मराठी चित्रपट तुरा |Marathi move Tura 2021 Marati chitrapat 2021 | true love story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2021
- मराठी वेब चित्रपट तुरा A True Love Story
2021
Producer &Director
Mr. Kiran Gajare
Writer
Bhimraj gaikwad
Dop
Jaydip pardhe
Kiran pawar
------------------------------------------------
#marathichitrapat
#tura
#webcinema
#samarthfilmproduction
#lovestory
#newmove2021
#maratimove#love#maratimove2021
#मराठीचित्रपट #marathimove
#चित्रपट2021
#lovestory - บันเทิง
सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ..आमच्या संपूर्ण टीम वर भरपूर प्रेम करत आलात यापुढेही असेच प्रेम राहुध्या आम्ही नक्कीच आपल्या मनोरंजनासाठी नवनवीन भाग घेऊन येत राहू
वेब सिनेमा आवडला असेल तर आपल्या मित्रांना share करायला विसरू नका ...
Thank you..💐💐
Okkkkkkkkkkkkiioo9okkkkkkoi9o
Ok
Ok
Ok
Kharch khup chan aahe
नाईस
OK OK
या अगोदरच मी सागितलं होत की, ही कल्पना खूपच छान होती, कथा, पात्र,अभिनय,छायांकन आणि दिग्दर्शन खूपच छान आहे..... Excellent excellent..... All the best ❤️🙏
Vikram sir thank you
Satya paristhiti ahe ,,, aj pan kititari lok he jivan jagat ahet sir,,ani mi he khup javalun bagte 🙏🙏🙏🙏
Thank you
विषय मांडणी कथानक आणि अभिनयसंपन्नता जबरदस्तच ,..
अस्सल मातीतली कथे न्याय देणारे दिग्दर्शन व अभिनयातील जिवंतपणा
Thank you sir
धन्यवाद
लय भारी...
खूप छान आहे
लय ंभारी
Khup chhan
गोड साखरेची कडू कहाणी ❤️👍
Mast londhe sir
Lala mukadam
खूप छान जुने दिवस आठवतात असे बघितले की खरोखरच दादा काय दिवस होते ते पूढे खूप लिहावे वाटते पण खरोखरच शब्द काय लिहावे डोळे भरून येतात मी पुढे काय लिहावे हे आपणच जाणुन घ्यायचे आहे धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you समजू शकतो आम्ही
Number 1
Thank you
मराठी वेब चित्रपट तुरा खूप सुंदर चित्रपट आहे मी सुद्धा पाहिला आहे धन्यवाद संपूर्ण कलाकाराचा अभिनंदन
धन्यवाद निलेश दादा
अप्रतिम खूप सुंदर चित्रीकरण खूप छान सादरीकरण लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या अचानक खूप छान खूप छान तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤😍
Thank you
खूप Chan कथानक आहे
खुपच छान
सर्व टिमचे अभिनंदन
Lay zakkk mst
Bansode sir thank you
काळजाला हात घालणारी कथा वेब सिरीज मध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने नमूद करण्यात आलेले आहे🙏🙏🙏
Thank you
मस्त
सिने अभिनेते चंद्रकांत लोंढे त्यांच्या सहकलाकार टीमचं उत्कृष्ट चित्रपटाबद्दल हार्दिक अभिनंदन
धन्यवाद
@@bhimrajgaikwad205 भाग 2 कधी येणार
लवकरच...👌👍
सर्व कलाकार टीमच अभिनंदन
Thank you
आमचे वर्ग मित्र श्री भिमराज बबन गायकवाड आम्ही दोघांनीही माळेगाव खुर्द जि प शाळा येथे शिक्षण घेतले आहे आमचे मित्र भिमराज काहि नाहि काहि सारखीच धडपड चालू असत आज तो जीवनात काही ना काही करतोय याचाच सार्थ अभिमान आहे पुढिल वाटचालीस भिमराज हार्दिक शुभेच्छा 🙏
धन्यवाद निलेश भाऊ , तुमच्या सर्वांचे प्रेम आहे हे
आताचया पिडी ला हे कळणार नाही खुप छाण वाटले पाहून
Thank you
डोळ्यातून पाणी आल राव 😭😭😭😭
धन्यवाद
खुप छान स्टोरी पण खुप छान
Thank you
प्रेम वारी प्रोडक्शन निर्मित तुरा या वेब सिनेमा मधील राजीव वसंत वाडकर बारामती यांची आप्पा ची भूमिका ही हृदय स्पर्श करणारी असून ती ऊसतोड कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी सत्यकथा आहे आप्पा या भूमिकेतील राजीव वाडकर यांचा अभिनय हृदयस्पर्शी असून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐
Rahul sir thank you
खूप खूपच छान दादा एपीसोड बगताना मला लहापणाची आठवण आली. मी भूतकाळात गेलो. आपल्याला एपीसोड खुप आवडला. माझ्याकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.!!ं
Thank you
खूप छान पुडील भाग दाखवा
Thank you nakiich
खूप छान आहे 👌👌👌👌
मला लय आवडला ऐ पिसोड हा
आसच तुमच प्रेम तुमच्या टीम मध्यें राहुदे ....
