Mazya lahanpani aamchyakade pan lat hoti maze kaka baba ani gadi manasa vihiritun pan kadhun shetachya chare astat tyat otayache ani mag te pani llakadi avjarane pudhe dhakalyacche khup maza asayachi aata fackt aathavan mi pan kokani aahe sawantwadi ❤❤😊nana super duper tyavelchi manasa kam karayche mhanun kiiti age zale tari utshahi astat mast 😊
खरोखरच लाट पाहून खूप आनंद झाला कारण खूप वर्षानी लाट पाहायला मिळाली. लाटीने पाणी काढायची मजा औरच होती. एकप्रकारचा व्यायाम होता तो.खूपच छान झीला,जूनं ते सोनं. हा व्हीडीओ दाखवल्या बद्दल तुझे मनापासून अभिनंदन.आज माझे वय ७३आहे मी १९७० साली लाटीची दांडी सोडून मुंबईला आलो. पण कांहीही म्हण हे कोकणी यंत्र पाहून बरे वाटले.
आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाचो वापर करताना दिसता.लाटेन पाणी काढूना ह्या आजकाल जवळपास लोकांनी बंद केल्यानी ,लाट,कोंळब्या,मेड,डोंब्या हे आता बघुक पण मिळत नाय विडिओ पासुन समाधान वाटलं मनःपूर्वक धन्यवाद...!
खूप छान, लहानपणी पाहिली होती मोट, त्यातून पाणी काढणे ही पण मेहनत आहे, आणि ती बनवणे तर खूपच जास्त मेहनतीच व हुशारीच काम आहे, सलाम आहे आपल्या ह्या अशा मालवणी इंजिनियर्स ना
Thank u, thank u, thank you babu. आज माझ्या पोर्ग्यांका सुद्धा मुद्दाम दोन दोन खेपो दाखवलंय. जुन्या काळातली मोटर. परतेक पार्टाच्या नावा सकट. Thank you, thank you, thank you . 👍👍👍
लाटेने पाणी काढणे म्हणजे थोडे रिक्स ची जबाबदारी,लाटेने पाणी काढण्याची परंपरा आता लोप पावली आहे.त्या लाटे ची जागा इलेट्रिक मशीन आणि राहट ला दोरी टाकून कळशी ने पाणी काढले जाते. बाबल्या तरुण असून त्याची फाटली.पण वयेस्कर नाना ने तीन मिनिटात लाटेने विहिरीतील पाणी काढले.
लाटीने पाणी काढणे ही पण एक मोठी कला आहे तुम्ही तिथे फक्त ताकदीचा वापर करु शकत नाही, ताकदीने 4/5 वेळेस पाणी काढू शकता पण डोक वापरलात तर अर्धा ते पाऊण तास न थकता पाणी काढू शकता.😂😂😂
लाटेचं काम एकदम चोख 🎉 पूर्वीची लोकं असं पाणी काढायचे 😮 विहिरीतून पाणी काढायचे असेल तर नाना सारखं चपळ माणूस हवा 😅😅 नाहीं तर गणपती बाप्पा मोरया 😂😂😂😂 आज मला समजले ओंकार व्हिडीओ मधी कसा काय दिसतो 😂😂 बीचाऱ्यचा मोबाईल बाबु चा ताब्यात आहे 😂😂 😂😂😂
Hi.... विनय मी चैतन्य देशपांडे चीं मैत्रीण... Colors ऑफ कोकण 👌 विडिओ खूपचं छान...👍 मला पण माझ्या गावची खूप आठवण आली... 😄😄वासो ओलो हा की पाय कापक लागले 😄 नांना रॉकिंग!!!!!👍
जुनी शेतीची उपकरणं आणि पारंपरिक पध्दीची शेती, त्यातील लाट, रहाट हे प्रकार पुढच्या पिढीला कळावेत आणि ह्या गोष्टी पुनर्जिवित व्हाव्या यासाठी हा त्याचा खटाटोप आहे, अन्यथा मशिन बसवणे त्याच्या फार दुरचे नाही.
