Aale Marathe आले मराठे | Lyrical Song | Digpal Lanjekar | Devdutta Baji | Subhedar सुभेदार २५ ऑगस्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Presenting Superhit Marathi Songs 2023 "Aale Marathe Aale Marathe आले मराठे आले मराठे" from Marathi Movie "Subhedar". Beautifully Sung by Devdutta Manisha Baji, Suvarna Rathod and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.
शौर्य, धैर्य आणि पराक्रम..
स्वराज्यासाठीच्या घनघोर रणसंग्रामात पराक्रमाची शर्थ करणाऱ्या धाडसी योद्ध्यांचं गाणं 'आले मराठे आले मराठे'..
२५ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..
Book your tickets on:
BookMyShow: bitly.ws/RRr5
Instagram Reel
bitly.ws/Pidu
♪ Song Available on ♪
streamlink.to/...
Written & Directed By - Digpal Lanjekar
Presented By - AA Films & Everest Entertainment
Production Houses - Mulakshar Productions | Raajwarasa Productions | Pruthviraj Productions | Rajau Productions | Parampara Productions
Produced By - Digpal Lanjekar | Chinmay Mandlekar | Pradyot Prashant Pendharkar | Anil Warkhade | Shramik Chandrashekhar Gojamgunde | Vinod Nishid Jawalkar | Shivbhakt Aniket | Nishid Jawalkar | Shruti Daund
Music Label - Everest Entertainment
Song Credit:-
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Digpal Lanjekar
Vocals - Devdutta Manisha Baji, Suvarna Rathod
Arrangements and Production - Srujan Kulkarni
Live Rhythm Arranged By - Devdutta Manisha Baji
Live Rhythm Performed By - Omkar Ingawale, Nitin Shinde, Nagesh Bhosekar and Devdutta Manisha Baji
Chorus - Srujan Kulkarni, Chinmay Jog, Swapnil Kulkarni, Pratik Salgar, Abhijeet Nandgaokar
Shehnai And Woodwinds - Yogesh More & Durgesh Bhosale
Recorded By - Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Mixed by Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai
Assistant To Ajinkya Dhapare - Virat Bhushetty
Mastered by Vijay Dayal
Management For Devdutta Manisha Baji - Nagesh Bhosekar
Lyrics
आले मराठे
हे अंबाबाईचा उदो ss
आरे अंबाबाईचा उदो ss
अंबाबाईचा उदो ss
हे ss रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
हे आदि न अंत अशा शिवाचे
त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे
आम्ही नीळकंठ विष पिऊन
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
चंडी ची ती प्यास मराठे
दुर्गेचे ते हास्य मराठे
वीजेला आडवा जाऊ नको रे
फाडून पल्याड जाती मराठे
रक्त अस्त्र वज्र ज्यांचे
वार घाव धन त्यांचे
ढाल तेगीची खण खण खण
मनी स्वराज्य दण दण दण
शिवरायांची आन मराठे
जिजामातेचा मान मराठे
तोडत जाती शत्रू सारा
भगवा छाताडात रोवी मराठे
आले मराठे आले मराठे
आदि न अंत अशा शिवाचे
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पातशाही झोडती असे मराठे
उदो अंबाबाईचा..
रामच हा
कलियुगी शिवराय रूपाने जो अवतरे आता
कृष्णच हा
गीतेचा अर्थ रेखितो तेजाळ तलवारे आता
भीमच हा
बळ ज्याचे
दळभारे
गजबळे
रणधुळे
रक्तजळे
वैरी पळे
धक्क धिंग
काळ हा मृत्युचा
रक्ताने माखला, रणात धावला
रुद्रसम, शक्ती हस्ते अहं पातुं वीरकृते
त्रिशूल: रक्तस्नानं अहं कर्तुं तत्परिते
अग्नयः अरीमुण्डं भस्मं कर्तुम् रक्षाकृते
शूलीजातः मस्तक खड्गच्छिन्नं कर्तुं धर्म हिते
शं शं शं शं शं शं शंकराय रक्त अर्पण
रं रं रं रं रं रं रणधीराय स्वेद अर्पण
हं हं हं हं हं हं हनुमताय प्राण अर्पण
कं कं कं कं कं कं कालिकाय मुण्ड अर्पण
नाद गुंजे दिगंबरा ss
डम डम डम डम डम डम डम डम डम
हे ss रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
उदो अंबाबाईचा उदो
अंबाबाईचा..
