कमी बजेट मध्ये सुरु करा घरातूनच एक भन्नाट उद्योग | Kansya Thali Foot Massage Business
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2023
- कमी बजेट मध्ये सुरु करा घरातूनच एक भन्नाट उद्योग | Kansya Thali Foot Massage Business#smallbuisness
#marketnmuchmore #punemarket #maharastrianvlogger #wholesalemarket
#smallbuisnessidea
निवेदन:-
सदरील video हा निव्वळ माहिती आणि मनोरंजन च्या हेतूने बनवला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ज्यांनी हा विडिओ पहिला आहे आणि ज्यांना ही मशीन खरेदी करायची आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट द्या मगच ही मशीन खरेदी करा , आणि व्यवहारात रक्कमेची देवाणघेवाण करा, सदरील व्यवहारात काही फसवणूक झाली तर Market N Much More हे चॅनेल जबाबदार असणार नाही. सर्व व्याबहार स्वतःच्या जोखमेवर करावेत.🙏
जय महाराष्ट्र मंडळी,🙏🔥
आज मी आपणाला घेऊन जाणार आहे समर्थ इंडस्ट्री मध्ये
ज्या ठिकाणी बनवल्या जातात kansya थाळी फूट मसाज मशीन.
या ठिकाणी तुम्हाला कमी आणि योग्य किंमती सहित 2 वर्ष गॅरंटी ही मशीन ला मिळेल.
तर तुम्ही यांच्याकडून मशीन खरेदी करून तुमचा छोटासा व्यवसाय घरातूनच किंवा एखादा जोड धंदा म्हणून पण करू शकता.
या मशीन लावून तुम्ही दर महा लाखो रुपय कमवू शकता.
तर हा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुमचे आभार🙏
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला like आणि share करा. आणि चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.🙏😊♥️🔥
For Buisness enquire: or promotion
My mail ID :marketnmuchmore@gmail.com
mob.no. 9960448077 ( only what's up )
तुम्ही माला instagram आणि facebook ला नक्की follow करा 🙏♥️😍🔥
#lowinvestmentbusinessideas #lowinvestmentbusiness #highprofitbusiness
#workfromhome
#व्यावसाय
#marathibusiness #marathibusinessideas #smallbuisnessideainmarathi
#ghargutibuisness
#udyogmarathi
#laghuudyog
#kutirudyog
#newbuisnessidea #buisness_idea #buisnessopportunity #buisiness
#buisnessideainmaharastra
#buisnessideainmarathilanguage
उपयुक्त व अल्प दरात समाजसेवा करता येईल अर्शी छान माहिती दिली .धन्यवाद .👍
!! छान माहिती सादर केलीत !!👌👌
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
फार छान उपचारपद्धती आहे ही आणि बिझनेस साठीही उत्तम आहे. आपण फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली. सर आणि मॅडम आपल्या दोघांचेही फार आभार.
Kiti price kutun getli
😊Far Chan mahiti Uttam dangitalit vichar pakka kelay dhanyawaad Adress dilay tar bare hoil
खुपच छान, नविन धंद्याच्या दृष्टिने उत्तम .
छान माहिती दिली
Tai, chan mahiti
production cost 5900 .selling @30000 .this is better business
Hii sir
खुप छान
Jasti Misin sathi kiti divash aghoder oder dayala pahi je ?
दहा हजार भरून हप्त्यावर मिळेल का...बाकीचे दोन तीन महिन्यात दिले तर ...
खूपच छान
छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌🙏
Khupch chan
Khup chyan price kiti ahe
ज्यांनी हा धंदा चालू केला त्यांनी लवकरच बंद केला आहे. घरी वापरण्यासाठी ही मशीन ठीक आहे पण धंद्यासाठी नाही.
Business ka nahi
Business idea tr khup mst ahe......
छान माहिती दिली ताई मला खुप आवडले
फारच सुंदर माहिती दिली. धन्यवाद
🙏
किमंत 30,000
जास्तच आहे
कुठे व कशा प्रकारे माहीती मिळेल मशीनची कींमत कीती व याला टे्निंग कस देता
Camersial sathi gerenty kiting deta ?
खुपच छान आहे.
Purchase karnysarhi Kay karav lagel
खुप छान बिझनेस समजला. धन्यवाद.... 👍👍
खुप छान 👌👌👌
या नंबर वर पूर्ण पत्ता पाठविणे. धन्यवाद.
Mahitee milalee. Delivery charges kiti? Mane dg.
कांस्य मसाज थाळी हे पुष्पकांस्य आहे का तेलीयकांस्य आहे सांगावे
कांस्यथाळी ही मशीन खूप चांगली आहे , मी स्वतः ह्या मशीनवर मसाज करतोय , खूप चांगला रिझल्ट आहे येतो,
या मशीन चे रेट ( फक्त 10मिनिट )
खोबरेल तेल - 40 रु
राई तेल - 50 रु
गावठी तूप - 60 रु
असा याचा रेट आहे
Tumhala Kay result ala
Light bill kiti yete
Machineche weight kiti aahe carry karata yeil ka portable aahe ka
Tag line 5000 aani machine chi kimat 30000 😂
😊😊😊😊😊औौ😊😊😊😊😊😊😊अ😊
Fake price
😂😂😂😂😂😂😂😂
Aashya faltu TH-cam mule khup Jan karj bajari hotayt
Thats not good
👍
Ugich 30000 chi machine 5000 sangun video baghyla lau naks
30000/ हजार रुपये लावून
रोज 2000/3000 हजार कमाई होत असेल तर 25 मशीन मीच घेतो गॅरंटी देता का बोला
तुझ्या वर दिपेंड आहे रे ते काय तुझ्या घरी येतील का कामाला
5000/ kaay milanar? Mashinachi kimmat 30000/sangatay.
