Award Winning Best Short Flim -ढेकळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- ढेकळ Dhekal l #Kolawade l Sandeep Mogal l Vatsala Mogal l Ishwara l Balasaheb Mogal l Jyoti Mogal l Ganesh Ubhe l Arya Chilka l Ashok Ubhe l Santosh Shinde l Nitin Ubhe l Sanjay Ubhe l Dipak Ubhe l Kailas Ubhe l Umesh Ghatale
Mulshi
#Must Watch Short Flim
शेतकरी # # Dhekal #
#Aaradhya Entertainment Production
#Treding
Reels
#Mulshi Pattern
#Aarya Ghare
#Anuweli Creation
Creative Director - #ISHVARA G
Associate Director - #Aarya Chilka
DOP - S.R. Bharatleela
Editor - ISHVARA G
Music - Rahul Chandane
Colours - Prem
Art - Sandeep Mogal
Lyricist - Umesh Ghatale
Starcast
Ashok Sadhu Ubhe
Nitin Dattaray Ubhe
Santosh Jagnanath Shinde
Balasaheb Maruti Mogal
Ganesh Tukaram Ubhe
Sanjay Vishnu Ubhe
Dipak Sonba Ubhe
Sonali Ashok Ubhe
Renuka Nitin Ubhe
Jyoti Sandeep Mogal
Sanket Mangesh Mogal
Atharva Mahendra Ubhe
Anuveli Creation
वाडवडिलांची असलेल्या जमिनीचे आपन फक्त राखणदार आहोत , मालक नाही.
त्यामुळे जमीन ही पुढच्या पिढीला राहिली पाहिजे.
कथा एकदम सुंदर आहे,
अणि आजच्या काळात खरच हे खूप गरजेचे आहे.
❤❤❤🙏🙏🙏🙏
Thank you
Thank you
अजून अजून अशाच फिल्म बनवा खुप छान काम केले आहे सगळे ग्रामस्थ खरे कलाकार वाटत आहेत😊👌👍
Thank you
सर्वांचे खूप खूप अभिनंदन खूप छान विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे अशाच प्रकारचे अजून काही विषय तुम्ही पुढील प्रयत्नांमध्ये मांडावेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Thank You
भावांनो एकच नंबर काम आहे सर्वांचं... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you
सर्व कलाकारांचे काम उत्तम झाले आहे. विषय चांगला निवडला आहे. सर्वांचे अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉
Thank you
खुप छान... ग्रामीण वस्तुस्थिती .आशय महत्वपूर्ण निवडला आहे
सर्व आप्तेष्ट कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन
असं काही तरी घडतंय हे पाहून खूप मनाला आशादायी वाटलं
Thank you
Kharch khup Chan short movie aahe family sathi hat's of you...this movi
Thank You
संदीप सर सर्व कलाकारांनी खूप छान काम केलेले आहे... खरं म्हणायला गेलं तर सत्य घटनेवर आधारीत कमी वेळात जास्त संदेश देणारी तुम्हीही शॉर्टफिल्म बनवली आहे....
खरं तर ही गोष्ट एका गावाची नसून संपूर्ण महाराष्ट्राची सत्य परिस्थिती तुम्ही मांडली आहे....
संदीप सर लवकरच अजून एक फिल्म घेऊन या.... आपल्या तालुक्या वरच अजून एक फिल्म बनवा.... ❤❤❤
Thank you
अप्रतिम
मोजक्या संवादात मुख्य विषय खूप छान मांडला आहे .
अभिनंदन .
