राज ठाकरे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नवीन स्वरूपात "तुमच्या राजाला साथ द्या !" Raj Thackeray MNS Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @sagargurav4912
    @sagargurav4912 7 ปีที่แล้ว +404

    साहेब मरे पर्यंत तुमच्या सोबत राहिन. तुम्ही सतत लढत रहा आम्ही बाकिची दुरा संभाळतो. जय महाराष्ट्र.मी देव बघितलाय तो तुमच्यात बघितलाय ...राज साहेब

    • @gajju___creations4259
      @gajju___creations4259 2 ปีที่แล้ว +3

      ❤️❤️❤️❤️❤️

    • @AD-sm9zf
      @AD-sm9zf 2 ปีที่แล้ว +2

      💯💯💯💯💯💯

    • @candy4807
      @candy4807 2 ปีที่แล้ว +3

      💯💯💯💯✨

    • @imone1603
      @imone1603 2 ปีที่แล้ว +2

      औऔ

    • @pawancreations3436
      @pawancreations3436 2 ปีที่แล้ว +3

      ओन्ली राज साहेब ठाकरे 🙏🔥🔱

  • @shivamdhumal4184
    @shivamdhumal4184 2 ปีที่แล้ว +138

    आजची परिस्थितीती बघता हे गाण शाेभतय आता तरी जनतेने विचार कारावा राज साहेब only 🙏👌🙏👌🙏🌹🌺

  • @mayurbotre2770
    @mayurbotre2770 6 ปีที่แล้ว +38

    साहेब खर सांगतो राजकारणाचा कधीच रस नव्हता ओ पण जेव्हा पासून तुमचे भाषण आणि तूमचे काम बघून ऐकच विचार केला हा नेता नाही हा आपल्या महाराष्ट्राचा एक रक्षक आहे... *एक सँलूट राज साहेबांसाठी*
    एक नारा दिल❤से *मनसे मनसे*
    मरते दम तक मनसेच..जय मनसे जय हो मनसे🇨🇷🇨🇷🇨🇷

  • @swaroopmusic9695
    @swaroopmusic9695 5 ปีที่แล้ว +41

    विचार करण्या सारखी गोष्ट आहे जो मराठी माणसा साठी आपल्या जिवाच रान करतो सत्ता नसतांना सुद्धा अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवण्याची पॉवर ज्यामद्धे आहे ते म्हणजे आमचे राज साहेब सर्वांनी एकत्र येऊन या माझा राजाला साथ द्या👍👍👌👌💐💐🙏

  • @shubhamkhandelwal3198
    @shubhamkhandelwal3198 7 ปีที่แล้ว +566

    साहेब कोणी असो की नसो मी मारेपर्यन्त तुमच्यासोबत आहे जय मनसे जय महाराष्ट्र

    • @amolchaudhari4791
      @amolchaudhari4791 7 ปีที่แล้ว +26

      Shubham Khandelwal अरे आपण सगले हाहोत..

    • @dipakjivanani1503
      @dipakjivanani1503 7 ปีที่แล้ว +2

      Shubham Khandelwal

    • @balajipawar4310
      @balajipawar4310 7 ปีที่แล้ว +1

      Shubham Khandelwal 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👎👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👎👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @balajipawar4310
      @balajipawar4310 7 ปีที่แล้ว +2

      Shubham Khandelwal 2009

    • @balajipawar4310
      @balajipawar4310 7 ปีที่แล้ว +2

      Shubham Khandelwal 2019.c.m. Raj Saheb Thackeray

  • @rupeshshewale2615
    @rupeshshewale2615 7 ปีที่แล้ว +193

    मनसे महाराष्ट्राची शान तू
    मनसे माझ्या भाषेचा मान तू
    मनसे आम्हा सार्राची जान तू राजसाहेब......

