मा. राजुशेठ जवळेकर यांचा हिंदकेसरी मन्या बैलाचे साम्राज्य - भाग 1 Khillar Maharashtrachi Shaan 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @mayurch36572
    @mayurch36572 ปีที่แล้ว +49

    भारतकेसरी, हिंदकेसरी मन्या तुझी तुलना कोणा सोबत होऊ शकत नाही. जे तुझी तुलना करतात त्यांना तुझा इतिहास माहीत नाही. अभेद्य अजोड बादशहा.

    • @Bhushannn_Yt
      @Bhushannn_Yt ปีที่แล้ว

      Aparajit

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 ปีที่แล้ว +1

      बकासुर 🧡🧡

    • @nileshshinde6655
      @nileshshinde6655 ปีที่แล้ว +3

      ​@@pranavjoshi213Manya geli 17...18 year's bhidavtoy bhava bakasur 1 years top la aahe

    • @Kingtiger25
      @Kingtiger25 ปีที่แล้ว +1

      Bharat kesari hera bail

    • @legendgaming1784
      @legendgaming1784 ปีที่แล้ว +2

      @@pranavjoshi213 bhava , bakasur Ani Manya chi tulna hovuch shakat ny , Manya badshah ahe badshah , utar vayamdhe 1 no. La bari bhidvtoy. tri suddha , मन्या आणि बकासुर दोघे पण पुणे जिल्ह्याची शान आहेत. ❤️👑

  • @adeshmore3366
    @adeshmore3366 ปีที่แล้ว +20

    लवकरच थार येनार ❤️‍🔥 हिंदकेसरी मन्या 🚩 अपराजित योद्धा 🔥

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 ปีที่แล้ว +14

    आल्या जीवनात मन्या पाहायला मिळाला हा सुधा एक आनंददायी अनुभव आहे ❤️❤️

  • @vijayhambir7473
    @vijayhambir7473 ปีที่แล้ว +10

    हिंदकेसरी मन्या💪🏼❤️😍

  • @vdgvdos958
    @vdgvdos958 ปีที่แล้ว +2

    मन्या भाई only हिंदकेरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 ปีที่แล้ว +3

    अपराजित योद्धा .. सगळ्यांचा बाप हिंदकेसरी , भारत केसरी मण्या

  • @AK--eg4ep
    @AK--eg4ep ปีที่แล้ว +11

    व्यवसाय हा पैसे मिळवून देतो आनंद नाही देवू शकत आवडलं तुमचं हे वाक्य...

  • @suhaschaudhari7315
    @suhaschaudhari7315 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 ปีที่แล้ว +8

    अपराजित योद्धा हिंदकेसरी राजुशेट वसंतराव जवळेकल🚩⚡

  • @Suraj_Dhobale_1620
    @Suraj_Dhobale_1620 ปีที่แล้ว +30

    जो पहिल्या फेरीतील सेकंद फायनलला कमी करतो,तो म्हणजे हिंदकेसरी मन्या फकड्या 💯✌️

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว +3

    जवळकर हे नाव फक्त यांच्या असलेल्या दावणीला बैलांच्या मुले आज पूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले आहे.. मण्या आला की सर्व पब्लिक उठून राहते

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 ปีที่แล้ว +6

    खिल्लार खुप दिवस पळतो वयाच काहीच नाही,पण म्हैसूर थोड्या दिवस पळतो पण आपली लोक म्हैसूरला प्राधान्य देत आहेत

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान... 🔥

  • @namdevghule501
    @namdevghule501 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर मन्या फकड्या हिंदकेसरी

  • @SarthakSabale-j5l
    @SarthakSabale-j5l 9 หลายเดือนก่อน

    Miss you manya bahi 🥺💔😭

  • @SagarPawar-by6zs
    @SagarPawar-by6zs ปีที่แล้ว +2

    नाद खूळा मुलाखत🙏🔥

  • @sagargaikwad3832
    @sagargaikwad3832 ปีที่แล้ว +5

    मा.मन्या आणि मा. श्री . राजुशेठ वसंतराव जवळेकर बैलगाडा संघटना व मा.श्री बाळासाहेबजी जवळेकर यांना व सर्व टीम ला त्रिवार मुजरा अभिनंदन .....
    फक्त मन्या ची बारी बघायला आलो होतो तिकडं jcb कड पण जागाच भेटली नाय..... पण आता येणार आणि Thar 🚙 आमचा मन्या च या आणणार......

