'पुणे करार' ते 'हिंदू कोड बिल' या काळात नक्की काय घडले? Sanjay Awateयांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 100

  • @EKALAVYA720
    @EKALAVYA720 ปีที่แล้ว +60

    माननीय पत्रकार महोदय,
    संपूर्ण vedio 18.46 मिनिटे चालवला, या मध्ये आपण काँग्रेस ची उदर ता सांगत आलात. असो तुम्ही उपस्थित केलेले 3 प्रस्न त्याचं उत्तर देतो.
    1- simmon कमिशन 1928 ला आले, अल्पसंख्याक साठी स्वतंत्र मतदारसंघ नको कारण,हेच अल्पसंख्याक 800 वर्ष रज्या करत आले तेव्हा सुद्धा यांनी आम्हास तुच्छ आखले, ते तर शासनकर्ती जमात होते, तरी पण त्यांना एवढे मोठे अस्पृश्य दिसले नाहीत, ज्यांना आपण अल्प मानता, त्याचं अल्प असलेल्या पक्षांनी मंजे मुस्लिम लीग नी बहुसंख्य जागा जिंकल्या आणि वेगळा पाकिस्तान सुद्धा मगतला, हे उदरणा मधून कळल असेल आणखी मंजे त्यांना दुजा भाव या देशात कोणी ही दिला नाही... आणि दलितान साठी का स्वतंत्र मतदारसंघ च का?
    "इस देश के इंकलाबी, बेहिसाब बेलगाम थे, और इस देश के हम दलित गुलामों के भी गुलाम थे"... आनी तुम्ही मानता की की विरोध का 😅 वा रे वा
    २) आता आंबेडकरांनी हा मुद्दा का लाऊन का नाही धरला लक्षात घ्या की पुणे करार 1932 ला झाला, तिथं आंबेडकरांनी रडत रडत बाबासाहेबांनी मटल की मी जो माझ्या समाजला आंब्याचा गोड रस पाजणार होतो, त्या गांधी नी त्या आंब्याची गोटि तोंडावर मारली, संविधान सभे मध्ये मुद्दा रेटून धरण्याचा प्रस्न येताच नाही कारण आरक्षण, अनुसूचित जाती, जमातीला मिळालं होत
    3) लखनऊ करार 1916 मध्ये झाला मुसलमानांना विरोध मंझे ज्यांनी इथ राज्य केले त्यांना विशिष्ट अधिकार, आणि ज्यांना हिंदू- मुस्लिम नी फक्त गुलाम मनून पिळले त्यांनी अधिकाराची भाषा करू नये...bbc च्या interview मध्ये बोलले की,i don't consider Gandhi an epoch making person,I never called him Mahatma.... या वरून समजते की गांधींनी काय वाटोळं केलं
    " हिरे माणिक सोनं अन चांदी, या साऱ्यांचा नेता होता महात्मा गांधी'
    "अरे झाड ही नव्हत फुल नव्हती झाडाची फांदी"
    परंतु भीमरायाच्या पुण्याई ने मिळाली सोन्याची संधी "
    गांधी मुळे आणि काँग्रेस नी नेहमी आम्हाला छळले आहे, भंडारा मध्ये मुंबई मध्ये माझे बाबासाहेब पडले, मुंबई मध्ये बाबसाहेब ४था ठिकाणी होते आणि मन्हे काँग्रेस नी आंबेडकर यांना निवडून येण्यास मदत केली,,, आता आम्हाला सर्व समजायला लागलं थोड थांबा महोदय,
    बाबासाहेब साठी एक ओड
    "मोजता येत नाही जगात ल्या मापान, अरे अस दिलं रे बापाच्या बापानं "
    "आजारी होतो अस्पृश्य चा श्रापान, मानव केले भीमराव माझ्या बापान"
    (२२ वर्षीय आंबेडकरी तरुण
    अकोला जिल्हा... जय शिवराय, जय भीम)🙏

