Sex Education and Human Anatomy | Part 1 | Khuspus with Omkar | Dr. Sagar Pathak | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 608

  • @cyk2668
    @cyk2668 9 หลายเดือนก่อน +111

    This podcast was handled very professionally, and scientifically. I applaud the effort. रघुनाथराव कर्वे would have been very proud.

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 หลายเดือนก่อน +3

      खूप खूप धन्यवाद.

    • @pal1877
      @pal1877 9 หลายเดือนก่อน +2

      Depression var khuspus Kara na ekda

    • @bhartidhindale726
      @bhartidhindale726 8 หลายเดือนก่อน

      Nice information.

    • @gajananmore1897
      @gajananmore1897 7 หลายเดือนก่อน +2

      मी आत्तापर्यंत भरपूर पोडकास्ट पाहिले पण ह्या सम हाच, Dr.चे आभारी आहोत, इतके छान विवेचन केलाय कि हा एपिसोड मध्ये इतकं काही आहे कि बाकीचं काहीच ऐकायची, पाहायची गरज नाही. धन्यवाद 💐

    • @MinalGosavi-q3u
      @MinalGosavi-q3u 7 หลายเดือนก่อน +1

      Absolutely agree with this, thank you so much for the valuable insight 🙏

  • @madhurijoshi9086
    @madhurijoshi9086 10 หลายเดือนก่อน +38

    मी तर फॅन झालीये या अमुक तमुक ची . सगळेच विषय अगदी रोजच्या जीवनाशी निगडित आणि त्यावरची सखोल चर्चा . तुमच्या पूर्ण टीम चे आभार . असेच वेगवेगळे विषय घेऊन या . All the best 🎉

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 10 หลายเดือนก่อน +21

    Omkaar तुमची स्वतःची ग्रोथ....चांगली दिसून येतीये....आधी तुम्ही खूप बालिश वाटत होतात(,तुमच हसणं,बसणं)....पण आता खूप चांगला बदल तुमच्यात दिसून येतोय.....मस्त....लोभ आहे

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 10 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर! ओंकार, तुझमधील हे बदल मलाही जाणवले.पॉडकास्ट ची ही 20 मिनिटे, तुझा रोल वेगळा आहे, हे तू जबाबदारीने समजायला लागला आहेस. Keep it up!!

  • @diamond1739
    @diamond1739 10 หลายเดือนก่อน +27

    खरंच इतक्या संवेदनशील विषयाला किती छान आणि मुद्देसूद समजून सांगितलंय सागर सरांनी... Hats off sir...कुठेही विषय भरकटला नाही आणि खूपच छान बोलतात सागर सर.. Very impressive..

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 10 หลายเดือนก่อน +7

    डॅा . धन्यवाद !
    सेक्स च्या एकुणंच गोष्टी इतक्या स्वच्छ निर्मळ संयतपणे मांडलत की यॅाव रे यॅाव .
    एकुणंच समाजाचा दृष्टिकोन सेक्स बद्दल टॅबू हाच आहे .
    तुमच्या ह्या सिरीज मुळे फरक पडेल . 👌🙏🏼

  • @befreeexplore
    @befreeexplore 9 หลายเดือนก่อน +61

    Only Marathi people can said it without vulgar words😊 really proud ❤

  • @geetikapatil2108
    @geetikapatil2108 10 หลายเดือนก่อน +69

    बायकांच्या मासिक पाळी पासून सुरू केलेलं conversation खूप छान सांगितलं, कितेक मुद्दे कुठेही वालगर न करता किती सहज व सोपे करून सांगितलं. अमुकतमुक च्या ह्या प्रयत्न बदल खूप आभार , तुमच्या चॅनल वर हा विषाई अश्या पद्धतीने discussion करून तुम्ही एक इतिहास बनवलं आहे

  • @PD_incredible
    @PD_incredible หลายเดือนก่อน +1

    Incredibly frank video. Very informative and very well narrated by Doctor saheb. Great effort Amol. 👍🙏