Thank you
भावानं शेवटी 1नंबर केलं मला लय आवडलं
Khup Chan 👍
Mast
Bhimada 🌹
खुप सुदंर दिग्दर्शन किरण सरजी, उत्तम कॅमेरा,सुरेख एडिटींग, सर्व कलाकारांचे अभिनंदन, किरण सरजी तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
Adhahhlada
Dipak sir thank you
Bhimada khatarnak kam zal ahe. भन्नाट ❤️
Thank you
फारच छान, सुंदर सादरीकरण.
सहज सुंदर निर्मिती आहे . अभिनंदन .
Mast..kiran sir, bhimraj sir,jaydeep sir ,londhe sir ..and All acters nice👌👌🌺💐🌷🙏🙏
Thank you
मस्त . मला . माझ्या लाहनपणाची .आठवण आली .
जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.कोपीत राहणें ईष्टा पार्टी खेळने हे सर्व अनुभवलेले आहे.खुप दिवसांनी जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरच मन भरुन आले.या बद्दल तुम्हाला खूप खुप धन्यवाद.... राजाभाऊ ओहळ
Thank you Rajesh sir
Khup Chan ahe film mi pan khup garib ahe ya film mule garib mulanche vichar badltil ani ase pan samjen Ki kitihi garib asal tari konala tyache gene dene naste . lok apalach swarth bagat astat udarnarth mukadamachi bhumika ha seen jari asla tari he sarv real life made gadtay maj sarvana ekach sangan ahe paisa he sarvas nahi paishychya mage n palta manuski japa ani gor garibana madat Kara gbu all members
खूप छान विचार विष्णू जी
Thank you
मस्त छान सर मनाला भावल सर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
Dhamane sir thank you
Khup chhan . balpan aathavle sare .
Thank you
Kup chan clerity
Thank you
Kdkkkkkkkkkkkkkkkkkk sir✨✨...
Avi मस्त
अभिनय अप्रतिम सर्व टीम अभिनंदन 👍
Thank you Madam
खूपच छान आप्पा एक नंबर कॅरेक्टर (वाडकर)
विकी सर आभारी आहोत
Thank,s Vikky from Rajiv Vasant Wadkar Baramati.
Nice story
अप्रतिम... 🙏🙏🙏
हे खर आहे
Superb Movie Kiran Sir
Thank you sir
Tura👌👌🙏
Thank you
अतिशय सुंदर 👌✨❤️
खूप छान 💐👌
Shubham thank you
खुप सुदंर भिमराज सर
Thank you dipak sir
छान
Nice Acting all Tem
Thank you
धन्यवाद असेच प्रेम कायम असुदे
पाहुणे खुप छान वाटलं
Thank you
खूप छान
Salag web cinema madhye rupantar kelyamule khupach bhardast pana ala. Sanglyanich manapasun kam kele. Khupach chhan team jamale. 🙌
Kiran sir khup chan
वाडकर काका अप्रतिप काम प्रेक्षकानि आपल्या कलेची पावती दिली ..अशीच प्रगती करत रहा
@@technobhushan4789
Thank you
श्री स्वामी समर्थ
Kontya gavala shut kela ha episode khup Chan ahe. Very nice
बारामती
Nice dialogs bhimraj sir
Thanks dada
Thank you
Nice 👍
Thank you sir
Sunder story ahe...
Camera moving theva chan hoil angle thodese var khali hotat baki tr best ahe...
Ok
Gud job 👍👍👍👍
Nice
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you
खूपच सुंदर
Thank you
Super!
Thank you
जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम
Jay shri ram
🤩THANKS_ALL🤩
खुप छान 👍🏻
Ram sir thank you
खूप छान
Thank you sir
Very nice 👌👌keep it up...best of luck for new bright future 👍
Thank you...
