ताई खूप छान व्हिडिओ आहे माहिती पण खूप सुंदर आहे आम्ही तुझे सगळे व्हिडिओ बघतो पण आम्ही पुण्यात राहतो अशीच दुकान पुण्यात असतील तर व्हिडिओ करून आम्हाला माहिती सांगितली तर खूप बरे होईल ताई
या दुकानात मी गेले होते सर्व वस्तू खुपच महाग आहेत मग मी कल्याण चा एक विडिओ पाहिला होता त्याप्रमाणे तिकडुन मी दोन वस्तू घेतल्या ते लोक रस्त्याच्या कडेला बसून विक्री करत होते.😌
खुप छान भांडी आहेत,
मला छोटे जातं, पाटा वरवंटा, खलबत्ते खुपचं आवडले
खूपच उपयुक्त आणि जुन्या काळातील आठवण ताजी झाली खूप सुंदर आणि छान भांडी आहेत👌♥️🙏
छान प्रोडक्ट
मी मागविल
आणखी एक , ताई तुझ बरर उच्चारतेस ते फार मस्त वाटते
Me aaj visit kel shop la to good aani price pan good aahe
खुप सुंदर माहिती दिलीस शॉप पण खुप छान आहे नक्की आम्ही जाणार तिथे
ताई खूप छान व्हिडिओ आहे माहिती पण खूप सुंदर आहे आम्ही तुझे सगळे व्हिडिओ बघतो पण आम्ही पुण्यात राहतो अशीच दुकान पुण्यात असतील तर व्हिडिओ करून आम्हाला माहिती सांगितली तर खूप बरे होईल ताई
या दुकानात मी गेले होते सर्व वस्तू खुपच महाग आहेत मग मी कल्याण चा एक विडिओ पाहिला होता त्याप्रमाणे तिकडुन मी दोन वस्तू घेतल्या ते लोक रस्त्याच्या कडेला बसून विक्री करत होते.😌
woh kalyan mey kaha hai
Kalyan address please
Manjunath school near mashal way to kalyan highway Dombivli East
Manjunath school near mashal way to kalyan highway Dombivali East
Kalyan madhe kuthe aahe
Loved the information you shared.please share more such places
Wonderful informative video. Thank you both and your team.
Khup mahag ahet pan chan ahet
खूप छान, सुंदर, मस्त, ग्रेट.. 😀......
Beautiful collection. Loved all the items. Very reasonably priced ❤
Aajch me shopping Keli to good
सखी, खूप छान माहिती दिलीस ग! 👍👌👌😊❤😊
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ 👌👌
खूप खूप छान.
Thank u for this informative video
Nice collection.Thanks a lot.
Otya chi vili aavadli.👍👌
Thanks for video. Do cover toys shops too.
मस्त च माहिती पूर्ण विढियो❤
खुप सुंदर आहे
Wa wa wa
I liked Tawa
Which i am going to buy
छान माहिती. पण दगडी भाड्याना टाकी काढणारी माणसे मिळत नाहीत. त्यामुळे वाटण बारीक वाटले जात नाही.
Khup chan 👍👌
Mi नेमकी आजच गेलेली व्हिडीओ मी आत्ता बघतेय. खरंच वस्तू reasonable aahe.....
कुठे आहे हे shop
बर😅बर😊बर😊
मस्तच 😊
सर्व वस्तू खुपच छान आहेत. पण आपण बिडाची भांडी वापरल्या नंतर ती स्वच्छ कशी करावीत कींवा स्वच्छ करण्या साठी काय वापरावे ह्याची माहिती द्यायला हवी. 🙏
🙏छान ताई 👌
मी दुकानाला भेट दिली सर्व वस्तू छान आहेत👍 स्वस्त आहेत आयंटिक आहेतं फार महाग नाहीत.👍 शोधून सापडायचा नाहीत🌹 फार छान अनुभव
एकदातरी भेट द्या
Please give captions option for Hindi or English, please
Aappe patra matiche pn milte te kuthe milte te mahit Aasel tr sangata ka? please.