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 9 หลายเดือนก่อน +3

    डॉ सागर यांचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत. महत्त्वाचा विषय, सांगण्याची पद्धत आणि सहज वापरले जाणारी भाषा ही सर्व वयोगतील सर्वांना माहिती देणारी आहे. धन्यवाद ओंकार तुला, डॉ पाठक आणि खुसपुस च्या सर्व टीमला.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 หลายเดือนก่อน +14

    अतिशय महत्वाचा भाग आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. धन्यवाद अमुकतमुक टीम 🎉

  • @sampadakulkarni5974
    @sampadakulkarni5974 9 หลายเดือนก่อน +4

    ओंकार आणि संपूर्ण टीम यांचे अभिनंदन.अतिशय महत्त्वाच्या पण चर्चेसाठी टाळलेल्या खुसपुसिला योग्य मध्यम आणि योग्य विचारधारेच्या व्यक्तीला घेऊन न्याय दिला आहे.
    ओंकार तुझ्या सहज बोलण्याचं कायमच कौतुक वाटतं.योग्य मुलाखतकार! अभिनंदन.

  • @RahulGunjal07
    @RahulGunjal07 10 หลายเดือนก่อน +15

    Superb first time in my life... Today i am 38. What beautifully Dr. have explained basic of human body. Totally impressive. हे knowledge कोणीच सांगितलं नाही. दुर्दैव आहें आणि सुदैवाने हा पोडकास्ट पहिला.

  • @sonalik6608
    @sonalik6608 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदररित्या सरांनी वर्षानुवर्षे दुर्लक्षित केल्या गेलेल्या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले आहे... आतापर्यंत हा विषय इतक्या सहजपणे , समजेल अशा भाषेत कोणीही सांगितला नसेल.. सर्व विद्यार्थ्यांना अशा सहज भाषेत लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे..

  • @Expectation698
    @Expectation698 10 หลายเดือนก่อน +1

    छान विषय होता. मला खूप गोष्टी लक्षात आलंय. आणि लग्नाचं वय असताना हे अस कुठल्याही प्रकारची किळसवाण बोलण नवत ही गोष्ट अजून सुंदर, मुद्देसूद पद्धतीने मांडली. Thank you and your team and yes sir also.. खूप शुभेच्छा माझही असच मत आहे अशा पद्धतीने जर हा विषय शाळा किशोरवयीन किवा कॉलेज मधील मुलाना एक ठेवला तर पुढच्या अनेक पिढ्या समजूतदार होतील. आणि बलात्कार, अत्याचार अशा गोष्टी नक्कीच थांबतील.किंवा नियंत्रणात यतील..

  • @varshakamble6455
    @varshakamble6455 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर आणि छान पद्धतीने या विषयावर सांगितलं आहे.. आणि खरच याची गरज मुला मुलींना आहे. तशी गरज वैवाहिक जोडप्यांनाही आहे.. कारण बरेचसे प्रॉब्लेम त्यामुळे सुरु आहेत.

  • @dhangarmallesh2007
    @dhangarmallesh2007 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान विषय निवडला आहे.
    मासिक पाळी बद्दल बोलायचे आहे. आमच्याकडे अजून मुलीला पहिली पाळी आली की मोठा समारंभ केला जातो. बऱ्यापेकी लग्नासारखा सोहळा होतो. मुलीला पूजले जाते तिची ओटी भरतात.