सीताराम नरके (लोकसाहित्यिक)
राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी
@@kavisitaramnarke3587 धन्यवाद सर
Sandip Bhau Chan Vishay Mandla Ani Mogal Mama Chan Acting keli - Vikas Sonar
Thank You
खुप गोड व सर्वांच्या जिव्हाळ्याचा बिषय
प्रत्येकाला विचार करायला लावणारी कथा
Thank you
Dhekal hi shout film very nice shetkrynchy lekaranl aavshy pahvi akdam bodha ghenya sarkhi shout film ahe
Thank You
खूपच अप्रतिम झाली आहे. अभिनंदन 💐💐💐💐
दिग्दर्शक आणि निर्माता साहेबांना 1 कडकडीची विनंती आहे की जेव्हा सर्व भांडणे मिटतात त्या नंतर चे सुखी दिवसाचे पण दिवस दाखवा, आजच्या कार्यक्रम आणि सिनेमात फक्त वाईट दिवस दाखवतात आणि सर्व शांती झाली की ते चलचित्र बंद करतात ज्या मुळे लोक फक्त वाईट गोष्टी लक्षात ठेवतात
नक्कीच Sir.. या गोष्टी आमलात आणू
अतिशय संवेदनशील विषय आहे, खूपच सुंदर आहे फिल्म, सर्व ग्रामीण कलाकारांनी सुरेख काम केले आहे. भविष्यातील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा.
Thank you
Kupach chan short flim
शेवट खूप छान होता 👍
Thank You
मोगल साहेब तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या.
Thank You
Thank you
खुप छान स्टोरी आहे संजू भाऊ एक नंबर विलन च काम
Thank you
खूप छान फ्लीम आहे
टीम आराध्या ईंटरटेनमेंट आणि कोळावडे ग्रामस्थ सर्वाचे मनापासून अभिनंदन!! एक भावनिक विषय चित्रपट क्षेत्राची कूठलीही पार्श्वभूमी नसताना साध्या आणि सहज पद्धतीने मांडला. सर्वांना मनापासून शुभेच्छा!! 💐🙏
Thank you
खूपचं सुंदर... नितीन भाऊ एकच नंबर
Thank you
Ek number
👍👍 great farmers story 🙏🙏🙏
Thank You
🌾🌾आम्ही शेतकरी🌾🌾
Thank You
❤🎉❤🎉❤ अतिशय सुंदर रित्या एका गंभीर विषयाची मांडणी.... 🙏👏👏🙏🙏👏
Thank you
असा शेवट घडणे काळाची गरज आहे ़
Thank you
सत्य परिस्तिथि वरती आपण फिल्म बनवली अभिनंदन सर्वांचे
Thank you
अप्रतिम स्टोरी ❤😍
Thank you
सुंदर सुरुवात आहे ...!!
ग्रामीण कलाकृती
Thank you
What a short film superb
Thank you Sir
वावर आहे तर पावर आहे
Thank You
Smajala aarsa dakhvnari short film 📽️ ahe . keep it up Sandeep sir 👍
Thank you
Khup chan 😊
Thank you
नमस्कार मित्रपरिवार , बंधू भगिनी आणि सर्व मान्यवर ,
आपण सर्वांनी *ढेकळ* फ्लिम ला जो प्रतिसाद दिला, प्रेम आणि आपुलकीने सर्वांनी सहपरिवार बघितला. संपूर्ण *ढेकळ* टीम वर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे, पूर्ण *ढेकळ* टीम कडून मनापासून आभार....
ही फ्लिम इतकी प्रसिद्ध आणि viral करा की मुळशीतालुक्यातील ही गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली पाहिजे....घरोघरी पोहचली पाहिजे...
आम्ही या फ्लिम द्वारे जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्या साठी आपल्या सर्वांच्या मदितीची गरज आहे , प्रेमाची गरज आहे...
Very good, kup chan kam kel saglyani 🎉
Thank You
❤❤️🔥💯 Place is beautiful in vileg
Thank You
खूप छान भाव पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्व टीमचे आभारी
Thank you
Kupach chan film
Thank you
Impressive work by all, Nice film... Good luck for next project
Mr. Sandeep Mogal did great script work and overall arts work 👍👍 best luck
Thank you
Nice movie
Khup chan vishay 👌🏽👌🏽
Thank You
Thank you
Khup chan story hai
Thank you
Awasome short flim
Thank You
Shetkari 👑
Thank you
मस्त फिल्म आहे काळाचि गरज आहे ❤️
Thank You
very nice script and meaningfully directed by team.
