आईच्या "भिशी" मुळे द्यावी लागली स्कॉलरशिप 😋 ft. Rucha Apte | भाग २० | Marathi podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2024
  • ​@whyfal a Marathi podcast by Suyog aka @thefunIndianguy
    👚 व्हायफळ दुकान 👕
    आमच्या येथे व्हायफळ गोष्टी मिळतील!
    swiy.co/Whyfal_Dukan
    पुस्तकं बिस्तकं :
    Eka Ranvedyachi Shodhyatra
    amzn.to/4494cD0
    A lovely Marathi conversation, going on a beautiful trip in the lanes of Bal Bharati, Bhishi groups, school times, acting career and navigating this wildly changing world. We discuss how Marathi's lessons have taught us values and have stayed with us. This conversation then dives into the value system one must follow to remain rooted in these everchanging times.
    Follow Rucha: / rucha.apte
    Follow us on Instagram: / why_fal
    Streaming: Nostalgic gappa
    Behind the cameras: Prachi @Earthyworthy
    Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
    Chapters:
    0:00 Whyfal Gappa
    2:04 Introduction
    3:40 About today
    5:43 Rucha’s Childhood
    15:19 Serials Rucha used to watch as a child
    20:56 School Picnics
    22:42 Rucha's School life
    27:15 How Rucha started acting
    32:33 'Tujhi Amri' the play
    34:24 'False 2211' the play by a UK production
    39:08 What does Rucha like about theatre?
    41:13 Rucha's extracurricular activities
    42:48 Bal Bharati Marathi lessons from school
    1:00:41 About radio and podcast
    1:09:52 Fear of emptiness
    1:12:45 The culture of Chawl
    1:19:43 The changing generatios
    1:21:17 About dreams
    1:23:10 Rucha's thoughts on changing trends of the world
    1:25:00 Responsibilities as an actor
    1:28:16 Rucha's writing process
    1:30:30 Rucha's theatre workshop
    1:32:19 How Rucha and Suyog met
    1:33:06 Rucha's audiobook recommendation
    1:35:06 Whyfal gappa conclusion
    #marathi #marathipodcast
  • ตลก

ความคิดเห็น • 353

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 9 หลายเดือนก่อน +36

    इतकं छान अस्खलित मराठी बोलणारी तरुण मुलं बघून खूप आनंद झाला👌👍

    • @nehakhanapurkar2231
      @nehakhanapurkar2231 5 หลายเดือนก่อน +1

      पण भरपूर इंग्रजी शब्द वापरलेत .

    • @anuyabatwe5626
      @anuyabatwe5626 2 หลายเดือนก่อน

      ऋचा तुला बघुन आणि ऐकून खूप छान वाटले ,मस्त एपिसोड ,मला तर माझ्या शाळेतल्या मैत्रीणीना एकत्र करून अशा बालभारती वगैरेच्या गप्पामरव्याशा वाटायला लागले ,आमची अशी महेफिल झाली तर नक्की सांगेन सुयोग😂

  • @jayantparkhe7263
    @jayantparkhe7263 ปีที่แล้ว +50

    एकमेकांना ओळखणाऱ्या दोन व्यक्तींमधल्या गप्पा तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने ऐकायच्या म्हणजे मला गावी पारावर नाहीतर चावडीवर बसुन बुजुर्गांच्या गप्पा ऐकायचो त्याची आठवण झाली, हा त्याचाच २०२३ मधला अत्याधुनीक अवतार…. पण मजा आली

    • @bhairavi3025
      @bhairavi3025 3 หลายเดือนก่อน

      Agdi brobr bollat 😅😅

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 10 หลายเดือนก่อน +9

    मराठी भाषेवर तिचं असलेले प्रभुत्व कमाल आहे.. मराठी मध्ये pha asto फ नसतो त्यामुळे phal ha उच्चार अतिशय योग्य केलेला आहे तिने... खरचं great personality 😊❤

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 ปีที่แล้ว +19

    मस्त पॉडकास्ट झाला आहे. ऋचा सारखे प्रगल्भ विचारांचे लोक मनोरंजन क्षेत्रात आहेत ह्याचा आनंद आहे. समाज प्रबोधनासाठी असे विचार फार महत्वाचे आहेत . सुयोग्य तू छान पद्धतीने पॉडकास्ट बनवला आहेस.

