Periods: Educating Men |Khuspus with Omkar |Dr. Pallavi Patil, Harminder Kaur| Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 178

  • @deeptiedanni
    @deeptiedanni ปีที่แล้ว +12

    मी माझ्या मुलीला हे पण सांगितलं आहे की तिच्या school bag मधे at least 3 pads असायला पाहिजे. आपली पाळी नसली तरी आपल्या मैत्रिणीला देता येईल. अश्या वेळी स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या कामी यायला पाहिजे हा माझ्या उद्देश्य आहे.

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 ปีที่แล้ว +19

    खुसपुसत बोलायचा विषय मोकळे पणाने बोलल्या बद्दल छान वाटले. छान होता episode.
    असच पुढचा विषय post partum depression किंवा delivery/ प्रसूती नंतर येणारे नैराश्य ह्या वरती ऐकायला आवडेल.

  • @touringteacher
    @touringteacher ปีที่แล้ว +10

    पूर्ण एपिसोड पाहिला मी.... इतकं basic सुद्धा आपल्याकडे बोललं जात नाही... परंतु अजूनही बरच काही सांगण्यासारख होतं यात... पुरुषांना करण्यासारखं बरच आहे आजुन..
    १) तिची मानसिकता समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे..
    २) साधं "ये तुला डोक्याला massage करून देतो" हे सुद्धा शब्द या दिवसात अमृतासारखे वाटतात..
    ३) तिला त्रास होत असेल तर प्रवास शक्यतो टाळावा
    ४) पोटात दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशविने शेकवल की आराम वाटतो.. पण एखाद वेळेस ती पिशवी तुम्ही न मागता भरून दिलीत तर चॉकलेट आणि फुलं देण्याची गरज ही पडणार नाही..
    थोडक्यात काय तर तुम्ही आजारी पडल्यावर ती स्त्री जशी तुमची काळजी घेते.. तशी तिची विचारपूस करा आणि "काळजी घ्या"..

    • @sonalkadam9308
      @sonalkadam9308 ปีที่แล้ว

      खूप च छान explain केले तुम्ही ...❤❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      Good suggestions.

  • @neetamane5646
    @neetamane5646 ปีที่แล้ว +117

    पूर्वीच्या काळात बायकांना आराम मिळावा यासाठी बाजुला बसविण्यात येत होते आणि बाहेर पडु देत नसतं कारण बाहेर जंगली जनावरांने रक्ताच्या वासाने त्या बाईवर हमला करु नये ही त्या मागील कारणे होती. त्या बाईला आराम मिळावा हीच कारण होती.

    • @smitak8675
      @smitak8675 ปีที่แล้ว

      आराम नुसता बोलायला...उलट गोधड्या घरातले मोठे भांडे धुवायला द्यायचे

    • @ks-pm7ei
      @ks-pm7ei ปีที่แล้ว +9

      pahilyanda konala tri khar reason samjaly....👌👍

    • @pallavigokhale5536
      @pallavigokhale5536 ปีที่แล้ว

      त्या दिवसात ओळखीच्या किंवा भटक्या कुत्र्यांपासून दूर रहावे.
      आजूबाजूच्या माणसांना कळले नाही तरी त्यांना कळते. 😂

    • @seemagauri
      @seemagauri ปีที่แล้ว +9

      Purvi je hota, te hota..let's not glorify that..
      We have to normalise periods. As it's natural process

    • @nitee2100
      @nitee2100 ปีที่แล้ว +8

      Aani tyana shila khayla tyanchya haatatla kahihi na ghena sarva bai la aaram milava right!? Kahihi!! Stop glorifying veiled abuse

  • @user-pg4wj2dz3q
    @user-pg4wj2dz3q ปีที่แล้ว +7

    I have to appreciate omkar❤ त्याने खरचं खूप छान विषय हाताळला very very well done omkar 😊