    • @swapnilsarawade1790
      @swapnilsarawade1790 ปีที่แล้ว +2

      Jay bhim bhau khup chhan explanation 😊👍👍💯

    • @jayvantkamble4432
      @jayvantkamble4432 ปีที่แล้ว

      तुझ बरोबर आहे मित्रा पण एक गोष्ट लक्षात घे rss सारखी गोडसे ला समर्थन करणारी संघटना आज बाबासाहेबांचं अस्तित्व कस संपवता येईल हे बघत आहे.भले बाबासाहेब आणि गांधी यांच्यात वाद असले तरी ते वैचारिक वाद होते. आणि गांधी ने जे देशासाठी कार्य केले आहे ते पण विसरता कामा नये. मनुवादी विचार जर थांबवायचे असतील तर नक्कीच आपल्याला बाबासाहेब आणि गांधी एकत्र घेऊनच जावं लागणार आहे

    • @shyamngaikwad
      @shyamngaikwad ปีที่แล้ว +3

      Congress chi lal karnare patrakar khup ahet ajun. Baba saheb swatha bolun gelet ki Gandhi cha kai view hota, dalit samaja baddal.
      Baba saheban cha bbc var cha interview hyana ekda dakhva koni tari.

    • @प्रवीणखडसे
      @प्रवीणखडसे ปีที่แล้ว

      #जय_भीम 🙏
      #जय_शिवराय🙏

    • @rekhapatil7892
      @rekhapatil7892 ปีที่แล้ว

      तुम्ही एकतर्फी विचार करता.
      बाबासाहेबानी लिहिलेल्या घटनेला अध्यक्ष व इतर सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. नेहरुंनी इतकी छान प्रस्तावना लिहिली. त्यावेळी कांग्रेसची सत्ता होती राजकारणच करायचं असतं तर ते गांधींनी व इतर काही सदस्यांनी लिहिलेली घटनेचा मसुदा विचारात घेऊ शकत होते

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 ปีที่แล้ว +23

    The Modern Father Of India Dr.Babasaheb Ambedkar...🙏🙏🙏

    • @zimbim-to-you
      @zimbim-to-you ปีที่แล้ว

      Neharu only not Ambedkar

    • @jyotigawai8045
      @jyotigawai8045 ปีที่แล้ว +2

      @@zimbim-to-you Only One & One Ambedkar...

    • @sachinkardak
      @sachinkardak ปีที่แล้ว +4

      ​@@zimbim-to-youनेहरू बाबासाहेबांच्या जवळ पण नाही.. बाबासाहेब सर्वान पेक्षा सरस महापुरुष आहेत.

    • @rahulsalvi369
      @rahulsalvi369 ปีที่แล้ว +1

      Bhava...The father of modern India...Dr. Babasaheb Ambedkar

    • @nevergiveup.5
      @nevergiveup.5 ปีที่แล้ว +1

      @@zimbim-to-you no. Sardar patel

  • @Indian-hf1tv
    @Indian-hf1tv ปีที่แล้ว +6

    बाबा साहेबांची राखीव मतदार संघाची मांगणी अगदी योग्य होती कारण आज राखीव जागेवरती फक्त चमचेच निवडून देतात पावरफुल् नेताना उच्चवर्णीय हिंदू लोक मतदान करीत नाही.

  • @govindraut3555
    @govindraut3555 ปีที่แล้ว +10

    फारच छान विषय सांगितला सर गांधी आणि बाबासाहेबचे भांडणे अर्धवट बुद्धीची माणसे लावतात समजून घेत नाहीत.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 ปีที่แล้ว +3

    सुंदर विश्लेषण
    हाच खरा आवाज महाराष्ट्राचा

  • @sushantingle
    @sushantingle ปีที่แล้ว +2

    मनुवादी मीडिया जरा अजून अभ्यास करण्याची गरज आहे .
    th-cam.com/video/oG6Gto3OU6w/w-d-xo.html
    28:14 पासून पुढे संपूर्ण भाषण ऐका मग बोला ..
    35:40 min गांधी बाबासाहेबांना म्हणतात :- "संविधान सभेची दारच नाही तर खिडक्या सुद्धा बंद ठेवलेल्या आहेत आम्ही तुम्हाला संविधान सभेवर येऊच देणार नाही . "

  • @bharatvitkar2657
    @bharatvitkar2657 10 หลายเดือนก่อน +3

    सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ ची मागणी केलेली आहे...
    आपले मत साफ चुकीचे आहे सर.
    या बाबतहव‌णर मला तुमच्याशी चर्चा करायला‌ आवढेल...

