ह्या पुरुषोत्तम खेडेकरने कायम ब्राह्मणाना शिव्या घातल्या त्याच्या 75ला जायची काही गरज नव्हती पार मनातून उतरले गडकरी. तुमचा मताशी सहमत आहे. त्यावर तुमची उसंतवाणी लई भारी 👌🏻👌🏻
@@shobhatengaskar4242 राजकारण्यांना कोणी सभा/समारंभात बोलावले नाही तर ते अस्वस्थ होतात भले तो दहाव्याचा कार्यक्रम असू देत ते आनंदाने जातील, कोणीतरी आज आपली दखल घेतली म्हणून.
गडकरी ने जायला नव्हतं पाहिजे. गडकरी दोन्ही तबल्यावर हात ठेवतात स्पष्टपणे दिसुन येते.अशा स्वभावाच्या व्रुत्तीमुळे देशाचे असे हाल आहे.मी पुरुषोत्तम खेडेकर पिशाच च्या स्वागत समारंभाचा निषेध करतो.😡😡
छान विश्लेषण केलं, धन्यवाद श्रीकांत उमरीकर सर. दुसऱ्या जातीच्या (ब्राह्मणांच्या) लोकांना नाव ठेवणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर चा एवढा सन्मान कशासाठी, त्याची गरज काय होती जातीयवादी असणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकरचा निषेध असो.
मी शुद्ध शाकाहारी ब्राम्हण आहे. पण मराठी भाषिक या नात्याने मी स्वतःला मराठा मानतो. छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. महात्मा फूले, आंबेडकर, सावरकर, मराठी संतमंडळी माझे आदर्श आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याने मनात 'मराठा'पणाची भावना दृढ करावी अशी माझी समस्त मराठीजनांना कळकळीची विनंती आहे.
गडकरी हे खरे तर आरएसएस चे असले तरी ते जास्त शरद पवार यांच्या जवळचे आहेत ब्राम्हणच काय घरच्या बाबत हि टीका केली तरी शरद पवार यांचा चेला त्यांना दुखावणार नाहीत
खाजगी संभाषणात गडकरी पिऊन बोलतात की काय असा संशय येतो. एकदा मुलाखतीत - काँग्रेस पक्षात खूप चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. वगैरे म्हणाले होते."विरोधी नेते अनेकवेळा आमच्या चुका काढतात. त्याबद्दल मी त्यांचे कौतुकही करतो " असेही बोलले होते. "शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. मुलायम सिंग ह्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे" असेही बोलले होते. हे कधीही पंतप्रधान होता कामा नयेत
गडकरी खरं तर कांगरेज संस्कृती ला शोभणारा नेता आहे पण भाजपात असल्यामुळे तयाचे सर्व अवगुण लपले होते पण मधून मधुन मूळ प्रवृत्ती ऊफाळून येतच असते. याला ना स्वाभिमान आहे ना स्वत्व आहे.
जय श्रीराम श्रीकांतजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. उसंतवाणीसह आपण मांडलेल्या विचारांशी मी शतप्रतिशत सहमत आहे.गडकरींच्या वाकडतोंड्या काकांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा तर हा परिणाम नसेल ? बरं झालं मोदी-शहांनी गडकरींसारखा बाष्कळ नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवला नाही. जय महाराष्ट्र.
गडकरी सारखा नेता जेव्हा अशा जातीयवादी मानसाचे कौतुक करतो तेंव्हा खूप क्लेश होतात. अशा राजकारण्यांपासून सब घोडे समान हा विचार जरूर सर्वांनी घ्यावा व सावध रहावे. हल्ली तर संताना देखील जातीच्या कोंदनात बसवले जात आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे यापुढे कोण म्हणेल? अशी कृती कोणीही केली व कोणत्याही जातीच्या व्यक्तीने तर त्याचा तीव्र निषेधच करावा. कालाय तस्मै नमः. श्रीराम.
ब्राह्मणांनी दुकराचा मुका घेण्याचा हा प्रकार आहे, या माणसा बद्दल मराठा समाजाचे पण मत चांगले नाही , मराठा हा घरंदाज ,स्वाभिमानी, शूर ,न्याय प्रधान समाज आहे त्यांना ब्राह्मण काय आणि बाकीचे लोक काय हे चांगले कळते त्या मुळे ते कुठलीही घाण जवळ करत नाहीत
हा झाला सकारात्मक दृष्टी कोण. पण हा सद्गुण विकृती चा कळस आहे. गडकरी यांच्या घरच्या बायका जातील का खेडुक्कर कडे भांडी घासायला? ज्या माणसाला चपलेने मारून ज्या गळ्यात चलपेचा हार घातला पाहिजे, त्याचा सन्मान हा विजय हा मानसिक समाधान मानायचा प्रकार आहे
गडकरी स्वतंत्र वृत्तीचे व ज्ञानी आहेत हे मान्य. पण त्यांच्या काही वक्तव्यातून त्यांच्या पक्षाबद्दल ही विरोधकांना नॅरेटिव्ह सेट करायला मुद्दा मिळून जातो.
