Shraddha Farms
Shraddha Farms
  • 61
  • 2 970 606
पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? @shraddhafarms
पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? ‎@shraddhafarms
सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
___________________________________
Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
#गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
#cow #buffalo
___________________________________
SOCIAL MEDIA :-
Instagram : shraddha_farms?...
Facebook : profile.php?...
___________________________________
[ Thanks For Watching This Video ]
Shraddha Dhawan-Dhormale
From :- Maharashtra (India)
#shraddhadhawan
#shraddhafarm
มุมมอง: 989

วีดีโอ

पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarmsपावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms
पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms
มุมมอง 391หลายเดือนก่อน
पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार ! Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत ...
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarmsउन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarms
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarms
มุมมอง 9802 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यायची #shetkari @shraddhafarms Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव...
अभिमान स्त्रीत्वाचा...! महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा...!! @shraddhafarmsअभिमान स्त्रीत्वाचा...! महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा...!! @shraddhafarms
अभिमान स्त्रीत्वाचा...! महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा...!! @shraddhafarms
มุมมอง 4.1K4 หลายเดือนก่อน
अभिमान स्त्रीत्वाचा...! महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा...!! @shraddhafarms . . . #queen #nari #happy #womensday #wonenpower #women #girl #proud #shraddhafarm #agriculture #animal #cow #shetkari #dairyfarm #farmer #sheti #krushikanya #royal #girlpower #entrepreneur #business #counsellor #farm
माझं काम म्हणजेच माझं सुख | श्रद्धा ढवण | @shraddhafarmsमाझं काम म्हणजेच माझं सुख | श्रद्धा ढवण | @shraddhafarms
माझं काम म्हणजेच माझं सुख | श्रद्धा ढवण | @shraddhafarms
มุมมอง 25K5 หลายเดือนก่อน
माझं काम म्हणजेच माझं सु | श्रद्धा ढवण | @shraddhafarms . . . . #work #trending #motivation #selflove #struggle #shradhhafarm #agriculture #farming #counseling #entrepreneur #dairyfarm #milk #milkproduct #practical #experiment #desi #youth #farmer #bunglow #youtube #youtubevideo
मी शिवबाची तलवार | श्रद्धा ढवण | @shraddhafarmsमी शिवबाची तलवार | श्रद्धा ढवण | @shraddhafarms
मी शिवबाची तलवार | श्रद्धा ढवण | @shraddhafarms
มุมมอง 7K5 หลายเดือนก่อน
मी शिवबाची तलवार | श्रद्धा ढवण | @shraddhafarms . . . #shivjayanti #shivaji #maharaj #shivkanya #veershivaji #19february #festival #empire #shivneri #shradhhafarm #entrepreneur #youth #feminism #stree #women #agriculture #counselling
कशी घ्यायची दुभत्या म्हशी आणि वासराची काळजी | @shraddhafarmsकशी घ्यायची दुभत्या म्हशी आणि वासराची काळजी | @shraddhafarms
कशी घ्यायची दुभत्या म्हशी आणि वासराची काळजी | @shraddhafarms
มุมมอง 8K5 หลายเดือนก่อน
कशी घ्यायची दुभत्या म्हशी आणि वासराची काळजी | @shraddhafarms . . . . #shradhhafarm #agriculture #farming #counseling #entrepreneur #dairyfarm #milk #milkproduct #practical #experiment #desi #youth #farmer #bunglow #youtube #youtubevideo
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farmsगोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms
มุมมอง 18K5 หลายเดือนก่อน
गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेत...
युवक-युवतींसाठी दूध व कृषी व्यवसाय विषयक चर्चायुवक-युवतींसाठी दूध व कृषी व्यवसाय विषयक चर्चा
युवक-युवतींसाठी दूध व कृषी व्यवसाय विषयक चर्चा
มุมมอง 29K6 หลายเดือนก่อน
युवक-युवतींसाठी दूध व कृषी व्यवसाय विषयक चर्चा #shraddhadhawan #shraddhafarms #shraddhafarm #buffalo #dairyfarm
दूध व्यवसाय करायचा म्हणून करताय का...? | @shraddhafarmsदूध व्यवसाय करायचा म्हणून करताय का...? | @shraddhafarms
दूध व्यवसाय करायचा म्हणून करताय का...? | @shraddhafarms
มุมมอง 49K6 หลายเดือนก่อน
दूध व्यवसाय करायचा म्हणून करताय का...? | @shraddhafarms दूध व्यवसाय करायचा म्हणून करताय का...? थांबा..! योग्य प्रशिक्षण घ्या, आणि दूध व्यवसायातूनच व्हा यशस्वी उद्योजक... संपर्क करा - 8999910195 . . . #shradhhafarm #agriculture #farming #counseling #entrepreneur #dairyfarm #milk #milkproduct #practical #experiment #desi #youth #farmer #bunglow #youtube #youtubevideo
२७ व २८ जानेवारी २०२४ दूध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा | @shraddhafarms२७ व २८ जानेवारी २०२४ दूध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा | @shraddhafarms
२७ व २८ जानेवारी २०२४ दूध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा | @shraddhafarms
มุมมอง 10K6 หลายเดือนก่อน
२७ व २८ जानेवारी २०२४ दूध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा | @shraddhafarms प्रजासत्ताक दिन विशेष २७ व २८ जानेवारी २०२४ दूध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी व्यावसायिक बनण्याची सुवर्णसंधी ! संपर्क करा - ८९९९९१०१९५ . . . #shradhhafarm #motivation #professional #entrepreneur #counselling #motivationalvideo #milk #milkproduct #instagram #instahood #hardwork #happiness #blessed #thankyou #shetkari #fa...
श्रद्धा फार्ममध्ये कशाप्रकारे तयार केला जातो बायोगॅस ? |@shraddhafarmsश्रद्धा फार्ममध्ये कशाप्रकारे तयार केला जातो बायोगॅस ? |@shraddhafarms
श्रद्धा फार्ममध्ये कशाप्रकारे तयार केला जातो बायोगॅस ? |@shraddhafarms
มุมมอง 838K6 หลายเดือนก่อน
श्रद्धा फार्ममध्ये कशाप्रकारे तयार केला जातो बायोगॅस ? |@shraddhafarms Full Video Link 👇 th-cam.com/video/suyQrylm2YQ/w-d-xo.html
Thank You 2023 | @shraddhafarmsThank You 2023 | @shraddhafarms
Thank You 2023 | @shraddhafarms
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
Thank You 2023 | @shraddhafarms . . . . . #shraddhadhawan #byebye2023 #welcome2024
माणूस आपल्या मनासारखं जगत असला ना त्याला सुखाचा शोध घेत बसावं लागत नाही | @shraddhafarmsमाणूस आपल्या मनासारखं जगत असला ना त्याला सुखाचा शोध घेत बसावं लागत नाही | @shraddhafarms
माणूस आपल्या मनासारखं जगत असला ना त्याला सुखाचा शोध घेत बसावं लागत नाही | @shraddhafarms
มุมมอง 18K7 หลายเดือนก่อน
माणूस आपल्या मनासारखं जगत असला ना त्याला सुखाचा शोध घेत बसावं लागत नाही | ‎@shraddhafarms . . . . . . #happy #blessed #selflove #travel #water #zindagi #nature #greenery #sky #marathimulgi #instagram #reel #popular #shradhhafarm #share #explore #happiness #mine #happylife #me #mylife #farmer
Shraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha FarmsShraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha Farms
Shraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha Farms
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
Shraddha Farms Tour - Part 2 | Shraddha Dhawan | Shraddha Farms सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार ! Shraddha Farm या TH-cam चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमध...