  • @vedavatilimaye8181
    @vedavatilimaye8181 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख रित्या संवाद साधला आणि फारच उत्तम पद्धतीने डॉक्टरांनी माहिती दिली, समजावून सांगितले. तुमचे सगळेच भाग आभ्यसपूर्ण आणि अतिशय सोप्या भाषेत आणि चर्चेतून नाजूक रित्या विश्लेषण केलेले असतात. फारच छान उपक्रम आणि तुमच्या टीमचे अभिनंदन आणि विद्वान वक्त्यांचे आभार. आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @redguitarwarrior2179
    @redguitarwarrior2179 9 หลายเดือนก่อน +2

    An Honest Communication is absolutely necessary

  • @coretouch4189
    @coretouch4189 หลายเดือนก่อน

    Hindi english podcast pahile. Pn itke sample nahi. Pan marathi podcast ek ek shabd samjla. Kiti sahajtene samjavle. Khup gosti mala ata samajlya. Than you for doing this podcast. ❤

  • @papakiOjii
    @papakiOjii 10 หลายเดือนก่อน +4

    Khup khup chan episode jhala, Amuk tamuk show che kautuk karave titka Kami aahe, great work 👏👏👍

  • @kadambinimhatre9543
    @kadambinimhatre9543 10 หลายเดือนก่อน +3

    महत्त्वाचा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद...अमुकतमुक चा खूप छान episode..

  • @sudeshchavan218
    @sudeshchavan218 9 หลายเดือนก่อน

    सुंदर , सुरेख मुद्देसूद माहीती.
    तसेच सरानी तितक्याच तळमळीने सागितले
    त्या बद्दल त्याचे खुप खुप आभार

  • @dr.sagarpathak4961
    @dr.sagarpathak4961 10 หลายเดือนก่อน +14

    Many thanks for all your wonderful compliments. Just proves how much essential this topic is.

    • @saraswathivenkatkrishnan5104
      @saraswathivenkatkrishnan5104 9 หลายเดือนก่อน +2

      Doctor you have beautifully explained with zero vulgarity. We are lucky to have doctors like you.

    • @pracis0369
      @pracis0369 7 หลายเดือนก่อน

      Many unknown facts revealed ,Which are basics but essential knowledge for both gender for happy & healthy life

  • @mugdhamoraale
    @mugdhamoraale 9 หลายเดือนก่อน

    Amuk Tamuk chya saglya team la khup khup dhanyavaad ha vishay ghetlyabaddal and itkya vyavasthithpane toh hatalyabaddal.
    Khup jast garaj hya conversations chi aplya society madhe. Sex baddal khuspus navhe tar openly charcha jhali pahije.
    Tumchya pudchya episode baddal khup utsukta ahe. Want more such discussions on intimacy, fantasies, non-penetrative sex or outercourse.
    Kudos to you guys for initiating this. And thanks to Dr. Pathak for explaining everything in such a simple and easy to understand manner.
    ❤❤❤

  • @vidhishreebhide6552
    @vidhishreebhide6552 10 หลายเดือนก่อน +20

    This is the first podcast about sex ed in my mother tongue which I can freely share with my besties and my family and not feel ashamed in fact lets everyone feel well informed and open doors for interactive discussion. Eagerly waiting for next parts 🤩🙌

  • @shravanikalekar9725
    @shravanikalekar9725 10 หลายเดือนก่อน

    जे कळावं म्हणून video बघायला सुरुवात केली, ते अतिशय सुंदर रित्या, सोप्या बाजूने समजलं. खूप सुंदर ❤

  • @rachita04
    @rachita04 10 หลายเดือนก่อน

    Kiti Sundar mahiti dili ahe khrch proud feel hota apli Marathi mans pn ya vishyavrti dilkhulas bolu shaktat n ghabrta n lajta very proud of you... Desh badal raha hai aage badh raha hai

  • @amitaswargiya3794
    @amitaswargiya3794 10 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder vishay.....ase vishay sarvanna mahit asayla havet.very good

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 10 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ट आणि अगदी सुंदर शब्दात हा नाजूक विषय उलगडून सांगण्यात आलेला आहे.

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 9 หลายเดือนก่อน

    Dr नी अगदी सहज सोप्या भाषेत समजावलं . मी या dr. कडे 2005 la गेले होते for my first pregnancy 1 to 9 months या च dr. कडे treatment घेतली होती.best Gyneoclogist Dr. in Pune .