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestM...
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestM...
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#subhedar#digpallanjekar#aalemarathe
सुभेदार | Subhedar Marathi Movie
bitly.ws/Pi56
Fridaylach ka 15th Aug ka nahi Lokmanya yani Lok la Shivaji Maharajanchya itihasanech the Independence Saathi inspire Zaale. Rani Lakshmi bai, Veer Sawarkar, Subhas Chandra Bose, Vivekananda yaanche inspiration Shivaji Maharaj❤🎉
Shivapratap Garudzhep Dussehra Wednesday la release zala hota🎉
Kona konachya angavar shahare ale he song yeikun
@@Unsung_Bharatvarsh😢
Ekda chatrapati Sambhaji Maharaj var kada movie pan digpal ek no director aahe..
पुढचा चार पिढ्या बघतील असे चित्रपट बनवले गेले आहेत.......जिवंत इतिहास डोळ्यापुढे उभा करणार्या दिग्पाल लांजेकर व त्यांचा संपूर्ण टीमला आभाळभर शुभेच्छा....जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🙏
आपले खूप खूप आभार
@@EverestMarathi खूप चांगल काम करताय तुम्ही 🙏🚩
100%
मनातलं बोलला भाऊ तू...
@@surendra7100 का रे भावा तुझ मानसिक संतुलन बिघडल का.....यात हसण्यासारखं काय आहे
दिगपाल सर आपण उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत...तुमि महाराजांचा इतिहास वेळो वेळी समोर आणत आहेत
आपले खूप खूप आभार
Ha tar mg Maharaj var 8 films chi series kadhta ahet na te, ha movie no. 5 ahe ajun 3 yetil
एकाच प्रसंगावर किती काढणार विचारा एकदा त्यांना . सुभेदारांवरच..बाकीचे मावळे पण कळू दे की म्हणा लोकांना .. का hit होतय म्हणून एकाच प्रसंगावर काढणार का
@@modi41998 kay 80 kadhle tari baghnar purn support ahe marathi industry la❤
@@satishghorpade6481 te hindi madhil tanaji madhye chukichi history dakhbli aahe ata ha subhedaar movie bagha tumhi tumhala kalele ki subhedaar tanaji malusarenechi khari history kay aahe te
वेड चित्रपटाची कमाई ५० कोटी पेक्षा जास्त,बाई पण भारी देवा ची ही कमाई ५० कोटी पेक्षा जास्त हे मराठी चित्रपट आहेत आनंदच आहे पण सुभेदार सारखा चित्रपट २० कोटीच्या आतच थांबतो😓😓😓 दिगपाल लांजेकर सर एवढे अप्रतिम ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत त्या चित्रपटांना ही जोरदार प्रतिसाद भेटावा एवढच खरेतर हा चित्रपट १०० कोटी पेक्षा जास्त कमाई करायला हवा होता.
मराठी + संस्कृत × जोगवा + रॅप = मराठीतला पहीला प्रयोग. सळसळत गाणं 🔥
🙏🚩...
फ्युजन एक प्रकारे 😀👌 सफल प्रयत्न
आणि हा प्रयत्न खूप गाजणार आणि चित्रपट खूप कमावणार 🙌🏼
with rap bhava
Hoi😍
गाणं ऐकूनच अंगात ऊर्जा येत आहे 🧡🚩
जय शिवराय जय शंभूराजे 🚩
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
Jai Bhavani Jai Chatrapati Shivaji Maharaj
मराठी च नाही ९६ कूळी मराठा 🚩🚩
@@aryamane9471 aala ha jatiywad karayla...
Sarv jatichya lokanni shivrayanna madat keli hoti...
tu 100% ncp cha karykutra distoy...
@@aryamane9471jatiwad kru nko dhangar koli nhavi 18 pagad jati hote eka mdec bghu nko 🚩Hindu ahe apn evdh bas zal jati mde gheu nko 😒
@@mtnl259 gharv aahe hindumaratha aslyachaaaa.❤🩹🙏☝☝🤙🤙🚩🚩
दिग्पाल लांजेकर आणि टीम खरोखर मागच्या जन्मी महाराजांचे मावळे असावेत ... त्याशिवाय इतक्या ताकदीच्या कलाकृती घडणे शक्य नाही. ... 🙏
माझ्या मनातील बोलला तूम्ही...खरच भास होतोय मला हे 100% मावळेच असावेत.