  • @poojanalawade2007
    @poojanalawade2007 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खूप छान बोलतात इतर राजकारण बाजूला सारून छान विश्लेषण करता

  • @skk8254
    @skk8254 ปีที่แล้ว +2

    Very best analysis

  • @nitinmokashi8243
    @nitinmokashi8243 ปีที่แล้ว +2

    छान विश्लेषण

  • @suraj1989sun
    @suraj1989sun ปีที่แล้ว +8

    Great man Dr.B.R.Ambedkar

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर ❤ हे तीनही महामानवं स्वातंत्र्य भारताला वरदान होती आणि ती वेगवेगळ्या अँगलने पाहील्यावर समजते फक्त एका अँगलने कोना एकाला अभ्यासल्यावर दुसरा काही विषयात अडथळा वाटु लागतो महत्त्वाचे म्हणजे शेवटी तत्कालीन समाजव्यवस्थेचाही विचार करणे भाग पडते जी इतकी सहजा सहजी बदल स्वीकारू शकत नव्हती उलट ह्याचा बदल्यात अनावश्यक उद्रेक होण्याची शक्यता जास्त होती त्यात सबंध भारत होरपळून निघण्याची शक्यता होती मग स्वातंत्र्य पुन्हा एकदा संकटात येण्याची शक्यता होती आर एस एस सारख्या संस्था तेल ओतण्याचे अवीरत काम करत होते ह्याच कार्यातून गांधी हत्या आणि दंगली झाल्या आणि नेहरूंना स्वातंत्र्य भारतात बाबासाहेब खुप महत्वाचे वाटत होते किंबहुना ती गरज होती

  • @dipakdhoran10
    @dipakdhoran10 ปีที่แล้ว +2

    संजय आवटे जी, तुम्ही काय त्या गांधींच्या नादी लागताय. महाराष्ट्राची शाहू-फुले-आंबेडकर ही शंभर टक्के वास्तववादी विचार परंपरा सोडून गांधीचा उगाचच उदो उदो करताय ! बहुजन समाजाला तुमच्या गांधी-नेहरू ह्या भांडलवादी लोकशाहीवाद्यांपेक्षा "बहुजनवादी " शाह-फुले-आंबेडकर हाच हितकारक विचार आहे !

  • @shrikantkamble1168
    @shrikantkamble1168 25 วันที่ผ่านมา +1

    आहो महाशय स्वतंत्र मतदारसंघ समजून घ्या अगोदर मग गाधी बद्दल सागा वचित समाजाची वाट लावली आम्हाला गुलामीत ढकलून दिले आजही आमची अवस्था ग्रामीण भागात जावून बघा मग गाधीचे गुण गाण गा

  • @amitpawar-k3r
    @amitpawar-k3r ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि व्यापक मांडणी सर.धन्यवाद.

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 หลายเดือนก่อน

    आज पुणे करार झाला नस्ता तर आमचं प्रतिनिधित्व,आमचा आवाज,लोकसभा आणि विधानसभा, या विधी मंडळामध्ये गेला असता,अजून ही इतके वर्ष लोटली गेली आम्हाला न्याय,समता,आणि मुलभूत हक्क यांपासून वंचित ठेऊन दुजाभाव करण्यात येतो,,,साधा ग्राम पंचायतीचा सदस्य आमचा निवडून देत नाहीत ही लोक,मत देत नाहीत आम्हाला दलित आहे म्हणून, आणि जे राखीव जागेवर निवडून येतात त्यांना दम दाटी मार झोड धमकी देऊन उच्च जातीय दबाव आणून स्वतःची मर्जी चालवतात,,,,,आजून ही परिस्थिती खूपच बिकट आहेत,,,,,अजून ही झोपड पट्टीत कोण राहतं आहेत,,,,सामाजिक स्थिती खूपच गंबीर आहे,,,,,288 विधानसभा सदस्य पैकी किती निवडून येतात,,,,उच्च जातीय जाती भेद करून अजून ही दलितांना वर येऊ देत नही ही खरी स्तिती आहे,,,,,बाबा साहेबाना हे माहित होत,खुप दूरगामी,दूरदृष्टी चे बाबा साहेब होते म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदार संघ असावा म्हणून गोलमेज परिषदेत मागणी केली ती मान्य करून आणली,,पण या गांधीजीं नं मूळ खुप म्हणजे खूपच अतोनात नुकसान आमच्या समाजाचे आता होत आहे 😢😢, खूपच दुःख वाटतं आहे,,,