  • @siddheshgorde2022
    @siddheshgorde2022 ปีที่แล้ว +4

    मन्या सारखा दुसरा बैल होने नाही ❤

  • @aniketshinde6012
    @aniketshinde6012 ปีที่แล้ว +2

    हिंदकेसरी मन्या🚀⚜👑

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 8 หลายเดือนก่อน

    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩

  • @sairajmurhe206
    @sairajmurhe206 ปีที่แล้ว +2

    Manya the Boss👑

  • @somnaththorave2192
    @somnaththorave2192 ปีที่แล้ว +2

    Waiting for second part 💐💐 kp chan mulakat 👌

  • @vitthalkamthe6038
    @vitthalkamthe6038 ปีที่แล้ว

    किंग मन्या अपराजित योद्धा

  • @rohanmandale6164
    @rohanmandale6164 ปีที่แล้ว +1

    👑हिंदकेसरी मन्या 👑

  • @rahulmedge6035
    @rahulmedge6035 ปีที่แล้ว +5

    ❤खेड तालुक्याची शान❤
    🔥मन्या🔥

  • @shubhamtapkir3566
    @shubhamtapkir3566 ปีที่แล้ว +2

    King manya👑❤️

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว +1

    मन्या 🥰💯❣️

  • @PappuPappu-jj3zp
    @PappuPappu-jj3zp ปีที่แล้ว +1

    hindkesari manya khed talukyachi shan

  • @tejasborkar5123
    @tejasborkar5123 ปีที่แล้ว +1

    किंग मन्या 👑👑👑

  • @prashanttawhare602
    @prashanttawhare602 ปีที่แล้ว +1

    Manya is king

  • @alligatorgaming8267
    @alligatorgaming8267 ปีที่แล้ว +6

    देशी गावरान बैलावर वरती व्हिडिओ बनवा

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 ปีที่แล้ว +1

    बकासुर ची घ्या की मुलाखत 🧡🧡🧡

  • @दिपकरणपिसेओनलीड्रायवर

    नाद जिवा पलीकडचा बैलगाडा शर्यत मन्या

  • @Kahat112.
    @Kahat112. ปีที่แล้ว

    वरती पत्रे टाका साहेब !

  • @rajunighot2571
    @rajunighot2571 ปีที่แล้ว

    राजू शेठ जवळेकर साहेब मन्याला जास्त जीव लावा त्यांनी तुमचं नाव उज्वल केलं आहे आता तुमचं नाव मन्या मुळे बैलगाड्या क्षेत्रात नाव मोठ

  • @rushigholap1582
    @rushigholap1582 ปีที่แล้ว +1

    Sir mast mulakhat zhali

  • @rushikeshdurge5471
    @rushikeshdurge5471 ปีที่แล้ว +3

    बंदिच्या काळात चांगले संगोपन केले हे बोलल्यावर मन्या मालकाला मारायला लागला🤣

  • @godlrohan9653
    @godlrohan9653 ปีที่แล้ว +3

    Nilesh kale chi mulakhat kadhi ghetay

  • @godlrohan9653
    @godlrohan9653 ปีที่แล้ว +4

    Nilesh kale chi mulakhat ghya

  • @prakashbabar1
    @prakashbabar1 ปีที่แล้ว +13

    बँकिंग क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे बँक कशी बुडवायची ते यांना चांगलं माहिती आहे.

    • @mayurch36572
      @mayurch36572 ปีที่แล้ว

      Ky boltoy tu bail ch kautuk krch sodun dusr kahi tumche personal ithe naka sangu plz

    • @prakashbabar1
      @prakashbabar1 ปีที่แล้ว +5

      @@mayurch36572 मित्रा ज्याचं जळतं त्यालाच कळतं . तुला एवढा राग यायचं काहीच कारण नाही. मेसेज तुला केलेला नाहीये ह्या लोकांचे काय असली येते ना ती सांगितली

    • @BABUYT712
      @BABUYT712 ปีที่แล้ว

      ​@@prakashbabar1 kuch bhi 😂🖕

  • @swapnilchikane
    @swapnilchikane ปีที่แล้ว

    निलेश दादा काळे यांची मुलाखत कधी घेताय

  • @harshadbacche
    @harshadbacche ปีที่แล้ว +2

    Bakichya bailanchi pn gya mulakhat

  • @rushigholap1582
    @rushigholap1582 ปีที่แล้ว +1

    Bhag 2 kadhi yeil

  • @vaibhavsathe3405
    @vaibhavsathe3405 ปีที่แล้ว

    मथूर आणि राहुल भाई पाटील यांची ही दावन दाखवा

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave7250 ปีที่แล้ว +5

    कालच गोठ्यवर गेलो होतो

    • @vishaltate7004
      @vishaltate7004 ปีที่แล้ว

      नविन किती बैल आणलेत

    • @shubhamgadhave7250
      @shubhamgadhave7250 ปีที่แล้ว

      तीच आहेत जुनी....
      शंभु आहे, काशी आहे तेवढा...

  • @SandipBorse-mf8kr
    @SandipBorse-mf8kr ปีที่แล้ว

    The
    BV

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 ปีที่แล้ว +1

    मण्या जास्त पळतो की ओम्या?जास्त पळतो?

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 ปีที่แล้ว +1

    अख्खी दावन दाखवा

  • @vanitajagtap3794
    @vanitajagtap3794 ปีที่แล้ว +1

    arvind. jagtap. kotij

  • @KavitaShivekar-yl3mc
    @KavitaShivekar-yl3mc ปีที่แล้ว +1

    मन्या ❤❤❤❤❤

  • @KavitaShivekar-yl3mc
    @KavitaShivekar-yl3mc ปีที่แล้ว +2

    मन्या ❤❤❤❤❤

  • @मंगलशिवेकर
    @मंगलशिवेकर ปีที่แล้ว

    मन्या ❤❤❤❤❤❤❤❤❤