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi4794 ปีที่แล้ว +8

    वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे... घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे... ❤️इयत्ता चौथी... Nostalgia...

  • @milanrane-sapre2112
    @milanrane-sapre2112 8 หลายเดือนก่อน +9

    आतापर्यंत पाहिलेल्या पॉडकास्ट मधलं खूप आवडलेलं .......सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ऋचा तू खूप गोड आहेस.❤

  • @soulofediting4691
    @soulofediting4691 8 หลายเดือนก่อน +7

    Time Travel करायला आले तर नक्की जुन्या काळात जायला आवडेल❤...राव काळजात धसस्स... होतय...

  • @anukatyare
    @anukatyare ปีที่แล้ว +15

    भारी आहे हा podcast!
    ऋचाने वायफळ शब्द योग्य प्रकारे वापरल्याने अगदी ट डो पा (टचकन डोळ्यात पाणी आलं) झालं :D
    खूप छान आणि बरच मराठी तुमच्यासारख्या तिशीला पोहोचलेल्या मुलांकडून ऐकून फार मस्त वाटल!
    ऋचा एक नाट्य चित्र सिरियल मध्ये काम करणारी कलाकार म्हणून मला अजिबात माहीत नव्हती पण या podcast मध्ये तिचं बोलण ऐकून मजा आली आणि आता ती नक्कीच लक्षात राहील! (अजिबात वायफळ बडबड नव्हती. :D )

  • @ranjanabapat4852
    @ranjanabapat4852 ปีที่แล้ว +10

    उत्तम अनुभव होता....... ऋचा आपटेचे विचार मागच्या आठवणींना असोशीने उजाळा देणे ते ही (उगीचच उमाळे नव्हते) सहजतेने हे आवडलं तुम्हाला शुभेच्छा

  • @rupadeokar8805
    @rupadeokar8805 ปีที่แล้ว +7

    रुचा ...तुझी बोलण्याची पध्दत , शब्दफेक , तुझे हसणे आणि आवाज .....जो तु उत्तम प्रकारे वळवू शकशील ....आवडला !

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 10 หลายเดือนก่อน +10

    स्मशानातील सोनं विसरलात वाटत..यारर..माझा पण मराठी आवडता विषय...खरच शाळेचे दिवस आणि वर्गातील शिक्षक ही आठवले..❤❤🥰🙏

    • @madhavierande9638
      @madhavierande9638 10 หลายเดือนก่อน +2

      आम्हाला होता हा धडा..... खरच नाव काढताच आठवलं सगळं

    • @spruhasatavlekar1228
      @spruhasatavlekar1228 8 หลายเดือนก่อน +3

      आमच्या शाळेत हा एकदम डेंजर धडा आहे असंच आधीपासून सांगून ठेवलं होतं पण शिकल्यावर मला खूपच आवडला. तसंच लाल चिखल. I think Suyog जो सर्कस धडा म्हणाला तसा आम्हाला खेळ नावाचा होता वाटतं, ज्यात डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट होती. शितू शिकवताना बाई रडल्या होत्या, गो. नी. दांची मनू शिकवताना सुद्धा. आता कळतं का रडू येत असेल.. :)

  • @amitajoshi3701
    @amitajoshi3701 ปีที่แล้ว +4

    मी जर्मनीत (म्युनिक) पाहिलेलं पहिलं मराठी नाटक म्हणजे दु आणि मी.. पुण्यात सुदर्शन समोर १० वर्षे राहिल्याने मुद्दाम स्टुटगार्ट हून गेले होते तेव्हा म्युनिकला..२०१५ ची गोष्ट! छान चर्चा.. बर्लिनहून शुभेच्छा 😊