  • @user-ms4wf5cf4k
    @user-ms4wf5cf4k ปีที่แล้ว +4

    खूपच छान विषय घेतलात. मस्त झाली चर्चा
    पाळीचा आणि देवाचा काहीच संबंध नाही या विषयावर पण एक चर्चा घ्या.
    पूर्वीच्या काळी पाणी कमी असायचे, टॉयलेट्स घराच्या बाहेर किंवा उघड्यावर असायचे pads नवते. यामुळे स्वच्छता पण नसायची. तसेच बायकांना या काळात त्रास होतो. त्यांना आरामाची गरज असते. हे घरातल्या पुरुषांना सरळ सांगून कळलं नसत म्हणून त्यांचा संबंध देवाशी जोडला गेला. पूर्वी प्रमाणे आता बायकाना घराच्या बाहेर बसवले जात नाही त्यात आपण पुढरलो, पण देवाशी संबंध मात्र अजूनही तसाचं आहे. त्यामुळे पूजा, गणपती आले की गोळ्या घेऊन पाळी पुढ नेली जाते. ज्याचा त्यांच्या health वर परिनाम होतो.
    आपण शिकलो आहोत पण आपण अजूनही ते आचरणात आणत नाही. अगदी डॉक्टर्स ना पण हे माहित असूनही घरात चालत नाही म्हणून पाळतात. हे अतिशय चूकीच आहे.
    माझी आजी चौथी पर्यंत शिकली होती. तिच वाचन खूप होत. तीने चाळीत राहत असल्याने सर्व काही पाळलं. तिला 4 मुलगे. पण माझी आई लग्न होऊन त्यांच्या घरात गेली तर तिने माझ्या आईला सांगितलं की याचा देवाशी काहीही संबंध नाही. तु पाळायच नाहीस. माझ्या आईने पण मला हेच शिकवलं. मी तर किती तरी वेळेस गणपतीच्या बाजूला बसून त्याला हात लावून विसर्जन केलय. काहीही होत नाहीत. आपण या अंधश्रद्धेतून बाहेर यायची गरज आहे.

    • @suchetasharma3648
      @suchetasharma3648 4 หลายเดือนก่อน

      Agadi barobar me suddha asa sagla kelay

  • @sadhanasandeepgurav4513
    @sadhanasandeepgurav4513 ปีที่แล้ว +6

    मासिक पाळी संदर्भात खूप उत्तम मार्गदर्शन झालं आज... मार्गदर्शक उत्तम असेल तर योग्य ज्ञान मिळते...thank you ❤ Omkar ❤ इतक्या छान topic साठी ☺️

  • @poonambagmar772
    @poonambagmar772 ปีที่แล้ว +7

    " खुसपुस " इतकं समर्पक नाव आहे शोच .
    खुप छान पद्धतीनी या विषयावर चर्चा झाली . ओमकार & टीम खूप छान काम करता आहात .

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 ปีที่แล้ว +21

    Another much needed topic !!! You are handling all the very delicate topics without any bias and judgements ...this is the real india we need for women !! The real meaning of feminism!!

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम आणि खरच मोकळेपणाने बोलण्याची गरज असलेला विषय होता. 👌👌ओमकार तुझ खूप कौतुक वाटलं मला खरच खूप मोकळेपणाने तू ही मुलाखत घेतली. 🎉😊

  • @sunilindulkar4040
    @sunilindulkar4040 ปีที่แล้ว +1

    ओमकार साहेब तुम्ही जे वेगवेगळे विषय घेताय, त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद! माझ्या पाळीविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा माझ्या मुलींमुळे दूर झाल्या. माझ्या आईचा त्याला सुरुवातीला विरोध होता, पण तिला हळू हळू समजाऊन, तिच्या मनातले पाळीविषयीचे बरेचसे गैरसमज आम्हीं दूर करू शकलो.
    विषय सहज आणि सोपा करून सांगितला.
    धन्यवाद! खुसपुस टीम..

