ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही नेहमी नवनवीन पदार्थ बनवत असतात तेही बाहेरच्या पदार्थापेक्षा रूचकर आणि पोष्टिक असे असतात प्रतेक ञ्रतु मधील पदार्थ दाखवतात तुमचे खुप अाभार
तुम्ही अन हुळग्याचं माडग बनवलं,आईच्या हातच्या माडग खाल्याची आठवण झाली छोट्या छोट्या पारंपरिक रेसिपी आठवणीत ठेऊन बनवता ह्या गोष्टीच विशेष वाटलं मला वाटत तुम्ही ग्रामीण भागात वाढलेल्या असाव्यात.. खूप छान विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करून दिल्लीत, आज आम्ही पण आमच्या घरी माडग करून खाणार👍
मी नेहमी बनवते ही रेसिपी खूप छान लागत लोकडाऊन मध्ये तर नेहमी घेत होतो कारण खूप हेल्दी आहे सुप बनवून छान चहा ऐवजी सकाळी व संध्याकाळी गरम गरम पिताना खूप छान लागत अजूनही करतो आम्ही आठवड्यात ३ ते ४
छान रेसिपी. मी मोडावून, शिजवून घेतलेल्या हुलग्याचे वरचे पाणी किंवा कट वापरुन कढण करते. त्या पाण्यात ठेचलेला लसूण, मिरची, कोथिंबीर, आमसूलच्या पाकळ्या, मीठ आणि जिरेपूड घालून उकळून घेते आणि प्यायला द्यायच्या आधी थोडं नारळाचं दूध घालते. असेच कढण हिरव्या मुगाचे पण करतात.
Khup Chan Madhura tai. Maze nav Dr. Varsha. Mala gharat cooking la khup Kami vel melto tari pan me Tumchya maximum receipies try karte. Tumchya saglya recepies apratim astat. Me nehami try karte. Rava cake try kela. Ani hulgya chya ayvaji me mug vaparle khup yummy 😋. Tai ak request ahe. Only cauliflower soup recipe dkhavta ka pls.
ताई आमच्या कोकणातली रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. आम्ही आजारी माणसाला तांदूळ च्या पिजेत देतो.खूप माणसांना उलगे /कुलीध काय आहे माहित नाही.आज तुमच्या मुळे माहित होईल.🙏
नमस्ते मधुरा ताई तुझ्या रेसिपीस खूप खूप भारी असतात...... तुझे विडोओस बघून थोडी प्रेरणा घेऊन मी माझं कुकिंग च चॅनेल ओपन केल आणि दीड महिन्यात criteria ही पूर्ण केला परंतु monitization करताना मला प्रॉब्लेम येत आहे मला काही हेल्प करू शकशील काय ताई तुझी कुठली technical टीम अथवा काही असेल तर plz हेल्प me
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग पैष्टिक हुलग्याचेसुप अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌 अफलातून लयभारी रेसिपी रंग सुंदर लाजवाब जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास यम्मी यम्मी टेस्टी
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुम्ही नेहमी नवनवीन पदार्थ बनवत असतात तेही बाहेरच्या पदार्थापेक्षा रूचकर आणि पोष्टिक असे असतात प्रतेक ञ्रतु मधील पदार्थ दाखवतात तुमचे खुप अाभार
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌 साधारण कुळीथ पिठले .पिठल्या पेक्षा थोडे पातळ. 👌👌👍
मला पारंपारिक पद्धतीने केलेल्या रेसिपी च खूपच आवडतात आणि मी करते खूपच हुलल्याचे कढन खूपच आवडले🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुम्ही अन हुळग्याचं माडग बनवलं,आईच्या हातच्या माडग खाल्याची आठवण झाली
छोट्या छोट्या पारंपरिक रेसिपी आठवणीत ठेऊन बनवता ह्या गोष्टीच विशेष वाटलं
मला वाटत तुम्ही ग्रामीण भागात वाढलेल्या असाव्यात..