Ho brbr mavle ch ahet te maharajache
शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती…
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती🧡🔥🚩🙏🙇♂️🌍
मनापासून आभार
मि एक बुद्धिस्ट आहे पण मला गर्व आहे मि शिवाजी राजे च्या महाराष्ट्रात जन्माला आलो जय भीम जय शिवराय 💙🧡💙🧡
👌👌👌👌👌
हर हर महादेव🚩 जय शिवशंकर🙏
👍👍👍🙏🙏❤️👌👌😃
Buddhist असण्याचा किंवा नसण्याचा शिवाजी महाराजांना आदर्श मानण्याशी किंवा न मानण्याशी काही संबंध नाही 🙏....
सारासार विवेक बुद्धी असणारी कोणतीही व्यक्ती इतिहासातील महान चारित्र्यांवर आपसूकच प्रेम करते.
त्या प्रेमाला जाती धर्माचे बंधन नसते 💖....
आणि शिवरायांसारखे महापुरुष कोण्या एका जातीचे, धर्माचे किंवा प्रांताचे कधीच नसतात....
ते एकच वेळी सगळ्यांचे असतात....
❤❤❤
महापुरुषांवर प्रेम करण्यासाठी फक्त बुद्धी साफ असावी लागते.....
बाकी काही नाही
आणि आपल्या महाराष्ट्राला तर संत आणि समाजसुधारकांची केवढी मोठ्ठी परंपरा आहे
छत्रपतींपासून, फुले , शाहू , आंबेडकर, टिळक, गाडगेबाबा, ज्ञानोबा, तुकोबा, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी कित्येक उदाहरणे सांगावी😊✨🇮🇳
@harshadapatil2159 बरोबर पण ते लढले....देव देश आणी धर्मासाठीच🚩
खरंच मराठ्यांचं रक्त उसळल्या शिवाय राहणार नाही... तापता लाव्हा...🔥🔥🔥🚩🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
मनापासून आभार
Jayostu Maratha.... ♥️🔥
फक्त देश देश आणि धर्म प्रेमी मराठे 🚩🚩🚩🇮🇳जय मां भवानी
Bhava mi mratha nahi tri pn mazh ragta taplay ata mg mratha ahet tyanch tr uslat asnar 💯💯💪💪🔥🚩🚩
मराठा ही जात नाही तर ज्यांनी ज्यांनी शिवरायांना साथ केली ते मराठे....
वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा आले मराठे आले अंगावर शहारे! ❤
जे बॉलीवूड ला नाही जमलं ते सिद्ध करून दाखविले आमच्या मराठी सिने इंडस्ट्री ने खूप खूप आनंद झाला. दिगपाल सर आणि संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
जेव्हा एक खरा शिवभक्त इतिहासाचा खोलवर अभ्यास करतो तेव्हा अशी उत्कृष्ट कलाकृती उभी राहते. अंगावर शहारे च आले गाणं ऐकताना. उत्कृष्टच दिगपाल लांजेकर सर 🔥🙏🏻
I am Panjabi And I Dont Understand Marathi But I Got Goosebumps Omg ...Jai Shivaji Jai Bhawani ❤
Jay shivray
Jai Bhavani... Jai Shivaji..🚩🚩🚩🚩
It's my kind request Once just you read a book of chhatrapati shivaji maharaj
❤❤❤❤❤
Jay shivray
I am South Indian Tamil guy from Mumbai but I love and respect Chatrapati Shivaji Maharaj 🖤❤️🚩🚩🚩
Jai Bhavani
Jai Shivaji
Chatrapati Shivaji Maharaj yanchaaa Vijay asoooo 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Did you understand marathi
@@VarshaKale-k9x bass ka bhava mala samajthe pan boltha yeth nahi fluently big fan of Balasaheb Thakre
🙇
Thx bro
@@sainathvallaraman8444 language cha kahi problem nahi bhai Mumbai madhe.keep United ❤
20-22 दिवसापासून, हे गाणं माझ्या मोबाइल ची रिंगटोन आहे ...."शिवराय शब्दाची आण आम्हांला" हे ऐकले की रक्त आपोआप उसळते जय जिजाऊ जय शिवराय जय 🚩🚩🙏🙏
ताई 🙏🏼🌟🚩🙌🏼
🤔 गाणं original कोणतं आहे??