  • @vijayalaxmisalvi-sane5796
    @vijayalaxmisalvi-sane5796 8 หลายเดือนก่อน

    शार्दुल, तुम्ही उत्तम हाताळला विषय. र. धों कर्वे यांनी तत्कालीन काळात आनंदासाठी लैंगिक संबंध विषयावर मंथन केले पण तरीही हा विषय मागे पडला. डॉक्टरांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि अत्यंत संयमाने तुम्ही प्रश्न विचारले. र. धों कर्वे नक्कीच आनंदले असते ही चर्चा ऐकून. अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @GauravTak05
    @GauravTak05 9 หลายเดือนก่อน +1

    Most matured content on TH-cam....

  • @rohinin2694
    @rohinin2694 9 หลายเดือนก่อน

    Khup najuk pane ani jababadari ne ha vishay mandala tumhi. Dhanyavad

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan sunder Mahiti.💐🙏👍👌👍🙏💐

  • @pranitakirkire2272
    @pranitakirkire2272 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर पद्धतीने हा विषय सादर केला आहे

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर स्पष्टीकरण धन्यवाद Dr. 😊

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 9 หลายเดือนก่อน

    अतिशय स्तुत्य ,कौतुक करावं तितकं कमीच..... खरच खूप छान सांगितलं dr ni.....❤

  • @lavanyasgarden8098
    @lavanyasgarden8098 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान समजून सांगितलं आहे, बरेच point clear झाले

  • @user-poojapawar
    @user-poojapawar 9 หลายเดือนก่อน

    माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यात मी एवढा छान एवढा कंफर्टेबल इंटरव्ह्यू मी कधीच नाही पाहिला आणि
    या पुढे मला कोणी विचारलं यूट्यूब वरचा तुझा आवडा इंटरव्ह्यू कोणता नक्कीच हा असेल मग त्या नंतर माझ वय कितीही असुदे माझा आवडता इंटरव्ह्यू नेहमीच हाच असणार ❤☺️just Gorgeous 💗✨

  • @joshikshitija57
    @joshikshitija57 10 หลายเดือนก่อน

    आतिशय सुंदर💕💕सागर पाठक सर खुप छान आणि अभ्यासपूर्ण आणि सुंदर🌷

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 10 หลายเดือนก่อน +1

    Loved the conversation. Not an inch of vulgarity in the conversation

  • @bhartisonwane3704
    @bhartisonwane3704 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan khup sunder conversation 👍

  • @pajoshi70
    @pajoshi70 10 หลายเดือนก่อน +1

    Khup khup khup mahatvachi khup sadhya shabdat keleli charcha! Can't thank you enough, both Dr. Sagar Pathak and Omkar! Keep it up!

  • @AshaGangurde-qd2jk
    @AshaGangurde-qd2jk 5 หลายเดือนก่อน

    Very sensitive subject clear very nice way

  • @archanakulkarni5559
    @archanakulkarni5559 6 หลายเดือนก่อน

    Amuk tumk navat che vegle pan ahe Mi fan zali ahe. Khup bhari vishay ghun yeta.
    Ha vishy ter khup che mahtva cha hota.

  • @jeevanshinde8490
    @jeevanshinde8490 9 หลายเดือนก่อน

    Now this change my life towards sex Need to educate people really important people have lot of misconception in mind even some of my mind also but its change now no vulgarity while talking thats really great getting knowledge from you and you dont cross the thin line suberb command on marathi baar vaatal thanks for educating us❤

  • @girijasutbhatawadekar2776
    @girijasutbhatawadekar2776 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम धन्यवाद पाठक सर फार छान माहिती दिलीत व ओमकार तुझेहि खूप धन्यवाद फार छान कार्यक्रम सादर करतोस ❤❤