ความคิดเห็น

  • @Raut.SandipRaut
    @Raut.SandipRaut ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @Raut.SandipRaut
    @Raut.SandipRaut ชั่วโมงที่ผ่านมา

    Ilu

  • @anilPatil-o4r
    @anilPatil-o4r วันที่ผ่านมา

    Super mahiti dilya

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 วันที่ผ่านมา

    प्रंचड अभ्यास ताई तुझा सलाम आहे तुझ्या कार्याला

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 2 วันที่ผ่านมา

    Nice. Sister. ganvrna. Barle. Kadya. deltar. Calela. Kha. reply. Plese❤❤❤❤

  • @ChandrakantSurvase-vu2mg
    @ChandrakantSurvase-vu2mg 2 วันที่ผ่านมา

    दीदी गाईंना मस्टडी होऊन गेलीपण सडांचे कप्पे खालीवर झाले ते पूर्ववत होतील का चारी सड चालू आहेतते पूर्ववत होण्यासाठी काय करावे लागेल

  • @Farm_ala_king
    @Farm_ala_king 2 วันที่ผ่านมา

    श्रद्धा ताई मला एक सांगा दुध व्यावसायिक म्हणुन जाफराबादी म्हैस चांगली की मुर्हा म्हैस चांगली

  • @swamydream4230
    @swamydream4230 2 วันที่ผ่านมา

    Super❤❤❤

  • @swamydream4230
    @swamydream4230 2 วันที่ผ่านมา

    God Bless you My friend❤❤❤

  • @devraobahadure7674
    @devraobahadure7674 2 วันที่ผ่านมา

    पान्हा चोरने याला आम्ही .डोकाळने आस म्हणती

  • @user-vi2xf8nw5o
    @user-vi2xf8nw5o 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली ताई अभिनंदन

  • @maheswarhati3753
    @maheswarhati3753 2 วันที่ผ่านมา

  • @sachinmundhe1637
    @sachinmundhe1637 4 วันที่ผ่านมา

    ताई तुमचा नंबर मिलेल का मला पण असाच व्यवसाय चालू करायचा आहे

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 5 วันที่ผ่านมา

    Khoop Chhan Mahiti Dilit Aapan

  • @user-be7ov6vg4i
    @user-be7ov6vg4i 6 วันที่ผ่านมา

    मला बसल्याचा गोठा बांधायचा आहे पण माझ्याकडे जागा 25 बाय 50 आहे तर मला तर खालचा मजला म्हशीसाठी तर वरी राहण्यासाठी बांधायचा आहे तर मला प्लॅन प्लॅन पाठवा

  • @am-7057
    @am-7057 8 วันที่ผ่านมา

    माझे दोन कमेंट आहेत ते दोन्ही वेग वेगळ्या गई साठी आहेत 🙏

  • @am-7057
    @am-7057 8 วันที่ผ่านมา

    गई वेयला टाइम आहे आणि ती बसल्यावर तिचा सड़ा तुन दूध गाळत आहे dr म्हणाले 1लीटर दूध काढ़ा नाय तर कासेला दगडी होईल काय अनुभव plz रिप्लाय

  • @am-7057
    @am-7057 8 วันที่ผ่านมา

    गाय वेलेली 25/26/ दिवस झालेत आणि तिच्या योनितून व्हाइट रंगाचा द्रव येत आहे आणि 17 लीटर दुधाची गई 12लीटर वर आली काय करावे

  • @BiraPadalkar
    @BiraPadalkar 8 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई👍👍👍👍

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 9 วันที่ผ่านมา

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 9 วันที่ผ่านมา

    किमंत किती आहे व मोबाईल नंबर दाखवा जेणे करून शेतकरी संर्पक करून खरेदी करतील

  • @vishaljadhav1361
    @vishaljadhav1361 11 วันที่ผ่านมา

    ताई तुमच्या दुमजली गोठ्याला किती खर्च आला आहे ?

  • @amulugale-lt4cw
    @amulugale-lt4cw 14 วันที่ผ่านมา

    नवीन मस्टडीजचा प्रकार आहे. माझ्या गायीला फिरत राहतोय

  • @dattaharale947
    @dattaharale947 14 วันที่ผ่านมา

    Madam गाई विषयी सांगा मजाची लक्सने

  • @sunnypowar4432
    @sunnypowar4432 17 วันที่ผ่านมา

    🤔

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 19 วันที่ผ่านมา

    लशीकरण महत्त्वाचे आहे त्या साठी अणुभवी डॉ असला पाहिजे आमच्या भागात फक्त लुटनारे डॉ. आहे