  • @malatisonwane1294
    @malatisonwane1294 ปีที่แล้ว +1

    इतक्या महात्वाच्या विषयावर खुसपुस केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान मत मांडले मी जुन्या पद्धतीच्या सर्व अडचणींना सामोरी गेली आहे समज गैरसमज आणि त्यातून होणारी घुसमट. काळ बदलला तरीही अश्या विषयावर आजही बायका बायका एकत्र असल्या तरी चर्चा करत नाही हे मी स्वतः अनुभवले आहे😃😃. मला असे वाटते की अश्या विषयांवर वारंवार चर्चा करायला हवी. खूप खूप छान विषय🙏🏻🙏🏻
    पुरुषांनी घरातील कामे नुसते period आल्यावरच नाही तर इतर वेळी पण करायला हवे कारण आज बायका कोणत्याच क्षेत्रात कमी नाही पण तरीही घरातील काम हे बायकांची असतात असे स्वतःच ठवरून मोकळे होतात. त्या स्त्री ची तारेवरची कसरत कधी थांबणार ही मानसिकता कधी बदलणार. किती बायका अश्या आहेत ज्या उच्चशिक्षित असून,त्यांच्याकडे स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवू शकतात काही करू शकतात पण अश्या गोष्टींमुळे ती मागे राहिली. तिने तिचे करिअर संपवते. लग्न झाल्यानंतर जर तिला काम करायचे असेल तर first priority घराला द्यावा लागेल मग कामाला असे सांगितले जाते तीच अट पुरुषाला का नसते. तो त्या स्त्री च्या भरोश्यावर त्याच्या कॅरियर ला 100% देवू शकतो पण स्त्रियांना हे करता येत नाही ती प्रत्येक कामात विभागली जाते. जबाबदारी,रूढी, परंपरा या फक्त बायकांसाठी का? जर आपल्याला शक्य झाले तर आपण या विषयावर चर्चा करावी. हा पण विषय खुप महत्वाचा आहे.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari ปีที่แล้ว +4

    This is the best content ever.आजकाल यु ट्यूब म्हणजे गटार झालं आहे😅😂 पण असे दर्जेदार विषय मांडणारे चॅनेल हे you tube चा खरा फायदा आहे🎉🎉🎉 ग्रेट कन्टेन्टस. माझा मुलगा आता 13 वर्षाचा आहे आणी त्याला मला हे आता सांगायचं आहे.खूप मदत होईल या कन्टेन्ट ची.खूप आभार

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार! लोभ असुद्या 🙏🏻

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 ปีที่แล้ว +7

    Please call waste pickers...to know how they segrigate such waste.
    Congratulations for such topics.
    All the best.

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 6 หลายเดือนก่อน

    मला यामधे एवढंच समजत की आपण भारतीय रूढी परंपरा म्हणतो पण या पाळी किवा पिरियड या विषयावरील परिसंवादात जूणी लोक आहेत त्यांना त्याचा काय मत आहेत किवा ते जूनी लोक शब्द वापरत असताना संकोच किवा त्याचातला अजानतेपणा नाही पण माहीती मधील अमाहीती समजूण दिला तर खुपच सुंदर.

  • @anjalipawar7255
    @anjalipawar7255 ปีที่แล้ว +1

    आजकाल सगळ्याना या बद्दल माहिती आहे ,,, कोणी लाजत वगैरे नाही बसत आता सांगताना ,,सध्या ची पिढी तेवढी ह्याबतीत अडाणी नाही आहे,, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी पॅड वापरन सोडून कप वापरणे सुरू करा ही अतिशय नम्र विनंती ,,,👍👍👍

  • @shrutiK12312
    @shrutiK12312 ปีที่แล้ว +4

    विषय खूप छान हाताळलाय. दोन्ही guests खूप छान बोलल्या. याविषयावर अजून चर्चा व्हायायला हवी. तसेच पेरिऑड्स मध्ये खूप त्रास होतो, पाय, पोट ,अंग दुखतच असं म्हणून अनेक मुली आणि स्त्रिया दुर्लक्ष करतात, आणि सहन करतात, हा दृष्टिकोन हि बदलायला हवाय. अति दुखणं हे कधी कधी एखाद्या आजारामुळे असू शकतं, पण हे दुर्लक्षित होतं. मुलींना/ स्त्रियांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडे फक्त गर्भधारणा झाल्यावरच जावं लागतं असा अनेक पुरुषच नाही तर अनेक स्त्रियांचा हि समाज आहे. हा हि बदल होणं गरजेचं आहे.
    तसेच periods मध्ये इकडे हात लावू नको, इकडे बसू नको हे आयांनी आपल्या मुलींना करणं बंद केलं तर एकुणात taboo कमी व्हायला मदत होईल. Periods policies असणं हे खूप महत्वाचा आणि स्वागतार्ह्य आहे पण अनेक कंपन्या ते करू इच्छित नाहीत कारण त्याचा इम्पलेमेंटेशन करणं अवघड आहे. त्यांना भीती वाटते कि काही स्त्रिया याचा गैरफायदा घेऊन उगीच सुट्ट्या घेतील, हे होणारच नाही असं नाही पण त्यामुळे हे इंपेलमेण्ट होत नाही.
    अजून एक निरीक्षण म्हणजे कंमेंट सेकशन मध्ये अल्मोस्ट सगळ्या कंमेंट्स स्त्रियांच्याच आहेत.