    • @aadimishra855
      @aadimishra855 2 ปีที่แล้ว

      مازا جات تو مليون

  • @bhagyashreekotawdekar1252
    @bhagyashreekotawdekar1252 7 ปีที่แล้ว +757

    मुंबई वाचवायला हाथ दया, माझ्या राजाला साथ दया...👍😘😘😘

    • @mangeshsonawane8062
      @mangeshsonawane8062 7 ปีที่แล้ว +24

      Bhagyashree Kotawdekar बरोबर . . खऱ्या माणसाला किम्मत नाही देत लोक नकली लोकांना खूप झेलता लोकं

    • @harshborse7716
      @harshborse7716 7 ปีที่แล้ว +9

      Bhagyashree Kotawdekar i suport you

    • @sssyouyube
      @sssyouyube 7 ปีที่แล้ว +11

      Jai MNS...Fakt Raj Saheb.. 😃

    • @amolchaudhari4791
      @amolchaudhari4791 7 ปีที่แล้ว +14

      Bhagyashree खरच मुंबई ला राज साहेबांची गरज हाय...

    • @santoshnaval4594
      @santoshnaval4594 7 ปีที่แล้ว +8

      जय शिवराय

  • @BTK.92
    @BTK.92 3 ปีที่แล้ว +4

    👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐
    तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही .
    अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा
    【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】
    रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 7 ปีที่แล้ว +123

    मुंबई वाचवायला हात द्या
    माझ्या राजाला साथ द्या
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @लोअरपरळचामहाराजा
    @लोअरपरळचामहाराजा 7 ปีที่แล้ว +50

    भावा खुप छान व्हिडिओ जय महाराष्ट्र!!

  • @walidsiddiuq4677
    @walidsiddiuq4677 7 ปีที่แล้ว +95

    श्री. राज ठाकरे, का विजय. हो.

  • @vishaldhote7620
    @vishaldhote7620 2 ปีที่แล้ว +17

    मी मरेपर्यंत महाराष्ट्र सैनिक राज साहेबांचा कट्टर युवा महाराष्ट्र सैनिक तसेच तरुण मंडळी सुद्धा महाराष्ट्र सैनिक होण्यात उत्सुक आहेत जय महाराष्ट्र आम्ही आमच्या मराठी भाषेसाठी अस्मितेसाठी काहीही करू शकतो

  • @pranavkatwate6695
    @pranavkatwate6695 7 ปีที่แล้ว +96

    पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा होयलाच पाहिजे

  • @itzsujal3820
    @itzsujal3820 7 ปีที่แล้ว +100

    राज ठाकरे, म्हणजे आन, मान, शान, आहे महाराष्ट्राची! जय मनसे! जय राज❤❤❤

  • @rupeshshewale2615
    @rupeshshewale2615 7 ปีที่แล้ว +17

    कोई गैंग नहीं हे पर पहेचान ऐसी हे की हर आदमी इस चेहरे को देखके सलाम ठोकता हें...

  • @vishalahire9132
    @vishalahire9132 6 ปีที่แล้ว +46

    मस्त गाणं आहे. काय आवाज आहे यार आदर्श शिंदे चा एकदम कडक

    • @GirishDeshmukh-w7f
      @GirishDeshmukh-w7f 7 หลายเดือนก่อน

      Marathi wagh ahet, aadarsh shinde

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 4 ปีที่แล้ว +8

    राज्य पातळीवर सत्तेत नसुन देखील देशभर ज्याच्यामुळे सत्ताधारी लोकांची फाटून चार होते, तो माझा राजा ❤🚩

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 ปีที่แล้ว +13

    खुप छान गाणं हे राज साहेब जय महाराष्ट्र

  • @vaishalishinde7326
    @vaishalishinde7326 7 ปีที่แล้ว +298

    जे मराठी लोक राज ठाकरे साहेबांना नावे ठेवतायत ना त्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी कि ,अजूनही राज साहेबांचा दरारा आहे म्हणून तरी मराठी माणसाचं अस्तित्व टिकून आहे

    • @nileshbhavsar1006
      @nileshbhavsar1006 7 ปีที่แล้ว +5

      rahul shinde Hi gosht khari aahe pan ekach problem aahe to mhanaje te kam nahi dakhavat baki ek kali raj sahebanchya pathi aakha maharashtra aahe and ajunahi sat deil faqt ani faqt developement var laksh dil tar

    • @rohitdesai1499
      @rohitdesai1499 6 ปีที่แล้ว +2

      rahul shinde barobar bhau

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 6 ปีที่แล้ว +1

      rahul shinde - अरे मित्रा, शिवसेना आणि मनसे च्या लोकांना उत्तर भारतीयांकडून हफ्ते मिळत असतात. इतका खुळा नको बनू.