@@pravin_deshmukh_205 पावनखिंड च कसं "राजं आलं" main होतं ना , तसाच या सिनेमा च "आले मराठे" हे main असणार असं वाटतंय मला तर 🙂
@@The_Atharvaमला वाटत गड चढताना हे गाणं असेल
@@pravin_deshmukh_205 हो 💯 आले मराठे....🙌🏼 बरोबर अंदाज लावला आहे भाऊ...😁 🚩
I am not an ethnic Marathi but this made me feel like a Maratha Mavala ❤🙏 Jai Bhavani Jai Shivray
if you admire, accept & follow the ideology of Chhatrapati Shivaji Maharaj then you are already a Mavala my friend, it has nothing to do with your ethnicity
Marathi is a linguistic identity, ethnically native Marathis/Konkanis of MH are Hindus.
You don't need to be Maratha or Marathi or Hindu to be Mavala.. You can always be proud to be Mavala irrespective of language, caste and religion bro 🙏🚩
@@Doplercadetwell said, Chatrapati Shivaji Maharaj is our Pride!! He is Chatrapati of all Indians!!
शिवाजी mahrajanaचा इथ सग्ले जती चे mavle होते
मराठे होते म्हणून देश वाचला मराठा सैन्यात महार, आदिवासी कुणबी, क्षत्रिय, ब्राह्मण, कोळी, कोकणी, घाटी, etc ह्या सर्व समाज बांधवांनी जे बलिदान दिले स्वराजता साठी त्या मुळे स्वराज्य उभे राहिले आमचे महाराज नसते तर आज नकाशा वेगळाच असता... बोला जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजामाता 🚩
No doubt sir love from Bihar
हे गाणं खूप छान आहे❤...
अंगावर शहारे येतात, रक्त सळसळते आणि आपण हिंन्दू🚩 असल्याची जाणीव करून देणारे हे एक सुंदर गीत आहे.
||जय शिवराय 🧡||
जय शिवराय 👏🏻🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🙏🙏
Hindu nahi maratha
@@pratikrajpingale2282first we hindu than maratha
Yes
आत्मा प्रसन्न झाली.... विचार शुद्ध झाले.... हिम्मत दिगुनित झाली... आभिमानाने छाती भरून आली.... आसं वाटायला लागलंय की आपले शिवाजी राजे आपल्या सोबतच आहेत बस फक्त येक पाऊल पुढे टाकायचे आण्याया विरुद्ध... हर हर महादेव म्हणून... जय भवानी.. जय शिवाजी राजे 🙏🚩🚩
Jay shivray🚩🚩🚩🚩👍👍👍👌👌👌😍😍😍🧡🧡🧡🧡🧡🙏🙏
Iam not marathi but song se khoon garam ho gaya jay bhabani jay sivaji❤❤❤
धन्यवाद भाई 🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Goosebumps!!!! Best Song ever❤️⚡️⚡️⚡️
Soham bhau 🔥
काय राव....काय बनवलायं गाणं...कल्पनाच केली न्हवती असं काही तरी ऐकायला मिळेल अंगावर नुस्ता शहारेचं नाहीत तर रक्त उसळत होतं...काय संगीत दिलाय भावाने....काय शब्द रचलायं भावानं...त्यो गाणं म्हणारा तर बापचं निघाला सगळ्यांचा...ऐकून पेटून चं उठायला पाहिजे असं काही तरी बनवलाय राव तुम्ही लोकांनी.... शिनेमा बघायला पहिलं तिकीट माझं असणार हे फिक्स🙏🙏🙏
आपले खूप खूप आभार
गाण्याच्या प्रत्येक बोलीत खूप ताकद आहे.. 💪ऐकताना आपल्या महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर येतो...⛳⛳ जय शिवराय.. अत्यंत धैर्यशील गीत आहे.... खूप छान वाटले..🙂
From jharkhand 19 yrs old mavla of shri shivraj, never visited maharastra but now able to understand marathi all due to our maharaja and his movies .......
Great work Digpal sir a year before I was unfortunate as i am unable to understand marathi but due love for maharaj i have watched almost every movie and series of maharaj and now word to word dialogue is in my brain ..
I wish you will get award for your contribution to society and natuon ....
Your movies work as a great motivation for me in my studies and daily life .....