खूप छान विस्मृतीत गेलेल्या पदार्थांची आठवण करून दिल्लीत, आज आम्ही पण आमच्या घरी माडग करून खाणार👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अरे व्वा मस्तच आहे गावरान हुलगयाच माडग मी नेहमी बनवते खूप छान सात्त्विक आहार आहे
धन्यवाद 😊😊
छानच मी नेहमी कुळथाचं पिठलं करते भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते विशेषत पावसाळय़ात आणि थंडीत करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आतापर्यंतची सगळ्यात आवडलेली रेसिपी
मनापासून आभार..
👌 मी नक्की करेन मी हुलगे बघितलेच नाहीत पण बाजारातून आणून नक्की करेन आमच्या सासर्याना असे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात thank u didi
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मालवणी लोकांचे अतिशय आवडते खाद्य, याला कुळथाची पीठी म्हणतात , भाकरी, भाताबरोबर खातात सोबत तोंडी लावायला सुका निखाऱ्यावर भाजलेला बांगडा 😋
😊😊
नावा प्रमाणेच गोड आहेस तू आणी तूझ्या रेसिपीज पण छानच असतात अफलातून आजची रेसीपी पण लईच भारीच
धन्यवाद 😊😊
ताई अप्रतिम अतिशय सुंदर असे हुलग्याचे कढण. मला फारच आवडले . मस्तच. रेसिपी साठी धन्यवाद ताई.
खूप छान रेसिपी आहे बनवून बघते 👌👌धन्यवाद मधुरा ताई
खूप चविष्ट पदार्थ आहे महाराष्ट्रीयन सूप. Thanks Dr madhura mam...
धन्यवाद 😊😊
मी नेहमी बनवते ही रेसिपी
खूप छान लागत लोकडाऊन मध्ये तर नेहमी घेत होतो कारण खूप हेल्दी आहे सुप बनवून छान चहा ऐवजी सकाळी व संध्याकाळी गरम गरम पिताना खूप छान लागत अजूनही करतो आम्ही आठवड्यात ३ ते ४
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
फारच छान.याला आम्ही कुळीथ पिठले म्हणंतो.फक्त तुम्ही केलेले थोडे पातळ होते.भाकरी बरोबर खूपच छान लागते.👌👌👍😋❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ho aamhi yala pithi mhanto Bhakari kivha garam bhata sobat aamchyakade kokanat khatat aamcha paramparik padarth aahe ..ghayichy Kalat patkan tayar honara padarth.
आम्हीपण पिठलं म्हणतो
अगदी बरोबर, कोकणी माणसास आणि kay व्हया ,kutlthachi piti, भात ani suko bangdo 😜
एक वर्षाच्या मुलासाठी हे कसे खायला द्यावे tyacha video banva ki
आजोबा व.आजी नेआमहला नेहमीच या रेशिपी चे महत्व सांगितले आहे ,…,🙏💐🙏👌👌👌
अरे वा... छानच...
छान रेसिपी. मी मोडावून, शिजवून घेतलेल्या हुलग्याचे वरचे पाणी किंवा कट वापरुन कढण करते. त्या पाण्यात ठेचलेला लसूण, मिरची, कोथिंबीर, आमसूलच्या पाकळ्या, मीठ आणि जिरेपूड घालून उकळून घेते आणि प्यायला द्यायच्या आधी थोडं नारळाचं दूध घालते. असेच कढण हिरव्या मुगाचे पण करतात.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
मधुराताई तुझी रेसिपी खूप छान असते मला खूप आवडते 😋
रेसिपी मस्त....छोटुसं जातं त्याहून मस्त
धन्यवाद 😊😊
याचे थालीपीठ पण खूप च छान होतात मी करते थालीपीठ पण कढी माहित नाही आता नक्की करून बघेन मी 🙏🙏🌹🌹
तुझ्या रेसिपी आवडतातच. पण तुझे बोलणे व आवाज पण खुपच सुंदर आहे.