Thank you
विशाल उभे मित्र परिवार 🙏
Thank you
खुप छान ❤
Thank You
Awesome
❤
खुपच छान सर्व कलाकारांचे अभिनंदन
Thank you
Thank you
VERY BEUTIFUL story
Thank you
खूप छान
Thank You
WOW THIS IS MOvi very cool
Thank You
👌👌
Thank You
खुप छान माहिती पट
Thank You
खूप छान...👍
Thank you
संदीप सर आपले हेच कलाकार आपल्या पुढच्या फिल्ममध्ये ठेवा....... 😊
आपल्या लोकांना पडद्यावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील....
Thank you
Good creation
Thank You
Nice shortfilm...keep it up.......very nice and real story........best of luck👍
Thank You
Thank you
Kaka and mavshi nice shot film hard work🥵🔝💫💯
Thank You
Thank you
खुप सूंदर 👏👍
खुप छान
Very good subject, good acting, good direction, story, camera, scene, dialogue all are very good
Thank You
Team aradhya...waa khup sundr...picturization khupp zabardast..congrats sandeep..good job..
Thank you
ढेकळ ही शॉर्ट फिल्म आवडल्यास, कुपया आपापल्या कमीत कमी दोन WhatsApp ग्रुप वर शेअर करा...जेणेकरून ही कथा सगळीकडे पोहविण्यासाठी मदत होईल...
धन्यवाद🎉
Good work 👍 Raja best
Thank you
उत्तम सादरीकरण सर्व कलाकार मंडळींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...🙏
Thank You
खूप छान काहाणी आणि कलाकारी
Thank you
Supar
Thank You
छान प्रयत्न केला आहे. Keep it up
Thank you
Khup chan short film 👌 Real fact ahe prtek ghratla. Story. Dialogue. Acting . All things are superb. Congratulations 👏👏🎉 best luck all of you for yours bright future 🎉
Thank you
Best direction and dialog ❤
Thank you
Superb भावकी जपली पाहिजे ❤
Thank you
khup chan ❤❤
Nice short film
Thank You
Very nice story. Nice dialogues, and good acting by everyone. Would love to see more. Keep going guys, All the best! 👍
Thank you
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
Thank you
खूप छान फिल्म आहे
प्रत्येकाने पहावी
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐🙏
Thank you
Mast Bana Liya hai movie
Thank You
❤
Surely this will encourage the next generation to go into different fields. All the best for bright future.
🎉 take above.... subjective n vishay khol 🎉🎉
आमच्या सोसायटिचे हितचिंतक माननीय आमचे पाहुणे श्री मोगल पाहुणे यांनी ही मांडलेली व्यथा एका शेतकरी कुटूंबाची असल्यामुळे ती अगदी मनापासून आवडली आहे या मध्ये जे दाखवले ते अंत्यत या पिडीला गरजेच आहे म्हाणून ही ढेकळ ही शॉट फिल्म अत्यंत छान आहे अशिच छान छान आजून फिल्म करत राह खुप खुप शुभेछा स🌹🌹💐💐👍👌👌
Thank you
Thank you
Very nice... Attempt.... Congratulations and wish you all the best for next project... 😊
Thank you
खूप छान 🎉🎉
Thank you
👌👌👌👌👌
Thank you
👍👍👍👍💐💐💐💐
Thank You
👍👍
Thank You
🎉 nice movie
Thank you
❤ fantastic short 📽️
Thank you
शेतकरी 💪👑
Thank you
Very Nice
Thank You
NICE
Nice
खुप छान
Thank You
So beautiful and lovely short film
Give us a very good moral and tell us the importance of relationships and famers💗 well done and we'll brought up 🎊😊 can't wait to see
next all the very best 👍🏻
Thank you
Very nice Direction and script❤👌
Thank you
Best direction and acting
Thank you
Best
❤❤
Thank you
❤💋😍❤️🔥
Thank You