Atishay mast vidio June te sone Aata lat kuthlaych gawat disat nahi Thoday diwsani lat aawaj karel Taychey je sangit aahe te eaikayla khoop bare water Asach dusara vidio banaw vai kartana pan rassi nako waparu aapalay aaju bajula ek wansapti aahe mazaymate bhendi boltat Tay pasun vai bandhayla dor Milto he aatachay navin pidhila mahit nahi jamle tar dakhv
छान 🎉😮
छान ,लाटीवर उडी मारूक फार मजा यायची .👍👍👍
जुना या सोना!
छान उपक्रम. धन्यवाद!
छान, माहीती मिळाली पहिल्यांदाच लाट पाहीली
Mast. Juni aathvan
Great share... Kuthlo gaon ani taluka ahe
नाना खुप भारी माणूस
वा फारच छान
कोतोजरावर बांधा कठडयाला कोळंबेआपटणारनाय
नानांना नमस्कार
आम्ही चिंदरचे।
कोळमाचांगलाआहे
Gavvalyanu ha krutrim motrpuphai shetkri mansacha.
Nana ek no. Kharach Nana hero aahet ❤ Nana na mazyakade namskar sanga..... Dev Tyanna asach health thevudet..... Nanacha swabhav nehami pratyekala sambhalun ghenyasarkha aahe
Khup chan
Nana always in swag 😎
अनुभव महत्त्वाचा आहे यासाठी
नाना नू भारीच काय ता केलास...
नविन पिढीन न घाबरता शिकान घ्येवा.
व्हिडिओचो उद्देश ग्रेट.
सुंदर व्हिडिओ
मस्त जुने आठवणी जागे झाले 🙏
Mazya lahanpani aamchyakade pan lat hoti maze kaka baba ani gadi manasa vihiritun pan kadhun shetachya chare astat tyat otayache ani mag te pani llakadi avjarane pudhe dhakalyacche khup maza asayachi aata fackt aathavan mi pan kokani aahe sawantwadi ❤❤😊nana super duper tyavelchi manasa kam karayche mhanun kiiti age zale tari utshahi astat mast 😊
Nana simply grttttt
नाना खरोखरच रिअल हिरो आहेत
Nana hero no 1
kolmbya kashapasun banavatata
खरोखरच लाट पाहून खूप आनंद झाला कारण खूप वर्षानी लाट पाहायला मिळाली. लाटीने पाणी काढायची मजा औरच होती. एकप्रकारचा व्यायाम होता तो.खूपच छान झीला,जूनं ते सोनं. हा व्हीडीओ दाखवल्या बद्दल तुझे मनापासून अभिनंदन.आज माझे वय ७३आहे मी १९७० साली लाटीची दांडी सोडून मुंबईला आलो. पण कांहीही म्हण हे कोकणी यंत्र पाहून बरे वाटले.
आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाचो वापर करताना दिसता.लाटेन पाणी काढूना ह्या आजकाल जवळपास लोकांनी बंद केल्यानी ,लाट,कोंळब्या,मेड,डोंब्या हे आता बघुक पण मिळत नाय
विडिओ पासुन समाधान वाटलं मनःपूर्वक धन्यवाद...!
लाट अर्धवट व risky बनवला आहे,,तो अजून improvised करायला हवा.
लाट लावयाचिकल्पणा छान आहे,,,
Ek number bhava khup chhan 💯💝👍👌
खूप छान, लहानपणी पाहिली होती मोट, त्यातून पाणी काढणे ही पण मेहनत आहे, आणि ती बनवणे तर खूपच जास्त मेहनतीच व हुशारीच काम आहे, सलाम आहे आपल्या ह्या अशा मालवणी इंजिनियर्स ना
Bailacha rahat banav naa bhava
खूप वर्षांनी कोळंब्यान लाटीचा पाणी काढतांना बघलंय
ही लाट खयच्या गावात घातल्यानी
खुप छान रे....वेगळाच प्रकार बघायला मिळाला.