धन्यवाद 😊😊
Mi hya kuliht soup chya shodhat hote, thanku madhura tai, love your receipies
करून बघा 😊😊
Khup chhan madhura mam yaat thod taak taklyas ajun chhan lagel serve kartana
Tai tumchya mule junya respe mahiti hotat thanks tai
मनापासून आभार..
कोकणात याला पिठले म्हणतात..पण थोडेसे घट्ट करतात.आणि कोकम टाकतात. खूप मस्त.👌👌
😊😊
Aaj kal he padarth halu lahu visrle jat aahet tumhi hi recipe karun junya divsachi aathvan karun dili thanks aajji karaychi purvi aase padarth
धन्यवाद मधुर मधुरा ❤️👌🙏
खुप छान कुळथाचे कळण झाले ❤❤🎉
धन्यवाद 😊😊
अतिशय चविष्ट लागतं,,
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aamhi yache shengole krto khup chan lagtat n tyache sup hi bhari
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त हूलगाचे कडण खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
थँक्यू आमची मालवणी पौष्टिक receipe शेअर केल्याबद्दल 😍
Mastch aahe,aaji mazi aasech banvaychi.dhanywad tai.👌👍
अरे वा... छानच...
आमच्याकडे याला कुळीथ चा झुणका बोलतात ताई..😊 आम्ही पण थंडीमध्ये पितो... असेच छान पौष्टिक रेसेपी शेअर करत रहा... धन्यवाद 🙏
😊😊
Madhura taimast recipi ahe baghunach tondala pani sutal.👌👌 😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
आमच्याकडे sprouted हुलगा आहे. करून पाहीन आज.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मनापासून आभार. हा पौष्टिक पदार्थ शिकवलं, या बद्दल.
धन्यवाद 😊😊
Hulgyachi shenguli dakhavana please tumchya recipe khup chan astat mi nehami banavate
Amhi yach kulith pitha che shengule banvto .. must try .. khup mast hotat
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
खुब छान तुमची रशीपी मस्त आहे
धन्यवाद 😊😊
Khrrch asha parmparik Recipes Gulacha Sanja Dadpe Pohe Thalipeeth Sath pith ladoo Mulga Madge na Theva pudchya pithine jpla pahije recipe mastch Sardi gayab 😊😊🙏🏼🙏🏼👌👌
धन्यवाद 😊😊
मधूरा ताई तुझ्या रेसिपी छान मस्त असतात.love you tai ❤️❤️❤️❤️🥰🥰🌹🍫💐
धन्यवाद 😊😊
Kulachi pithi bolto aamhi ,khup chhan
Madhura Tai, khup khup chhan, mast,apratim. Tai, at last u have made my favourite recipe. I had suggested u many many years ago. Thank u.
Khupach chhan recipe madhura.
Mazya sasubai bar nasel tar he gul ghalun pitat. Karnataka madhe yala Hurali Sankati as mhanatat.
Khup Chan Madhura tai. Maze nav Dr. Varsha. Mala gharat cooking la khup Kami vel melto tari pan me Tumchya maximum receipies try karte. Tumchya saglya recepies apratim astat. Me nehami try karte. Rava cake try kela. Ani hulgya chya ayvaji me mug vaparle khup yummy 😋.
Tai ak request ahe. Only cauliflower soup recipe dkhavta ka pls.
खुप छान रेसिपी ताई मी ऑर्डर केलेले मसाले आज मला भेटले धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastach 👌👍Mi pithal banavte. Ase karun baghen.👌👌
Mast 👌 Kay bat he khup chan 👌 nice texture nice colour ekdm bhari mast disatay khupch sundar 👌 mouthwatering 😋 nice maza ghasa bsla ahe mla mla recipe Cha upchar sanga please🙂
धन्यवाद 😊😊
Kokanatli receipe ahe he," kulith pithi" mhnantat aamchyakde, @Sawantwadi.
