एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. समाजसाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या.. @raj_shrikant_thackeray @mns_adhikrut @amitrajthackeray @bala_nandgaonkar @sandeepdeshpandeofficial @nitin.sardesaimns @avinashjadhavmnsofficial @gajanankalemns आणि इतर..
खरच आपल्या मराठी माणसांना आपल्या महाराष्ट्र बद्दल प्रेम नाही अपल्या भाषे बद्दल प्रेम नाही दिसून येत आहे. एवढी दूरदृष्टी असणारा नेता सत्तेत पाहिजे होता. पण आपलेच मराठी माणसे जे काम नाही करत त्यांना निवडून देतात. नंतर मराठी माणसाचं आपल्याच राज्यात कठीण आहे
@@tamrajkilvish9215 राज ठाकरे पेक्षा जास्त कोणीच मराठी आणि महाराष्ट्राची बाजू मांडली नाही... नाय तर काही बिनलाजे गुजरातच्या लग्नात नाचायला जातात तेव्हा तुम्हाला दिसत नाही डोळ्यात घेतलेला असतो तुम्ही
मी पाहायला गेलो होतो तिथे भैया आले होते.. ते हिंदीत बोलत होते... फिल्म कळला का माहित नाही त्यांना... पण एक वाईट वाटलं... इतका छान चित्रपट पण मराठी प्रेक्षक येत नाहीत पाहायला
महाराष्ट्र ला एकच स्वाभिमानी नेत्यांची गरज आहे आणि ते म्हणजे राज साहेब ठाकरे ❤️❤️❤️ जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी मराठी नेतृत्वासाठी लढणारे एकमेव नेतृत्व आहे सुपारी बाज नाहीये बाकीच्या नेत्यां सारखं कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही 😮😮 विचार करा स्वाभिमान लागतो स्वतःचा पक्ष काढायला आणि वेगळी नेतृत्व वेगळी भूमिका घेऊन लढायला @@Vk6458-K
महाराष्ट्र राहणारे मायबाप आता तुम्ही सर्वच पक्षाला सत्ता दिलात, एकदा राजसाहेब ह्यांच्या मनसेला साथ द्या, ५ वर्ष फक्त सत्ता द्या कामे नाही झाली , जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नाही बनला तर पुन्हा मत नाही मागायला येणार, पण एक संधी राजसाहेब ह्यांना द्यावी ही कळकळीची विंनती...!!🔥❤️🙏🙏🙏🙏🙏
My most favourite song from the movie. The meaning of the song, the way it makes me feel grounded, helps me to remember my roots, aura of this is just so amazing...!! Getting goosebumps every time I listen to this on a high volume. I feel like doing something for this world, for my land, for my own life. Happy to see, in this genz era; people are still making such songs.!!❤ All the best to Karan Kunal.
गाणी तर येक नंबर... डायलॉग आणि पुर्ण चित्रपट सुंदरच असणार❤आज महाराष्ट्रात माझे "लाडके" "राजसाहेब ठाकरे"❤हेच पुढे दिवाळी सारखे चारी बाजूंनी प्रत्येक ठिकाणी प्रकाशित असणार.❤ आणि आता महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे च असणार ❤ ❤जय महाराष्ट्र मनसे ❤
एका non मराठी माणसाने हे गाणं गायलय विश्वास बसत नाही...😮 Great Singer Javed Ali sir🔥
Yesss ho❤
❤
Javed Ali Marathi च आहे
@@mohsinpatel6112 nahi, he is from Delhi.
Ye desh rangila rangila ❤
सर्वात मस्त ओळ-"तू आभाळ.. आभाळ..❤.... 🙏
तू आभाळ...आभाळ...हेपल 😂
@AdiVK16 याला म्हणायचे संस्कार... 😄
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. समाजसाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या.. @raj_shrikant_thackeray @mns_adhikrut @amitrajthackeray @bala_nandgaonkar @sandeepdeshpandeofficial @nitin.sardesaimns @avinashjadhavmnsofficial @gajanankalemns आणि इतर..