    • @abhijitchaudhari9838
      @abhijitchaudhari9838 6 ปีที่แล้ว

      rahul shinde
      Good joke

    • @himupardrshi5759
      @himupardrshi5759 6 ปีที่แล้ว

      Jai mahrashtra

  • @hruturajkedar2736
    @hruturajkedar2736 5 ปีที่แล้ว +14

    मुंबई पुण्याला परप्रांतीयांनपासून वाचवा
    राज ठाकरेंना साथ द्या।।।।

  • @shnkB446
    @shnkB446 7 ปีที่แล้ว +173

    राज साहेब, अापण फार चांगले अाहेत.निवडणुक जिंकण्याकरीता अापण सर्वतोपरी प्रयत्न करतात मात्र मतदार प्रत्येकदा धोका देतात.

    • @ashishs.6215
      @ashishs.6215 5 ปีที่แล้ว +1

      Bhaskar Tare Karan ki nust nakala karun, lokana marhan karun Kahi hot nhi, Jara kam kara. Ata tar bhiti ne election pn ladhvat Pn Nahi Raj thakare

    • @swaranjalivishe
      @swaranjalivishe 5 ปีที่แล้ว +3

      Kadachit yach Karan sahebana saglyat jast support ha youngsters cha ahe...
      Matr saglech voting karat nahit
      Young voters ne hakkane voting karayla havi ani tyana nivdun dyayla hav

    • @smitaghag5722
      @smitaghag5722 5 ปีที่แล้ว +7

      Chup ye chutya sutar barobar swaranjali tai

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +2

      @@ashishs.6215 काम कोण करतय ते दिसतंय का आता तरी तुला का आता दिसायचं बंद झालंय तुला

    • @Kaptaan_Jack_Sparrow
      @Kaptaan_Jack_Sparrow 3 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्रातील लोकांची लायकी नाहिये की त्यांना राज ठाकरे मुख्यमंत्री मिळेन, त्यांना फक्त कॉंग्रेस अणि राष्ट्रवादी यांनी बरबाद केल tri चालत पन त्यांच्या हिताचा खरा विचार करणारा nkoy..... मूर्ख आहेत सगळी...

  • @Navneet_Jadhav_Official
    @Navneet_Jadhav_Official 3 ปีที่แล้ว +27

    जय महाराष्ट्र, जय शिवराय , जय आगरी , जय मराठी 🙏👑💯💝❤

  • @kailasbhaumore1602
    @kailasbhaumore1602 7 ปีที่แล้ว +22

    जबरदस्त बनवला व्हिडीओ भाऊ 👍✨✨✨
    🎉😊👏😁👏😃🎉
    Congratulations!

  • @advika412
    @advika412 7 ปีที่แล้ว +9

    राज साहेबाच्या एन्ट्री ला हे गाणं करेक्ट आहे मस्त एक नंबर

  • @amolb5601
    @amolb5601 7 ปีที่แล้ว +39

    seriously.... ppl should support MNS...