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +1

      श्रुती धन्यवाद. हा विषय खूपच मोठा असल्यमुळे आम्ही फक्त पुरुषांना समजावून सांगण हा हेतू आत्ता साध्य करायचा प्रयत्न केला. पुढील एपिसोड मध्ये नक्कीच स्त्रीयांना अजुन detail मध्ये माहिती मिळेल असा प्रयत्न करू.

    • @shrutiK12312
      @shrutiK12312 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @vrushalipawar4574
    @vrushalipawar4574 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मांडला हा विषय.आज ही आपण पाळी हा विषय कानात खुसपुस करतोय 😢पण आता वाटतय तुम्ही केलेली खुसपुस ऐकून कमीत कमी महिला वर्ग तरी ह्यावर खुसपुस करणार नाही बिनधास्त बोलतील.

  • @madhuripatil2323
    @madhuripatil2323 ปีที่แล้ว +2

    इतक्या सुंदर व्हिडिओला एवढेसे views....आणि फाल्तू व्हिडीओझना लाखो views....हीच शोकांतिका.....खुसपूस टीमचे आभार....इतका चांगला विषय निवडलात.

  • @kaangoshty
    @kaangoshty ปีที่แล้ว +2

    तुमचे खुसपुसचे सगळेच पॉडकास्ट छान आहे 👌👌मी तुमची नियमित प्रेक्षक आहे. छान विषय आहेत.
    तुमचा over parenting चा पॉडकास्ट मला फारच भावला भुषण शुक्ला सरांसोबत आणखी एखाद्या नवीन विषयावरचा पॉडकास्ट ऐकायला बघायला आवडेल

  • @aradhy528
    @aradhy528 10 หลายเดือนก่อน

    खुप छान विषय यासारखे कार्यक्रम सर्व श्रियानी पाहायला हवेत आणि forward पण करावेत म्हणजे सहज discuss होतील आणि घरातील पालक व इतर सदस्य सहज ह्या विषयावर बोलतील आणि या काळात तरी तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समजवून घेतील.v पुरुषांनाही तिचा respect वाटेल.घरातूनच सन्मान देण्यात सुरवात होईल.सर्वाचे आभार.उत्तम कार्यक्रम

  • @revatikharde1953
    @revatikharde1953 ปีที่แล้ว +17

    Such an underrated topic for the discussion!
    Loved the conversation and the type of questions asked by Omkar.
    I will surely share this video with my friends especially male friends.
    Keep bringing these kinds of topics for discussion.

    • @OmkarJadhav09
      @OmkarJadhav09 ปีที่แล้ว +2

      Thank you!

    • @actualangel5133
      @actualangel5133 ปีที่แล้ว

      Yes… this was a very relevant topic… I was surprised that even now, mothers don’t tell their their daughters about it or how to maintain hygiene during the periods…

    • @capritidoke-jadhav5205
      @capritidoke-jadhav5205 ปีที่แล้ว

      Very informative.. This really need to reach a larger audience. Omkar handled the discussion very well. 👍
      Pls do "खुसपूस" about more and more versatile topics.

  • @neetamane5646
    @neetamane5646 ปีที่แล้ว +2

    खुप छान विषय हाताळला आहे आपण यामुळे समाजात जागृती करणे गरजेचे आहे

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 ปีที่แล้ว +5

    Tumhi far changale vishay nivadata mulakhati sathi. 🙏
    Mi aavarjun pahate. Faar chan👍

  • @SourabhMakhare
    @SourabhMakhare 6 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगला आहे हा podcast... जसं मुलींच्या periods बद्दल किंवा वयात येणाऱ्या मुलीनं बद्दल बोललं जातंय.. तसा एक podcast "मुलं (boys) वयात येताना" "मुलांची पौगंडावस्थेतील पदार्पण"या विषयावर पण घ्या.. त्या बद्दल कोणीच बोलत नाही... माझी ही विनंती आहे की या विषयावर एक episode करा हा देखील "खुस पुस"त बोलण्यात येणार विषय आहे...