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว +3

    लोकमत डिजिटल ला सुद्धा माझे चांगले आहे की तुम्ही निर्भय बनू या हे कार्यक्रम दाखवायला सुरुवात करा तुम्ही का दाखवत नाहीत डॉक्टर चौधरी असतील किंवा कुमार सप्तर्षी असीम सरोदे काय करायचे उत्तम कार्य करत आहेत

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo ปีที่แล้ว +3

    गांधी रूढीवादी , परंपरा चालीरीती मानणारा होता , बस कर तुझा गांधीपुराण . सर्वात जास्त गांधी ने मागासवर्गीय लोकांचे नुकसान केले 😕

  • @aps358
    @aps358 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @pravin1986jawale
    @pravin1986jawale ปีที่แล้ว +2

    Symbol of knowledge

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 ปีที่แล้ว

    Superb historical survey of the period and relevant issues.

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 9 หลายเดือนก่อน

    त्यावेळी ही राजकारण चालू होते म्हणजे... सर्व राजकारणी सारखेच 🙏

  • @ravindrasatdive6176
    @ravindrasatdive6176 4 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार महोदय आपण बाबासाहेबांनी कधीही संयुक्त मतदारसंघाची मागणी केली नव्हती. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदरसंघाची मागणी केली होती हे आपण सांगत नाहीत. बाबासाहेबांनी पुणे कराराचा धिक्कार केला होता. हे सुद्धा आपण सांगत नाहीत.

  • @praveenkumarbadge8874
    @praveenkumarbadge8874 ปีที่แล้ว +2

    महोदय,, राखीव जागा तर दिल्या गेल्या पण आज त्यांचे फलीत काय आहे.आपले म्हणणे पटण्यासारखे नाही.

    • @bajiraoshinde9473
      @bajiraoshinde9473 ปีที่แล้ว

      हीच भीती बाबासाहेबांना होती ती त्यांनी भंडारामध्ये आनुभवली म्हणून स्वातंत्र्य मतदार संघ मागत होते शेवटी माझं वैयक्तिक मत गांधी नसते तर स्वातंत्र्य चळवळ शक्तीशाली एकसंघ झाली नसती नेहरू नसते तर लोकशाही मिळाली नसती बाबासाहेब नसते तर स्वातंत्र्य टीकले नसते समता न्याय शिक्षणाची नवी चळवळ उदयास आली नसती

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 ปีที่แล้ว

    👌👌छान माहिती..

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 ปีที่แล้ว +2

    Very very nice Discussion though information interpretation speach.. very very nice good Discussion interview.

  • @TheRebel-jy3rr
    @TheRebel-jy3rr 2 หลายเดือนก่อน

    खरेतर बाबासाहेबांची गांधीविषयी असलेला दृष्टिकोन खऱ्या अर्थाने 1932 पासून बदलला

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +6

    संजय आवटे सर तुम्ही विश्लेषण चांगले केले पण अजून ही काही समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ॲलजी आहे

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว +1

      अन् तुमच्यातली लोक पण त्यांना डोक्यावर घेतात हे पण तेवढंच खर आहे

    • @dyaneshwardevhare7923
      @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว

      @@qofsalt8478 हो खरं आहे तुमच पण नाकारत नाही मी सगळेच आहेत अस नाही

    • @mhk9219
      @mhk9219 ปีที่แล้ว

      जाती द्वेष तुम्हीच जास्त पाळता,असे वाटत 😅

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      @@mhk9219 समजाकी द्वेष हा ब्राह्माण व मराठे सगळ्यात जास्त बाळगतात