  • @abhijitmaske1168
    @abhijitmaske1168 2 ปีที่แล้ว +1

    एक दिवस राज साहेब हाती स्त्ता द्या
    मग बघा आपला महाराष्ट्र प्रगती प्तावर जातो ते
    मला विश्वास आहे राज साहेबच जगाला हेवा
    वाटेल असा महाराष्ट्र घडवणार जय हिंद
    जय महाराष्ट्र

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 7 ปีที่แล้ว +59

    कागज अपनी किस्मत से उड़ता है;
    लेकिन पतंग अपनी काबिलियत से!
    इसलिए किस्मत साथ दे या न दे;
    काबिलियत जरुर साथ देती है! महान राज साहेब

  • @pavantadaye2728
    @pavantadaye2728 3 ปีที่แล้ว +7

    एकच साहेब राज साहेब 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @pramodgayngi2359
    @pramodgayngi2359 7 ปีที่แล้ว +60

    Saheb. 2019 che Mukhyamantri tumhich

  • @mangeshtayde2003
    @mangeshtayde2003 2 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेबांचें खरे वारसदार
    राज साहेब ठाकरे

  • @nileshdabherao2064
    @nileshdabherao2064 7 ปีที่แล้ว +553

    राजसाहेब म्हटले की मराठी आठवते आणि मराठी म्हटले की राजसाहेब आणखी काय प्रमाण पाहिजे

    • @JayJoged
      @JayJoged 7 ปีที่แล้ว +23

      Nilesh Dabherao saheb raj saheb dusare balasaheb hou nayet mhanun sarv paksh tayari kartayt....aani ek diwas yeil je raj saheb balasaheb nahit pan new update balasaheb raj saheb hotil

    • @amolchaudhari4791
      @amolchaudhari4791 7 ปีที่แล้ว +9

      Nilesh Dabherao खर हाय..

    • @ketanindia2914
      @ketanindia2914 7 ปีที่แล้ว +4

      Raaj Saheb is next Suprimo of Maharashtra..

    • @anantavyvahare2889
      @anantavyvahare2889 6 ปีที่แล้ว +1

      Ananta patil

    • @swatisakhare9055
      @swatisakhare9055 6 ปีที่แล้ว +1

      Kharay rao....Jai joged

  • @nileshtopale4930
    @nileshtopale4930 7 ปีที่แล้ว +19

    जय महाराष्ट्र........
    जय मनसे. ............
    .

  • @loveghutukade7792
    @loveghutukade7792 7 ปีที่แล้ว +174

    साहेब आपन मरेपर्यंत तुमच्या सोबत आहे

    • @prashantbasarikatti4694
      @prashantbasarikatti4694 5 ปีที่แล้ว +4

      Me pan mare paret rajala satth denn

    • @MrAkki721
      @MrAkki721 4 ปีที่แล้ว +4

      मी पण मरेपर्यन्त माझ्या राज साहेबानाच् साथ देईल❤
      जय हिंद जय महाराष्ट् जय मनसे👑⛳

  • @maheshachalerkar
    @maheshachalerkar 11 หลายเดือนก่อน +1

    Sevtcha svas Fakt Raj Thakare ❤

  • @loveghutukade7792
    @loveghutukade7792 7 ปีที่แล้ว +129

    आपल्या साहेबांना सात द्या

    • @rupalibhave2478
      @rupalibhave2478 7 ปีที่แล้ว +2

      Raj la laath daua

    • @pratipaksha2
      @pratipaksha2 6 ปีที่แล้ว +1

      tula zavto sale fatkya puchhi chi fokni kutli

    • @hrishikeshshinde4049
      @hrishikeshshinde4049 6 ปีที่แล้ว +3

      @@rupalibhave2478 bhakt😂😂

    • @प्रशांतदादाबेलोटे
      @प्रशांतदादाबेलोटे 3 ปีที่แล้ว +2

      @@rupalibhave2478 तुझ्यात असेल हिम्मत तर देऊन बघ. लाथ.....ढुंगण लपवत पळावे लागेल एवढंच सांगतो... औकात बघून टीका करावी

  • @nikhilbalighate1114
    @nikhilbalighate1114 4 ปีที่แล้ว +21

    साहेबांनी मराठी माणसा साठी एवढे काम केल आहे ते पाहून तरी लोकानी एकदा आपल्या राजाला साथ दिली पाहिजे
    जय मनसे