  • @adityakarve5772
    @adityakarve5772 ปีที่แล้ว +3

    निसटलेले क्षण हा धडा आम्हालापण होता. धडा संपल्यावर मी सर्वात आधी ग्रंथालयातून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे पुस्तक घेतलं होतं. अफलातून धडा. ❤️❤️💚

  • @amitjadhav9732
    @amitjadhav9732 9 หลายเดือนก่อน +11

    निसटलेलं क्षण,पक्षी निरिक्षण ❤

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी खूप चांगल मराठी ऐकायला मिळाल
    दोघंही खूप चांगल सहजतेनी बोललात.
    त्यातून ऋचा पुण्याची असल्यामुळे फारच आवडीने बघितला कार्यक्रम.
    एकंदरीत वायफळ हे वायफळ नसून इंटरेस्टिंग आहे.
    All the best to you both

  • @rishikeshdesh
    @rishikeshdesh 9 หลายเดือนก่อน +3

    “लाल चिखल “ हा धडा आठवला

  • @jagrutidandekar3431
    @jagrutidandekar3431 4 หลายเดือนก่อน +1

    आपल्याला जो अभ्यासक्रम होता तोच आता पण आहे. जे धडे आणि कविता होता ते सगळे आता पण आहेत.

  • @user-ud7yb5yv5j
    @user-ud7yb5yv5j หลายเดือนก่อน

    ऋचा किती सुंदर बोललीस....एक गुणी अभिनेत्री आणि प्रगल्भ विचार...

  • @harshabharambe9764
    @harshabharambe9764 4 หลายเดือนก่อน +1

    मला खूपच आवडतात सर्व मुलाखती.अत्यंत हुशार लोकांचं मन लावून ऐकतोय असे

  • @nikhilpalande
    @nikhilpalande ปีที่แล้ว +4

    Damadi... khobaryacha prasadatun doodhacha feel ani dokyawarcha bhaaraa gawatacha nahi tar khamang shevecha aahe... asa ticha swapna... me suddha khoop shodhla hota madhyantari..... Balbharati and Kumarbharati revisit was amazing❤

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 หลายเดือนก่อน

    ऋचा मला खुपच आवडते दिल दोस्ती दुनियादारी 🎉🎉🎉गप्पा मस्तच रंगल्या ऐकतच रहावस वाटते 💛

  • @vasudhabokil7814
    @vasudhabokil7814 หลายเดือนก่อน

    खूब छान,आमची मराठी शाळा आठवली, आणि एकदम लहान झाल्या सारख वाटल,ते दिवस फारच छान होते.🎉❤😂❤🎉

  • @sarikahate510
    @sarikahate510 11 หลายเดือนก่อน +4

    Sundar jhala podcast..,.mala tar hrucha pahilya pasun khup avadaychi , ticha aavaj tar khup chan ahe...kahi tari navin youtube var try kar tuje vichar khup changale ahet.

  • @sayalirisbud1089
    @sayalirisbud1089 ปีที่แล้ว +4

    MLA ha Episode khup avdla . Kay sundar Bolte hi mulgi ❤ Taai please Tuza swatacha kaitri chalu kar na. Your Voice is so soothing

  • @jagrutidandekar3431
    @jagrutidandekar3431 4 หลายเดือนก่อน +1

    तिसरा डोळा - रमेश भाटकर डिटेक्टिव्ह एपिसोड असायचे. दूरदर्शन कि सह्याद्री वर लागाची ती

  • @leftarmorthodox
    @leftarmorthodox 9 หลายเดือนก่อน +9

    Gotya was an appratim serial. Joy Ghanekar was the title lead. Directed by Raj Datta. Music by Ashok Patki.