वारं फिरल, आमचं ठरलं 🚩🙏 यंदा मनसेच
खरच आपल्या मराठी माणसांना आपल्या महाराष्ट्र बद्दल प्रेम नाही अपल्या भाषे बद्दल प्रेम नाही दिसून येत आहे. एवढी दूरदृष्टी असणारा नेता सत्तेत पाहिजे होता. पण आपलेच मराठी माणसे जे काम नाही करत त्यांना निवडून देतात. नंतर मराठी माणसाचं आपल्याच राज्यात कठीण आहे
Pan गुजराती च kay
😅😅mm. M................................................................................................................ Padi.. L..................................................................................................................
😅😅mm. M................................................................................................................ Padi.. L................................................................................................................................................................................,
ह्या चित्रपट मधील सर्वच गाणी येक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
3:35 Goosebumps
🫡✅
हृदययाला स्पर्श होतं हे गाणं 🚩🇮🇳🧡
Kay inspirational gaana ahe sarva Maharashtrians sathi… apratim shabd ani gayla hi sundar ahe. Kunal-Karan cha yek number gaana! 🎉
मराठी माणसाने हा चिटपत नक्की पाहा
येक नंबर❤️💯
का बघायचा पण गुजरात साठी?
Movie bhag mang samjel ka bhagaycha te@@tamrajkilvish9215
@@tamrajkilvish9215 राज ठाकरे पेक्षा जास्त कोणीच मराठी आणि महाराष्ट्राची बाजू मांडली नाही... नाय तर काही बिनलाजे गुजरातच्या लग्नात नाचायला जातात तेव्हा तुम्हाला दिसत नाही डोळ्यात घेतलेला असतो तुम्ही
मी पाहायला गेलो होतो तिथे भैया आले होते.. ते हिंदीत बोलत होते... फिल्म कळला का माहित नाही त्यांना... पण एक वाईट वाटलं... इतका छान चित्रपट पण मराठी प्रेक्षक येत नाहीत पाहायला
@@tamrajkilvish9215 Real I'd ne ye ?
येकच नंबर🔥🔥
01:30 Goosebumps.... डोळ्यात पाणी आल अंगावर शहारा आला
Ha
मला पण. मनसेची purn मेहनत Ani मराठी माणसासाठी असलेली तळमळ डोळ्यासमोर आली❤
कुणाल करण ❤ मित्रांनो भारी संगीत तयार करत आहात ❤ keep giving ❤
वां.......काय गाणं आहे... येक नंबर lyrics
महाराष्ट्र ला एकच स्वाभिमानी नेत्यांची गरज आहे आणि ते म्हणजे राज साहेब ठाकरे ❤️❤️❤️
जय महाराष्ट्र
जय मनसे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुपारी सम्राटाची गरज नाही महाराष्ट्राला
गुजरात चौकिदरांचा समर्थक 🤮🚂
@Vk6458-K घर कोंबड्या ची आहे वाटत
😂😂😂
या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी मराठी नेतृत्वासाठी लढणारे एकमेव नेतृत्व आहे सुपारी बाज नाहीये बाकीच्या नेत्यां सारखं कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही 😮😮 विचार करा स्वाभिमान लागतो स्वतःचा पक्ष काढायला आणि वेगळी नेतृत्व वेगळी भूमिका घेऊन लढायला @@Vk6458-K
शेवटी पैसा जिंकला आणि स्वाभिमान हरला भावा😢
महाराष्ट्र राहणारे मायबाप आता तुम्ही सर्वच पक्षाला सत्ता दिलात, एकदा राजसाहेब ह्यांच्या मनसेला साथ द्या, ५ वर्ष फक्त सत्ता द्या कामे नाही झाली , जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नाही बनला तर पुन्हा मत नाही मागायला येणार, पण एक संधी राजसाहेब ह्यांना द्यावी ही कळकळीची विंनती...!!🔥❤️🙏🙏🙏🙏🙏
❤
साहेबांना बोला भाजप ची साथ सोडायला मग आम्ही देऊ साथ
1 आमदार वर सत्ता देता येत नाही भाऊ,
@@KonkaniOfficial अगदी बरोबर.. लोकसभा लढली असती तर १००% मत दिलं असत
साहेब कधी एक भूमिका घेत नाहीत कार्यकर्ते लोकांना विचारत नाहीत
वाह कुणाल करण कमाल आहे गाणं.