Khup Varsha nantar Baghto aahe . Mazya lahanpaani maze aajoba kadhayache shetila
नाना खरोखरच खूप ग्रेट आहेत 🙏🙏❤️
खरच खूप छान आम्हीं लहान होतो तेव्हा या लाटेच्या पाण्याने पाणी kadhyacho आणि भाजिंपण शिपयचो
नानांचा काम म्हणजे नाद खुळा गणपती पुळा. नाना आणि पवार. 👌👌MH07देवगड.
ह्या व्हिडिओ चे हीरो नाना 🎉 बाबू चा खूप छान प्रयत्न 👍
1 number kam. Light bill saving ani main mhanje ajkal jym la janaryana he bhari kam. Tabyet ekdam bhari.
नाना सारखा तरुण ❤❤❤❤❤
अरे अगदी अश्याच व्हिडिओ ची आम्ही वाट बघतो.. keep it up boys..
Nana great aahet Tarunana lajvtil khupch chaan nana 👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
Kharch Nana hero aahet mast video
मुकेश फक्त बोल बच्चन आसा, वायफळ बडबड नाना वयस्कर आहेत पण कुठल्याही कामात माघार घेत नाही.
माझे पुरविचे दिवस आठवले खुप खुप धन्यवाद
Nana de great👍👍🙏🙏
Thank u, thank u, thank you babu.
आज माझ्या पोर्ग्यांका सुद्धा मुद्दाम दोन दोन खेपो दाखवलंय. जुन्या काळातली मोटर.
परतेक पार्टाच्या नावा सकट.
Thank you, thank you, thank you .
👍👍👍
लाट नाही रे. रहाट म्हणतात त्याला.
June divas parat ale. Bare vatale
सुंदर माहिती दिली 👌नाना 1नंबर❤❤❤❤❤
Nana is great 👍 👌🏼 ❤❤🎉
वायच मोठे निदान 20 मिंटाचे विडवो तरी टाक..
बगित रवा सारके वाटतत.👌👌👌
खुप छान बनवली लाट
आमच्या गावी विहीरी ला होती
खुप सुंदर वाटल पाहून
जुने दिवस आठवले
शेती विषयी मुकेश भाऊ ची ओढ पाहून खूप बरे वाटले.. आज काल शेती नको कोणाला😮
👌👌बाबल्या लय भारी. हल्लीच्या पोरांका लाट म्हणजे काय ह्या दाखवून दिलस. 👌👌MH07 devgad.
आमच्या कडे याला कोळंब्या ने पाणी काढणे बोलतात आम्ही सहज काढतो
लाटेने पाणी काढणे म्हणजे थोडे रिक्स ची जबाबदारी,लाटेने पाणी काढण्याची परंपरा आता लोप पावली आहे.त्या लाटे ची जागा इलेट्रिक मशीन आणि राहट ला दोरी टाकून कळशी ने पाणी काढले जाते. बाबल्या तरुण असून त्याची फाटली.पण वयेस्कर नाना ने तीन मिनिटात लाटेने विहिरीतील पाणी काढले.
लाटीने पाणी काढणे ही पण एक मोठी कला आहे तुम्ही तिथे फक्त ताकदीचा वापर करु शकत नाही, ताकदीने 4/5 वेळेस पाणी काढू शकता पण डोक वापरलात तर अर्धा ते पाऊण तास न थकता पाणी काढू शकता.😂😂😂
एक नंबर जुने ते सोने
आज अशा टेक्निक ची गरज आहे. शेतकर्याला विजेवर विसंबून नको रहायला . तसेच ही कला हातात असणाऱ्यांना सुद्धा काम मिळेल .