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 หลายเดือนก่อน

    ऋचा चे मराठी वरील प्रेम पाहून आणि एकंदरीतच जुन्या कविता जुने धडे हे आमच्या पिढीला जुन्या काळात घेऊन गेले.ऋचा अशीच मराठीवर प्रेम करत राहा आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच मराठी नाटक सिनेमा याचे लेखन तुझ्या हातून घडो हीच सदिच्छा. ब्रॉडकास्टला ही शुभेच्छा. तुही छान लोकांना बोलून छान मुलाखत घेतो तुझेही अभिनंदन. अशीच मराठी भाषा पुढे न्या ही अपेक्षा.

  • @NirmayiDeshpande
    @NirmayiDeshpande 2 หลายเดือนก่อน

    1:00:41 मी जेव्हा पाहिलीत होते, साधारण १०-११ वर्षांपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम रेडिओ वर यायचं...
    Those days...

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 10 หลายเดือนก่อน +1

    आमच्या तळेगावात kalapini संस्थेत येऊन गेली आहे ऋचा ...छान, मजा आली बघून

  • @rajalkar1934
    @rajalkar1934 ปีที่แล้ว +7

    भै!! प्रत्येक पॉडकास्ट नंतर असं वाटतं हा माझा fav😊
    मराठी माध्यमात न शिकल्याची मला कायमच खंत होती आज ती अजून दृढावली!!
    मराठीतले धडे next level होते, इंग्रजी-हिंदीचे धडे तसे सुमार होते.
    स्कॉलरशिपससाठी आई दांदेकरांचे पुस्तक मराठीत वाचायची आणि मला इंग्रजीत समजवायची.
    Lots to write पण comment मोठी होईल.
    Btw podcast पाहण्यासाठी नसली तरी आई आणि मी full HD TVवर एकत्र पाहतो वायफळ.

    • @Silkworm2020
      @Silkworm2020 ปีที่แล้ว +2

      उत्स्फूर्त प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत 🙏🏼🙏🏼

  • @leftarmorthodox
    @leftarmorthodox 9 หลายเดือนก่อน +9

    Important point by Rucha from 01:10:00 onwards. In this age of multimedia accessibility on phone via Spotify, Podcast, Music apps, we want to maximize whatever time we have. That is the motivation behind the reason why we need something (some chaalana) always when we are driving, walking, running, sitting, shopping etc.
    Maximize the time we spend doing sundries while we can. We did not have this option maybe a decade ago.

  • @rupalitawade8343
    @rupalitawade8343 ปีที่แล้ว +4

    Yes Eka Raanvedychi shodyatra... Kamal pustak aahe yaar mala ajun athvatye te pustak tyamdhe ti veerpan chi bus vali story.. please if possible krushna megh kunte Yana aan na podcast var kinva ekadha chota interview... Kase dista astil te🤔

  • @manishasurve652
    @manishasurve652 4 หลายเดือนก่อน +1

    फार कौतुक वाटलं दोघांचं . अतिशय निरागस आणि तरीही प्रगल्भ विचार. ❤❤❤❤❤
    फार आवडला हा podcast.

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 10 หลายเดือนก่อน +2

    जंगलबुकचं टायटल साँग चड्डी पहनके फुल खिला है हे गुलजारांनी (सम्पूर्ण सिंह कालरा) लिहिलं आहे.

  • @pushpawaghambare3264
    @pushpawaghambare3264 3 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटले या गप्पा, शाळा, कविता, जुन्या टिव्ही सिरियल खुप भारी..होत सगळं,सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि तु बोलले ते सगळे खरं आहे ग कोणकोणाशी बोलत नाही.जो तो मोबा.मध्ये दंग आहे धन्यवाद छान वाटले 🙏व्हायफळ टिम आणि ऋचा👌👍

  • @nehakulkarni5957
    @nehakulkarni5957 ปีที่แล้ว +14

    Hey really a nice podcast! I could totally relate everything with my childhood being educated in Marathi medium and Punekar 😃
    Also, Rucha tu je je swapna sangitli tashi mala suddha padtat ani khup padtat 🙈

  • @prasadardalkar649
    @prasadardalkar649 ปีที่แล้ว +6

    हे पाहून एवढ भारी वाटतय . rucha is 90s kid ultra max pro

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 4 หลายเดือนก่อน

    Seriously मला वायफळ ऐकायचं वेड लागलं आहे... ऑफिस मध्ये बसून काम करता करता ऐकते... खूपच भारी वाटतं....

