शेणखत निर्मिती | संपूर्ण माहिती | A To Z De-compost Unit Information | shraddha farms
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- शेणखत कसं तयार केलं जातं | श्रध्दा ढवण | Shraddha Farms
सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
#शेणखत #गांढुळखत #खतनिर्मिती #खतकसेतयारकरावे #शेतकरी #DCompose
#dcompostfertilizer #shraddha_farms
#shetkari #farmer #farm #fertilizer #Vermicompost #Manure #Municipalcomposting
___________________________________
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
www.shraddhafa...
Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
#गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
#cow #शेणखत #shenkhat
___________________________________
SOCIAL MEDIA :-
Instagram : ....
Facebook : www.facebook.c....
Official Link :
www.shraddhafa...
___________________________________
[ Thanks For Watching This Video ]
Shraddha Dhawan-Dhormale
From :- Maharashtra (India)
#shraddhadhawan
#shraddhafarms
आपले काम दूध उत्पादनात आहेच पण सेंद्रिय खत निर्मिती मध्येही आपण खुप चांगले काम करत आहात.
धन्यवाद ☺️
नमस्कार ताई लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
घेत असाल तर आम्ही पण देऊ
तुम्ही शेण विकत घेता का
😊👍🙏
No send kara
Madam Hindi mein video bnao
😊
👍👍👍👍
Eak bag kitile ahe tai
@@738_7-_ 400
89999 10195
खूप छान माहिती
शेणाची पावडर करणारी मशीन कोठे मिळेल व मशीनची किंमत किती आहे.
@@kailasdhamdhere9515 230000 पुणे भोसरी एमआयडीसी
धन्यवाद मॅडम.