हे हिन्दवी स्वराज्य भावे, ही श्रीन्ची इच्छा आहे ॥
अम्बाबाई राज उधे उधे ॥
जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय, जय सम्भूराजे ॥❤❤❤
🙏
Jay Maharashtra_Jay Zharkhand
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
तुमचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे राजे तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच आज आम्ही आहोत राजे वंदन ! जय जिजाऊ जय शिवराय !! !! जय शंभूराय !!
More than awesome... Marathas are the best warriors on the planet. Bharat has remained a Hindu Nation only because of Marathas. 21 Gun Salute to the composers, players and directors of this song. शिवराय माझे दैवत
एक नंबर गाने ऐकताना अंगावर शहारे येतात... या गाण्याने चित्रपटाची उस्तूकता अजून वाढली आहे... 😍 जय श्री राम.. जय शिवराय ⚔️🚩
गर्व नाही माज आहे मराठी असल्याचा
जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभू राजे
👍👍🚩🚩👑🚩Kurade🚩 👑maratha
करता विचार मात्र त्या क्षणांचा काटा येतोय अंगावर लढले ते वीर त्याचं देणं, जगतोय अभिमानानं या धरतीवर... जय शिवराय 🚩🚩
जे बॉलीवूड ला नाही जमलं ते सिद्ध करून दाखविले आमच्या मराठी सिने इंडस्ट्री ने खूप खूप आनंद झाला. दिगपाल सर आणि संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
💐💐💐
जय भवानी 🚩🚩🚩जय शिवाजी 🚩🚩जय शम्भूराजे🚩🚩🚩
Baawalewood बावळेवूड
Dada Bollywood la kadhi jamnar pan nahi
Akkh bollywood che producer ni director midun pn nhi banvu shakt tyanchi aukat nhi apla shivrayvar movie banvaychi
बॉलिवुड ला यापुढेही कधीही जमणार नाही. त्यांची एव्हढी क्षमताच नाही.
बापरे 😱😨😍😍 काय कमाल गाणं तयार केलंय 👌 संस्कृत ओळींना rap मधे गायलंय 😍
अंबाबाईचा उदो उदो 🙌
"शिवराय शब्दाची आन आम्हाला"
मी रोज १० वेळा ऐकतेय हे गाणं तरी समाधान होत नाहीये 😅
आपल्या पिढीला इंस्पिरेशन आणि मोटिवेशन गरज नाहीये..... फक्त एकच नाव पुरेस आहे ...छत्रपती शिवाजी महाराज
रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा
goosebumps
🚩🚩🚩🚩❤🔥❤🔥❤🔥
दिगपाल लांजेकर साहेब खरंच तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचा इतिहास अजून जाणून घेण्याची संधी मिळते🙏💪🚩🚩🚩 आणि हे गाणं तर आमची रिंगटोन आहे
ह्या गाण्यान अंगातलं रक्त उबल्या मारते खरच असे पिक्चर आणी गान पुन्हा कधीच होणार नाहि .जिवन्त केला इतिहास .🙏जय् भवानी 🚩जय् छत्रपती शिवाजी महाराज .
Goosebumps guaranteed ❤️🚩
ज्या पद्धतीने दिग्पाल दादा ने आतापर्यंत त्यांच्या ५ शिवराज अष्टकातून आपला गौरवशाली सुवर्ण इतिहास लोकांपर्यंत आणला त्या पद्धतीने अजूनपर्यंत कोणीही प्रदर्शित नाही केला ❤️😇
जय शिवराय 🚩
हर हर महादेव 🚩
तोड नाही ह्या गाण्याला... अगदी मराठीतला रॅप ❤ जय शिवराय
महाराजांवर किती ही चित्रपट आले तरी पाहणार मग एकाच मावळ्याचा शंभर वेळा तोच इतिहास दाखवला तरी चालेल कारण कितीही पहावा तरी कमीच जय शिवराय जय भवानी
अंगावर काटा आणि डोळ्यात आग निर्माण करणारे गीत आहे...🚩🚩
सर्व कलावंतांना साष्टांग दंडवत आणि मानाचा त्रिवार मुजरा....🙏❣️
ज्या श्रध्देने आणि निष्ठेने हे महाराजांचरणी हे शिवपुष्प अर्पण करीत आहात हे फार अभिमानास्पद आहे.. दिगपाल सर तुमच्या दिग्दर्शनाचे फॅन आहोत आम्ही.. असा इतिहास आज वर मांडला गेला नाही. प्रत्येक भूमिका साक्षात जगतो आम्ही.. आऊसाहेब,महाराज आणि तो काळ हे सारं सारं साक्षात पाहिल्याची अनुभूती मिळते. आपल्या संपूर्ण टीमला प्रत्येक शिवकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙏
Only Marathi 💟👌🚩
अभिमान आहे मराठा असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टी धन्यवाद सुभेदार टीम🚩🚩🚩🚩
प्रत्येक मराठी माणूस हा मराठाच आहे दादा ❤
@@manyaa00707 acha mg mi kahi vegla bolo ka
@@manyaa00707fakt arakshan Ani election chya veles aamhala ekte takta . Itihasatala Parakram aala ki amcha amcha mhanun pudhe yeta.