  • @ankitabhitkar8951
    @ankitabhitkar8951 10 หลายเดือนก่อน

    Thank u so muchh Sir jii Khup imp topic ghetlyy .karan ajahii ya subject bddl bolal jat nahi....v samajhii uneducated ahe ya baddl....lagan houn sudha knowlege nahiy....Lokana ya bddl...Thank u so muchh apn yavrti discuss kelyy

  • @shyamsawant6251
    @shyamsawant6251 10 หลายเดือนก่อน

    etka Sundar aawaz dr.. khupach chaan.. sahaj Sundar mahiti ... khoop khoop dhanyavaad.. ❤❤❤

  • @Rudransh748
    @Rudransh748 10 หลายเดือนก่อน +2

    Doctor avde Sundar explained krtay ko कोणीही प्रेमात पडेल

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 10 หลายเดือนก่อน +1

    Listen each one there , whether you are sexually active or not it's mandatory to watch this video !
    Bravo Omkar,great going !!

  • @vishalkshirsagar4551
    @vishalkshirsagar4551 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @rajeshjoshi3444
    @rajeshjoshi3444 10 หลายเดือนก่อน +1

    दोघांचे मनापासून आभार.❤

  • @aryaphatak5596
    @aryaphatak5596 10 หลายเดือนก่อน +2

    Please add subtitles to all your videos so that non Maharashtrians can also have access to it.

  • @naftalibennet8631
    @naftalibennet8631 9 หลายเดือนก่อน

    Khup chan sangitale doctorani

  • @prachitipathak7029
    @prachitipathak7029 10 หลายเดือนก่อน

    Khup impt and good information deli

  • @rautpooja9261
    @rautpooja9261 9 หลายเดือนก่อน +2

    Make such informative podcast as much as you can! This is so knowledgeable for all peoples. Great job amuk-tamuk 🙌🏻👏🏻👍🏻👏🏻👏🏻

  • @shrutigavankar4961
    @shrutigavankar4961 10 หลายเดือนก่อน

    Very decent way of explanation with a scientific touch. Really a good channel.

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @srushtibhagwat2545
    @srushtibhagwat2545 10 หลายเดือนก่อน +1

    Great Subject...😊 Thanks amuk tamuk team...❤

  • @AlokMane-wd9vv
    @AlokMane-wd9vv 10 หลายเดือนก่อน

    Very nice information in very easy and understandable language...really nice..

  • @errajeshpawar4233
    @errajeshpawar4233 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर समजावून सांगितलं सर.❤

  • @vaishalisuryawanshi3233
    @vaishalisuryawanshi3233 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 lots of love and best wishes to all of you guys and very thankful to the guests.. great efforts.. amazing amazing ❤❤❤❤❤❤

  • @meghatendulkartendulkar240
    @meghatendulkartendulkar240 10 หลายเดือนก่อน

    Every smallest aspects in sexual activity explained in detail. Excellent explanation. Thank you.