  • @Shraddha935
    @Shraddha935 ปีที่แล้ว +6

    Wha Rucha.. maja ali... kiti sahaj sundar gappa marte... सगळ्यां जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊❤

  • @deepachakraborty.2753
    @deepachakraborty.2753 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan apisod मनातले विचार ऐकले.नटकिपणा नाही.खुपचं छान

  • @IamM249
    @IamM249 ปีที่แล้ว +3

    Charcha agdich vayphal navhti. Khuppp chaan vatlya gappa! 👌👌

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 6 หลายเดือนก่อน

    तुमचा हा podcast concept मला फार आवडला.आमची पिढी 70 प्लस जुन्या आठवणी त रमणारी.पण तिशितली पिढी देखील इतकी नोस्टेलजिक पाहून गंमत वाटली.त्याचे विचार क्रिस्टल क्लिअर आहेत. धमक आहे. प्रवाह विरोधात पोहायची तयारी आहे.innovation आहे. कीप इट अप.

  • @sauvartak1141142
    @sauvartak1141142 ปีที่แล้ว +3

    Ekdm Perfect episode...Love It❤❤

  • @janhavisiddhaye2421
    @janhavisiddhaye2421 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त. हे सगळे धडे कविता मला होत्या. आठवणी जाग्या झाल्या. ❤

  • @archanadhotre8582
    @archanadhotre8582 8 หลายเดือนก่อน +1

    Atyantya amulya podcast ahe ha.aple balpn hich hich balpn same ahe .khupch nostalgic ❤❤❤❤

  • @shrutiraste5628
    @shrutiraste5628 7 หลายเดือนก่อน

    ❤loved it...super nostalgic...aapan kupach vayaskar zalo asa vatla

  • @harshabodas1723
    @harshabodas1723 18 วันที่ผ่านมา

    वैचारिक झालाय हा podcast.फारच छान...आणि भडभुंजा म्हणजे चणे कुरमुरे वाला, तो /ती भाजत असते. भाजण्याला हिंदीमध्ये भुंजना असं म्हणतात.

  • @jagrutidandekar3431
    @jagrutidandekar3431 4 หลายเดือนก่อน

    आजचा एपिसोड खूप छान झाला. Especially मेट्रो मधून येताना जो किस्सा झाला त्या दोन मुलींचा कि त्या फक्त फोटो काढत होत्या. त्यानंतरचा सगळा एपिसोड खूप छान झाला. एपिसोड संपूच नये असं वाटत होतं.मराठी भाषे बद्दल, चाळ पण
    टाईप बिल्डिंग आणि इंग्रज निघून गेले पण लोक त्यांच्या जीवन पद्धतीने च वागतात कि वाघण्याचा आट्टहास आहे त्यांनाचा. या सगळ्यावर चर्चा अप्रतिम झाली.

  • @abhisheks.2012
    @abhisheks.2012 ปีที่แล้ว +10

    Pure nostalgia!! ❤ Rucha is amazing!!

  • @furious_dracko583
    @furious_dracko583 ปีที่แล้ว +3

    Rucha Original Pune is Heritage. i lived half my life in Navi Mumbai and half in Pune. I choose Pune Over mumbai or Navi Mumbai ..

