मधुरा ताई मी आज तुमच्या पद्धतीने गूळ पापडी करून पाहिली. पहिल्यांदाच केली. खूपच छान झाली. अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मऊसूत. परत परत खावीशी वाटते. सर्वांना खूप आवडली. अगदी योग्य प्रमाण.👌👌👌 🌹😍🌹😍😍🌹
मधुरा मी यात तळलेला डिंक वाटीभर टाकते,थोडासा हाताने कुस्करून, खुप छान लागतो,खाताना मध्ये कुरकुरीत लागतो आणी पौष्टिक पण,गुळ टाकतो तेव्हा टाकायचा,मी बेसनाच्या लाडूत पण तळून डिंक टाकते खुप आवडतो सगळ्यांना
आता लवकरच थंडी पडायला सुरुवात होते आहे. गुळ पापडी सगळ्यां करता पौष्टिक गोड पदार्थ आहे. मऊसूत असल्याने म्हाताऱ्या लोकांना पण खाता येईल. तुमच्या रेसिपी नेहमी च चविष्ट असतात.तुम्ही त्यांना सोप्या पद्धतीने दाखवतात.👌👍👐
खूप खूप छान रेसिपी दाखवली मी नक्कीच करणार आहे मधुरा तुझे पदार्थ बनवण्याची पद्धत खूप सुंदर आणि सोप्पी असते तुझे नावाप्रमाणेच तु पदार्थ मधुर करते मी स्नेहानिर्मळे नाशिक 👌👌👍👍🥳😍🤩😘💖❤️🌹
खूप छान वडी खूपच सुंदर मी पण बनवत आली पण पण कडक व्हायची वाडी नरम कशी करावी कळायचं नाही कळत नव्हतं पण तुमचा व्हिडिओ बघितला आणि नरम वडी कशी करायची ते कळलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद मथुराताई 🙏
Recipe khupach chhan ahe tai soppi ani kami padartha madhe nakki karun baghnar. Amhi pan karto pan thodi vegali recipe ahe ti tumhi dakhavali tevdhi soft naste.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत यम्मी यम्मी टेस्टी गुळपापटी अप्रतिम अफलातून लयभारी रेसिपी रंग सुंदर लाजवाब जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌
मधुरा ताई मी आज तुमच्या पद्धतीने गूळ पापडी करून पाहिली. पहिल्यांदाच केली. खूपच छान झाली. अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मऊसूत. परत परत खावीशी वाटते. सर्वांना खूप आवडली. अगदी योग्य प्रमाण.👌👌👌 🌹😍🌹😍😍🌹
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा मी यात तळलेला डिंक वाटीभर टाकते,थोडासा हाताने कुस्करून, खुप छान लागतो,खाताना मध्ये कुरकुरीत लागतो आणी पौष्टिक पण,गुळ टाकतो तेव्हा टाकायचा,मी बेसनाच्या लाडूत पण तळून डिंक टाकते खुप आवडतो सगळ्यांना
अरे वा छानच... धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi mla khup aavdate aapn gul kiti gatla jara sagal ka plesge
9o
मस्त आयडिया
ख
इतकु सुंदर गुळपापडी महिनाभर राहणारच नाही लगेचच फन्ना होईल!
😊😊
आता लवकरच थंडी पडायला सुरुवात होते आहे. गुळ पापडी सगळ्यां करता पौष्टिक गोड पदार्थ आहे. मऊसूत असल्याने म्हाताऱ्या लोकांना पण खाता येईल. तुमच्या रेसिपी नेहमी च चविष्ट असतात.तुम्ही त्यांना सोप्या पद्धतीने दाखवतात.👌👍👐
मनापासून आभार..
खूपच सुंदर झालीये गुळपापडीची वडी... मला खूप खूप आवडते. मी नक्कीच करून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच 👌👌
सरळ, साधी, सोपी, चविष्ट, टिकाऊ रेसिपी 👌♥️
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 👌👌👌
सध्या थंडीचा मौसम सुरू आहे तेव्हा प्रवासात
नेण्यासाठी उत्तम आहे तेव्हा नवीन रेसिपी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
करून पहा 😊
नेहेमी प्रमाणेच खूप छान आणि tempting. नक्कीच करून बघणार
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खुपच छान गुळपापडि आणि खसखस नको असेल त्यांनी काजु बदाम पुड टाकावि छान लागेल👌👌🌷🌷
धन्यवाद 😊
खूप छान सात्त्विक आहार आणि तोही थंडीत धन्यवाद ताई
करून पहा 😊
खूप सुंदर ..करायला ekdam सोप्पी वाटतेय.. मी नक्की करून बघणार लगेच
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
Kup chan zali tumchirecipe vaprun 1st time keli thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
श्रीराम ,मधुरा ,छानच बनवलीत गुळपापडी!मी यात जाडे पोहे ,डिंक तळुन घालते!