मला वाटत, समाज कारणा पेक्षा राजकारण ज्यांचा आधार आहे, अशा व्यक्ती राजकीय पटलावर भरपूर आहेत. दुर्दैवाने, आ. गडकरी साहेब ही या प्रलोभनांना बळी पडत असल्याचे पाहून खरोखरच मन व्यथित होत.
आपल्या परंपरेनुसार कुलाचार आणि कुलधर्म हे अति आवश्यक आहेत आणि आम्ही मराठी लोक या सर्व विधींचा ब्राह्मणांच्या मार्फतच विधी करत असतो थोडक्यात काय तर जन्मापासून ते मरणापर्यंत ब्राह्मण समाजाची सर्व समाजाला गरज असते मग ताकाला जाताना भांडी का लपवायचे साधा सरळ प्रश्न
श्रीकांतजी आपल्या आजच्या विश्लेषणाशी मी १०० % सहमत आहे. गोपीनाथ मुंडे यांनीही युरुषोत्तम खेडेकरांचा कधीही निषेध केला नव्हता. त्यांच्या पत्नीला भाजपाचे आमदारही केले होते. नितीन गडकरींनी या समारंभास उपस्थित रहायला नको होते. होते. ही त्यांची सद्गुणविकृतीच आहे.
सर तुम्ही अगदी बरोबर बोललात. कुठलिही स्त्री कोणत्याही जाती धर्मा ची असो तिचा अपमान करणे योग्य नाही. तसेच कोणत्याही जातीची बदनामी करणे योग्य नाही. हा मा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मा. जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा याचे भान ठेवायलाच हवे. खरेच आपले धन्यवाद ह्या. विषयावर आपण व्हिडिओ केलात.🙏
योग्य बोललात, खरं तर गडकरींना काय झालय ते कळत नाही. हे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा ,गोतास काल होऊ नये. राजकारण इतक घाण आहे अस वाटल नव्हत. गडकरींना विनाश काले ..... होऊ नये ही इच्छा. श्रीकांत जी, या विवेचनातून आपल्या विषयी आदर वाढला, हे नक्की.
आपले विश्लेषण बरोबर आहे. माननीय गडकरींनी या कार्यक्रमास जायला नको होते. प्रत्येक समाजात कोणी न कोणी चुकीचे वागतो परंतु सर्व समाज दोषी नसतो. आपण संभाजी भिडे (खरे मनोहर कुलकर्णी) यांच्यासंबंधी विश्लेषण करावे ही विनंती.
अत्यंत खेदाने कबूल करावे लागते की श्री.गडकरिंनी सत्कारासाठी उपस्थित तीकोणताही प्रतिसाद द्यावयास नको होता,कोणती राजकीय सोय पाहिली किंवा काय मजबुरी होती हे समजण्या पलिकडचे आहे,आपले विश्लेषण बरोबर आहे धन्यवाद 🙏
एकदम बरोबर आहे.नितीन गडकरींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वतः ची कींमत घालवली आहे.तो कोळश्या व पुरुषा ह्या ह्या हलकट, नीच माणसांचा सुद्धा जाहीर निषेध केला पाहिजे.ही समाजाची कीड आहे.