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 ปีที่แล้ว +5

    आपण 18 मिनिटांत हेवड्या मोठ्या विषयावर आपले मत व्यक्त केले ते पण एक तर्फी चर्चा करुन, मला वाटते ह्या विषयावर जानकार व्यक्ती असायला पाहीजे होती चर्चा करताना जेने करुन त्यांना सामाजिक आर्थिक व राजकीय विषयावर भरपुर अभ्यास आहेत असे, म्हणून आपल्या विश्लेषणाला माझ्या कडुन 10 पैकी 0 गुण देतो मी.

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 3 หลายเดือนก่อน

    पण काँग्रेसच्या लोकांनी पुन्हा कधीच बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक जिंकू दिली नाही.

  • @vickyambhore5901
    @vickyambhore5901 11 วันที่ผ่านมา

    jay bhim jay bharat

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว +2

    माझा हा संदेश आवटे सरां पर्यंत पोहोचवावा

  • @dipakdhoran10
    @dipakdhoran10 ปีที่แล้ว +2

    संजय आवटे, तूम्ही सतत काँग्रेस ची वकीली करत असता. जरा महर्षी विठ्ठल रा.शिंदेंचा अभ्यास करा. शे.का.प.चा इतिहास अभ्यासा.

  • @dipakdhoran10
    @dipakdhoran10 ปีที่แล้ว

    जय शिव-शाहू !
    जय ज्योति , जय क्रांति !!
    जय भीम !!!

  • @ishantdaf9875
    @ishantdaf9875 ปีที่แล้ว

    Very good 👍

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 3 หลายเดือนก่อน

    साहेब 1916 ला बाबासाहेब राजकारणात नव्हते शिवाय त्यांचे वय अवघे 15 वर्षे होत. जेव्हा मुसलमान यांना स्वतत्र मतदार संघ लखनौ करारात.

  • @TheGodfather-fc1hm
    @TheGodfather-fc1hm 9 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi doctor vs saint book read karave.

  • @vilaschunarkar1830
    @vilaschunarkar1830 ปีที่แล้ว +1

    आवटे जी कुतर्क देऊन समाजाची दिशाभूल करून महान बनु नका.

  • @ADPagare
    @ADPagare 8 หลายเดือนก่อน +1

    संजय जी उलट सुलट काहीही सांगण्यात अर्थ नाही... बाबासाहेब म्हणता मी जे बहिष्कृत भारत म्हणून मांडतो ते दुसर्या दिवसी गांधींच्या तोंडून ऐकतोय तेव्हा वाटत कि बहिष्कृत भारत पुन्हा वाचतोय कि काय. म्हणजे तुम्ही पण गांधीजी सारखे गोंडस प्रयत्न करतायेत अस वाटत. बाकी तुमची पूर्ण टीम इतिहासाची मोडतोड करू पाहतेय पण उशीर झालाय तुम्हाला. महाडच्या सत्याग्रहात गांधीजींचा फोटो ठेवला होता. गांधीजींच्या प्रभावात आंतरजातीय विवाह केला होता असे खोट्या माहिती रंगवणारी आणि राजकीय उलथापालथ करून देशाला रासातालाकडे नेणारी तुमची पूर्ण टीम आर एस एस पेक्षा घातक ठरत आहे.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr ปีที่แล้ว

    Dr Ambedkar was an intellectual
    MG was show man

  • @imBonzarrr
    @imBonzarrr ปีที่แล้ว

    Sanjay Awte is a good man

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 9 หลายเดือนก่อน +1

    व्वा, हिंदूंच्या मंदिर जीर्णोद्धाराला सरकारचा पैसा नको , पण मंदिराकडून टॅक्स पाहिजे. हा दूजाभाव म्हणजे secularism.

