Halgi - Ek Vyatha | हलगी - एक व्यथा | Official Full ShortFilm | Best Marathi ShortFilm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2020
- कोरोना सदृश्य परस्थिती मध्ये हातावर पोट असलेल्या कलाकारांवर आलेल्या उपासमारिवर भाष्य करणारा हा लघुचित्रपट आहे.
"Halgi - Ek Vyatha" is a short film featuring a story of struggleful life of artist and pain of their children, real condition and challenges they faced due to Corona virus epidemic.
Producer : Avinash More
Director / DOP : Ghanshyam Gaikwad - 7020165612
Editor : Ghanshyam Gaikwad
Written By : Ramesh Badachikar - 9921569316
Creative Producer : Vikas Shinde
Cameraman. :Pankaj Ughade/Ghanshyam Gaikwad
Assistant Editor : Rohit Bhosale
Kshitij Team : Yogesh Tupare,Tushar Ughade,Chetan Bhosale,Suraj Pachange,Nikhil Jawale,Akshay (Dada) More,Ajay Gade,Vansh Tupare,Pratik Jawale,Jay Bhaiyya Mane,Vishal Shinde.
Subscribe to our channel for new Marathi Short Films.
For more details contact : kshitijfilmproduction@gmail.com
Follow us:
Instagram : pCCIW0_Dpb...
#marathishortfilm #marathi #marathifilm #halgi - ภาพยนตร์และแอนิเมชัน
हालगी वाजवनं मातंग गाची शान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ग्रामीण लोककलाकार यांचे दु:ख रामभाऊ च्या माध्यमातून छान चित्रीत केले आहे
लाजवाब अभिनय
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद....🙏
Khar 😭😭😭😭😭😭 bhau
Khup bhari dada MI khandesh Kar Khup bhari
खरोखरच तुम्ही आमच्या कलाकाराची व्यथा मांडली याबद्दल धन्यवाद, मी पण एक हालगी कलाकार आहे या कोरोनामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे
धन्यवाद....🙏 या कथेची प्रेरणा आपल्या सारख्या कलाकारांमुळे मिळतेय.
Tumhi konta vadya vajavtat
@@professerhulk9967 halgi
खरच डोळ्यात पाणी आलं राव ही स्टोरी पाहून आजची गावातील सर्व सामान्य कलाकाराची हीच व्यता आहे #गरिबी खूप वाईट असते दादा खूप रडलो दादा 🙏🙏🙏 गरिबी वाईट असते गरिबी वाईट असते
धन्यवाद दादा...🙏
आपला हाच प्रतिसाद प्रेरित करत असतो.
सत्य परिस्थिती आहे राव, या कोरोनाने जगणं मुश्कील केलंय लोकांचं.. खूप छान कथा👍
खरंच मन घहीवरून आलं मित्रा खूप छान व्यता मांडली.
Thanks
धन्यवाद...🙏
खुप छान
लाॅकडाउनच्या काळात कलाकार आणि सर्वसामान्य माणसांवर काय परीस्थिती येते ह्याचे अत्यंत मुर्तिमंत उदाहरण आपल्या लघूचित्रपटात आपण मांडले आहे. निर्माते अविनाश मोरे आणि संपूर्ण टिमचे अभिनंदन. पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद...🙏
कलाकारांची व्यथा अतिशय उत्तम पद्धतीने दाखवली !! अभिनंदन क्षितीज टीम!
धन्यवाद.....🙏
खरी परिस्थिती दाखवली आहे, व्यथा पाहिल्यावर मन भरुन येतंय
धन्यवाद...🙏
हो आम्हाला सात द्या कलाकाराला
मी सुधा एक हलगी वादक आहे
अक्षरश डोळ्यात पाणी आलं भाऊ,,,
खरोखर आजची परिस्थिती या मधी कळवली तुम्ही खूप खूप आभार तुमचे
उत्कृष्ट अभिनय सर्वाना पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा💐💐
खरच डोळ्यात पाणी आले
धन्यवाद....,🙏
खरंच आहे.. सद्या खुप बिकट परिस्थिती चाललीय..😭😭🙏👍
Uttam Short film...Sarvancye Ambhinandan....!!! Ek Mekas Sahya Karu Ani Manuski Japau....!
खुप छान झाले सर्वांचे काम पहिल्याच प्रयत्नात सर्वांना भावुक केल.लय भारी.पुढील वाटचालीस शुभेच्छा👌👌👌👌💐💐💐
धन्यवाद...🙏
👌👌मोरे सर लयच व भारी राव👍👍
मित्रानो जय लहुजी ,
मित्रहो खर सांगू मोलमजुरी करणारे असो वा छोटा मोठा कलाकार कोरोना सारख्या महामारी ला घाबरून जायचे नाही. कोरोनाच नाही तर कुठलेही संकटं येवोत हिम्मत करायचे नाही.
काहिही काम धंदा नसेल तर झाडपाला खावून आपले जीवन जगू शकतो.
मित्रांनो खचून नका जावू आत्महत्या तर कधीही करायचे नाही . आपला विचार नाही तर लहान मुलांचे कसे होईल याचा विचार कधी केलाय....?
एक विनंती आहे अशा संकटात एकमेकांशी मदत करा वेळ सांगता येत नाही .
मित्रांनो हि कथा खुपच मनाला स्पर्श करणारी आहे खुपच छान सर्व कलाकार व डायरेक्टर व लेखक यांचे खुपच अभिनंदन .... 👌❤💐❤👍
1 no
👌👌👌👌👌👌👌 खुप छान आहे..
