बघूनच मतदान करतो असो जय परा जय होत असतो
कसा वाटला धप्पा ..बिग शॉट आमदार डॉ अतुल बाबा भोसले ❤❤
🙏🙏🙏
कंरंटेपणा म्हणजे काय ते जनतेने दाखवून दिले अशा कर्तृत्ववान, सुसंस्कृत नेत्याला पराभूत करून 😢
❤
Baba ami kayam tumchya sobat
दिल्लीत पार्सल दिल्लीला गेले......😂😂 उंडाळकर काकांचे स्वप्न पूर्ण झाले
अजित पवार स्वतः म्हणालेत एवढ्या जागी मिळतील युतीला असं वाटलेही नाही.एकदम अनपेक्षित ,जनतेला न पटणारा लावून घेतलेला निकाल .
Ji jaga karad karanchya manat tumchi hoti ti Atul Bhosle yanchya baddl kadhi ch nasel karn jyani nivdun dil aahe tyana pn mahiti te kse nivdun aale aani je aamdar zale tyana swatala pn mahiti aahe kse aamdar zale
Baba tumhi evm mule pdla karadkranmule nahi
हाके मुळे पराभव झाला अशी चर्चा
❤❤❤❤🙏
सगळीकडेच पैसा वाटला गेला भाजपने भरपूर पैसा वाटला म्हणून भाजप सरकार सत्तेवर आला
विजयाचे शिल्पकार ladki behan योजना
चुकीच्या लोकांचं नेतृत्व न केलेलंच बरे...
नेहमी चांगल्या लोकांसाठी काम करा, मग ती थोडी असतील तरी चालेल...
😔😔😔😔😔😔
❤❤
बाबा सदम्यातुन बाहेर या आणि मनाच बोला वाचून नका दाखउ
ऐतिहासिक मताधिक्य घेऊन आमदार झाले बर का 390169👑✌🏻 विरोधकांच्या दोन टर्म ची बेरीज करून पण आमची बरोबरी नाही होऊ शकत बर का..😊✌🏻😄
Baba Tumi Aamche. Nete Aahat Aani. Rahanar
याला म्हणतात प्रामाणिक नेता संजय राउतने एकले पाहीजे.
मुस्लिम मते. २ नंतर बोलवलया मुळें बाबा तुमचा पराभव झाला
9:32
Aash nete part nhi
बाबा आम्हीं तुमच्या विरोधात कधीच नव्हतो,, तुम्ही कराड ची ओळख आहात,,पण आम्हीं काँग्रेस च्या विरोधात आहोत म्हणुन अतुल बाबा ला मतदान केलं
Baba mhnjech congress ahet. Prithviraj baba center mdhe cabinet minister hote. Tyancha etihas khup motha ahe. Apl durdaiv ahe, baba yayla pahije hote.
लोकसभे नंतर अचानक काँग्रेस वाईट कशी?? कृष्णा कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेज सायन्स कॉलेज इंजिनियर कॉलेज कोयना धरण विद्युत प्रकल्प काँग्रेस ची देण आहे?? वाईट कशी?
बाबा आम्ही तुमच्या सोबतच आहोत पंरतु ही ईव्हीएम मशीन विरूद्ध ची लढाई जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरून लढाईला हवी आहे कारण प्रसार माध्यमे ही विकली गेली आहेत निवडणूक आयोग न्याय व्यवस्था विकली गेली आहे
अरे भावा अतुल भोसले कुठे भाजपचा आहे किती पक्ष बदलले बघ उद्या सत्ता बदल झाला की हा पण पक्ष बदलेल नाही तर लगेच चौकशी सुरु अतुल भोसले ना हिंदुत्वाचा आहे ना भाजपचा तो फक्त पैशाचा आहे
कायम तुमच्या सोबत
काँग्रेसच काँगेस चा पराभव करते बाकी कोणीच नाही
काम करा
तुमचा पराभव होतो यावर बोलण्यासारखं काही नाही
आमच्या स्व. विलास काका उंडाळ कर यांच्यावर जो आण्याय केला होता तुम्ही त्याचे फळ तुम्हाला आज मिळाले.........
Kharach sthanik gavpatalivaril netyani khup chuka Kelya tyamule aj aplyala parajayacha samana karava lagala...
Vijay nahi gadbad ahe saheb.... Maharashtra madhil result asa laguch navti
संवीधान ,कटीन आहे,
Me Mayuti la mat deto..pan me Pruthviraj saheb sarkha changla manus kadhi nahi pahila
Tumhi ya mahayutit..apli garaj ahe saheb
Tumhi harlya nantar pan shant rahun uttar deta
Ani tithe Sanjay raut shivigal dettay
हेपन वाचुन सांगताय
Tumhcha paksha seperate ladhla asta tr ajun jaga nivdun aalya astya
पराभव केला मनोहर ने
एकनाथ शिंदे साहेब एकटे तुम्हाला पुरुन उरले
EVM Machine chi choukashi kali pahijie sarva machines madhe problem ahee.Machines cha data storage system check kali pahijie.
Pachim Maharashtra cha sarva cha sarva adi cha Amdar parav zala ahee yavarun samjat ki EVM chi chowkashi zali pahijie.
Congress chi barach nete padala ahet ya EVM muya BJP cha kendra sarkar na sarva election system Manage kali ahee.
Baba Karad madhe vikas zala pahijie Rojgar nirmiti kami ahee karad madhe.Naveen company anala pahijie.Maratha arakasha dela pahijie.Shetkarala yoga hami bhav bhetala pahijie.Usala kamit kami 3800 ta 4000 bhav bhetala pahijie.Adhich mahagai khoop vadali ahee Sarva ghosti cha bhav vadala ahet.
Election cha Nikal kahi pan lago Prithviraj Baba tumhi karad cha savabhiman ahat.
Only Atul baba ✌️✌️
तुझा अतुल बाबा चोर आहे आमच्या ऊसाचे पैसे चोरून खाल्ले