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 10 หลายเดือนก่อน

    जय संविधान

  • @alkeshmeshram7057
    @alkeshmeshram7057 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण आयुष्य काँग्रेस नी बाबासाहेबांचा छळ केला..
    आणि पत्रकार साहेब काँग्रेस च्या बाजूने बोलत आहेत

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 ปีที่แล้ว

    आधी भगत सिंग सुद्धा गांधीजी यांना मानत होते पण नंतर जाहीर धिक्कार करत होते

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว +2

    तुम्ही सुद्धा निर्भय बनू या मंचावर भाषण कराव आमची इच्छा आहे तुम्ही निर्भय बनवूया अभियानात सामील व्हावा

  • @sushantawtale6747
    @sushantawtale6747 ปีที่แล้ว +1

    चूप कर बे एकदा चांगला अभ्यास कर आणि बोल पागल
    गांधी मुळे मागास वर्गीय समाजाचे शोषण झाले

  • @theofficialguy22
    @theofficialguy22 16 วันที่ผ่านมา

    आवटे सरानी पूणे करारा विषयी आणि गांधीजी विषयी सखोल चितंना ऐवजी सारवा सारवच केली आहे.1919 ते गोलमेज परिषेदेमध्ये काय मांडणी आणि गांधीजाचा फक्त विरोधच का? हे जरा खोलवर जाऊन मगच आपले मत मांडावे.

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 9 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब, नेहरू हिंदू कोड बिलासाठी आग्रही होते पण मुस्लिम समाजातील स्त्रियांच्या हक्काकडे का दुर्लक्ष केलं मग, मतांसाठी ?

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही भारत विश्लेषण केले

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว

    तुम्ही सुद्धा एक एखादा यूट्यूब चैनल सुरू करा आणि असे विषय मांडत राहा माझा हा संदेश आवटे सरां पर्यंत पोहोचवा

  • @manoharnehare6073
    @manoharnehare6073 ปีที่แล้ว

    Madhirasvit parntu sarakari i t i colleg asavit kusal kamagar pahijet

  • @indian5347
    @indian5347 ปีที่แล้ว

    Now you focus on BJP... Don't pick such point in current situation.. Dalit scholars known better about pune karar.

  • @sadankamble1438
    @sadankamble1438 ปีที่แล้ว

    After Dr Ambedkar what congress done....I can understand your way of conveyance.In these days Dr.Ambedkar forcefully attached by some narrater.They are in danger for future

  • @YogeshSalvi-q9v
    @YogeshSalvi-q9v ปีที่แล้ว

    Mr aawte : halu halu bharkatay Krupa karun babanvar nka bolu

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 ปีที่แล้ว

    आजही महाराष्ट्रातील खेड्यात मन्दिर प्रवेश बंद आहे यावर व्हिडिओ बनवा दलित दलितच आहे

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 ปีที่แล้ว

      Kontya madirat pravesh nahi yacha naav sanga na. Ardhi information deu nka bhau

  • @ParagMeshram-f7d
    @ParagMeshram-f7d 8 หลายเดือนก่อน

    चुकीचा इतिहास सांगू नका साहेब.तुम्ही समाजात आणि देशात babasaheba vishayi संभ्रम निर्माण करत आहात.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 ปีที่แล้ว

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate Muslimanchi ghare gavat nasati muslimana samajik darja nasata muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatala asata jay bhim

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr ปีที่แล้ว

    या बाबतीत गांधीजी आजही हरताना दिसत आहेत

  • @helpingvlog3208
    @helpingvlog3208 ปีที่แล้ว

    तू कोणाचा चेलारे भाऊ?