गाण्याला साजेसा आवाज आणि म्युझिक अप्रतिम झालय
पुढील वाटचालीस चेतन गरुड प्रोडक्शन्स तर्फे खूप खूप शुभेच्छा
IDK guys but I cried fr..... Please this time for Raj saheb Thackarey !💗
वारं फिरल, आमचं ठरलं 🚩🙏 यंदा मनसेच
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
राज साहेब ठाकरे 💔🥺🙏
Am listening from Africa Zambia 🇿🇲 I am so really enjoying this even though I can not understand the song.❤
Thanks friend song doesn't require understanding only feeling and emotion❤
Vote for MNS🚩🧡
Best politition raj thakre
After a long time a marathi movie and composing took my heart.....
Great work guys🎉
या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राज्य बणवूया 🚩🚩🚩🚩
चित्रपट निर्मिती झाली महाराष्ट्र साठी हेच हवेत आपणांस शुभेच्छा आणि अभिनंदन❤
येक नंबर 🔥🔥🔥
New motivational song added to marathi playlist 🧡🚩🔥
❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Nice
देवाची कृपा होऊदे...यंदा साहेबांना सत्तेत येऊ दे...एकदा संधी द्या
सर्व राज साहेब ठाकरे समर्थकांनी like करा
Subscribe pan Kara re
काय गाणं आहे राव दिवसाच्या सुरवातीला रोज हें गाणं ऐकतो आणि खूप चांगली एनर्जी राहते दिवसभर.
My most favourite song from the movie. The meaning of the song, the way it makes me feel grounded, helps me to remember my roots, aura of this is just so amazing...!! Getting goosebumps every time I listen to this on a high volume. I feel like doing something for this world, for my land, for my own life.
Happy to see, in this genz era; people are still making such songs.!!❤
All the best to Karan Kunal.
❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Same here try to download but not available only on TH-cam
Yes this is my favourite song 🎉🎉🎉❤
माझ्याही सारख्याच भावना आहेत.
4:45 goosebumps ❤️❤️
मराठी गाण्यांचा दर्जा ,मराठीचा अटकेपार झेंडा
एकदा तरी या दैवय माणसाला आमच्या साहेबांना संधी द्या रे❤❤ आपल्या भविष्यासाठी तरी❤❤
ह्या महाराष्ट्रासाठी ,या मराठी भाषेसाठी , सण ,परंपरा , या सर्वा करीता निस्वार्थ लढणारा नेता म्हणजे राज साहेब ठाकरे ❤
महाराष्ट्र विधानसभा प्रचार गीत
सगळ्या पक्ष्यांचा हेच गाणं 👑👑
महाराष्ट्र विधानसभा स्टेटस songs 🎵 😅
3:12 Hits hard❤
खूप सुंदर गाणं मी रोज दिवसातून एकदा तरी ऐकतो.... आणि खरंच या जनतेने सर्वांना संधी दिली तशी एक संधी राज साहेब ठाकरे यांना तरी द्यावे....❤
गाणं ऐकून अस वाटतंय यशाची भरारी लवकर घ्यावी, लय भारी गाण आहे,,,❤🙌🥹🤞😎
घे ना मग
काम करतं असताना हे साँग ऐका नवीन ऊर्जा भेटते.. आपलीं लढाई स्वतः शीच असते जीवनात.. काय खर नाही जीवनात 😢
धगधगता श्वास 2:24 😍😍😍
4:07 mast 😊❤
3:31Goosebumps 💯
अप्रतिम चित्रपट आहे❤
चित्रपट कोणता आहे
@mayurshete3039 येक नंबर
Yek no movie
Suprb composition....goose bumps आलेत
📍क्रांती चौक.....छत्रपती संभाजीनगर ❤
तु शिवबाचा मावळा.... थेट भिडतो 🙏🏻
मनाला भावनार गाणं... 🙏🏻🚩🚩🚩
04:00 Goosebumps 🔥