  • @artibiramane1671
    @artibiramane1671 ปีที่แล้ว +1

    खूप छान विषय मांडलय.अजून असे खूप विषय आहेत त्यावरती ही नकीच संवाद होऊ द्या.

  • @tejashreejoglekar5361
    @tejashreejoglekar5361 11 หลายเดือนก่อน

    Thank you so much. मी एका १० वर्षाच्या मुलाची आणि १४ वर्षाच्या मुलीची आई आहे . मुलीशी मी सहज बोलले पाळी बद्दल . पण मुलाशी कसं आणि काय बोलाव कळत नव्हतं . अगदी लगेच नाही पण 2-3 वर्षात त्याच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटत होतं . पण आता मात्र मला अंदाज आला की त्याला कळेल असं वयानुरूप कसं समजावायच . Great Going keep it up

  • @prachibhat4749
    @prachibhat4749 ปีที่แล้ว +15

    You guys are doing an amazing job! Brilliant topics everytime.
    Loved the conversation and the questions asked.
    All the best for getting more and more interesting topics.

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏

  • @kokanmeva8760
    @kokanmeva8760 8 หลายเดือนก่อน

    आत्ताच मी माझ्या फेसबुक वॉलवर तुमच्या या चॅनल बद्दल लिहिलय. मनापासून आवडलेली गोष्ट जास्त लोकांपर्यंत पीचावी हाच उद्देश.

  • @pajoshi70
    @pajoshi70 ปีที่แล้ว +4

    Khup chhaan discussion! Please interview experts who can talk about infertility and society's way of looking at such couples!

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 ปีที่แล้ว +1

    छान विषय.असं वाटलं आमच्या वेळेस इतकं मोकळं बोलतच नव्हते.म्हणून बरं वाटलं.

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 ปีที่แล้ว +6

    Omkar - very insightful episode. Thanks for doing this. I hope jastit jasta lokan paryanta he dnyan pochel ani sagle myths modun nightil.

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w ปีที่แล้ว +3

    Khupach changla vishay mandlat...
    Khup garaj hoti ya vishayavar bolanyachi... 🙏🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +1

    कोणत्या वयापासून नियमित दरवर्षी gynaecologist कडे जाऊन routine checkup करायला पाहिजे आणि तेव्हा कोणकोणत्या tests करायला पाहिजे हे सांगावे.
    शक्य असल्यास medical health checkup यावर आधारित एक एपिसोड करा महिला आणि पुरुष दोघांसाठी.
    या podcast चा विषय खुप महत्वाचा होता आणि खुप छान चर्चा घडवून आणली.

  • @diary7083
    @diary7083 2 หลายเดือนก่อน

    Hello 🤗 खूप छान विषय होता की periods mhnje kay Ani tyavrti चर्चा काल मैत्रिणीसोबत याबाबत थोडी चर्चा झाली की periods madhe kay hot normally discussion zal aani aaj mla vatl ki aapn janun ghyayla पाहिजे की काय असत तर हा व्हिडिओ सापडला खूप छान माहिती भेटली thank you 😊

  • @anupamaalavekar2296
    @anupamaalavekar2296 ปีที่แล้ว

    नमस्कार, मी तुमचे कार्यक्रम अलिकडेच पाहायला सुरुवात केली. खुसपुसचे काही भाग पाहिले. मला ते खूप आवडले. नविन माहितीही मिळाली. खूप खूप अभिनंदन🎉🎊.
    विशेष अभिनंदन यासाठी की तुम्ही विषयानुसार आमंत्रित केलेले तज्ञ खूप योग्य आहेत

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      धन्यवाद!