@@kushaq1173 अभ्यास कमी असला की होतं असं. चालायचंच...
Jai sanatan
Wow! What a powerful song. Amazing! I am a North Indian, watching it with subtitles (though I understand 60% of the words) and getting goosebumps. Marathi cinemamakers should make pan-India films, like Telugu and Tamil filmmakers. You should also give us a chance to watch such wonderful cinema.
Lack of Budget bro
This movie was made on budget of 8 crores only.....
लांजेकरांचे खूप खूप धन्यवाद जे त्यांनी आम्हा मराठ्यांना मराठे काय होते आणि महाराज व आऊसाहेब यांचे पुन्हा दर्शन घडवले..........
जबरदस्त गाणं आहे सर... एवढं उत्कृष्ट संगीत दिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप आभार आणि " सुभेदार " सिनेमास अनंत शुभेच्छा...💐💐💐
का कुणास ठाऊक जेव्हा पण महाराजांचे गाणी एकतो तेव्हा आपोआपच डोळ्यांतुन पाणी येत 🚩🚩 जय शिवराय 😍🚩
Aamhi ek marathe koth marathe
Jai shivray
Jai shree ram
वा....वा.... वा.... वा.... काय शब्द रचना आणि संगीत आहे कोणत्या शब्दात उदो उदो करावं दिगपाल सर खरंच मानलं तुम्हाला❤
तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा अमोल तरुण मुलांमध्ये रुजवता आहे तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद
🚩🚩🙏🙏ज्यांच्या शौर्याची गाथा एकुन अभिमानाने भरुन जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांचा मनामनात वसतात राजे शिव छत्रपती🙏
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे🙏🙏🚩🚩
मनःपूर्वक आभार लेखक आणि दिग्दर्शक लांजेकर यांचे..
मराठ्यांच्या शुर गाथा आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासच तेज या देशासमोर आणण्यासाठी
शिवरायांची आन मराठे ,
जिजामातेची शान मराठे ❤🚩
When your history has Chhatrapati Shivaji Raje and his warriors like tanhaji subhedar,baji prabhu, murarbaji, etc, you don't need Avengers for inspiration. May the holy soil of Bharat give birth to such Lionhearts in every home. Jai Mahakali! Jai Shivaji! 🙏🏻
हे आदि न अंत अशा शिवाचे
त्रिशूळ 🔱 आम्ही त्या भैरवाचे
जय जिजाऊ जय शिवराय
हर हर महादेव 🕉️ 🙏
हे गाणे ऐकून खुप ऊर्जा मिळते
गर्व वाटतो हिंदू असल्याचा 🧡🚩
🔥🔥🔥🔥🚩🚩मराठा 🚩🚩🔥🔥🔥🔥
किती दिवस या गाण्याची वाट पाहत होतो....अखेर आतुरता संपली....🤩 खूपच अप्रतिम lyrics आहेत...👌🏻 जय शिवराय....🚩🙏🏻
3:06 🎧🎧🎧 पासून अक्षरशः काटा आला अंगावर. अप्रतिम निर्मिती. दिगपाल, देवदत्त👌👌👌
मराठ्यांचा इतिहास आहे
दीग्पाल लांजेकर आणि त्यांच्या पूर्ण टिमचे खुप खुप आभार, छत्रपती श्रीमंत श्री शिवाजीराजे महाराजांचा इतिहास साक्षात डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल मनापासून आभार❤❤ जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🚩🚩
Bhari आम्ही मराठे✌✌💓💓
दिग्पाल सरांचा सिनेमा आणि त्यात देवदत्त बाजींच संगीत म्हणजे🔥🔥🔥🔥
जिवंत इतिहास पुन्हा उभा केला आहे❤❤ आमचा आजुन 5 पिढ्या हा चित्रपट पाहू शकतात ❤❤🎉🎉 जय शिवराय जय शंभुराजे ❤
कण कण मे शिव
हर क्षण मे शिव
रावण मे शिव
हर मन मे शिव
धरा गगन सदा ध्यान मगन
सावन को लागी उनकी लगन
हर रण का आदी और अंत भी शिव
सदा शिव सर्वदा शिव 🔱
आलख निरंजन 🚩 आदेश 🙏 हर हर महादेव
This is Blockbuster 🔥🔥
Will definitely cross 100 cr.