  • @supriyaladekar9575
    @supriyaladekar9575 10 หลายเดือนก่อน +1

    This beautifully explained ❤

  • @shubhamsawardekar1268
    @shubhamsawardekar1268 9 หลายเดือนก่อน

    Khup sundarahiti deta sir

  • @BlueArtisticFlair
    @BlueArtisticFlair 9 หลายเดือนก่อน

    I feel so lucky to saw that episode awesome information Thank you

  • @umaganacharya1716
    @umaganacharya1716 10 หลายเดือนก่อน

    Very informative podcast....and everything explained very nicely... Thank you 😊

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे❤

  • @vijayvidhate6682
    @vijayvidhate6682 9 หลายเดือนก่อน +1

    Only word SUPERB

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 9 หลายเดือนก่อน

    Doctor and omkar u both are great

  • @maneeshanarkar6981
    @maneeshanarkar6981 9 หลายเดือนก่อน

    Very sensible and very beautiful

  • @vaibhavmore7065
    @vaibhavmore7065 9 หลายเดือนก่อน

    Khup Bharieee! ❤💯

  • @pallavinigade4360
    @pallavinigade4360 8 หลายเดือนก่อน

    Nice explanation

  • @dipalimaitreya6084
    @dipalimaitreya6084 9 หลายเดือนก่อน

    Thanknu so much both of u❤❤ lovely❤❤

  • @smrutigholap7760
    @smrutigholap7760 10 หลายเดือนก่อน

    Khup sundar ❤

  • @nilambhagwat7320
    @nilambhagwat7320 9 หลายเดือนก่อน +1

    Pcod pcos plzz detail information

  • @priyak5727
    @priyak5727 10 หลายเดือนก่อน +1

    Widow sathi hya goste khup khup painfull ahe tar sir widow ne kay karave jela lagn karata yet nahe 😢

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 9 หลายเดือนก่อน

    खूपच गरजेचा विषय; या विषयाच्या चुकीच्या माहीती मुळे अनेक पतिपत्नींचे संबंध बिघडले आहेत;व घटस्फोटाचं कारण ठरत आहेत

  • @sangitaraut-p8w
    @sangitaraut-p8w 9 หลายเดือนก่อน

    Good question

  • @seemarasane
    @seemarasane 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌very informative

  • @pranitkulkarni9449
    @pranitkulkarni9449 10 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻 khup ch chan much needed episode for everyone to know the bodies well. No one should not be hesitated while talking about sex. Once again thank you so much for this wonderful episode. 👏🏻👏🏻👏🏻

  • @anantkadam4400
    @anantkadam4400 9 หลายเดือนก่อน

    पत्नी आणि पती यांच्यामधील सेक्स चा अभाव ,स्त्रियांकडून होणारी सेक्स बद्दल ची टाळाटाळ,आणि पुरुषांवर किंवा स्त्रियांवर याचे काय परिणाम होऊ शकतात,त्यातून काय मार्ग कधी शकतो यांबद्दल चर्चा असावी

  • @smitaldalavi1374
    @smitaldalavi1374 9 หลายเดือนก่อน

    Beautiful episode ❤ thanks for such an informative session . I would suggest you to talk about transgender’s as well. People will understand n can help others as well

  • @ashwinimali1224
    @ashwinimali1224 10 หลายเดือนก่อน

    Best episode ❤

  • @Khavchat
    @Khavchat 9 หลายเดือนก่อน +4

    37:55 थोडक्यात, 😁😁😁👇
    😀सुरूवातीला तुम्ही पोझ ठेवा ‘मिशनरी’
    😃नका चालवू दे दणादण लगेच ‘मशिनरी’
    😂ज्याला उमगले हे तोच खरा ‘व्हिजनरी’
    😁बसू नका लगेचच एकमेकांच्या ‘ऊराऊरी’
    😆ठेवा थोडी श्रद्धा आणि थोडीशी ‘सबुरी’
    😄दीर्घकालीन आनंदासाठी हीच रीत ‘बरी’
    🤣फुकट सल्ला बसल्या बसल्या ‘घरच्या घरी’
    👍आवडलं तर ठेवा बोट लाईकच्या ‘बटणावरी’
    💰पैसे लागत नाहीत काही…‘Don’t worry’

    • @dr.sagarpathak4961
      @dr.sagarpathak4961 9 หลายเดือนก่อน

      खूपच खवचट कविता 😂😅

  • @bspatil7400
    @bspatil7400 10 หลายเดือนก่อน +1

    Wow, very well and openly explained👌👌🙏🙏

  • @RushiiCreativeMantra
    @RushiiCreativeMantra 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤सुंदर

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 10 หลายเดือนก่อน

    खूपच भारी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vaishalivasudev6646
    @vaishalivasudev6646 8 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @pallavikatti217
    @pallavikatti217 10 หลายเดือนก่อน +1

    What about people who are asexual?????