  • @drneetakulkarni4244
    @drneetakulkarni4244 9 หลายเดือนก่อน

    खूप छान.. posrpartum depression, न्यूनगंड या विषयांवर नक्की episode करावेत.. we would love to hear Dr Bhushan Shukla more... Best wishes

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 ปีที่แล้ว +1

    Khuup kmaal jhala ep...tumi je je topics cover kele te atyant mahatvache hote...doni guests pn knowlegeble shodhun anlet he disun ala..also host cha research and hw pn jhalela hota...asa nahi ki bolaychy mhanun uchalla topic...
    Overall much needed discussion beautifully presented
    Keep it up👏👏

  • @neetajadhav757
    @neetajadhav757 ปีที่แล้ว

    Kup chan vishay...khi lokani yavar kuspushi keli nasel etak moklepane gappa zalya .great Omkar..ajun kup vishay eikayala avdtil ...

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 ปีที่แล้ว

    Hey ek open secret aahe. Pan aata, ladies khup open up hotat. Khupach changala upakram aahe aapla. Thankyou!🙏😊

  • @madhumitachaudhary9550
    @madhumitachaudhary9550 9 หลายเดือนก่อน

    A separate session on use of Menstrual Cups should be by helpful. There is a lack of awareness and some myths associated that it breaks the hymen, it might get stuck, etc.
    I have been using a menstrual cup for a long time and it’s super easy, comfy and environmentally friendly.

  • @geetanjalikamble2245
    @geetanjalikamble2245 8 หลายเดือนก่อน

    I heard this video now... Related to this, Menopause is also a important topic need to discuss.. about this family members need to understand.

  • @arunvaidya8736
    @arunvaidya8736 ปีที่แล้ว +2

    Menopause symptoms for those where is ultras is removed due to medical issue.
    Overall discussion was really good and appreciating your drive.

  • @simmischannel4554
    @simmischannel4554 ปีที่แล้ว +3

    Khupach changla ani imp vishay ghetla tumhi. Very informative. Good job

  • @shubhangigorhe9785
    @shubhangigorhe9785 ปีที่แล้ว +2

    Nice topic. He podcast jast mulani bghav asa vatat karan asehi kahi mil ahet te office madhe vaigare hya ghoshit varun hastat.

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 หลายเดือนก่อน

    Great Episode ❤

  • @sangeetatipale7707
    @sangeetatipale7707 ปีที่แล้ว

    नमस्कार ओंकार सर पुश पुश चे सर्व एपिसोड न चुकता बघते प्रत्येक विषयावर खूप छान तज्ञ डॉक्टर माहिती देत आहेत त्यासाठी त्या वक्त्यांचे आणि तुमचे खूप आभार मला एक विषय तुम्हाला सुचवा असा वाटतो बाळ होण्यासाठी ज्या काही ट्रीटमेंट घ्यायला लागतात त्यावेळेस त्या महिलेला आणि तिच्या पतीला कसे पुढे गेले पाहिजे आणि इतरांनी कसे सहकार्य केले पाहिजे

  • @suvidhapatil4971
    @suvidhapatil4971 7 หลายเดือนก่อน +1

    Navin lagn jhalel couple ani aai vadilancha ati jast hastkshep tyamule honare vaad hyavr ek topic

  • @seethaswaminathan517
    @seethaswaminathan517 ปีที่แล้ว +1

    Very true..drinks r more openly sold than pads

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast ปีที่แล้ว +1

    Khup chan vishay ghetlay.. thanks marathi manasane yavr knowlegde diley 😊

  • @archanachaugule3399
    @archanachaugule3399 ปีที่แล้ว +1

    Hi Amol, it's nice subject you have taken. Every boy should know this.

  • @harshadahande1409
    @harshadahande1409 ปีที่แล้ว +1

    yes postpartum depression vrti pn chqrcha aikyla aavdel karn bal zalynntr balachya aai kde far durlksha hot n people take granted for her

  • @archanasagare6806
    @archanasagare6806 ปีที่แล้ว +1

    Omkar u r doing amazing job.. nice topic..

  • @prathameshjadhav829
    @prathameshjadhav829 ปีที่แล้ว

    What a great great episode!!! एवढा progressive topic आहे हा, तुम्ही खरंच सुंदररित्या हाताळला!!!

