कापसाला जास्तीत जास्त पाते आणि बोंडे लागण्यासाठी फक्त 5-6 रुपये प्रति पंप खर्च करा!!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @englishwithb.b.jadhao5285
    @englishwithb.b.jadhao5285 23 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याच्या प्रश्नांचे उत्तर द्या..
    कारण काहीतरी समधान होईल यासाठी आशेने प्रश्न विचारता..
    गर्व आणि अखड सोडा अन्यथा video बनऊ नका.🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  22 วันที่ผ่านมา

      नक्की पण देतोय उत्तर

  • @asaramkure997
    @asaramkure997 26 วันที่ผ่านมา

    तुमचे कापसाचे बीयाने कोणते आहे खुप दाट वाटत आहे आणि पाते,फुलेही भरपूर दिसत आहेत.आता अतिपावसामुळे पातेगळ झाली आहेपण परत पाते लागण्यासाठी काय करावे?

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  26 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ पहा

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 22 วันที่ผ่านมา

    शेंडे खोडले तर चालतील का