  • @DrShalakasdentalclinic
    @DrShalakasdentalclinic 10 หลายเดือนก่อน +1

    Good information sir👌👌👌Ty

  • @SimplySampi5
    @SimplySampi5 10 หลายเดือนก่อน +386

    किती सुंदर👏 मी एका मराठी माध्यम शाळेत शिक्षण घेतलं. माझ्या मते किमान देशातल्या प्रत्येक मराठी शाळेत प्रजनन संस्थाचा वर्ग घेण्यापेक्षा, हा भाग दाखवायला हवा.

    • @shelarmama4673
      @shelarmama4673 10 หลายเดือนก่อน +4

      अप्रतिम! अत्यंत अभ्यासू तरीही रंजक अशी विषयाची मांडणी केली आहे.

    • @monakamat4880
      @monakamat4880 10 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @prachimayekar8712
      @prachimayekar8712 10 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

    • @mohakp
      @mohakp 10 หลายเดือนก่อน

      मुलाच्या शाळेत आनंद निकेतन मधे वयात येताना असा एक सुरेख वर्ग घेतला जातो 5वी पासून मुले मुली आणि पालकसुद्धा आणि ही मराठी मिडीयम ची शाळा आहे.

    • @Expectation698
      @Expectation698 10 หลายเดือนก่อน +2

      माझा प्रश्न असा आहे की, पूर्वी वयात देखील अंतर असायचं..मग अशा केस मध्ये तेव्हा ह्या गोष्टी कसं समजस्पने घेतल्या जायच्या..कारण हल्ली जास्त अस म्हणाल जात जास्त वयाच अंतर असल की ह्या विषयावर देखील बोलण होत

  • @sangitaraut-p8w
    @sangitaraut-p8w 9 หลายเดือนก่อน

    Good question

  • @rms14185
    @rms14185 9 หลายเดือนก่อน +50

    शक्य असेल तर PCOD आणि PCOS यांबद्दलही एखादा भाग करावा .... बाकी ह्या विषयाला हात घालून तो एवढ्या छान पद्धतीने आमच्यासमोर मांडल्याबद्दल तुम्हा सर्वांच खूप कौतुक...😊

  • @anushkanikam2689
    @anushkanikam2689 10 หลายเดือนก่อน +60

    तुमचे विषय असे असतात की ,जीव ओवाळून टाकावा तुमच्यावर 👍👍🙏❤
    thanks a lot team खुसपूस 🌹

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 10 หลายเดือนก่อน +37

    डॉक्टर खूप हुशार आहेत.... त्यांनी न विचारल्या गेलेल्या परंतु आवश्यक प्रश्नांची उत्तरे स्वतः च ओघाने संवादातून दिली आहेत...

  • @AmolPatil-st6ie
    @AmolPatil-st6ie 10 หลายเดือนก่อน +27

    मला वाटते अमुक तमुक हे चॅनल मराठी यूट्यूब हिस्टरी मध्ये अत्यंत गरजेचे चॅनल होता
    बिनकामाचे कॉमेडी व्हिडिओ अथवा रीलस पाहणाऱ्या जगात महत्त्वाचे विषय घेऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहात.....
    सर्व टीमचे मनापासून आभार.....
    असाच काम तुम्ही करत रहा.....
    तुमच्या कडून अजून जास्त अपेक्षा आहेत.....

  • @monakamat4880
    @monakamat4880 10 หลายเดือนก่อน +44

    खूपच छान episode झाला. Vulgarity चा लवलेशही त्यात नव्हता

  • @सुनीतिलिमये
    @सुनीतिलिमये 10 หลายเดือนก่อน +20

    पहिल्यांदाच.. याबद्दल अभिनंदन करते.. की sex हा विषय मस्करीचा वाटत असला.. तर एपिसोड skip करू शकता.. हे खणखणीतपणे सांगितलंत... 🙏🙏🙏🙏