😊😊
Kupch mast recipe
Namaskar
धन्यवाद 😊😊
Sundar ani paustik receipe ,pitala mahiti hoate ,thank you very much tai 🙏🙏 ___Mrs smita patki
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mast..ata paryant me hulge shijwun karat hote pan dis is quick n easy n useful for batchelors also
करून पहा 😊
खूब छान आहे रेसिपी....🎈🌿🌿🎈
खुप छान
Tumchya kruti khup chan astat .fakt ek Atyant vinamr vinanti aahe tumhi kapal mokal thevu Naka. 🙏
Wow didi recipe ekdam easy ahe 👌😘☺
धन्यवाद 😊😊
छान, मस्त 👌👌👍👍👏👏😊♥️
धन्यवाद 😊😊
Khoop chhan. 👍🙏
धन्यवाद 😊😊
Mst gramagaram... Tondala pani sutl mi nkki bnven
Hulga aata sheggoli 👌👌🙏🙏
छान झाले... मस्तच!
धन्यवाद 😊😊
Mustch mala khupch aavdte
Khup sundar recipe 👌me nakki karanar
Aaaaji kartyena he nehmi mast
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanku for sharing such traditional recipes ❤️.....I just love these 🥰
Thank you so much 😊
ताई आमच्या कोकणातली रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद. आम्ही आजारी माणसाला तांदूळ च्या पिजेत देतो.खूप माणसांना उलगे /कुलीध काय आहे माहित नाही.आज तुमच्या मुळे माहित होईल.🙏
😊😊
Wajid ali shah chicken/mutton/fish/prawns/turkey/eggs/veg/paneer/tofu and sri lankan rice .
खूपचं छान.धन्यवाद.
करून बघा 😊😊
खूप च छान..
Khup healthy recipe ahe mam.....as well as testy...
धन्यवाद 😊😊
OMG it's effortless and nutritious recipe. And 😋 yummy too. Stay blessed 🙌 dear I just wait for your new recipes.
Thanks a lot 😊
I was in search of this recipe only Thank u very much Maduraji
Welcome!!
मधुरा ताई तुझ्या रेसिपी खुप छान
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटले
Khup ch chan.
ह्याला कोकणात कुळथाचं पिठलं म्हणतात. त्यात तिखट घालायचे म्हणजे जास्त छान चविष्ट लागतं. फोडणीला कांदा घालवतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
नमस्ते मधुरा ताई
तुझ्या रेसिपीस खूप खूप भारी असतात...... तुझे विडोओस बघून थोडी प्रेरणा घेऊन मी माझं कुकिंग च चॅनेल ओपन केल आणि दीड महिन्यात criteria ही पूर्ण केला परंतु monitization करताना मला प्रॉब्लेम येत आहे मला काही हेल्प करू शकशील काय ताई तुझी कुठली technical टीम अथवा काही असेल तर plz हेल्प me
Thanks madura Tai really I wet this recipe and you can show I can try this
Khup mast recipe 👌 👍
धन्यवाद 😊😊
Khup Chaan recipe tai
Khupch chan😊😅
Very nice 👍 असच नाचणीचे पीठापासुनही नाचणीचे कढन बनवता येते का ?
Mast healthy recipe
धन्यवाद 😊😊
खुप छान जुनी आठवण झाली,,,
मस्त खूप छान 👌🏿👌👌👌👌
खूप छान
मस्तच 👌👌ताई एकदा मुगाचे सुकुरुंड बनवुन दाखवा 🙏🙏
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Wow nice mast tai , love our traditional recipe thank you
धन्यवाद 😊😊
Nice receipe nakki karel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई हूलग्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरु शकतो का?
नाही
Wow! I will try. Nice.
Hope you enjoy!!
Mast. Delicious. Thank you.
Most welcome 😊
Nice recipe 👌👌👌👍🏻❤️ tai ❤️
Thanks....
Khup chhan tai mi naki Karen mal khup avdhate like it dear tai
Very Nice 🙏🌹🌸🌷🌼🌷🌸🌹🙏
Kya baat hai wah 👌
धन्यवाद 😊😊
Khupach mast👌👌👌
Mam is it also called as horse gram
Mast tai