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 8 หลายเดือนก่อน +1

    हा पॉडकास्ट interesting zala,these r new concepts, भडभूंजा म्हणजे चुरमुरे, फुटाणे,डाळं बनवणारे,poppers

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 2 หลายเดือนก่อน

    Khuuuup relaxing episode....ruchya shi zalelya gappa jam aawadlya...saglyat zakkaasss mhanje pusatake ani kavita n zalela ullekh ani Marathi bhashe varache Prem janawale❤❤.....thank u suyog & prachi...keep it up plz❤❤

  • @pypycodes
    @pypycodes 10 หลายเดือนก่อน +2

    Great Podcast. Poorna vel Suyog tujhya kesat jar Uva zale tar tu kay karshil ase prashna yet hote. Comment vacchshil tar reply de :)

  • @seeemakorgaonkar9652
    @seeemakorgaonkar9652 3 หลายเดือนก่อน

    🙏 खूप छान गप्पा झाल्या व आवडल्या सुध्दा बालपणी उजळणी झाली.👌

  • @madhavidharankar
    @madhavidharankar 7 หลายเดือนก่อน

    One of the best podcasts I have ever experienced.

  • @dhanashreebhide431
    @dhanashreebhide431 11 หลายเดือนก่อน +4

    Hi Rucha
    हा podcast ऐकून असं वाटलं की मीच माझ्याशी बोलतेय.
    तुला आठवणारे मराठी पुस्तकातले धडे, कविता, चित्र सगळं मलाही आठवलं. पडघवली आणि हसरे दुःख माझीही आवडती पुस्तक आहेत.
    खुप छान झाला podcast.
    ऋचा...Btw आपण एकाच society मध्ये राहतोय 😊
    Feeling nostalgic for old times❤

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 6 หลายเดือนก่อน

      Are vaah...kharach mastay hi...punyat ki mumbait rahtay tumhi ekach society madhe?

  • @leftarmorthodox
    @leftarmorthodox 9 หลายเดือนก่อน +2

    Purab se surya uga - again an Ashok Patki creation. Rucha has a gargantuan memory!

  • @amrutarao-phadnis1311
    @amrutarao-phadnis1311 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आणि इंटरेस्टिंग session, thank you

  • @kalpanakshay9565
    @kalpanakshay9565 4 หลายเดือนก่อน

    अत्तापर्यंत मला असा गर्व होता ह्या सर्व old serials मला आठवतात किंवा मी ईतरांपेक्षा काही वेगळा आहे ज्यान हे सर्व पाहील आणि अजून माझ्या लक्षात जसच्या तस आहे but तुम्हि माझा हा गैरसमज मुत्सदिपणा दुर केलात त्याबद्दल खुप आणारी आहे ऐवढे Prodcast पाहीले but हा माझा fev. असेल राहील. आणि ऋचा माझ crush आहे दिल दोस्ती दुनियादारी मधील तिची भूमिका पाहील्यापासून अप्रतिम खुपच प्रभावी छान Prodcast खुप खुप शुभेच्छा वायफळ ला.

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 2 หลายเดือนก่อน

    आठवणी... जुन्या नव्या अनुभवलेल्या....❤
    आठवणी... सुरात सूर मिसळवूनी जगलेल्या....❤
    आठवणी.... मजेत जगत मनात साठवलेल्या....❤
    आठवणी.... क्षणात भुलवून मनाने जपलेल्या....❤
    ऋचा... तुझ्या नावानेच.. तुझा स्वभाव कळतो..... छान गप्पा ऐकल्या.. व त्यातून तुझ्यामधली वैचारिक क्षमतेची ताकत कळाली..... तुझ्यातली कलाकाराच्या ताकतिची जाणीव झाली... धन्यवाद ❤

  • @paragbhise4008
    @paragbhise4008 ปีที่แล้ว +4

    लोणी वितळून वितळून नाही, घुसळून घुसळून वर येते !
    +
    आठवणींचं उत्खनन छान जमलंय मित्रा !!

  • @janhavisiddhaye2421
    @janhavisiddhaye2421 ปีที่แล้ว +4

    क्षितिष दाते यांचं पण करा.