धन्यवाद 😊😊
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
करून बघा 😊😊
Are waa! Kiti chhan, mala aach khavisi vatate, lageh banavate, Madhura tai Receipi 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
एकदम मस्त आहे रेसिपी.अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
करून पहा 😊
खूप छान मी नक्की करून बघेन.. धन्यवाद डॉ. मधुरा मॅडम...
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Wah madhura madam...kiti chhan Gul papdi बनवली तुम्ही.तोंडाला पाणी सुटले.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mazi aaji banvaychi Ashi Gul papdi vadi ..Khup chhan Madhura👌👌
धन्यवाद 😊
Waaaaah Madhura khup easy recipes dakhvli aahes nakki karnar aahe mi Thanku so much 🌹🌹💐💐💐tup taklya nantar bhajta yet ka agoder bhajun nantar tup ghalaych gathi hotil ka tupat bhajlyavar
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खूप खूप छान रेसिपी दाखवली मी नक्कीच करणार आहे मधुरा तुझे पदार्थ बनवण्याची पद्धत खूप सुंदर आणि सोप्पी असते तुझे नावाप्रमाणेच तु पदार्थ मधुर करते मी स्नेहानिर्मळे नाशिक 👌👌👍👍🥳😍🤩😘💖❤️🌹
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Khup chhan Madhura tai mi kalach try keli ani khup khamang zali khup thank u🙏🙏
अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊
लहान मुले मोठे सुध्दा आवडीने खातील .पौष्टिक पदार्थ आहे. खूप छान 👍👌👌
धन्यवाद... करून पहा 😊
बहुत सुंदर। जल्दी ही बनायेंगे।
Hope you enjoy!!
अप्रतिम खरच ताई खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
गूळ पापडी 👌👌 एक नंबर रेसिपी 👌👌 पौष्टिक आणि रुचकर 😊🌹
धन्यवाद 😊😊
Tumhi saglyach receipe itakya sopya karun sangata ani dakhwata te khup awadata
मनापासून आभार
Nice vidio पोस्टेक रुचकर पदार्थ खुप छान 👌🙏♥🌹
धन्यवाद 😊
Aaj lagech gud papdi keli khup khup chan zali saglyanna khup aawdli thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Va kay sunder gulpapadi banvalit ekdem bhari
धन्यवाद 😊😊
मधुरा तू 5 वर्षा पूर्वी पण ही रेसिपी टाकली होती ती पाहून पण मी बनवली होती आता पण बनवेल नक्की
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आहे गुळ पापडी बनवून बघते👌👌धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
खूप छान आहे गव्हाच्या पिठाची गोड पापडी आवडली मला
धन्यवाद 😊
Mst.... Mi khup vat bgt aste tumchya nvin nvin recipes chi....
धन्यवाद😊
Chan karachi mhanun tuja vidio bagththe tholala pani
Aale Thanks 🙏👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
छानच झाली गुळ पापडी . मस्त. मेथीचे लाडु पण अचूक प्रमाणातील साहित्यात दाखवा.
धन्यवाद... नक्की प्रयत्न करेन 😊
करायला खूप साधी सोपी वडी आहे ,आवडली👌🏻👌🏻💞
धन्यवाद 😊😊
Tai अंजीर रबडी bnvun video upload kra ki plz
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@@MadhurasRecipeMarathi Thank you tai ...😊
Lovely presentation,baghunch khavese vate,lucky aahet tujhe family members
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Aek number aahe aani yachi quality pan chan hotiy
माझी मुलगी ने पाककृती स्पर्धेत सहभागी झाले होते ही रेसिपी केली खूप छान झाली होती आणि नंबर आला
मी पण पहिला number मिळवला होता स्पर्धेत. गुळपापडीचे लाडू करून.
जवळपास 35 वर्षांपूर्वी.....😂😂😂😂😂😂😂😂
फक्त कणिक, गूळ, तूप आणि थोडेस्से तीळ...🎉🤗
Mazya aaji che aathvan aali
Thank you Madhura
Welcome!!
वाहवा. मस्त दिसतेय गुळपापडी. मी नक्की करुन बघणार...
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
I try make this weekend, Kup chan 👍👌❤️👏 from padmini Uk 🇬🇧
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup kahe trips shikayla meltat tai tumchya recipe tun👏
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान.नक्की करुन पाहणार
खूप छान दिसत आहे गुळपापडी, धन्यवाद ताई
करून पहा 😊
@@MadhurasRecipeMarathi हो ताई मी करणार आहे
खूप छान वडी खूपच सुंदर मी पण बनवत आली पण पण कडक व्हायची वाडी नरम कशी करावी कळायचं नाही कळत नव्हतं पण तुमचा व्हिडिओ बघितला आणि नरम वडी कशी करायची ते कळलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद मथुराताई 🙏
करून बघा 😊😊
आम्ही गुळपापडी तांदळाच्या पिठाची करतो,ही पण छान
अरे वा छानच... धन्यवाद 😊
ताई मी खूप वेळेस गूळ पापडी करून बघितली पण जमतं नाही आता नक्की करून बघेन धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madura mem tumchi recipe baghnya shati khup excited ashte tumi recipe takli ki 10 mint aath recipe baghte
मनापासून आभार..