  • @kiranhulawale3hulawale267
    @kiranhulawale3hulawale267 7 ปีที่แล้ว +56

    खूप छान व्हिडीओ बनवली आहे

  • @mangeshchorge9265
    @mangeshchorge9265 5 ปีที่แล้ว +10

    2019 ला फक्त राज साहेब

  • @mangeshsahare4599
    @mangeshsahare4599 2 ปีที่แล้ว +9

    मराठी अस्मितेला जपणारा माणुस 🌹🌹❤❤❤🌹🌹👑👑👑🔥🔥🔥🔥🔥

  • @haribhabat174
    @haribhabat174 ปีที่แล้ว +2

    भारत देशाने नाही तर पूर्ण जगाने दखल घ्यावा असा नेता सन्मानीय राज साहेब ठाकरे ❤❤❤

  • @shivramsanap1280
    @shivramsanap1280 7 ปีที่แล้ว +40

    the only person who can transform maharashtra

  • @xyz.521
    @xyz.521 ปีที่แล้ว +1

    Raj Saheb Thackeray jindabad 🐯🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunmore8545
    @arjunmore8545 3 ปีที่แล้ว +3

    🧡🙏🙏🚩आता फक्त एकच राजसाहेब जय महाराष्ट्र जय मनसे 🧡🇮🇳🚩💞💓

  • @amitdhumale70
    @amitdhumale70 3 ปีที่แล้ว +1

    Khrch khup bhari vatl only Raj saheb

  • @rajyadav-vu2ip
    @rajyadav-vu2ip 7 ปีที่แล้ว +91

    ek no. editing
    2019 la satta aaplich

  • @योगेशपानसरे
    @योगेशपानसरे 7 ปีที่แล้ว +100

    मराठी माणूस आज मुंबई मध्ये सुरक्षित आहे फक्त राज ठाकरे मूळ

    • @suchitraje9873
      @suchitraje9873 7 ปีที่แล้ว +5

      Balasaheb thakre mule

    • @Mathematica1729
      @Mathematica1729 7 ปีที่แล้ว +8

      Aata udhav thackeray mule marathi mansala dhoka aahe fakt raj thackeray aahe aata marathi mansasathi

    • @a.j.informatics1817
      @a.j.informatics1817 6 ปีที่แล้ว

      Nivdun dya na mag rajsahebnna

    • @mayureshkumar9996
      @mayureshkumar9996 6 ปีที่แล้ว

      Lund

    • @shriniwaspalate3101
      @shriniwaspalate3101 6 ปีที่แล้ว

      Chhabbis Gyara Ko Tumhara Raj Thakrey Kaha Gaya Thaa US Time Ko Nind Aaa Gaithi KYAA Usko Aaaaaaaa Kyaaaaa

  • @ajitchauhan1178
    @ajitchauhan1178 6 ปีที่แล้ว +7

    भाऊ एक दम कडक edit केलंय....⛳⛳
    ⛳जय श्री राम⛳

  • @9604385052
    @9604385052 7 ปีที่แล้ว +223

    राज साहेबांना साथ दया आणि मुंबईला परप्रांतीयांच्या वर्चस्वा पासून वाचवा

    • @horizon8308
      @horizon8308 6 ปีที่แล้ว +7

      mumbai nhi maharashtra

    • @rushwaa1399
      @rushwaa1399 6 ปีที่แล้ว +1

      Mala nahi north indians cha kahi problem.....te pan humans ahet...bjp la tumhi oppose kelay na mg ghya ata

    • @KK-ty4zn
      @KK-ty4zn 5 ปีที่แล้ว

      Aslya negative comment nka karu Raj saheb Baddal..