👌🏻🙏🏻
पण छान ep होता
Thank you
Very very nice
Thank you
Sir maza kdh ek khane ahe tejr tume veb sherej vr takushkaal tr br hoen me swataha lekhn kelle ahe me ek kavi ahe bt ... reyal ahe khane pilz maze vennte ahe ke te tume pilz ghyave pilz🙏🙏
खूप छान,संभ्रम कायम आहे यातून सिद्द काय करायचं,स्पष्टता असावी
Thank you
खुपच छान जुने दीवस आठवले
Thanks
👍👍👍
Good job.... आम्ही पणं salyachya लग्नाचा जुगाड्ड मराठी वेब सिरीज बनवत आहे.... आम्हाला पणं suport करा
Ho nakkich
🙏🙏
Sukhdev sir thank you
😭😭😭👍👌
Thank you
👍🏻
👍👍👍🙏❤️
Thank you
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
Thank you
आमच्या बाबतीत असं खर घाडल आहे
😢
Dtp baherun banwun ghya promote nakki hoil👍
Thank you
Part 2
Ok
Very nice
Thank you
👍👌👌🙏💔💔
खुप सुंदर बनवल आहे पण थोड डॉयरेकशन कडे लक्ष आसावे दादा म्हणजे मी काय चुकल वगरे नाही बोलत मला जे काय थोड दिसले ते सांगतो 1 पलासटिक बॅग पाणया मधे टाकले लाडु खावुन ते टाकायला नाही पाहीजे 2 बायमी जेंवहा पाणी हॉंडा घेऊन येती मग तिला पायात काटा मोडतो तेवहा बायमी डोकयावरचा हांडा पाणी ने भरलेला ऐका हातान डोकयावरचा खाली घेते परंतु तोंडा जवल बराच वेल थांबते हांडा वाकडा करुन तरी पण हांडा मधुन पाणी नाही पडत व ते ऐका हातात हाडां आस थोड चालत पण तरी सुधा दादा तुम्ही खुप पुढे जायल मी काय आस चुका नाही सांगत दादा फकत येवडेच सांगतो की खुप छान बनवलात थोड बारकाई न लक्ष आसुदया धन्यवाद
Thank you for supporting
Eak no there class ahe
जुनेच भाग आहेत
जुन्या भागाचा movie तयार करून टाकला. अगोदर movi तयार करून टाकायचा ना मग
वेळ महत्त्वाचा लागतो
Thank you
नमस्कार
मी शिवराज सरनाईक
मी आपला चॅनल समर्थ फिल्म प्रोडक्शन चा नेहमी चा दर्शक आहे.
आपले सुंदरी वेबसेरीज आपले समर्थ प्रोडक्शन चे बहुतांश प्रोजेक्ट मी पाहिले. आपण करत असलेलं काम खुपच छान आहे. पण मी माझं निरीक्षण सांगत आहे.
आपल्या तुरा सोडून बहुतेक सर्व प्रोजेक्ट ला लाखांच्या आसपास रसिकप्रेशक लाभतात.
पण तुरा या वेबसिनेमाला एका महिन्यातपाच लाखांपेक्षा जास्त रसिकांनी पाहीले.
यामध्ये सर्वच कलाकार व तंत्रज्ञ यांनी अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. पण यामध्ये सर्वात जास्त अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कॅमेरामन व अभिनयामध्ये *मुकादम लाला* हि लोंढे सर यांनी अतिशय जीव ओतून केलेली भुमिका त्यांची देहबोली,ड्रेपरी, डायलॉग डिलीव्हरी खुपच अप्रतिम.
यामुळेच की काय तुरा प्रेक्षकांना भुरळ पाडतो.
लोंढे सर ज्या ज्या प्रोजेक्ट मध्ये काम करतात त्या त्या प्रोजेक्ट ला रसिकांची दाद मिळतेच.
पुढील प्रोजेक्ट मध्ये लोंढे सरांना पहाण्यास आम्ही आतुर आहोत.
अंधश्रद्धेचा भाग सोडा पण
लोंढे सर म्हणजे लकफॅक्टर.
आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवराज सरनाईक
पंढरपूर
तुमच्या कलाकराचं मनापासून अभिनंदन हा अपिसोड पाहिल्यानंतर सौंदर्याचं माणसं कशा पद्धतीनं जगतात ते समंजल
धन्यवाद
साखर कारखान कोणता आहे
Thank you
बारामती
माळेगाव
Londhe Daji 1 ch number
Thank you