पुनम ताई कर्तव्य निष्ठ आहे, म्हणुन तिला भाताक तांदुळ (भातात तांदुळ) घालणे हे सगळ्या पेक्षा महत्त्वा चे वाटले, कारण तिथे लोक जेवणाचे खोळंबतील. अभिमान वाटतो बाय तुझा.
फारच छान. विनुने पुनम फ्रिजची गिफ्ट दिली. फारच आंनद वाटला. तिच्या मनातील हावभाव, निरागसता, निस्वार्थभाव सर्व काही सांगुन जातात. पुष्पा पण म्हणत होता. मी पाटाक कपडे धुऊक जावचय नाय. नबंर लावचे लागतत. असेच सर्व जण एकत्र राहा. चांगले विडिओ आम्हाला बघायला मिळतील. हसत रहा मजेत रहा. कोकण आपलाच आसा.
खूप छान गिफ्ट दिले विनू दादा मागच्या टायमाला पण बाबल्यालाा गिफ्ट दिलेलं खरंच तू एकदम ग्रेट आहेस देवा याला काही कमी पडू देऊ नकोस देवा याचं भलं कर देवा याचं कल्याणकर देवा याचा संसार सुखाचा कर अन्नदाता सुखी भव आणि पूनम ताईचचे अभिनंदन
छान भेट दिली आवडली तिच्या चेहर्यावर आनंद बघण्या सारखा होता चिडलेली काही तिच महत्त्वाच काम होत ते बाजूला ठेऊन आली होती पण तु दिलेली एवढी मोठी भेट वस्तू ती पण फ्रिज आवडली तुझ गुपित
Tila ya kashatch interest nasato… fridge gharay yevo na yevo.. mhanun.. ani tasahi evdhya ratri ti bolaun pan yenar navhati poonam bajuchyach gharat asalyamule tila bolaval
विनु, वर्षा, बाबू, पुनग्या, पुष्पा, नंदन, नाना, अाई बाबा अशेच हसत खेळत राहा. एकमेकाला मदत करत राहा. देव तुम्हांला काहीही कमी पडू देणार नाही. ❤❤
विनू तू पूनग्याला दिलेले सरप्राईज खुप छान आहे असेच एकमेकांना सांभाळून घ्या तु चुलत भाऊ असून खुपच जीव लावतोय हे बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आले 👌👌👌👍👍👍👍
पुनम ताई कर्तव्य निष्ठ आहे, म्हणुन तिला भाताक तांदुळ (भातात तांदुळ) घालणे हे सगळ्या पेक्षा महत्त्वा चे वाटले, कारण तिथे लोक जेवणाचे खोळंबतील.
अभिमान वाटतो बाय तुझा.
असेच आंनदी रहा 👍बहीण.. भावांमधील प्रेम.. निरागसता अशीच राहु दे 👍पुनमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन खुप छान वाटले... व्हीडिओ भारी 👌👌
vinu tu kharach great ahes hats off tula kharch tuja sarkha bhau dev saglya bahinila devo... 👏🙌
विनु भाऊ तुम्ही सर्व भावंडे खुप चांगली आणि प्रेमळ आहात असेच कायम एकत्र राहा श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ🙏
फारच छान. विनुने पुनम फ्रिजची गिफ्ट दिली. फारच आंनद वाटला. तिच्या मनातील हावभाव, निरागसता, निस्वार्थभाव सर्व काही सांगुन जातात. पुष्पा पण म्हणत होता. मी पाटाक कपडे धुऊक जावचय नाय. नबंर लावचे लागतत. असेच सर्व जण एकत्र राहा. चांगले विडिओ आम्हाला बघायला मिळतील. हसत रहा मजेत रहा. कोकण आपलाच आसा.
भारी सरप्राईज दिला विनू आणी बाबल्यानं पूनम ताई ला व्हिडिओ एक नंबर
Kitti chaan bhau aahet Vinu ani bablo. God bless you both. Rarely do we find such brothers these days . Vinu ani bablo❤
खप छान विनूभाय .... तुने गिफ्ट दिलेस आणि पुनम ताई च्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला खूप बरं वाटलं
Superb vinubhai ..... 👍
Vinu khup chan gift dil. Punam chya chehryavarcha aandad pahun khup bhari vatal.
😊😊👍👍
गैरवची पिशवी छान आहे गैरव सारखी नदंनला वाढदिवसाच्या शुभेच्छा
फारच सुंदर घरगुती वातावरण.
भाताक तांदूळ घालणे म्हणजे आधी आधन ठेवून पाणी गरम करून त्यात भात करण्या साठी तांदूळ घालून शिजवायचे.
Congratulations🎉🎉🎉🎉
Nice gift from Vinu and Mukesh.its really very help ful to poonam Tai.
खूप सुंदर surprise❤❤
छानच
भरभक्कम भाऊ पाठीशी आहेत, पुनमची मजा आहे बाॅ!!!
विनू दादा पुनम ताईला गिफ्ट छान दिला.आणि सप्राईज देताना खूप मज्जा आली.जी धमाल होती ती बघायला खूप मज्जा आली.बाय ही कोणाची मुलगी आहे.