  • @sanjayagrawal9741
    @sanjayagrawal9741 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    आपला व्हिडिओ ऐकला, आपली परवानगी आहे ,असे समजून काही प्रश्न विचारू इच्छितो,
    सध्याचे काही आंबेडकर वादी जसे सुष्माताई अंधारे व राजरत्न आंबेडकर यांची हिंदू देवतांवरील खालच्या भाषेतील टिप्पणी मुळे भावना दुखावल्या.
    प्रश्न क्रमांक १) बाबासाहेबांनी समाजातील वरचा खालचा या भेदबाबत विरोध केला,पण जेव्हा ब्रिटिशांनी Dogs and Indians are not allowed असे करून संपूर्ण भारतीयांना कुत्र्याची उपमा दिली,तेव्हा बाबासाहेबांनी विरोध का नाही केला?
    २) ब्रिटिशांनी भारतीयांवर अतिशय अत्याचार केले,देशाची संपत्ती लुटली,दोन धर्म व जातींमध्ये भांडणे लावली,त्याचा बाबासाहेबांनी विरोध का नाही केला?
    ३)बाबासाहेबांनी त्यांचेकडे असलेले बौद्ध धर्माचे विचार सांगून मोहम्मद अली जिना यांना देशाच्या फळणीपासून परावृत्त का नाही केले?
    ४)बाबासाहेबांनी लिहिलेले धर्मनिरपेक्ष संविधान भारतात २६/०१/१९५० का लागू झाले व तेव्हा कायदे मंत्री पदावर असताना बाबासाहेबांनी श्रीलंका येथे ०६/०६/१९५० रोजी बौद्ध संमेलनात जाऊन सम्राट अशोक ची सर्वधर्मसमभाव निती ही बौद्ध धर्माच्या लयाचे प्रमुख कारण आहे,असे का म्हंटले?
    ५) बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणले,भारतीय कोड बिल का नाही आणले?म्हणजे सर्वधर्मीय साठी एकच नियम.
    ६) गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून १९६१ ला स्वतंत्र झाले,त्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न का नाही केले?
    अजून काही प्रश्न आहेत,तूर्तास एवढे प्रश्नांचे उत्तरे मिळतील ,ही अपेक्षा.
    धन्यवाद.

    • @EKALAVYA720
      @EKALAVYA720 ปีที่แล้ว +2

      अग्रवाल जी तुम्हाला उत्तर सर्व देऊ शकतो, तुम्ही आंबेडकर मनून या सर्व प्रश्नांचा विचार करून बघा, मला हे प्रस्न वर्ग २ री मध्ये असताना पडायचे but now reason समजले 🙏

    • @sanjayagrawal9741
      @sanjayagrawal9741 ปีที่แล้ว

      @@EKALAVYA720 दादा, मी हे प्रश्न आवटे सरांना विचारले होते,पण काही हरकत नाही,तुम्ही उत्तर द्या,उगाच फाटे फोडू नका.