    • @tusharmohit7332
      @tusharmohit7332 5 ปีที่แล้ว +2

      @@rushwaa1399 tula nasel re
      Amhala ahe

    • @rushwaa1399
      @rushwaa1399 5 ปีที่แล้ว

      @@tusharmohit7332 tula kon vichartay??? 😁😁😁

  • @raj...d7808
    @raj...d7808 2 ปีที่แล้ว +10

    🔥जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🔥

    • @avninaik6177
      @avninaik6177 2 ปีที่แล้ว +1

      Jay Maharashtra Jay manse

  • @SameerSahik-u3x
    @SameerSahik-u3x 7 หลายเดือนก่อน +1

    खरच आगाला काटा आला गान ऐकुन😊

  • @nayansalokhe5059
    @nayansalokhe5059 3 ปีที่แล้ว +4

    मराठी माणसाच्या हक्काचा माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩

  • @DSPATIL-nj6nd
    @DSPATIL-nj6nd 4 ปีที่แล้ว +6

    आपल्या राजाला सात द्या🙏🚩

  • @मनोहरठाकरे-थ3ल
    @मनोहरठाकरे-थ3ल 7 ปีที่แล้ว +45

    राज साहेब खूप मोठे टॅलेंट आहे . आणि हे टॅलेंट शिवसेनेमधेच पाहीजे होते.असा काय अन्याय झाला की साहेबांना सेना सोडून मनसे काढावे लागले.

    • @dipakinkar7720
      @dipakinkar7720 4 ปีที่แล้ว +7

      अरे बाळासाहेबांनंतर राजसाहेब हे शिवसेनेतील दुसरे सर्वात मोठे नेते होते पण पण राज यांना डावलून शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे देण्यात आले

  • @gauravgurav1373
    @gauravgurav1373 3 ปีที่แล้ว +2

    Editing khup bhari jay मनसे

  • @kaustubh4642
    @kaustubh4642 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👑🚩

  • @NileshPatil-ib8yt
    @NileshPatil-ib8yt ปีที่แล้ว

    अप्रतिम सलाम तुमच्या कार्याला

  • @ओमसाई-स7स
    @ओमसाई-स7स 5 ปีที่แล้ว +7

    फक्त एकदा आपल्या राजाला साथ द्या 🙏

  • @cartoon_tools267
    @cartoon_tools267 5 ปีที่แล้ว +6

    राजसाहेब महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @sagarnivangune5644
    @sagarnivangune5644 6 ปีที่แล้ว +6

    फक्त आणि फक्त मनसे 👆👆 जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vl9624
    @vl9624 3 ปีที่แล้ว +22

    101%
    2024
    महाराष्ट्र
    मनसे
    जय हो मुबंई
    मनसे

  • @vijaydarekar9671
    @vijaydarekar9671 7 ปีที่แล้ว +61

    saheb tumhi ekch Raja aamacha ....but ulhasnager made M.n.s sampat chalili ahe laksh theva amahala garaj ahe tumchi !! jai maharashtra

    • @JayJoged
      @JayJoged 7 ปีที่แล้ว +12

      Vijay Darekar fakt tumhalach nahi ek diwas maharashtrala garaj lagnar aahe

  • @AJ-eh6cp
    @AJ-eh6cp 6 ปีที่แล้ว +3

    खरच आहे ते राजसाहेबांमुळे मुंबईमध्ये मराठी माणसाला किंमत आहे

  • @ramdasauti6134
    @ramdasauti6134 6 ปีที่แล้ว +1

    खुपच छान । मला प्रेरणादायी वाटल। आम्ही आमच्या राजाला नक्की साथ आणि मत देणार ।। या वेळी महाराष्ट्र नवनिर्माणासाठी फक्त राजसाहेब।।

  • @sbhenjoy563
    @sbhenjoy563 4 ปีที่แล้ว +4

    आपला माणूस... जय मनसे जय महाराष्ट्र

  • @shankarbhai5981
    @shankarbhai5981 3 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🏼🚩🚩

  • @pramodshelar9990
    @pramodshelar9990 7 ปีที่แล้ว +96

    डोळे मिटा आणि फक्त स्वतःला विचारा कि राजसाहेबांनी मराठी माणसाला काहीच नाही दिले का?
    तुमचे तुम्हालाच कळेल

  • @kiransatre7359
    @kiransatre7359 6 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज राज साहेब ठाकरे

  • @sng2157
    @sng2157 6 ปีที่แล้ว +182

    २०१९ चा राजा... बाळासाहेब गेले.. पण नेतृत्वचा वारसदार ठरला राज... आणि हाच राज २०१९ ला महाराष्ट्रावर राज्य करणार. कोण कोण देणार राजची साथ. मी तर देणार.....