  • @kanchangholap4484
    @kanchangholap4484 7 หลายเดือนก่อน

    Khupch mast podcast😊mazya dolya samorun sagle dhade n Kavita zarzar gelya😊he podcast iktana through out mazya face VR smile hoti😊I love this podcast so.........much🎉❤

  • @rutabhide2430
    @rutabhide2430 7 หลายเดือนก่อน

    Khup mast❤️ lahanpanichya athvaninmadhla pratyek point cover kelay, khup mastt😊

  • @shraddhatembhekar929
    @shraddhatembhekar929 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar zala ahe ha podcast....

  • @prajaktaaptePerformer
    @prajaktaaptePerformer ปีที่แล้ว +3

    किती सहज सुंदर झालाय episode

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 11 หลายเดือนก่อน +1

    Khupach masta virtuall world and psychology 👌

  • @diptidmore285
    @diptidmore285 7 หลายเดือนก่อน

    Old is gold.. Khup mast ....

  • @Shubhalaxmirb
    @Shubhalaxmirb 23 วันที่ผ่านมา

    Rucha masst...khup Chan aatvani....aani "Bhadbunje" means lahya bhajnare...as aamhala shalet artha sangitala hota🙂

  • @akkshaymathakar8707
    @akkshaymathakar8707 ปีที่แล้ว +2

    Ek number podcast . End khup mast zala🎉

  • @vaibhavdeore1399
    @vaibhavdeore1399 8 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या गप्पा ऐकून मला माझ्या शाळेतले आणि लहान पणीचे दिवस आठवले.. तेव्हाच्या मराठी सीरिअल्स चे title songs कानात ऐकायला यायला लागले..❤️

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 6 หลายเดือนก่อน

    जग जवळ येतेय पण माणस लांब चाललीत सुंदर वाक्य 😊😊😊😊 प्रत्येक व्यक्ती नी आवर्जून ऐकावी अशी दिलखुलास गप्पा गोष्टी ❤❤🎉🎉🎉🎉🎉 ओके

  • @prat_0501
    @prat_0501 10 หลายเดือนก่อน +2

    1:13:47 बटाट्याची चाळ आता नाही होवू शकत ❤😢

  • @questfornone6792
    @questfornone6792 ปีที่แล้ว +12

    I was not keen on watching it but so glad I did! What a nostalgic episode. She is so relatable! Her memory is EPIC! I wished I remembered as much as she does from her academics

  • @reshmajoshi19
    @reshmajoshi19 5 หลายเดือนก่อน

    छान आहे episode.... शाळेतल्या कविता, जुने धडे, वेस्टर्न culture cha नको हवा असलेला पगडा.... हे या पिढीला जाणवतं, हे बघून छान वाटलं....🙏🙏 जुने पुणे आणि जुन्या मराठी शाळा ❤❤

  • @nilimasoman6804
    @nilimasoman6804 ปีที่แล้ว +2

    Mast podcast, very candid talk, Bhadbhunja means who makes rosted chane dane & makes all kinds of Lahya in blatting.

  • @vrushalimandhare1627
    @vrushalimandhare1627 11 หลายเดือนก่อน +1

    Superb episode hota ha .

  • @archanadhotre8582
    @archanadhotre8582 8 หลายเดือนก่อน +1

    Saripath ha sansaracha madhe ashvini ekbote sharad pokshe hote i still remember i was in 3rd 4th may be

  • @Goraksh.Wable03
    @Goraksh.Wable03 ปีที่แล้ว +3

    माझा बसचा प्रवास सुखकर करण्यासाठी धन्यवाद दादा❤❤🌼

  • @KirtisKitchenKatta
    @KirtisKitchenKatta ปีที่แล้ว +5

    kitti vachan ahe Rucha che...majja ali aaikayla.... Sarang Sathe cha pan mast ahe podcast

  • @janhvipatil1009
    @janhvipatil1009 7 หลายเดือนก่อน

    It's fabulous 🔥🔥

  • @pranavpawaskar5821
    @pranavpawaskar5821 ปีที่แล้ว +2

    Just watched your this episode and loved it tumhi kara patra nakki loka lihitil masta ahe channel maja ali khup so atta mi bakiche episode pan aaiken ❤❤❤ #sparshikaop

  • @madhuraanarse5834
    @madhuraanarse5834 6 หลายเดือนก่อน

    Pure pure nostalgia 🫶🏻

  • @pramilasonune1097
    @pramilasonune1097 6 หลายเดือนก่อน

    Very relatable for our generation❤..

