नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Hello Can we consume sabja seeds or chia through out the year and on daily basis for weight loss Can u pl mention nutritional value of sabja seeds Please suggest
क्रियाटिनवर व्हिडिओ कराल का? वाढलेल्या क्रियाटि नवरचे डाएट सांगाल का? मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहात असते खूप सोप्या भाषेत सांगता त्यामुळे मधुमेहाची भिती कमी झाली.
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
नमस्कार, लोकांना वेळ कमी आहे हे बरोबर आहे परंतू आपलं एखादं एंटरटेनमेंट चं चॅनल नसून आरोग्य विषयक चॅनल आहे त्यामुळे व्यवस्थित स्पष्टीकरणासहित व्हिडिओ केलेले फायद्याचे ठरतात.🙏🏻
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Nice information thank you so much mam.
Thank you so much. Have you subscribed our channel?
नमस्कार,very educative information.
Thank you so much. Have you subscribed our channel?
Nice Information Madam ☺️
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Thanks Dr.
Most welcome! Have you subscribed our channel?
Thanks Doc.for this useful info.
Thank You. Now which seed you will be using ??
@@JustForHearts actually we use Sabja n tulsi seeds during summer .I have not yet tried chea seeds. Knowing the benefits , I will also use chea seeds.
TQ Dr fasting sugar Kami Kasi karayche sanga plj mam
th-cam.com/video/H8ePmkRNX_c/w-d-xo.html
Varil link madhye Dr Tejas hyanni detail madhye sangitle ahe . Video jarur bagha.
Very nice information 🙏
Thank You. Which seeds you will including in your diet ??
Thanks
Very many thanks for this kind gesture 🙏🏻
Madam Sbjache Aaurvedik Upayog Kay aahe
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Mam basil seeds mhanje Tulsi ch bee ki sabja bee?
Basil manje tulsi seeds.
Hello
Can we consume sabja seeds or chia through out the year and on daily basis for weight loss
Can u pl mention nutritional value of sabja seeds
Please suggest
You can take chia seed throughout the year. Make sure you take a 1 week break after following it for a month and then restart
Mi morning walk one hour karte aani yoga evening one hour karte plj riply me
Walking madhye kiti step counts cover hotat ??Yoga is good. Keep doing . Also plan your meals according to your exercise schedule
Chiyaseed mhrathi nav sangha
Chia ch mhantat
कुठं मिळत
Flax seed kasha khavyat? Please sanga
Nustya bhajun khale tari chalel kivha chutney khau shakta
December 14, 2023
पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणते बी वापरावे व ते कसे वापरावे?
Chia seeds 1 chamcha panyat 30 min bhejavun nanter tyat limbu mith ghalun gheu shakta
Excercise Kara ...
क्रियाटिनवर व्हिडिओ कराल का? वाढलेल्या क्रियाटि नवरचे डाएट सांगाल का? मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहात असते खूप सोप्या भाषेत सांगता त्यामुळे मधुमेहाची भिती कमी झाली.
धन्यवाद ! हा महत्वाचा विषय आहे. नक्कीच विचार करू.
@@JustForHearts धन्यवाद मॅडम
वजन कमी करण्यासाठी सब्जा चा उपयोग होतो का
Ho nakkich hoto.
Thoroid vr video kara
th-cam.com/video/OEpu8aCpM1g/w-d-xo.html
Sabja bee & Basil bee ek ch ahe ka?
Vegla ahe.
ते बी कोठे मिळेल?
Supermarket kiva online.
Chia seeds la marathi mdhe ky mhntat
Chia ch mantat.
Siya sidas कुठे भेटतात
तुम्हाला चिया सिड्स कुठल्याही किराणा दुकानात मिळतील.
चॅनल ला subscribe केलत का?
शुगर आहे . सब्जा पाण्यात टाकून घेतला तर. चालेल का? आणि किती प्रमाणात घ्यावा प्लीज रिप्लाय .
पुढच्या मंगळवारचा व्हिडिओ जरूर पहा. याच विषयावर आहे. सविस्तर माहिती मिळेल.
@@JustForHearts ok
Chiya sidas marathit sanga
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
सब्जा बी घेऊन स्टोन होतो का?
Nahi
Mahadevi gheji Sangli Maharashtra
Dhanyawad. asech amche video baghat raha.
Tukumrai ani chia seeds ekch ast ka ?
चिया सीड वेगळे आणि सबजा सीड्स वेगळे astat
Weight loose keli sabja seeds use kar sakate hai
Jarur kar sakte hai. Use bhegoke lijiye
chiya seeds kuthe miltat
फ़ूड मॉल मध्ये केव्हा ऑनलाइन मिळतात
भयंकर बोअर झालं.. पाल्हाळ जास्त. मॅडम मुद्धायाचे थोडक्यात सांगितले तर बरे होईल. लोकांना सद्या वेळ कमी आहे चटकन महिती मिळाली तर बरे वाटते..
नमस्कार,
लोकांना वेळ कमी आहे हे बरोबर आहे परंतू
आपलं एखादं एंटरटेनमेंट चं चॅनल नसून आरोग्य विषयक चॅनल आहे त्यामुळे व्यवस्थित स्पष्टीकरणासहित व्हिडिओ केलेले फायद्याचे ठरतात.🙏🏻
Very nice 😊 information mam
Thank you!!