हि टेक्निक जुनीच आहेआपल्या पूर्वजांचा शोध आणी इतिहास
खरोखर जुने दिवस आठवले.आम्ही पण या लाटेने पाणी गुरांसाठी व अंघोळी साठी काढायचो बघून चां वाटलं. बाबू मोठी माणसं काम करताना तू वायफळ बोलू नको😂
Good. Daubi
नाना expert
नाना ना मानल पाहीजे ह्या वयात विहीरीच्या मध्ये उभे राहतात आणिमुकेश तुझी शेतीची ओढ छान वाटली लाटे बद्दलची माहीती मुकेश मुळे समजली
नाना फक्त काम करतात बाकी सर्व तरुण लोक बघतात ky kartat ते
लाटेचं काम एकदम चोख 🎉 पूर्वीची लोकं असं पाणी काढायचे 😮 विहिरीतून पाणी काढायचे असेल तर नाना सारखं चपळ माणूस हवा 😅😅 नाहीं तर गणपती बाप्पा मोरया 😂😂😂😂 आज मला समजले ओंकार व्हिडीओ मधी कसा काय दिसतो 😂😂 बीचाऱ्यचा मोबाईल बाबु चा ताब्यात आहे 😂😂 😂😂😂
खुप सुंदर दादा ❤❤❤❤
आणि खाली मारलेला हा नेम 🤣🤣🤣🤣
हसून हसून मेलो
Nana mast
Navin pahayla milal. Dhanyawaad
मस्त
Koknat purvich sukh paratu de re deva
Ekdam laybhari ❤
Nice video
आम्ही लहान असताना आम्ही सगळे भावंडे मामाकडे मल्यात रेडकयांची मोट ओडायचो जुन्या आठवणी जाग्या झाल्या
माझ्या मामाच्या गावी नदीवरती तेचि लाट होती
🎉🎉
दिइंजिनियर्स of naringe good idea.All in one Nana hai toh Mumkin hai.
👌🙏🌹
लैय भारी भावा जू न ते सोन.
अरे कोतो सांगचो रवलो ।
खुपच छान शेतीतंत्र आजकाल सगळे ईलेक्ट्रीसिटीवर अवलंबून असते
Hi.... विनय
मी चैतन्य देशपांडे चीं मैत्रीण...
Colors ऑफ कोकण 👌
विडिओ खूपचं छान...👍
मला पण माझ्या गावची खूप आठवण आली...
😄😄वासो ओलो हा की
पाय कापक लागले 😄
नांना रॉकिंग!!!!!👍
विनू होया होता
नानांच्या कामाचा अनुभव दांडगा
राजू (रशी) ने पाणी काडतात ती वाली लाट पण बांधा
आमच्याकडे दोन हत कोळंबी विकुची हत पाहिजे का..
Kitila denar 1?
आता कोण लाटेने पाणी काढत नाही पंप लावून पाणी काढतात.
बाबल्या एवढी खटाटोप करण्यापेक्षा भावा मशीन बसव
जुनी शेतीची उपकरणं आणि पारंपरिक पध्दीची शेती, त्यातील लाट, रहाट हे प्रकार पुढच्या पिढीला कळावेत आणि ह्या गोष्टी पुनर्जिवित व्हाव्या यासाठी हा त्याचा खटाटोप आहे, अन्यथा मशिन बसवणे त्याच्या फार दुरचे नाही.
Atishay mast vidio
June te sone
Aata lat kuthlaych gawat disat nahi
Thoday diwsani lat aawaj karel Taychey je sangit aahe te eaikayla khoop bare water
Asach dusara vidio banaw vai kartana pan rassi nako waparu aapalay aaju bajula ek wansapti aahe mazaymate bhendi boltat Tay pasun vai bandhayla dor Milto he aatachay navin pidhila mahit nahi jamle tar dakhv
सुंदर माहिती
Babalo kahi kamachi nahi fath bolbachan
Babalya madhe Kay dam nay nanach bhari manus ha