पुनम ताई आणि पुष्पा ताई ह्या तुझ्या सख्खा बहिणी आहेत
Kiti sweet bolali Pungya "Thank you "
खूपच सुंदर सरप्राइज असेच नेहमी सर्व आनंदी रहा.👌👌👍👍🌹🌹✨✨
खूप छान गिफ्ट दिले विनू दादा मागच्या टायमाला पण बाबल्यालाा गिफ्ट दिलेलं खरंच तू एकदम ग्रेट आहेस देवा याला काही कमी पडू देऊ नकोस देवा याचं भलं कर देवा याचं कल्याणकर देवा याचा संसार सुखाचा कर अन्नदाता सुखी भव आणि पूनम ताईचचे अभिनंदन
Well-done vinu mast asech happy thev sarvana
🙏🙏👍👍
Tumche sagle video khup mast ahet
व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आलं 😔 खूप छान surprise ♥️♥️♥️पूनम ताई खूप खूप शुभेच्छा ♥️♥️🌾🌴 WE LOVE KOKAN ♥️🌴🌾
खुप छान विनु भाऊ , अशीच मदत एकमेकांना करा .फारच छान आहेस तु विनु.
खुपच छान आजचा video.
Khup cchan gift dila vinu
छान भेट दिली आवडली तिच्या चेहर्यावर आनंद बघण्या सारखा होता चिडलेली काही तिच महत्त्वाच काम होत ते बाजूला ठेऊन आली होती पण तु दिलेली एवढी मोठी भेट वस्तू ती पण फ्रिज आवडली तुझ गुपित
Vinu bhau chan surprise dile bhari ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Khup chaan surprised gift
Nice vlog 👍😊 and Punam tai che surprise gift to her brother's sunder and chan to good 🎉🙏 happy day to all family members 👍👍
mast. survatila mast rangavalat tila sangtana. mast gift🎉🎉
Good one
खूप छान दादा 💐✨
खूप छान सरप्राईज
Poonam Tai pan khup mast ahe
पूनम पुष्पा तुम्ही दोघी खुप भाग्यवान आहात vinu da आनि बाबू सारखे भाऊ मिळाले
छान खूप pragathi kara👌🌹🙏
Surprise khup mast aahe vinu
पुनम ताई अभिनंदन
Pushpa Tai khup mast ahe khup
छान 👌👌👌
Very professional thankyou, form Poonam tai😊😊😊😊
खुप छान 👌👌
मजा आजी
Very nice
Nice vlog dada
He khar bhava,- bahinich Prem. Vinu tu great bhau aahes. Poonam taichya dolyat bhava vishaiche Prem aanandashrune spashta disale.
🙏🙏
विनु ने छान surprise दिल
Nice vlog
भारी 😊
Aamka puro fridge baghu cho ha
👌
पुनमला छान सरप्रायज दिलस विनु मस्त
Khup chan… congratulations pungya tai pn surprise ka dile tyavar pn video banav
Good surprise, Nandan deserves a 🍫, if he knew and kept it secret
Greatly 🎉🎉
Nice video
Vinu tu chan surprise diles.
😊😊👍👍
👌👌👍👍
खूप छान
Shevatchi music ch nav sang dada
खुपच छान ❤❤❤❤❤❤❤❤
Congratulations
Gift mast
पुनम ताई ला शुभेच्छा
Pushpa taila pn dya surprise gift😊
👌👌
नवीन फ्रीज घ्या शुभेच्छा पूनम 💐
👍
खूप छान गिफ्ट
Mast ch ✨
Vinu खूप छान गिफ्ट
Poonam tai ani pushpa tai ekach ghari rhatat na ..mag tumhi poonam chya ghari vagare asa ka bolta..nakki kay te kalat nahi
😊😍👌🏻👌🏻👍🏻✋🏻
फ्रिज देउन चांगल काम केलस पन पूनम पुष्पा ला सरप्राइस अस म्हटल असतस तर अजुन बर वाटल असत. बाकी वीडियो नेहमी प्रमाणे मस्त
आता तांदूळ म्हणजे काय
Hii
Vinu tuze baba aani babuche baba sakhe bhau aahet ka
Hoy
तुम्हका बघुन हुरूप येता अशीच हसत रवाह
भातात तांदुळ..... 😂😂😂😂😂😂😂😂😂
Vinu bablyacha kon aahe? Pushpa aani Pungyachi kon aahe?
Poonam kon lagte tumchi?sorry new subscriber aslya mule prashna....from London
Sarv bhavande aahet… adhiche videos baghitalat ko sarv kalel
@@ColoursofKonkan jasa vel milel tase nakki baghu aadhiche videos pan aata kahi link lagat nahi navin videos pahatana mhanun vicharle
विनू एवढ्या अंधारात ब्लॉग बनवतोस खूप अस्पष्ट दिसत
Punam lach ka bolvle pushpa la ka nahi bolvle this is not good
Tila ya kashatch interest nasato… fridge gharay yevo na yevo.. mhanun.. ani tasahi evdhya ratri ti bolaun pan yenar navhati poonam bajuchyach gharat asalyamule tila bolaval
@@ColoursofKonkan pushpa la 10 maxi aanun de ti khup happy hoil tila saree nhi aavdt 3 video ti boli ahi saree kya detat maxi dya
👍
Congratulations
Nice video
Nice video