गडकरींना तसही असं काहीतरी करून काहीतरी वेगळं करत आहोत हे दाखवण्यासाठी असं करतात . जेणेकरून डावे लोक खुश होतात व आपण बीजेपीत असुन कसे वेगळे आहोत ते दाखवतात
नितीन गडकरी आणि शरद पवार हे कायमच भावी पंतप्रधान राहणार.दोघेही कधीही आपल्या भूमिकेवर,मुद्द्यावर ठाम न राहणाऱ्या वृत्तीमुळे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले.वर्षातून एकदा सोवळे नेसून गणपतीपुढे नतमस्तक व्हायच आणि विजयादशमीला रा.स्व.संघाचा गणवेश घालून आपण हिंदू आहोत हे दाखवणारे नितीन गडकरी कधीही हिंदू समाजाचे होऊ शकत नाहीत.नितीन गडकरी पक्के व्यावसायिक आहेत त्यांना हिंदू धर्माशी आणि हिंदुत्वाशी काहीही सोयरसुतक नाही.यापुढे स्वतःला गडकरींनी हिंदू म्हणवून घ्यायचा काडीचाही अधिकार नाही.जय श्रीराम❤❤❤
साधारणपणे गडकरी थोड्या थोड्या काळाने वादग्रस्त विधाने करतात अथवा काही समारंभांना उपस्थित राहतात हे चूक आहे भाषणात #मी फार असतो आपण/आपले असे दिसत नाही!आता तर हद्द झाली श्रीकांतजी तुमच्याशी पूर्ण सहमत! गडकरींचा निषेध 😡😡
जमेल तेव्हा भगुर या गावी जाऊन या. पुणे नाशिक रोडवर पण 15-20 किमी. आत आहे. इथे सवीर सावरकरांचे जन्मठिकाण आहे. मोठा वाडा, देवघर खरच बघण्यासारखं आहे. अगदी भारावून जातं तिथे. नक्की जाऊन या. मुलांना आणि त्यांच्या मित्रांना घेऊन जा. 🚩🚩🚩
मी शुद्ध शाकाहारी ब्राम्हण आहे. पण मराठी भाषिक या नात्याने मी स्वतःला मराठा मानतो. प्रत्येक मराठी माणसाने मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याने मनात 'मराठा'पणाची भावना दृढ करावी अशी माझी समस्त मराठीजनांना कळकळीची विनंती आहे.
श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी सत्य उघडकीस आणले, मनुस्मृती मधील भेदभाव उघड आणला ,हजारो वर्षांपासून उचनिच भेदभाव उघडकीस आणला त्यामुळे तुम्हा लोकांना राग येणे, दुःख वाटणे स्वाभाविक आहे.
अतिशय स्पष्ट बोललात श्रीकांतजी, व्यक्त झालात, मन मोकळं केलेत नितीन गडकरी नी अशा प्रवृत्ती ची भलामन करावी हे खूपच संतापजनक आहे. मी सुद्धा नितीन गडकरी, इंद्रजित भालेराव यांचा निषेध करतो.
ह्या पुरुषोत्तम खेडेकरने कायम ब्राह्मणाना शिव्या घातल्या त्याच्या 75ला जायची काही गरज नव्हती पार मनातून उतरले गडकरी. तुमचा मताशी सहमत आहे. त्यावर तुमची उसंतवाणी लई भारी 👌🏻👌🏻
@@shobhatengaskar4242 राजकारण्यांना कोणी सभा/समारंभात बोलावले नाही तर ते अस्वस्थ होतात भले तो दहाव्याचा कार्यक्रम असू देत ते आनंदाने जातील, कोणीतरी आज आपली दखल घेतली म्हणून.
गडकरी ने जायला नव्हतं पाहिजे. गडकरी दोन्ही तबल्यावर हात ठेवतात स्पष्टपणे दिसुन येते.अशा स्वभावाच्या व्रुत्तीमुळे देशाचे असे हाल आहे.मी पुरुषोत्तम खेडेकर पिशाच च्या स्वागत समारंभाचा निषेध करतो.😡😡
ते बहुदा श्री शरद पवार यांच्या सांगण्यावरून गेले असावे.
गडकरी नेहमी भाजपच्या विरुद्ध जी असेल तेच करणार 👍
Barobar
छान विश्लेषण केलं,
धन्यवाद श्रीकांत उमरीकर सर.
दुसऱ्या जातीच्या (ब्राह्मणांच्या) लोकांना नाव ठेवणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकर चा एवढा सन्मान कशासाठी, त्याची गरज काय होती जातीयवादी असणाऱ्या पुरुषोत्तम खेडेकरचा निषेध असो.
मी आपल्याशी सहमत आहे सर.
गडकरी मुह मे राम बगल में सूरी घेऊन गेले काळजी करूनका
मी मराठा आहे पन आपल्या मताशी पूर्णतः सहमत आहे असल्या नीच अधम प्रवृत्ति च्या माणसांचा निषेध प्रत्येक सामाज्यातून व्हायला पाहिजे
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq❤❤
🙏
Agadi barobar mitra
अगदी बरोबर दादा
मी शुद्ध शाकाहारी ब्राम्हण आहे. पण मराठी भाषिक या नात्याने मी स्वतःला मराठा मानतो. छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे. महात्मा फूले, आंबेडकर, सावरकर, मराठी संतमंडळी माझे आदर्श आहेत. प्रत्येक मराठी माणसाने मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याने मनात 'मराठा'पणाची भावना दृढ करावी अशी माझी समस्त मराठीजनांना कळकळीची विनंती आहे.