Nice vadio
👍
Khupach mast
जय लहुजी जय अण्णा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी आणि मस्त फिल्म आहे... !
धन्यवाद...🙏
बरोबर आहे
ह्रदयस्पर्शी खरी कहाणी ज्याच जळत त्यालाच कळतात व्यातना लोक बघून सोडून देनार
खरंच हृदय स्पर्शी कथा आहे
उत्कृष्ठ ❤️❤️❤️❤️
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खरंच खूप छान काळजाला भिडणारी कथा आहे
mast ahe video 👌
डोळ्यात.पाणी.आले
संपूर्ण टीमच अभिनंदन.... खूप छान काम केलं सर्वांनी👌👌
धन्यवाद...🙏
निशब्द, सुपर
छान प्रयत्न केला आहे
कलाकारांची वास्तविक परिस्थिती जगा समोर आणण्याची.
अक्षरशा डोळे पाणावले 😥😢😢
धन्यवाद...🙏 आपल्या याच प्रतिक्रिया आम्हाला प्रेरित करत असतात.
एकदम भारी मन भाराऊन गेले राव
धन्यवाद...🙏 आपला हाच प्रतिसाद आमचा उत्साह वाढवतोय.
जबरदस्त पहिल्या प्रयत्नात एवढं छान काम
धन्यवाद...🙏
Atta Tari Ashar dya kalakaarla
कला काराच जीवन आसच आसतय
डोळ्यात पाणी आणारी काहणी आहे
मस्त
भावा खरंच डोळ्यात पाणी आल😥😥
Vastav 👍👍👍💐💐💐
Ek no stori
ekdum jhakkas
धन्यवाद...🙏
Samajik vishayala hath ghatlela aahe.
Very good acting ramesh and others.he
Short film national award sathi nominate zali pahije. Keep it up.all the best.
धन्यवाद...🙏
Nice creativity and also deep message.....well done bhailog🔥
धन्यवाद...🙏
All the best all team
Khup Chan nirmiti,kharach gramin Bhagat pureshi sadhane nastana hi itk utkrust kalakuruti apn sarvani banvali ahe yacha koutuk karave lagel ,ram bhau ch Abhinay khup natural v aprtim zale ahe ,Katha,sanvad,vidio,audio mixing,perfect match zale ahe,etr Patra hi bolki ahet tya mule ekunch film best ahe
धन्यवाद....🙏
आपला हाच प्रतिसाद आम्हाला प्रेरित करत असतो.
Kdakkk
Khup chan prayatna 👌😊 best of luck 😘
धन्यवाद...🙏
सत्य परिस्थिति साकारलिय 👌
🌹🌹🌹Khup changla sandesh samaajala dila aahe 🌹RAMESH bhau 🌹tujya aawajat jagnyachya sangarsh aani vicharanchi bhawnikata janawate 🌹lowkarach tujha aawaj Maharashtrachya wolakhicha hoil🌹 Pudhil watchalis Tula lakh lakh shubecchha💐💐💐
खुप छान वाटले
😥😥😥😥
This is the beginning,We will create together more miracle like this...✊👏
Yes we will ✊
Must aahe👌📸🙌🙌
खूप छान घना अप्रतिम
मन सुन्न करणारी व्यथा
धन्यवाद...🙏
Nice film👌👌👌
मन गहिवरून गेलं सर
धन्यवाद...🙏
खूपच सुंदर हृदयस्पर्शी कथा आपण मांडलेली आहे एका कलाकाराची खरोखर काय व्यवस्था होऊ शकते याचे जिवंत उदाहरण या या शॉर्टफिल्म मधून मांडण्यात आपण यशस्वी झालात पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद...🙏
Ekdam 👌 video aahe
अशी वेळ कोणावरती ही येवो नये
मस्तच
Badchikar mast action keliy raw😀👌👌
मस्त छान,,
Very nice
Khop chan ahe 👌storry
भारीच कथा डोळे भरले यार,मस्त
धन्यवाद...🙏
Khup bhari ye bhava😘
मी सुद्धा एक कलाकार आहे ,ही शॉर्टफिल्म पाहताना इतका गंभीर झालो की विसरून गेलो होतो ही फिल्म आहे ,विषय आजच चालू वास्तव आहे, खुप गंभीर परिस्थिती आहे
Mast bhau👌👌👌
Chhan story ahe
अभिनय ,लेखन ,दिग्दर्शन...खूप सुंदर
धन्यवाद...🙏
Mast avi Bhayia
Seriously the emotional movie great work on it good work Team #chinavirus boycott China products
Nice Acting all carectars. Good Job 👍🏻
Mast kdkkkkkk
Khup chan
खूप छान संदेश दिला तुम्ही😍
धन्यवाद...🙏
1. No
Mast🤘🤘🤘🤘🤘 खुप छान
खुप छान रमेश बडचीकर पाटील
धन्यवाद....🙏
Khupac Chan bro man barun aal
Good effort💕💕💕
Stunning movie🎥🎥🎥
Mast mla aavdle ha video 👌
More sir 1 number rao
Kharach zabardast kam kelay...
Kharach zabardast kam kelay...
Very nice.
This short film will be nominated for a National Award,👍Best of luck
मनाला हेलावून टाकणारी कथा आहे
धन्यवाद...🙏
Apratim
Mast👌
Best story ...💖tach
Mst Sir
डोळे भरुन आले
सर्व कलाकारांना सलाम 🙏
Kdk
Nice movi👍👍👍
Mast movie sir
सुंदर
अप्रतिम कथा
धन्यवाद...🙏