जय महाराष्ट्र
जय मनसे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Javed ali ka jawab nahi ❤❤
❤ खूप सुंदर गाणं...आणि शब्द पण अप्रतिम ❤️✨✨✨🚩🚩🚩🚩
Yek number ❤
❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤
3:12 Close your eyes, connect earphones and feel the goosebumps 🚩🚩😌
महाराष्ट्र मध्ये राज साहेब ठाकरे No.1❤
Ek number 👑🔥
मस्त चित्रपट ❤
This song suits Raj Thackeray perfectly! ❤
04:20 awesome❤
फिक्स आमदार ❤
एकदम सुंदर ओळी आणि एकदम भारी संगीतबद्ध झालेल गाणं, आणि चित्रीकरण सुद्धा त्याच जोमात झालेलं आहे, खूप मजा येते गाणं ऐकताना.. मराठी पाऊल पडते पुढे..🚩👍
लाईक करून राज साहेबांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही आपली जबाबदारी आहे
Yek number abhal avadla chan ganamadun dakavlaya❤🎉apritam gana jhalay ahbar sarva team che❤
Ek number song 🎉🎉🔥🔥
खऱ्या अर्थाने गान शोभते ते फक्त विठ्ठलराव लांगे पाटील ह्यांनच ❤
आता मनसेच 🚩🚩🚂🚂
Jai shree Ram ❤❤❤❤❤
गाणी तर येक नंबर... डायलॉग आणि पुर्ण चित्रपट सुंदरच असणार❤आज महाराष्ट्रात माझे "लाडके" "राजसाहेब ठाकरे"❤हेच पुढे दिवाळी सारखे चारी बाजूंनी प्रत्येक ठिकाणी प्रकाशित असणार.❤
आणि आता महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे च असणार ❤
❤जय महाराष्ट्र मनसे ❤
खूप आनंदी करणार गाणं आहे गायकांचे खूप खूप आभार जय महाराष्ट्र ❤❤
काय गाणे आहे यार..❤❤❤❤❤एक नंबर..
क्रांती चौक छत्रपती संभाजी नगर❤❤
❤❤🔥🔥🔥
1:02 खुप छान आवाज आणि गाणे आहे खूप मस्त गाणे तयार केले 💯👍
मराठी माणूस एक जुठ व्हा
पुढची वेळ वाईट आहे ✌️
खुपच प्रेरणादायी गाणं खुपच छान 👍✌️👌
खुप सुंदर बोल ❤ माझी मराठी ❤
Best song from movie❤️ sung by brilliant singer My brother😍😍😍 ravindra khomne.. superb.. outstanding 😍😍❤️❤️
खरंच छान वाटलं गाणं ऐकून, अंगावर काटा आला only आपले राजसाहेब..💪🏻🔥🔥🧡🚩🚩
जबरदस्त येकच नंबर...
सुंदर ❤❤❤
येक नंबर
गाणं ❤
है गाणं ऐकल्यावर एक नवा उत्साह निर्माण होतो...🚩🙏
महाराष्ट्रा हरलास तू राजा ला ओळखायला....
# राजसाहेब ठाकरे 🚩
Kadakk song ❤❤
राज्यात 3 पक्ष सत्ता ( महायुती ) मध्ये आणि 3 पक्ष विरोधात (महा विकास आघाडी ) पण काम करणार एकच पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🙏🙏🎉
जय मनसे 🙏🙏
गोल्डन माणूस शिवतीर्थ शिवाजी पार्क येथे असतो ❤❤❤❤
गाणं खूप चांगलं आहे पण ज्याच्यासाठी गाणं गायलं आहे तोच विकला गेला आहे ...... गुजरात 😢😢😢😢
एवढा vision असणारा नेता महाराष्ट्राला भेटला पण त्याला कर्तृत्व सिद्ध करायला त्यांचा आमदार येत नाहीये
खुप छान गाणं गायलं आहे सगळ्या टीम ने❤🎉🎉🎉🎉🎉🎉
सुरुवात एक नंबर ❤
Ha mulga kahi tari navin kartoy pan khup bhari bro 🔥
वेरी वेरी नाइस सॉन्ग
खूप छान गाणं आहे जय मनसे🇦🇱🇨🇷🚩🚂
Khupach chhan ❤
एकचं नंबर गाणं....🙌✌️💐
Mst DaDa❤❤❤❤
3:24 goosebumps starts here 🚩🚩🚩 मनसे 🚩🚩
Very nice song 💕😍 mala khup aavdhal ❤
मराठी मनाचा मान बिंदू राजसाहेब 🙌🙌🚩🚩
❤❤❤ कुणाल आणि करण खूप खूप अभिनंदन
10/10 music production.....🔥🔥🔥
🚩 क्रांती चौक ...छत्रपती संभाजी नगर 🚩