गडकरी म्हणजे मी आणि माझे महत्व. काका बरोबर चे संबंध सुद्धा लपले नाहीत. पुर्ण मनातुन ऊतरले.
Gadakari sarvanchech ahet Hech apale dukhat Ase vatate
शरद पवारांच्या सोबत मैत्री पुर्ण संबंध आहेत.
@@sudarshansattigeri5577 Ka chagale sambandh asu nayet
गडकरी हे खरे तर आरएसएस चे असले तरी ते जास्त शरद पवार यांच्या जवळचे आहेत ब्राम्हणच काय घरच्या बाबत हि टीका केली तरी शरद पवार यांचा चेला त्यांना दुखावणार नाहीत
ह्याच कारणासाठी गडकरी भाजपतही बाजुला पडले.
एकदम बरोबर .
एकदम बरोबर.
यांना हाकला, विकास नाही झाला तरी चालेल!
विकास करणारे खुपजण आहेत.@@anandbhave8488
गडकरीने पार लाज सोडली. नितीन गडकरी, मोहन भागवत यांची 'किळस' येते आता.
ह्याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी संघाचा गणवेश जाळला होता, हे नितीनजी गडकरी विसरले कां ?
घरचेच भेदी नितीन गडकरी.लाळघोटेपणा फार महागात पडणार.
फडणवीस ने तर कित्येकदा यांच्या कार्यक्रमांना उपस्थित होते... या हलकट खेडेकरची स्तुती फडणवीसांच्या तोंडुन ऐकण्यासारखी आहे...!!!
खाजगी संभाषणात गडकरी पिऊन बोलतात की काय असा संशय येतो. एकदा मुलाखतीत - काँग्रेस पक्षात खूप चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. वगैरे म्हणाले होते."विरोधी नेते अनेकवेळा आमच्या चुका काढतात. त्याबद्दल मी त्यांचे कौतुकही करतो " असेही बोलले होते. "शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. मुलायम सिंग ह्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे" असेही बोलले होते.
हे कधीही पंतप्रधान होता कामा नयेत
सोलापूर मध्ये के. सुदर्शन जी वर ब्रिगेडी ने चप्पल फेकून मारली होती 😡😡
विसरले का?
BJP ne tyachya baykola amdar kele 😂😂
खरंच खेडकराची खेटराने स्वागताची लायकी आहे
100% बरोबर.
सहमत,या गृहस्थाने आजवर जे गरळ ओकले आहे त्याला माफी नाही
श्रीकांतजी आपण एकदम सही बोलात ़आमही देखील निषेधच करतो ़माणूस ही जात आणि भारतीय हिंदू हा धर्म ़मानते ़
अगदी बरोबर
अगदी बरोबर, गडकरीचा निषेध निषेध निषेध
आपण निवडणुकीत कधिही हरणार नाही अशी घमेंड गडकरीला झालेली आहे.गडकरीचा माज उतरवणे आवश्यक आहे.
नितीन गडकरी यांची या कार्यक्रमातील उपस्थिती पूर्णपणे असमर्थनीय वाटली!
धर्म निरपेक्ष गडकरी, लोकशाहीचे पुरस्कर्ते गडकरी
एकदम खरे .
गडकरींच्या कृतीचा निषेध .
जबरदस्त ! परखडपणे निसंकोच निर्भीडपणे विचार मांडले त्याबद्दल श्रीकांत तुझे खूप खूप अभिनंदन !
उत्तम विवेचन. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे "तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा". छान सालडी काढल्याबद्दल धन्यवाद.
संत सुद्धा ब्राह्मणवादाच्या विरोधात होते.म्हणून त्यांनी आपल्या सर्वसमावेशक धर्माला भागवत धर्म म्हटले आहे.
गडकरी खरं तर कांगरेज संस्कृती ला शोभणारा नेता आहे पण भाजपात असल्यामुळे तयाचे सर्व अवगुण लपले होते पण मधून मधुन मूळ प्रवृत्ती ऊफाळून येतच असते. याला ना स्वाभिमान आहे ना स्वत्व आहे.
ते कोणालाही नाराज करत नाहीत
निषेध! निषेध !! निषेध !!!
जय श्रीराम श्रीकांतजी.
नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. उसंतवाणीसह आपण मांडलेल्या विचारांशी मी शतप्रतिशत सहमत आहे.गडकरींच्या वाकडतोंड्या काकांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा तर हा परिणाम नसेल ? बरं झालं मोदी-शहांनी गडकरींसारखा बाष्कळ नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवला नाही.
जय महाराष्ट्र.