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 19 วันที่ผ่านมา

    हिरवी मका मुरघास लसुण घास नेपीयर 4जी बुलेट गहू भुसा चारा हाँडरोपोनीक आजोला मिनरल मिक्सर शुदध पाणी मुक्त गोठा सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व वेळेत झाले पाहिजे

  • @VishalDhengle-qt1vx
    @VishalDhengle-qt1vx 22 วันที่ผ่านมา

    ताई वगार लावलेला 15 दिवस झाले तिला मिनरल मिक्सर कोणते देवे

    • @shraddhafarms
      @shraddhafarms 21 วันที่ผ่านมา

      @@VishalDhengle-qt1vx 89999 10195

  • @santoshmagdum6596
    @santoshmagdum6596 25 วันที่ผ่านมา

    No

  • @akashjagtap7020
    @akashjagtap7020 28 วันที่ผ่านมา

    Tai mala pan gaicha vyavsay karayacha aahe mahiti dyal ka

  • @RakeshGhadi-lj9zi
    @RakeshGhadi-lj9zi หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @RakeshGhadi-lj9zi
    @RakeshGhadi-lj9zi หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @atuluike828
    @atuluike828 หลายเดือนก่อน

    एका जनावराला किती ऐकर चारा लगतो ३६५ दिवसा साठी

    • @india8670
      @india8670 หลายเดือนก่อน

      3गुंठ्ठे मका. 2गुंठ्ठे नेपियर 2टन सुका चारा

    • @atuluike828
      @atuluike828 หลายเดือนก่อน

      @@india8670 5 गूंठ चारा 12 महीने पुरतो का भाऊ

    • @atulamle9362
      @atulamle9362 13 วันที่ผ่านมา

      ​@@india8670suka chara madhe Kadval mega sweet cha kadba hoto ka ?

  • @Karan12Aryan
    @Karan12Aryan หลายเดือนก่อน

    Point bol ki g firun firun boalis

  • @monisheditor791
    @monisheditor791 หลายเดือนก่อน

    मुरघास बॅगचा उंदीर आणि घूस पासून कसा बजाव कराचा ताई ...? ताई याचा रिप्लाय नकी द्या

  • @shivanandshinde2646
    @shivanandshinde2646 หลายเดือนก่อน

    Mast madam👌👌 mahit khup chan

  • @VaibhavD-xn4cq
    @VaibhavD-xn4cq หลายเดือนก่อน

    🎉😊

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q หลายเดือนก่อน

    Kahi tari thokto mag hi samor chi jaga konachi ahe, Pani kotun gheto.

  • @user-sn5bl3nz3w
    @user-sn5bl3nz3w หลายเดือนก่อน

    ताई म्हैस डाक्टर लागवड करतात का रेडा ठेवावा लागतो

  • @rajendradhumal555
    @rajendradhumal555 หลายเดือนก่อน

    Great your think mamji

  • @lakhankale8941
    @lakhankale8941 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @akshaysalunkhe3306
    @akshaysalunkhe3306 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती देता ताई तुम्ही खूप खुप धन्यवाद 🎉 अशीच माहिती देत चला तुमचा कडून खूप प्रेरणा भेटत आहे

    • @shraddhafarms
      @shraddhafarms 2 หลายเดือนก่อน

      धन्यावाद

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 2 หลายเดือนก่อน

    माहिती दिल्याबद्दल धन्यवा द ता ई

  • @sriselvicattlefarm5797
    @sriselvicattlefarm5797 2 หลายเดือนก่อน

    Ji 🙏

  • @sriselvicattlefarm5797
    @sriselvicattlefarm5797 2 หลายเดือนก่อน

    Ji 🙏

  • @rahulchavan-ii2yl
    @rahulchavan-ii2yl 2 หลายเดือนก่อน

    तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे .मार्गदर्शन छान वाटलं. धन्यवाद...

  • @riyajjamadar1921
    @riyajjamadar1921 2 หลายเดือนก่อน

    दोन महिने गाबन गाय दूध पाच लिटर आहे भरडा गोळी पेड भिजऊन घालावी कि सुकी टेवावी कमेंट मध्ये सागा