    • @vinodgaikwad8446
      @vinodgaikwad8446 6 ปีที่แล้ว +2

      जय महाराष्ट्र जय मनसे

    • @nikhilpachange1286
      @nikhilpachange1286 6 ปีที่แล้ว +1

      Mi denar

    • @yashwantkuradkar7322
      @yashwantkuradkar7322 6 ปีที่แล้ว +1

      जय मराठी जय महाराष्ट्र जय मनसे

    • @mayureshkumar9996
      @mayureshkumar9996 6 ปีที่แล้ว

      Raj thakre paise gheun settlement karto
      1.karan johar ae dil hai mushkil
      2.shahrukh
      3.toll
      Ase kititari case ahet

    • @hrishikeshshinde4049
      @hrishikeshshinde4049 6 ปีที่แล้ว +2

      @@mayureshkumar9996 konti settlement toll cha andolan kela 63 toll nake band zale. Pakistani kalakarana bandi ghatli ti aajahi tashich ahe. Fakt ae Dil ha mushkil Ani raees chya veles tyani aikla Karan tya picture Cha shooting purna zala hota pan tya nantar disle ka Pakistani kalakar. Tyane feriwale andolan kele feriwale uthle, te parat basle pan tyat sarkarcha dosh ahe Karan he sarkarcha Kam ahe. Tumhi tika Kara.Tika pan tya goshtinvar jya tumhala patat nahit tya nahit jya khotya ahet. Pan changlya kamacha kautuk pan Kara na. To ekmev neta ahe jo Hindi sanan sathi ubha rahto supreme Court high court chi parva na karta. To ekta ubha rahto parprantiyan virodhat he pan lakshat ghya. To ek changla neta ahe. Mi tyacha karyakarta kiva samarthak nahi pan mala vatata ekda tyala chance deun pahayla kay harkat ahe.

  • @Sahil237M
    @Sahil237M 2 ปีที่แล้ว +3

    मरेपर्यंत साथ साहेब 👑🚩🌍

  • @atharvakulkarni4976
    @atharvakulkarni4976 5 ปีที่แล้ว +3

    Manse Adhyaksha Raj Thackeray ek upay fakt........👍👍👍💐💐💐💐💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐👍💐

  • @mk-we7lg
    @mk-we7lg 2 ปีที่แล้ว +4

    Raj Saheb Thackeray 🚩 MNS 🚩 Jai Shree Ram 🚩🇮🇳

  • @babasaheb009
    @babasaheb009 7 ปีที่แล้ว +14

    SUPPER VIDEO....always with u.......

  • @umeshkumbhar-d1i
    @umeshkumbhar-d1i 11 หลายเดือนก่อน +1

    जय मनसे 🚂🚂

  • @ajaypatil2324
    @ajaypatil2324 5 ปีที่แล้ว +5

    माझा राजाला साथ दया

  • @pavanchaudhari739
    @pavanchaudhari739 ปีที่แล้ว +1

    साहेब आमचं परिवार आणि माझे मित्र आयुष्य भर तुमच्या सोबत राहू आणि आपल्या मनसे पक्षाचं काम करू🚩🚩🚩

  • @siddh3921
    @siddh3921 3 ปีที่แล้ว +67

    Song on Point! 🔥💯❤️🙌

  • @ankitbarkhade1244
    @ankitbarkhade1244 3 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी माऊली
    JAI MAHARASHTRA ❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalbansode3554
    @vishalbansode3554 3 ปีที่แล้ว +29