निर्विवाद सत्य
गडकरी सारखा नेता जेव्हा अशा जातीयवादी मानसाचे कौतुक करतो तेंव्हा खूप क्लेश होतात. अशा राजकारण्यांपासून सब घोडे समान हा विचार जरूर सर्वांनी घ्यावा व सावध रहावे. हल्ली तर संताना देखील जातीच्या कोंदनात बसवले जात आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे यापुढे कोण म्हणेल? अशी कृती कोणीही केली व कोणत्याही जातीच्या व्यक्तीने तर त्याचा तीव्र निषेधच करावा. कालाय तस्मै नमः. श्रीराम.
जाहीर णिशेढ 😡 पुरुषोत्तम? खोडकर यांना गौरव केल्याबद्दल 😔
निषेध शब्द तरी नीट लिही भावा !
दुसरी बाजु... शेवटी ब्रामह्मां कडूनच सत्कार घ्यावा लागला हे त्याचे अपयश आहे. आणि आपला विजय आहे.
एकदम सही😅
@@milindpande2662 अगदी बरोबर,
Exactly! Pan Gadkari hyanni afaat paisa milawla infra structure madhun,tari aata PM honyache dohaale laaglet tyanna!
ब्राह्मणांनी दुकराचा मुका घेण्याचा हा प्रकार आहे, या माणसा बद्दल मराठा समाजाचे पण मत चांगले नाही , मराठा हा घरंदाज ,स्वाभिमानी, शूर ,न्याय प्रधान समाज आहे त्यांना ब्राह्मण काय आणि बाकीचे लोक काय हे चांगले कळते त्या मुळे ते कुठलीही घाण जवळ करत नाहीत
हा झाला सकारात्मक दृष्टी कोण. पण हा सद्गुण विकृती चा कळस आहे. गडकरी यांच्या घरच्या बायका जातील का खेडुक्कर कडे भांडी घासायला? ज्या माणसाला चपलेने मारून ज्या गळ्यात चलपेचा हार घातला पाहिजे, त्याचा सन्मान हा विजय हा मानसिक समाधान मानायचा प्रकार आहे
जे सत्य आहे ते बोललेलेच पाहिजे आणि कोणी चुकत असेल तर तो किती ही मोठा असो त्याचे कान उपटलेच पाहिजेत.
🌹🌹🌹अभिनंदन 🌹🌹🌹
श्री कांत जी, अगदी खरं बोललात आपण, ब्राह्मण आणि मराठा समाज पूर्वी पासून सत्तेत होता आणि आहे, मग कशाला नाहीरे च्या पंक्तीला बसायचे.
चांगला विचार, पण आपला विचार हा मा. गडकरींपर्यंत पोचेल यासाठी प्रयत्न व्हावेत.
गडकरी साहेबांनी आणि बीजेपी नेत्यांनी अशा कार्यक्रमास उपस्थित राहु नये..अशा विखारी विचाराचा लिखाण करणार्या अशा व्यक्तींचा सत्कार करू नये. 🙏🏻
गडकरी अशा कार्यक्रमांना जाण्याची संधी शोधतात .
उमरीकर साहेब एक नंबर.
आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे.
प्रत्येक शब्द अगदी बरोबर आहेत. सर..
गडकरी स्वतंत्र वृत्तीचे व ज्ञानी आहेत हे मान्य. पण त्यांच्या काही वक्तव्यातून त्यांच्या पक्षाबद्दल ही विरोधकांना नॅरेटिव्ह सेट करायला मुद्दा मिळून जातो.
ते त्याचसाठी बोलतात 😮कारण काकांची सलोख्याचे संबंध आहेत आर्थिक संबंध आहेत ते पण जपले पाहिजेत ना 🤔
उसंतवlणी ,, खूप छान ❤❤
नमस्कार उमरीकर साहेब ❤❤
जो काकाच्या जास्त संगतीत राहिला तो प्रत्येक जातीय वादी झाला
गुण नाही पण वाण लागतोच लागतो.
Mayala tumachya jati tayar kelya tumhi aani bombalata kaka chya navan. 😂 Udya he mhanu naka ki tumacha janm pn Kaka mulech zala 😅
अलीकडेच ज्ञानेश महाराव चाही कालनिर्णयकार साळगावकरानी सत्कार केला होता...
म्हणूनच मी कालनिर्णय घेतले नाही या वर्षी. माझ्यासारखे किती लोक असतील देव जाणे.
@rahulkulkarni965 मी पण नाही घेतले...माझ्या ओळखीत पण ब-या च जणांनी नाही घेतल.
खरच आहे,बोलण्याची हिंमत तुमच्यात आहे
खेडेकर व गडकरी यांचा निषेध.
