Hitguj Suresh Waghmare Your Mall
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2023
- Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live| Loud...
Website : zeenews.india.com/marathi
Watch Zee 24 Taas leading Marathi News Channel for Latest and Breaking News
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Official APP
Download Zee24Taas App : onelink.to/xuur2f
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#zee24taas #MarathiNews #MarathiBatmya - บันเทิง
Thanks🙏🙏
Khrach khup chan mahiti dili
Thx sir
छान माहिती
ऑनलाईन ट्रेनिंग साठी कॉन्टॅक्ट नंबर द्या फीस किती आहे ते सांगा
मी रायगड जिल्हा मध्ये करण्यासाठी काय करता येईल.मशीन price Kay असेल ते सांगा
सर मला हा बिझनेस करायची इच्छा आहे... मी लातुर मध्ये राहते...
Mala kasya thaliche fhayde kon konte te sanga ani kimat sanga
धन्यवाद सर
1:01
सर तुमचा कॉन्ट्रॅक नं द्या आम्हाला पण घ्यायची आहे
Nice
साहेब मला पण व्यवसाय चालू करायचा आहे कृपया तुमच्या वर्क शोप चां पत्ता द्या ना
Sir mala business chalu karayacha ahe, mala offline training ghyayachi asel tar kuthe ghyavi lagel. Please tyabaddal sanga.
Sir mala hi ha vyavsay karavyacha ahe.
पुण्यात तुमचे शॉप आहे का, मला घ्यायची आहे, किंमत किती
Great information
ओफ लाईन आन लाईन सेमिनार कधी कुठे व फी काय आहे
मी लातुर मध्ये चौकशी केली.. लातुर मध्ये तीस हजार रुपये किमत आहे
किंमत किती आहे
Kady thali che life १०/१२ varsh sanhitle. Tar pressior pointche life kiti aste? Aani te point tumchya shastriy drushtya kiti asavet? Pls ans.Sir!
Vedio savistar chhan!
सर या मशीन ची किंमत किती आहे
Sar pivar cas tali aahe kashi odkachi
❤
सर मला पण हा बिझनेस करायचा आहे
Plz sir tumcha namber dya...Mala chalu karaycha ahe
लायसेन्स गरजेचे आहे का
चांगले लोकेशन घेतले तर रेंट पन जास्त आसते महाराज
Machine catalogs sent
Koty ahe Adders pl
Sir पुणे ईथे पाहिजे आहे
Sar mujhe machine lene ke to aap jankari bataiye
सर आमच खेड गाव आहे चालल का. हा बीझनेस मला करायची इच्छा आहे
मला हा व्यवसाय चालू करावयाचा आहे.तुमच्या वर्क शॉप चा पत्ता मिळेल का?
Waghmare.saheb.very.good
मला हा वेवसाय करायचा आहे कोल्हापूर मध्ये ऑफिस कुठे आहे
कुट घेताय ट्रेनिंग ते सागा मला पन ह्या व्यवसाय मध्ये काम करायच आहे
सगळा सोप आहे फक्त लोकेशन पाहून शॉप चालू करा मीही करतो आहे हे
सर अपला नंबर दया
Kel ka o shop chlu....mala pn karyh ahe
सर तुमचा नंबर मिळेल का .
Plz sir fkt tumche 10min da
Plz sir tumch no. Miyel ka
लाईट कनेक्शन मशीन घरगुती प्लग वर चालते का ?
10 hjar volt pahije conection
Kiti kimat aahe machine chi
30k
कोठे आहो कंपनी
छान माहिती दिली 10 मिनिटांसाठी रेट कसा असू शकतो सर
50 te 100 rs
Price kiti ?
Video baghitla nahi vatata 😂
gharatach purvi kansachya vatya asayachya thod tup payala laun aamche ajoba vati talpayala ghasa ghasa ghasayache toch masach
Kasythalichi kimat Kay ahe
सर मी अमरावतीला राहते
लोकेशन महनजै
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद पुण्याचा पत्ता द्या सर
चंदगड ला business करायचा आहे कोणत्या पत्यावर मशीन मागवायची पत्ता पाठवा
किती किंमत आहे या मशीनची कोल्हापूर मध्ये पाहिजे आहे
26000
तूम्ही चांगलं मशीन देनार काय तेची किमत कीर्ती आसल
ऑनलाइन ट्रेनिंग ची लिंक पाठवा
कारण मशीन चां टेस्ट रिपोर्ट आणि ट्रेनिंग प्रमाण पत्र दुकानात लावता येईल 😊
Maahiti khup dili pan call recive krat naahi mhanje samjaat naahi
व्यवसाय एजनसी फोन सागाल
सर माझे पार्लर आहे
मसाज माहिती मिळाली चांगली.मशिनच्या खरेदीसाठी चांगली माहिती देत आहात. मशीन खरेदीबाबतीत माहितीमिळाली. किती रक्कम भरून मशीन मिळवून देण्यात येईल. शिवाजी बापू मदने खेराडे वांगी ता कडेगाव सांगली महाराष्ट्र
I..me.Vite..in.VEJeGoAN
कुठे मिळेल plz adress
मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे.
मी सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे राहते.
तरी मार्गदर्शन करावे.
सर मला मशीन घ्यायची आहे
Your.Voice..of.plese.UP
तुमचा नंबर द्या प्लीज . मला चालू करायचा आहे हा व्यवसाय
सर मला पण मशीन पाहिजे स्वागतासाठी पाहिजे नंतर बघू व्यवसाय च तुमचा नंबर द्या
Swagt sathi ki swtasathi
😂😂😂😂😂
मशिन ची किंमत काय आहे सर
Not clear
20k
पुणे मधील पत्ता द्या
Pune ahe
मला ट्रेनिंग करायचे फीस काय असेल आणि हे ट्रेनिंग केव्हा असतो
Hii
Hi
Training chi Kahi garaj Nahi aase vatate mala
Emi वर पण मिळेल का सर मशीन
Nahi
घरातून व्यवसाय करू शकतो का
मी interested आहे whats up no share करा
मशीनची काय किंमत
Tyasarhi video purn bagha 😂
Kuch fayda nahi hota hai.fake video hai
Sar phone number dya