  • @kanchanm0407
    @kanchanm0407 ปีที่แล้ว

    Khupch important topic .....thanks omkar nd team❤

  • @sweetswatshorts
    @sweetswatshorts 2 หลายเดือนก่อน

    Periods pain कमी होणे काय remedy,too much pain ,what may be reason, menopausal pain bleeding what remedy suggest pls

  • @shwetavarade334
    @shwetavarade334 ปีที่แล้ว

    Kharach khup yogya topic nivadlat tumhi.... thank you

  • @pranalimhatre6492
    @pranalimhatre6492 ปีที่แล้ว +1

    Next interview on healthy husband wife relationship

  • @tusharsutar1857
    @tusharsutar1857 ปีที่แล้ว

    खूप चांगला विषय निवडला आहे... Keep it up...

  • @meshakgurram2879
    @meshakgurram2879 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @tanujapatil7604
    @tanujapatil7604 ปีที่แล้ว +3

    Khooop chaan episode… 🎉🎉

  • @boradeatharv
    @boradeatharv ปีที่แล้ว +1

    Otherwise as always the guests were awesome and topic was unique as well ❤

  • @sunilkhilare3085
    @sunilkhilare3085 ปีที่แล้ว

    Madam एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही सेशन्स घेता तेव्हा तुम्ही म्हणाला की मुलं जास्त प्रश्न विचारतात पण तुम्ही हे पहा की मूळ कोणत्या मानसिकतेतून प्रश्न विचारत आहेत.
    आमच्या medical College madhe setion झालं तर मला माहीत आहे मुलांना काय जाणून घ्याचे असते.

  • @ayushkharmale8207
    @ayushkharmale8207 ปีที่แล้ว +1

    खूप छान नाव. विषय खूप सुंदर. माहिती खूप छान सांगितली.Pcod वर एक एपिसोड कर.

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 10 หลายเดือนก่อน

    Good topic and good discussion🎉
    Please make video on waste management and pollution control

  • @neetakeer150
    @neetakeer150 11 หลายเดือนก่อน

    Khup mahatvacha vishy ghetla thanks

  • @komalkalambe7276
    @komalkalambe7276 ปีที่แล้ว

    Good topic..Increased knowledge..

  • @utkarshakotwal8250
    @utkarshakotwal8250 ปีที่แล้ว +1

    Mla pn somehow as ek experiance ala navin lagn zal hot ani gavatlya ek ajji alya.hotya mns ami kapade dhuvayla gele hoto panyachya thikani tr tya ajji sasu baina mhnalya ki hi changali ahr ka...ani mi direvt mhanle ya mazyach tondavr v4rt ahet ki chanagli ahe ka... Tr actually tyana v4faych hot hila ata periods chalu ahet ka nahi cz tyana tithe kapade dhuvayche hotr😂😂..

  • @vrundapatil2854
    @vrundapatil2854 11 หลายเดือนก่อน

    Khup chan topic ani discussion 👍

  • @pratikdeshpande11
    @pratikdeshpande11 ปีที่แล้ว +1

    And that’s what you call a good topic and a discussion 🫡

  • @user-ze1nz2rn3f
    @user-ze1nz2rn3f ปีที่แล้ว +5

    मला वाटतं की आधीच्या काळात हायजीन साठी साबण वैगरे नसेल म्हणुन पण जेवणाला हात लावु नये असे असु शकते

  • @varshaclicks9268
    @varshaclicks9268 ปีที่แล้ว

    Hello kahi goshti sangitkya jatat tyatli ek gosht kahi lok sangtat ki first day kes dhutale gele pahijet means heat aste ti nighun jate.. kahi sangtat ki after 3 days of pali kes wash kele pahijet nahitar blood circulation wrong way hota tar nemka kay ahe scientific reason?Ani kay kela pahije

  • @apurvajoshi6281
    @apurvajoshi6281 ปีที่แล้ว +1

    Suggestion for new topic - June yetoy tar LGBTQ+ ya wishayawar aikayla awadel.

  • @kalpanakhandalkar6590
    @kalpanakhandalkar6590 ปีที่แล้ว

    Khup important mahiti dili tya sathi thanks🎉

  • @rhushikeshtelsinge9623
    @rhushikeshtelsinge9623 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही mid life crisis वर विडिओ (चर्चा) बनवू शकता का?

  • @sagardumane6982
    @sagardumane6982 ปีที่แล้ว

    pan periods leaves ya provision cha barech jan misuse sudha hou shakto karan ki ya thikane tumhal kontyach prakarch medical certificate show karnyachi garaj naste tar asha veles ekhadi la leave chi actual madhe garaj nastan hi leave milu shakte.ya baddal apla kay mat ahe.