खेडेकर पेक्षा गडकरींचा तिव्रतेने निषेध
गडकरी तबला तरबेज आहे त्यांचे हात दोन्ही बाजुला फिरतात.
बरोबर बोलताय तुम्ही सर अशा माणसाच्या सत्काराला उपस्थित राहणं सुद्धा चूक आहे
मला वाटत, समाज कारणा पेक्षा राजकारण ज्यांचा आधार आहे, अशा व्यक्ती राजकीय पटलावर भरपूर आहेत. दुर्दैवाने, आ. गडकरी साहेब ही या प्रलोभनांना बळी पडत असल्याचे पाहून खरोखरच मन व्यथित होत.
सत्य बोललात तरी परिणाम किती होईल माहिती नाही पण बोलणं आवश्यक. तुमच्या कार्यास शुभेच्छा.
काही राजकारण्यांना सर्वांशी चांगले संबंध ठेवायची हौस असावी असे वाटते . एकदम सहमत
जातीवाद पसरविणे हा तर खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे, अश्या लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे चुकीचच आहे, तुम्ही स्पष्ट मतं मांडलत खूप खूप आभार 🌹
त्यांनी आपली उपासना पद्धती बदलावी, विशिष्ट समाजाचे आडून हिंदूना नावे ठेवणार्यानी.
What is mean by vishisht samaj bhau?
गडकरी अशा माणसांच्या समारंभास हजर राहतात ह्याचे आश्चर्य वाटते!
सर्व अडचणी माहीत असल्या तरी एकदम परखड विश्लेषण केल्याने आमच्या सारख्यांना खूप समाधान मिळाले 👍👍💐
जाहीर निषेध
श्रीकांत उमरीकर सर
व्हिडीओ मध्ये व्यक्त केलेल्या मतांशी पूर्ण सहमत आहे. उसंतवाणी एकदम चपखल. परखडपणे विषय मांडला म्हणून धन्यवाद.
नितिन गडकरींची या कार्यक्रमाला उपस्थिती खटकली
निषेध च आहे
Perfect reply. गडकरी साहेब असे का वागतात. स्वतःचे असे वेगळे वागणे दाखवून काय साध्य करत आहेत.
@@suchetadeshpande1805आपण कधिही निवडणुक हरणार नाही ही घमेंड आहे.
गडकरी कायमच वादग्रस्त गोष्टी करतात व त्यात ते आनंद घेतात.
आपल्या मराठ्यांच्या पत्रिकेत वर्ण शूद्र आहे याची जाणीव ठेवावी
आपल्या परंपरेनुसार कुलाचार आणि कुलधर्म हे अति आवश्यक आहेत आणि आम्ही मराठी लोक या सर्व विधींचा ब्राह्मणांच्या मार्फतच विधी करत असतो थोडक्यात काय तर जन्मापासून ते मरणापर्यंत ब्राह्मण समाजाची सर्व समाजाला गरज असते मग ताकाला जाताना भांडी का लपवायचे साधा सरळ प्रश्न
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🤝🤝🤝🤝
उसंतवाणी एकदम चपखल. परखड बोल निडरपणे सुनावल्याबद्दल अभिनंदन 👏👏👏
श्रीकांतजी आपल्या आजच्या विश्लेषणाशी मी १०० % सहमत आहे.
गोपीनाथ मुंडे यांनीही युरुषोत्तम खेडेकरांचा कधीही निषेध केला नव्हता.
त्यांच्या पत्नीला भाजपाचे आमदारही केले होते. नितीन गडकरींनी या समारंभास उपस्थित रहायला नको होते.
होते. ही त्यांची सद्गुणविकृतीच आहे.
सद्गुण विकृती नाही, हा दुर्गुणी माणूस आहे.
श्रीकांत जी वाईट एवढच वाटत की आत्तापर्यंत ब्राह्मणेतर राजकारणी ब्राम्हण समाजाला खिजगणतीत धरत नव्हते पण आता तर ब्राम्हण राजकारणी पण .........😢
अप्रतिम विवेचन आमही आपल्या मताशि सहमत आहोत गडकरी नी टाळावयास हवे होते
सर तुम्ही अगदी बरोबर बोललात. कुठलिही स्त्री कोणत्याही जाती धर्मा ची असो तिचा अपमान करणे योग्य नाही. तसेच कोणत्याही जातीची बदनामी करणे योग्य नाही. हा मा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मा. जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा याचे भान ठेवायलाच हवे.
खरेच आपले धन्यवाद ह्या. विषयावर आपण व्हिडिओ केलात.🙏
योग्य बोललात, खरं तर गडकरींना काय झालय ते कळत नाही. हे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा ,गोतास काल होऊ नये. राजकारण इतक घाण आहे अस वाटल नव्हत. गडकरींना विनाश काले ..... होऊ नये ही इच्छा. श्रीकांत जी, या विवेचनातून आपल्या विषयी आदर वाढला, हे नक्की.