1 Number, khup chan Tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
आज मी गुळ पापडी बनवली
खूप छान झाली होती ❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupacha chan ani easy recipe ahe tai😊😊 thank you tai 🙏🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
🙏🙏 खूप छान आणि मस्त रेसिपीज 👌👌👍
धन्यवाद 😊
Khup chaan aahe recipe mi nakki tray krte thank you tai😊
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Tai !Perfect Jamli Vadi mala 😊 Thank you so much
Most welcome 😊
Mouth-watering me nakki banavnar. It's one of my favorite recipe since childhood 😋
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खूप छान 👌 थंडीसाठी मस्त रेसिपी 🙏🙏
धन्यवाद...
किती छान दिसतं आहे गुळ पापडी
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
khup chan tai nakhi try karte
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊
Mast ch dee...nakki karun bagen....love u always...
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खूप छान रेसिपी पौष्टिक पण
धन्यवाद 😊😊
very nice रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan recipe, Thank you tai
Welcome!!
Bhnnat , apratim 👌 mouthwatering 😋 nice texture ☺️😋👍👌mi try kren 🙂
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
😂
Aprathim recipe madam
धन्यवाद 😊😊
खुप छान गुळपापडी❤❤👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
So easy.i will try today only.
Hope you enjoy!!
Khupch upyukt recipe aahe wa mastch
धन्यवाद 😊😊
Recipe khupach chhan ahe tai soppi ani kami padartha madhe nakki karun baghnar. Amhi pan karto pan thodi vegali recipe ahe ti tumhi dakhavali tevdhi soft naste.
धन्यवाद... नक्की करून बघा 😊
खुपच छान मी इजच बनवते
Khup chan jast pramant kasa banvycha 500gm sathi kiti cup Gul Ani kiti pith please sanga na Ani tup pan kiti ghycha
धन्यवाद 😊😊
Khup chan vadya zalya
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराताई खरच खूप छान रेसिपी दाखवली तसं तुमच्या सर्वच रेसिपी भन्नाटच असतात रेसिपी बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले😋😋😋
मनापासून आभार 😊😊
Khupach chhan mast traditional recipe 😊👌👍thanks Madhura👏
Welcome!!
Karnatak chi sweet dish recipe dlkvana pl🙏🙏
रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन!!
Madhura tai tumhi kharach annapurna aahaat
धन्यवाद 😊😊
अप्रतिम गुळ पापडी
धन्यवाद 😊😊
कीती छान ! नक्की करून बघणार , आई हदग्याला खिरापती साठी करायची त्याची आठवण आली
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch chhan Recipe Tai..........👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
खुप छान नक्की करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan Gul Papadi
धन्यवाद 😊😊
Khup chan me banvle bhannat lagtate
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Majhi pahili comment.me pn bagate karun recipe.madhura tai tumhi sugaran ahat.plz reply me.nehami tumche vedio bagun recipe banvate thanks.
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Mala he recipe pahij hoti thanks tai🙏
करून बघा 😊😊
छान.आवडली वडी.
धन्यवाद 😊😊
Vadi best. Sakhrepeksha gul kadhi pan chan vadi best
धन्यवाद 😊😊
Khupch chhan👍 nkkich bnvnar dhnayavad☺
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow khup chan recipe
धन्यवाद 😊😊
!❤❤!अभिनंदन!❤❤खुपच छान गुळ पापडी !
!❤❤!धन्यवाद !❤❤!खुपच लाजवाब रेसीपी !
!❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤🌟🌟!
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi!❤ thanks 😊!❤❤! Madhura ✨❤❤!✨❤❤❤!
!✨❤❤!✨❤❤✨✨❤❤✨❤❤❤!
✨❤❤✨ ❤❤✨✨❤❤✨❤❤❤!
VERY NICE ❤ ❤ very sweet 👌👌👌!
Khup chan ahe vadi...
धन्यवाद 😊😊
वा खूपच छान आमची आवडती गुळ पापडी
धन्यवाद 😊
खुपच छान झालीय👌👌
धन्यवाद 😊
खूप सुंदर
करून बघते
आधी कधीच केली नाहीं
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान आहे, गुळपापडी 👌
मी पण करेन. 👍
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
Khup chan lahan vmulana bhuke chya velvet 1
धन्यवाद... करून पहा 😊
tai hivali special til kutachi barffi dakhva
रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊
Wow अप्रतिम 👌👌👍
धन्यवाद 😊