Jay Shivray 🧡🧡
मावळ्यांनो हा चित्रपट नाही उत्सव आहे आपला. चला चांगला वाजत गाजत साजरा करू. सगळे विक्रम मोडले पाहिजे
🙏🙏जय शिवराय 🙏🙏
Definitely ☠️☠️☠️
आईसाठी साम्राज्य उभारनारा Movie KGF मधला Rocky सर्वाना माहित आहे..पण खरा आयुष्यातील स्वराज्य ऊभे करणारे आपले राजे खूप कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे असे चित्रपट नक्कीच पाहिले पाहिजेत.
Nice love from Karnataka Bangalore Chhatrapati Shivaji Maharaj ❤️🙏
हर हर महादेव एक नवीन ऊर्जा देणारे गाणं....ट्रेलर पासून कधी हे गाणं पूर्ण ऐकतो अस झाल होत. ❤
ही गाणी प्रेरणा देणारी गाणी आहे आणि या गाण्याला 10m views.... आणि गुलाबी सारी सारखी 100m views... युवा पिढी भरकटत चालली आहे
रणी निघता शूर
श्वासात राजं
आले मराठे
वाह काय म्युझिकल ट्रीट आहे शिवाष्टक टीम कडून 🙏🏻❣️💥💥💥💥
चिञपटासाठी अजुन आतुर आहे..
खुप छान गाण आहे
अंगावर काटा आला!!
Jay Bhavani Jay Shivray!❤🚩
What a voice!
दुःख एकाच गोष्टीचे आहे 1 पेक्षा जास्त लाईक नाही करू शकत😊
अंगावर शहारे नी पूर्वजांचे बलिदान स्मरण होत आहे... काय ते शब्द न शब्द...🔥🔥🚩 जय भवानी जय शिवराय
महाराजांचे किती पण चित्रपट बनवूद्या आम्ही ते आवडीनेच बघणार
🧡🧡🧡🧡🧡 महाराजांचे चित्रपट बघायला आम्हाला कधीच कंटाळा येणार नाही
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय 🧡🧡🧡🚩🚩🚩🚩
प्रत्येक वर्षी असा चित्रपट बनला पाहिजे शिवाजी महाराजांच्या वर इतिहास टिकून राहील आपला
काय गाणे आहे. अंगावर शहारा येतो. रक्त सळसळते. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव 🙏
दहा वेळा ऐकले गाणं... प्रत्येक वेळी अंगावर शहारा आला... खुपच छान ❤️
Sambhal aaikun goosebumps aale
खुप सुंदर लेखन केल आहे दिग्पाल सर असेच महाराजांचा इतिहास पुढे आना ❤❤❤
शिवरायांची आन मराठे,
जिजामातेचा मान मराठे!🔥🙏
Goosebumps🙌🧡🚩
Jay shivray shraddha
अभिमान आहे आम्हाला मराठी असल्याचा ,जय शिवराय❤
शत शत नमन सुभेदार किल्लेदार तानाजी मालुसरे .....गड ही आला सिंह ही प्रत्येक मवाळ बंधवात मनात राहिलं.....