    • @EVENTS_MH
      @EVENTS_MH ปีที่แล้ว +2

      तुमच्या प्रश्नांनाची उत्तरं:
      १) ब्रिटिशांनी Dogs and indians are not allowed या प्रकरणात बाबासाहेबांनी विरोध का नाही केला?
      उत्तर: उपरोक्त प्रकरण झाले १९०२ ला त्या घटनेनंतर मास्टर दा व प्रीतीलता यांनी तो अख्खा युरोपियन क्लबच जाळून टाकला होता. त्यामुळे भारतीयांनी ब्रिटिशांना चांगलाच इंगा तर दाखवलाच होता..!त्यात कोणी आणखी काही करायची गरज नव्हती.आणि काही करायचंच म्हटलं तर त्यावेळी बाबासाहेबांचे वय अवघे ११ वर्षे होते त्यामुळे तुमच्या हा प्रश्न विचारणार्या अतिज्ञानी बुद्धीची कीव..!😂
      २)याचे उत्तर: तुम्ही The Problem Of Rupee हा बाबासाहेबांचा ग्रंथ वाचा त्यात बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या लुटारू धोरणाविरुद्ध ब्रिटिशांवर मुद्देसूद व सडकून टीका भेटेल.आणि ब्रिटिशांनी जाती मध्ये भांडणं लावल्याचा एकही पुरावा नाही तर धर्माच्या भांडणाचा त्यांनी उपयोग करून घेतला हे खरे आणि फाळणी केली.आणि त्याबद्दल बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की" एकतर हिंदू मुस्लिम धर्मियांचा वाद मिटवा किंवा फाळणी घ्या कारण दोन तलवारी एका म्यानात राहुच शकत नाहीत.संपूर्ण मुस्लिम इथे राहिले असते तर भारत हा एकसंघ, एक राष्ट्रीय नाहीतर द्विराष्ट्रीय बनेल आणि सर्व मुस्लिम एका बाजूला व हिंदू एका बाजूला राहून भीषण संग्राम झाला असता."मग अजून काय करणे अपेक्षित होते तुम्हास बाबासाहेबांकडून?
      ३)याचे उत्तर वरील २) उत्तरात दिले आहे.
      ४) श्रीलंकेतील त्या बौद्ध संमेलनात बाबासाहेब खरे काय म्हटले तर,"बौद्ध धम्माच्या लयाचे कारण म्हणजे सर्वधर्मसमभाव हि नीती नाही तर सर्वधर्मियांना अति उदारता, अति करूणेने वागवणे हेच मौर्य साम्राज्याच्या पतनाचे व बौद्ध धम्माच्या लयाचे एक प्रमुख कारण होय!कारण अति करूणेने सम्राट बृहद्रथाने पुष्यमित्र शुंगासारख्या परधर्मी ब्राह्मणाला सेनापती बनवताच त्याने पहिले मौर्य साम्राज्य संपवले व नंतर बौद्ध भिक्खूंच्या अमानवीय कत्तली करून बौद्ध धम्मास लयास नेले."
      ५)महाशय,आधी हिंदू कोड बिल काय आहे ते समजून घ्या," हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू दत्तक व पालकत्व कायदा, हिंदू पोटगी कायदा , हे हक्क मनुस्मृतीमुळे हिंदू धर्मात नव्हते व नीच मनुस्मृतीत हिंदू स्रीयांना साधा उंबरठा ही ओलांडण्याची मुभा नव्हती, हिंदू पुरूष एकाहून अधिक स्रींशी विवाह करू शकत असे , हिंदू स्रीला पोटगी चा हक्क नव्हता, मनुस्मृतीनुसार हिंदू स्रीयांना शिक्षणाचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता.अशा परिस्थितीत जे हक्क हिंदू धर्मात नव्हते ते भारतीय कोड बिल म्हणून द्यायले हवे का?😂
      ६)तर त्यावेळी काय बाबासाहेब गृहमंत्री नव्हते जर सगळे काय बाबासाहेबांनीच करायचं होतं तर बाबासाहेबांना पंतप्रधान का केलं नाही? तुम्ही सर्व सवर्ण व हिंदूलोकांनी बाबासाहेबांना मतदान का केले नाही? त्यांना सत्तेत का पोहचवलं नाही? उलट त्यांना साधं खासदारकीच्या निवडणुकीत सुद्धा पाडलं तुम्ही.इतकचं नाही तर त्यांचा पक्ष फोडला,चळवळ गटा तटात विभागवलं एवढ्यावरच तुम्ही थांबला नाही तर त्यांच्या मुलाला यशवंत भिमराव आंबेडकरांना,नातवाला प्रकाश यशवंत आंबेडकरांना निवडणुकीत पाडत आला आहात. डॉ आंबेडकरांसारख्या युगपुरूषाचा, महामानवाचा द्वेष, तिरस्कार करत आलात..!
      आधी तुमची हि विचारसरणी बदला बाबासाहेब पुर्ण वाचा समजून घ्या ,त्यांचे संविधान वाचा, क्रांती आणि प्रतिकांती वाचा ,अॅनिलिशन आॅफ कास्टस वाचा , बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचा, बुद्ध आणि कार्ल मार्क्स वाचा,व्हु वेअर द शुद्राज ,कास्टस इन इंडिया,थाॅटस आॅन पाकिस्तान वाचा आणि मग वाटल्यास विरोध करा‌. आणि पटल्यास त्यांचे अनुयायी बना, प्रगती करा, खूप पुढे जा.!
      जय भीम 💙

    • @swapnilsarawade1790
      @swapnilsarawade1790 ปีที่แล้ว +2

      ​@@EVENTS_MH
      Kya baat hai 👌👌👍👍
      Abhyaspurn explanation 👍🙏

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate Muslimanchi ghare gavat nasati muslimana samajik darja nasata muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatala asata jay bhim

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 ปีที่แล้ว

    तर पत्रकार हा वामपंथी आहे.