  • @zjingostani3653
    @zjingostani3653 ปีที่แล้ว +2

    Super Episode!

  • @kavitaghate1657
    @kavitaghate1657 ปีที่แล้ว

    Thanks........❤

  • @jagdishnyayadhish7232
    @jagdishnyayadhish7232 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @archrainbow
    @archrainbow ปีที่แล้ว

    खुप छान विषय हाताळला आहे 👏🏻👏🏻

  • @krunalikamble473
    @krunalikamble473 ปีที่แล้ว

    Khop Sundar vishay a var charcha

  • @tejaswisalunkhe2345
    @tejaswisalunkhe2345 ปีที่แล้ว

    Great Work.....Respect ....discussion on Infertility and treatment please.

  • @user-se1em7si2t
    @user-se1em7si2t 7 หลายเดือนก่อน

    Nice topic

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi6235 ปีที่แล้ว

    Khup uttam charcha zhali

  • @vidyasawant2763
    @vidyasawant2763 ปีที่แล้ว

    Really nice informational interview🙏 Great job

  • @vaishalikale5589
    @vaishalikale5589 9 หลายเดือนก่อน

    छान विषय मांडला आहे

  • @anujadhariya4159
    @anujadhariya4159 ปีที่แล้ว

    मुलींना त्या वयात म्हणजे पाळी यायच्या वयात या सर्वाची माहिती कशी द्यावी यासाठी काही सेशन अरेंज करु शकता का? किंवा या आधी झाले असेल तर link देऊ शकता का?

  • @mayuripathak3799
    @mayuripathak3799 ปีที่แล้ว

    Really great talk about period

  • @shivanijadhav1118
    @shivanijadhav1118 9 หลายเดือนก่อน

    कितीही चर्चा करा समाज सुधारणार नाही

  • @mummaaboylilswayam
    @mummaaboylilswayam หลายเดือนก่อน

    Amhala amcha School made green leave milate mhanje me ek teacher ahe amhala saglya teachers la hi leave milte

  • @anuyachandratre1476
    @anuyachandratre1476 ปีที่แล้ว

    Bold naslela pan ugachach tyala bold karun thewlela ha vishay asun tya baddal uttam paddhatine eye opener dilay baddal khoop khoop abhar...
    Best host, best guests and brilliant topics...
    All d very best...and keep on coming with such topics...
    🎉🎉

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z ปีที่แล้ว

    अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण विषय.... 🙏🙏
    Depression हा विषय घ्यावा pls...

  • @amrutawani7554
    @amrutawani7554 ปีที่แล้ว

    Khup chan series ahe hi.. keep it up.

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 ปีที่แล้ว

    Khupch chhan vishay madala ahe

  • @manasisawant744
    @manasisawant744 ปีที่แล้ว

    Khup chan vishay

  • @user-yd8ih1hi3o
    @user-yd8ih1hi3o ปีที่แล้ว

    आपण खुप छान विषय घेतला धन्यवाद

    • @gayatripendse4669
      @gayatripendse4669 ปีที่แล้ว

      ओमकार आणि टीमला खूप धन्यवाद
      व शुभेच्छा

  • @user-ri6qr8gi5f
    @user-ri6qr8gi5f ปีที่แล้ว

    जसं धस्टबिन थैली बाजारात मिळते तसं मेन्स्ट्रुअल वेस्ट नावाची पिशवी /थैली/बॅग बाजारात का नाही आणत ?
    आणा !

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 ปีที่แล้ว +2

    Hyat pcod pcos baddal pn inculde kela asta tr changla vatla asta

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +1

      Tyavar ek separate video karnar ahot amhi

  • @sprabhuuniquekids4327
    @sprabhuuniquekids4327 9 หลายเดือนก่อน

    Khup chaan

  • @muktanagpurkar5232
    @muktanagpurkar5232 ปีที่แล้ว +2

    Good. But the title should be पुरुष periods समजून घेताना....The onus is on them to get to know and understand it. It is high time women should get rid of this unnecessary and unwarranted need to always try to explain and make efforts to make men understand women or women things.