खुपच छान
Very nice, thanks
Khup chaan mahiti dilis
Pls. Come to thane and cover bandar too
Bhind bhande changala healthy Aahet pan gas kitihi vel ghalawate
पुण्यात पण असे जुने वस्तूंचे दुकान कुठे आहेत त्यांचे पण व्हिडिओज बनवा .. please
पुण्यात असे दुकान असेल तर त्याचा v,d,o.करावा.
Punyat asel please video kara
Please show shops in Pune
Nice 👍👍
कुठे आहे.😊
नाशिक मध्ये दुकान आहे का
Apratim . ❤
ताई स्वस्त दरात काचेच्या बरण्या दाखवाना ज्यात कडधान्य,मसाले भरू शकतो
अरे तुझे लग्न कधी झाले ??? 😊. बाकी व्हिडिओ मस्तच नेहमीप्रमाणेच. 👌👌👍
अर्धवट 🙆🤦👍
Home delivery is available or not
Matti k bartan bhi bataye kaha milte hai
पितळी मसाला डब्बा कितीला व त्याची किंमत किती सांगा प्लीज.
Handle me like your smartphone? Do we keep smartphone on gas.....😮😅😂
बरबर कितीवेळाम्हणते
ते जरा कमी केलेतरचालेल😊
बाहेर पडा ,भांड्यांच्या दुकानात फिरावे चौकशी करावी किंमत नव नवीन वस्तूंची, माहिती होते 😊
200 300 chya vastu tippat kimat lavli Ahe....paiisevaleni jan...baki stret var miltat
काकूंनी स्पष्ट उच्चार करावे जेणेकरून जेणेकरून सर्व काही समजेल
. . Online available ahe ka. Vatath sathi. Oval shape. Katwat milel ka.
Mastach video banavlas tai👌👌saglya vastu chaan aahet😍thanx fr sharing🙏🌹❤️tu ghatlela kurta pan khup aawadla tai..kuthun ghetlaas?saangshil pl,😊
तुमच्याकडे apachety आहे का
Amcha anala ter taiyer karun meelel ka
ऑनलाईन पण मिळेल का
Frenchaichi Milel kai
👌👌
लोकेशन सांगा
व्हिडिओ मध्ये दाखवलेली 925 रू ची पितळी कढई आवडली .. तुम्ही अहिल्यानगर तालुका कर्जत मध्ये पोहचेल का डिलीव्हरी चार्ज किती होईल सांगा
दिवा घ्यायचा असेल तर आपले शॉप मुंबई येथे कोठे आहे
Kuthe Milel address sanga
Nagpur La nahi kai
👌🏻👌🏻
In Poona, Do you have Shop?namaste
Online sele karta ka?
punyat kuthe milel te sanga na please
shop kuthe ahe
Address plz
Online aahe ka??
ऍड्रेस मिळेल का
Price ?
पुण्यात आसे दुकान कुठे आहे ❓
Kalay kiti varsh tithe?
Khallbtta milel ka
Kiti dewas chalu aahe
बरं
🙏👌👌
ताई पत्ता कुढे आहे
बीडा चा तवा किंमत किती
बीडाच्या तव्याची किंमत काय
You
@@kshitijnaik935 mhanje Kay??
Comments vichar karun karave
कल्याण ला पूर्वैला आहे का पश्चीम ला
दुकान कुठे आहे
Kaas cha set kaay price?
Beedacha tavaa ?
Online ahe ka
Tawa dakhavla to granite cha ahe ka? Lokhandi tawa havay rojchya polyansathi
खूप महाग आहेत भांडी इथे सांगतात तसे नाही वाटतं गेल्यावर
मातीची भांडी आहेत का
दादर नक्षत्र माॅल
Need to work on a script. There is a lot of repetition of the single word "barr" which is very annoying.
पुण्यात मिळेल का ही भांडी
बिडाच्या तव्याची किंमत काय ?
Very costly maam
मला सगळ्यात लहान पाटा पाहिजे तों मला पाठवा माझा पत्ता शारदा अर्पणकुमार संघरत्ने at -po अड्याळ त पवणी Dis भंडारा
Yeh pure item phir seh ubhar aayee hai
Sunday open & colose please reply
❤❤❤