  • @vikaskhorate1085
    @vikaskhorate1085 ปีที่แล้ว +3

    Sakav dhada ❤❤❤❤❤❤❤❤ ekdum shalet gelyasarkh vatal re...khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuup chan ep. ahe. thank u guys.. thank u so much ❤😃

  • @akshaykulkarni4560
    @akshaykulkarni4560 6 หลายเดือนก่อน

    Mi aaj dusryada ya gappa iklya. Maza anubhav shabdatit ahe, loved it...

  • @rekhathete2270
    @rekhathete2270 5 หลายเดือนก่อน

    Rucha tu khup saral swaccha ani sadhya marathi mahiti dilis. Very good

  • @pramilasonune1097
    @pramilasonune1097 6 หลายเดือนก่อน

    Yes..padghavali vachlyanantar pratyekala tya gavat javas vatat..it is one of best book i have read

  • @latagaonkar6818
    @latagaonkar6818 7 หลายเดือนก่อน

    गप्पा खूपच aavdlya, जुन्या सीरिअल्स च्या काळात घेऊन गेलात. खूपच छान

  • @greenijgonsalves4847
    @greenijgonsalves4847 6 หลายเดือนก่อน

    90s kids .what a time wow nostalgia. Like it.thisra doya ya it was at 3.pm on sayadri.

  • @sonalrekhate6890
    @sonalrekhate6890 4 หลายเดือนก่อน

    मी तुम्हास शब्दात नाही सांगू शकत ..तुम्ही लोक मला माझ्या घरातलेच काय माझ्या वर्गात असल्यासारखे वाटता यार. मला literally भरून आलं आणि भरून पावलं .

  • @AshishGaikwad27
    @AshishGaikwad27 4 หลายเดือนก่อน

    nice to hear words like DAMADI from Richa Apte...we belong to same generation....

  • @aniketkatake8693
    @aniketkatake8693 2 หลายเดือนก่อน

    nisatlele kshan , krushnmegh Kumate. Dhda 14...my favourite dhada

  • @Missgargigawas
    @Missgargigawas 8 หลายเดือนก่อน

    Are kasla bhaari episode ahe..avdla khup...junya athvnimadhun train madhun firun alo....Apratim👌

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 4 หลายเดือนก่อน

    The end is very near हे मराठीत म्हणाली असतीस तर जास्ती आवडलं असतं

  • @rashmikirdak8000
    @rashmikirdak8000 7 หลายเดือนก่อน

    Adai ani tichi pille,zuluk thank you for bringing this..nostolgia

  • @ManiMau16074
    @ManiMau16074 8 หลายเดือนก่อน +2

    मला आवडेल चाळीत राहायला 🥺❤

  • @sanikadashasahastra8486
    @sanikadashasahastra8486 6 หลายเดือนก่อน

    ऋचा एकदम natural आणि genuine आहे

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 4 หลายเดือนก่อน

    Khupch majja aali aaj ha episode baghun, nostegic zaley., aata Whyfal chi लत लग गई।

  • @sameerbudhakar2692
    @sameerbudhakar2692 6 หลายเดือนก่อน

    I am very nostalgic, आम्हला पांडुरंग सांगवीकर ची ओळख झाली ती ९ मराठी पुस्तकामधून झाली, त्या नंतर मी "कोसला"वाचलं, आजही माझ्या संग्रही आहेत."भालचंद्र नेमाडे"❤❤