श्रीकांतजी... योग्य विवेचन.अभिनंदन
जे 75 वर्ष जावून सुद्धा मरत नाहीत ते (अ मृत)....एकदम भारी उसंत वाणी मस्तच व योग्य....च 🙏🏻🙏🏻
समर्पक अन एकदम सटीक निषेध
उमरीकरांच्या मताशि मि 100% सहमत आहे
आपण मांडलेले रोखठोक विचार विचार करण्यासारखे आहेत धन्यवाद
परखड 👌
आपले विश्लेषण बरोबर आहे. माननीय गडकरींनी या कार्यक्रमास जायला नको होते. प्रत्येक समाजात कोणी न कोणी चुकीचे वागतो परंतु सर्व समाज दोषी नसतो. आपण संभाजी भिडे (खरे मनोहर कुलकर्णी) यांच्यासंबंधी विश्लेषण करावे ही विनंती.
खूप खूप आभार, श्री गडकरी ह्यांचे कडून अशी अपेक्षा नाही निषेध केला गेला पाहिजे, त्यांचे कडून स्पष्टीकरण होणे अपेक्षित आहे
अतिशय योग्य विचार आणि विश्लेषण आपली त्यावरची कविता अतिशय प्रभावी खेडकर यांची लायकी दाखवणारी आहे आपले अभिनंदन
अत्यंत खेदाने कबूल करावे लागते की श्री.गडकरिंनी सत्कारासाठी उपस्थित तीकोणताही प्रतिसाद द्यावयास नको होता,कोणती राजकीय सोय पाहिली किंवा काय मजबुरी होती हे समजण्या पलिकडचे आहे,आपले विश्लेषण बरोबर आहे धन्यवाद 🙏
आम्ही सातारकर मराठा आपल्या मताशी 💯 सहमत गडकरींचे जाणं चुकीचे आहे
गडकरी आजकाल जरा अतीच करायला लागले आहेत, त्यांचा पण कालनिर्णय करणार का
गडकरींची साठी बुद्धी नाठी
2014 पासून महाराष्ट्राला कलंक लागला......
गडकरी साहेब लोकप्रिय नेते आहेत..........
एकदम बरोबर आहे.नितीन गडकरींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वतः ची कींमत घालवली आहे.तो कोळश्या व पुरुषा ह्या ह्या हलकट, नीच माणसांचा सुद्धा जाहीर निषेध केला पाहिजे.ही समाजाची कीड आहे.
ते बहुदा श्री शरद पवार यांच्या सांगण्यावरून गेले असावे. पण चुकीचे झाले. कारण कोणीही असो.
गडकरींना तसही असं काहीतरी करून काहीतरी वेगळं करत आहोत हे दाखवण्यासाठी असं करतात . जेणेकरून डावे लोक खुश होतात व आपण बीजेपीत असुन कसे वेगळे आहोत ते दाखवतात
नितीन गडकरी हे मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं या भावनेने पछाडले गेले आहेत.खेडेकरच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांनी समाज बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
नितिन गडकरी नेहमीच कनफुजन बोलत असतात, ते नेहमी तळ्यात मळयात बोलत असतात ़
नितीन गडकरी काकांचे एकदम जवळचे मित्र आहेत, त्यांचा काकां शी रोजचा संपर्क असतो.....
काकाच्या संगतीचा परिणाम
नितीन गडकरी आणि शरद पवार हे कायमच भावी पंतप्रधान राहणार.दोघेही कधीही आपल्या भूमिकेवर,मुद्द्यावर ठाम न राहणाऱ्या वृत्तीमुळे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले.वर्षातून एकदा सोवळे नेसून गणपतीपुढे नतमस्तक व्हायच आणि विजयादशमीला रा.स्व.संघाचा गणवेश घालून आपण हिंदू आहोत हे दाखवणारे नितीन गडकरी कधीही हिंदू समाजाचे होऊ शकत नाहीत.नितीन गडकरी पक्के व्यावसायिक आहेत त्यांना हिंदू धर्माशी आणि हिंदुत्वाशी काहीही सोयरसुतक नाही.यापुढे स्वतःला गडकरींनी हिंदू म्हणवून घ्यायचा काडीचाही अधिकार नाही.जय श्रीराम❤❤❤
श्रिकांतजी आपल्याला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤❤❤
साधारणपणे गडकरी थोड्या थोड्या काळाने वादग्रस्त विधाने करतात अथवा काही समारंभांना उपस्थित राहतात हे चूक आहे भाषणात #मी फार असतो आपण/आपले असे दिसत नाही!आता तर हद्द झाली श्रीकांतजी तुमच्याशी पूर्ण सहमत! गडकरींचा निषेध 😡😡
पूर्ण सहमत ! जाती जातीत वैर निर्माण करण्याच्या वृत्तीमुळे जंग जंग पछाडूनही एक नेता पंतप्रधान होऊ शकला नाही, तसंच गडकरींचही होईल !