    Music/lirics/voice 🔥🔥🔥

  • @dattabendure1968
    @dattabendure1968 4 ปีที่แล้ว +1

    1चं साहेब राजसाहेब

  • @roshanjadhav4026
    @roshanjadhav4026 6 ปีที่แล้ว +8

    आमच्या राजाला आमची साथ आहे .मराठी माणसा जागा हो

  • @moneyhub2540
    @moneyhub2540 2 ปีที่แล้ว +1

    Uva uva pidichya manat raj saheb aahet 😌 jay Maharashtra jay MNS

  • @dipeshpagare26
    @dipeshpagare26 2 ปีที่แล้ว +4

    एकच साहेब राज साहेब समर्थक🚩🚩👑

  • @EasyElectraEE
    @EasyElectraEE 3 ปีที่แล้ว +1

    Saheb

  • @omdeshmukh5849
    @omdeshmukh5849 7 ปีที่แล้ว +19

    2019 la Satta aplich
    #JayMaharashtra

  • @pravinnikam9504
    @pravinnikam9504 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र जणतेने आपला राजाला एक संधी द्यायला पाहीजे.....
    आपला नेता राज साहेब ठाकरे.. ⛳⛳

  • @NihalsKnights
    @NihalsKnights 2 ปีที่แล้ว +6

    WE ARE WITH RAJ THACKERAY WHETHER HE LOSE OR WIN HE WILL ALWAYS BE OUT KING. ONE KING 🤴 FOREVER RAJ SAHEB THACKERAY. LEADER OF MARATHA 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 2 ปีที่แล้ว +2

    एक दिवस सत्ता पण येयिल साहेब
    आणि त्या दिवशी रात्र भर नाचनार ......
    मग वय भले 90 होऊ
    .................शब्द आहे

  • @tusharmalthane8359
    @tusharmalthane8359 3 ปีที่แล้ว +5

    Raj Saheb😍❤❤❤❤❤ कट्टर समर्थक 🚩❤❤❤❤

  • @nikhilavachar3107
    @nikhilavachar3107 6 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मूळे मुंबईत मराठी माणूस अजून आहे
    सलाम करतो साहेब तुम्हाला

  • @prathmesh_batavle_03
    @prathmesh_batavle_03 3 ปีที่แล้ว +4

    गड वाचवायला हाथ द्या .............. 🚩🔥
    तुमच्या राजाला साथ द्या ...⚡

  • @ravisonone6801
    @ravisonone6801 4 ปีที่แล้ว +1

    जयमहाराष्टृ

  • @rohitpatil3674
    @rohitpatil3674 7 ปีที่แล้ว +4

    jabardast song...
    jabardast saheb...
    me nehmi tumchya sobat ahe...

  • @santoshswami5919
    @santoshswami5919 6 ปีที่แล้ว

    भावानो बहीनीनो कीती हात जोडून विनंती करू आपल्या बाळासाहेबाच्या नंतर मराठी हदयसम्राट फक्त राजसाहेब ठाकरे आहेत शिवरायच राज्य फक्त राजसाहेब टिकवून ठेवण्यात यशस्वी होतील फक्त तुम्ही माझ्या राजाला साथ द्या

  • @tenniscricketshort-7763
    @tenniscricketshort-7763 3 ปีที่แล้ว +1

    Saheb kona kadi पर्यंत aahe tyacha mla kay nay padla tumi aaheta teva tumcha barobar aahe शब्दा nay maja jiva aajira aahe .

  • @आम्हीखारवीपोरा
    @आम्हीखारवीपोरा 3 ปีที่แล้ว +6

    Nice 🙏💕

  • @sudarshanbhalekar4624
    @sudarshanbhalekar4624 2 ปีที่แล้ว +2

    जय राज साहेब

  • @pratikgraphics8243
    @pratikgraphics8243 3 ปีที่แล้ว +4

    गोरगरिबांचा आधार तसेच देवमाणूस

  • @swapnilkale4678
    @swapnilkale4678 7 ปีที่แล้ว +10

    फक्त आणि फक्त राजसाहेब...

  • @navnathdhonde6969
    @navnathdhonde6969 7 ปีที่แล้ว +6

    Jai Maharashtra Raj Saheb !!!!

  • @samgawali386
    @samgawali386 2 ปีที่แล้ว +1

    Raj saheb🔥🔥🔥