दर्जा🔥 आणि ऊर्जा⚡ उत्तम सांगड ❤ Lyrics, music, chorus, animation सर्वच next level❤❤ मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा मांडण्याचा अप्रतिम घाट घातला आहे... जय शिवराय❤🚩
मराठी असल्याचा गर्व नाय तर माज असला पाहिजे...🚩
शिवाजी महाराज, शिवाजी महाराज नसते, जर त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी सारखे मावळ्यांची साथ मिळाली नसती.. धन्य ते शुर मावळे, धन्य ते शिवाजी महाराज 🚩🚩🚩
मराठा सुवर्ण इतिहासाचा काळ लोकांपर्यंत पोहचवण्याचे हे शिवकार्य तुम्ही जे करत आहे त्याला स्वतः महाराज पाहून तुम्हाला आशीर्वाद देत असतील यात कुठेच शंका नाही🙏🚩 शिवराय अष्टकच नाही तर मराठ्यांच्या प्रत्येक पराक्रमाचा चित्रपट तुम्ही काढावा ही समस्त मराठी जनांची प्रबळ इच्छा आहे..
जय शिवराय
मनापासून धन्यवाद
जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं तर मरण कसं असते हे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले 🚩🥺🥺🚩🚩💯🙏🙏🙏🔥
"शिवराय शब्दाची आण आम्हांला" हे ऐकले की रक्त आपोआप उसळते जय जिजाऊ जय शिवराय जय 🚩😍
दिग्पाल दादा शिवरायांसाठी तर आपण त्यांच्यासाठी ..... जय शिवराय 🙏🚩🧡
अंगावर काटा उभा राहिला , सलाम मराठ्यांच्या इतिहासाला आणि कर्तृत्वाला
This movie should cross 100 crore at box office
नक्कीच....प्रत्येक मराठी माणूस जर हा सिनेमा बघायला गेला तर १००० कोटी ₹ पण अवघड नाही.... कारण की महाराष्ट्रात २०२३ मध्ये ११ कोटी मराठी भाषिक लोक आहेत... ११ कोटी × १००(किमान १००₹ च तिकीट)= ११०० कोटी ₹......
जरी १ कोटी लोकांनी बघितला आणि आपण तिकीट १००₹ च धरलं तरी १०० कोटी पूर्ण होतात....
🤩🙌🏼🌟🚩
@@The_Atharva ho agadi barobar
@@The_Atharvaतरीही 100 कोटी पण अवघड होऊन जातंय वेड आणि बाईपण भारी च्या वेळी पण वाटलं होतं 100 cr + जातील पण तस घडलं नाही आणि ह्या चित्रपटाच्या सोबत गदर 2, जवान सुद्धा रिलिज होतोय त्यामुळे स्क्रीनस पण कमी मिळणार, शिवाय आपला प्रेक्षक तान्हाजी द अनसंग वोरीयर्स पाहिला आहे त्यामुळे हा नको पाहायला विचार करणार त्यामुळे जरा अवघड वाटतयं
@@The_Atharvaare bhava jayna Marathi manto na tyat kahi sc wale pn aahet 😢
@@ajinkyaipper_007 असुदे ना...हे बघ भावा... काही sc वाले हिंदू विरोधी आहेत तर काही हिंदू लोकांकडून आहेत...
पण मला एक गोष्ट माहीत आहे की जेव्हा आपण मराठी भाषे चा विषय काढतो ना तेव्हा ते लोक आपल्या सोबत असतात...
माझे काही मित्र आहेत जे की sc वाले आहेत , पण त्यांना मराठी वर खूप प्रेम आहे...🙏🏼
गाण थिएटर मध्ये वाजते तेव्हा सर्व जाणारे लोक सुद्धा बसुन बघत होते 👌😍
What a bgm 🔥🔥🚩🚩
Har har mahadev
Jai Bhawani Jai shivaji 🚩🚩🚩
1:03 दुर्गे चे ते हास्य मराठे 🔥🙏🏻 these lyrics hit hard...
परफेक्ट शब्द रचना परफेक्ट स्वर आणि म्युसिक एवढं परफेक्ट .....दिगपाल लांजेकर आणि देवदत्त यांचं म्युसिक मराठीतील अप्रतिम रचना 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गाण्याच्या लेखकास साष्टांग साक्षात नमन ... जय शिवराय 🙏
आंगात रक्त सळसळ करणाने जबरा गीत. जय शिवराय जय शंभुराजे🚩
अक्षरशः शहारे..!!!
गायन, शब्द, चाल, संयोजन, ध्वनीमिश्रण
सर्वकाही Next Level झालंय!
आता फक्त मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची उत्सुकता आहे ❤
गाणे असे बनवा की पुढील कित्येक पिढीला गाणे बघून बळ मिळेल..... ✨