Wahh mastach 👍♥️
Khup chan👍
Bignesh karala licens heth repuvayar he ka ? plesh mahiti daya
रिकामे टेकड्या साठी चांगले काम .
शेतात काम करा . सर्व मसाज होईल फुकटात
Saglech shetaat zaat nahi .. tu tari zaatos ka .. je kaam kartat tyana protsahan dya. Ugach kidey karu naka
कांस्य धातु मध्ये योग्य धातु असेल तर ते शरीराला उपयोगी ठरेल त्यात जर सिस धातु असेल तर ते उपयोगा ठरत नाही आपण माहिती चांगली पण कास्य थाळी मधील धातु किती प्रमाणात आहे ही माहिती दिली जात नाही.
मँडम ह्याचा फायदा पेशंट ला कीती होतो
Price please
Kiti price ahe
very nice.आम्ही पण घेतली.
Total price kiti ahe machine chi
मशीन घ्यायची आहे, तरी नंबर सेंड करावा
Where is instabilities city name
फायदा होतो का पण
नमस्कार सर कितीला ॉॉभेट्ल कुचे भेटेल
Price
Khup chan machin aahe mi karto massage ya machin var❤❤❤
Bigad alyas ky repair
तुम्हीच लावा 20/25 मशीन कशाला विकता बाहेर
1 no. Bhawa😅
कीमत किती
Laicanchi kadhava laganar kay
Adhik mahiti sathi dilelya number vr call kara
Punyala kuthe yave lagel
Hi
Price pls
आता गल्ली बोळात होईल हा बिजनेस अमृत तुल्य सारखा 😂
अगदी बरोबर
Machine income sathi gyayache ki healthsathi
Both
मला हावी आहे
Mam kami bajet madhil machinchi mahiti havi aahe plz ,mahilasathi
ही कमिच आहे ना ताई किंमत
मला मशीन हवी आहे.
चागलं बिझनेस. आहे या बाबत पूर्ण माहिती purwa
Video purn paha
पत्ता सांगा
Any license required to start this kansya thali massage parlour ?
Konala mahiti ahe ka license pahije ka ya sathi
Daily mesb light units kiti जाईल
Fakth 30 hajaar rupye 😮
Kiti piase लागतील machine satji
30000
Sar mala masin gaychi ahe
Ret kay ahe Karnataka made ail kay
Milel
पेशंटला पण देवू शकतो का आपण
Pune. मध्ये कुठे आहे. Madam..
Video madhe number dile aahet call karun adhik mahiti ghya
साहेब मला 100/फक्त विश्वासाने मशीन मिळेल का मी महिन्याला पेमेंट करत जाईल माझ्या कडे अत्ता आपल्याला देण्यासाठी पैसा नाही बघा जमत असेल तर
Nko लागू भाऊ याच्या नादाला
मोटारसायकल मध्ये ऑईल टाकल्यानंतर त्यांचे वापरानंतर ऑईल चा रंग काळा पडतो.तसेच तेल पायाला घासुन घासुन काळे पडते त्यात काहीही विशेष नाही.
Sagalyanchya payana massage dilyavar rang kala padto ka he adhi check kara...
फायनान्स वर मिळेल का
5000 cha Kay ahe
Hello.. hi machine moveable aahe ka
Yes
Home delivery मिळेल का
Milel
सुंदर असा कांस्य थाळी मसाज आहे. हे पुण्यात कुठे आहे. त्याचा तपशील दिला तर ...
Machine mumbai ani ulhasnagar sudha milat ahe check Google
घरातील लाईट चालणार का
सिगल पेज वर चालणार का
Ho chalel
मला बिजनेस karaycha आहे plz सागा ना ki 5000 मदे आहे का मशीन आहे का
30k
5000 ते 30000
Kahi nahi बंद पडलेत असले उद्योग
कुठे मीळेल सर ही मसीन आणि काय कीमत आहे
वर नंबर दिलाय की 😂
कोणते तेल वापरावे हे कसं समझेल...
Tup best rahate
मशीन रेट वर उपलब्ध आहेत का
Check video
मशीन ची किम्मत खरी 5000 आनि विकणार 30000 ला फायदा कोणाला आम्हाला की तुम्हाला?
Kunakade ahe 5000 la mala pan ghyachiye
Rs
मला करायचा आहे सर हा वेवसाय मसीनची कीमत कीती आहे इस्टालमेंटने मीळेल का सर
Adhik mahiti sathi call kara
वा डॉक्टरची गरज नाही...
35 rupye 10 minutes sathi ghetat mumbai la
Depend on area
मशीन कुठे मिळेल प्लीज पत्ता सांगितलं तर बरे होईल
व्हिडिओ मध्ये महिती दिली आहे
टॅग लाईन 5000 हजार आणि किंमत 30000 हे बरोबर नाही
Farch chan mahiti हाउसahmednagardi dili. Pune yethil address sanga.
Pp
नेमक कास्य आहे का पितळ आहे नाय तर तुमचं पितळ उघड पडेल foot massage 😂😂😂😂😂😅
कृपया आपला पत्ता कळवा
Sir video madhe number aahet tyavar contact karava
Kitila milagar
पूर्ण माहिती विडिओ मध्ये दिली आहे
Aamhi hi machine ghetali ahe 😊
कितीला आहे.
9:07
वजन किती आहे? आणायची झाली तर कशी आणायची
मी सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ले तालुका मधून आहे
Adress dila tr br hoil mam plzz
Call him for details