मी एक "मराठा" स्वयंसेवक आहे, आणि स्वा. सावरकर मला पूजनीय आहे.
जमेल तेव्हा भगुर या गावी जाऊन या. पुणे नाशिक रोडवर पण 15-20 किमी. आत आहे. इथे सवीर सावरकरांचे जन्मठिकाण आहे. मोठा वाडा, देवघर खरच बघण्यासारखं आहे. अगदी भारावून जातं तिथे. नक्की जाऊन या. मुलांना आणि त्यांच्या मित्रांना घेऊन जा. 🚩🚩🚩
मी शुद्ध शाकाहारी ब्राम्हण आहे. पण मराठी भाषिक या नात्याने मी स्वतःला मराठा मानतो. प्रत्येक मराठी माणसाने मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याने मनात 'मराठा'पणाची भावना दृढ करावी अशी माझी समस्त मराठीजनांना कळकळीची विनंती आहे.
श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी सत्य उघडकीस आणले, मनुस्मृती मधील भेदभाव उघड आणला ,हजारो वर्षांपासून उचनिच भेदभाव उघडकीस आणला त्यामुळे तुम्हा लोकांना राग येणे, दुःख वाटणे स्वाभाविक आहे.
अतिशय स्पष्ट बोललात श्रीकांतजी,
व्यक्त झालात, मन मोकळं केलेत
नितीन गडकरी नी अशा प्रवृत्ती ची भलामन करावी हे खूपच संतापजनक आहे.
मी सुद्धा नितीन गडकरी, इंद्रजित भालेराव यांचा निषेध करतो.
उमरिकरांनी अतिशय समर्पक शब्दात समाचार घेतला आहे.त्यांचे अभिनंदन
या विचारांच्या लोकांना सतत स्वतःच्या जातीचा न्यूनगंड वाटत असावा.
एकदम खर् बोललात !
अभिनंदन!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
छान स्पष्ट !
फार उत्तम विश्लेषण श्रीकांत जी! अगदी
वर्मा वर बोट ठेवलंय! राज ठाकरे पण हेच सांगत असतात.
अगदी बरोबर सर. मीही माळी ओबीसी मधून येतो. आपल्या मताशी सहमत आहोत. आपली सर्वांची जात फक्त एकच - हिंदू,हिंदू आणि हिंदूच.
ब्राह्मणांचा धर्म वेगळा आहे ब्राह्मण धर्म
आणि बाकी सगळे हिंदू आहेत
समजून घ्या obc
उमरीकर साहेब,उसंतवाणी जबरदस्त ❤
संभाजी भिडे बद्दल बोला... अशा लोकांच्या नादी लागु नका....ही लबाड लोकं आहेत... गोड बोलून घात करणारी..राजनीती....
अतिशय सडेतोड विवेचन केले आहे.
नितीन गडकरी यांनी आजवर आपल्याला मोठं समजण्यासाठी.B.J.P. आणि मोदी वर टिप्पणी करून सरकार ला धोक्यात आणले आहे.तसेच अशा हलकट मानसिकतेत सन्मान करण्यात आला.
वैचारिक मतभेद कितीही असले तरी वैयक्तिक पातळीवर संबंध चांगले असले पाहिजे हेच खरे मानवतावादी लक्षणं आहेत.नितिन गडकरी यांचे मी समर्थन करतो.❤❤
You totaly right sir..
खणखणीत प्रतिक्रिया,कुणाचिही भिडभाड न राखता.
अगदी बरोबर बोललात, तळमळीने अभीमान आहे आपला, जय हो
नितीन गडकरी हे भारतातील खोटे बोलण्यात क्र १ वर् आहेत.
Jay jay shree ram
🙏🙏🙏👌👌👌
Shrikantji Vadhdivsachya Shubhechya Ani Pudil Deshhitachya Kamasathi Manapasun Shubhechya
खर आहे आपल प्रत्येकाला जतीचा अभिमान वाटतो
अतिशय निषेधार्ह कृती...गडकरी ह्यांनी केली.
अत्यंत योग्य विश्लेषण आहे
. 100% सहमत
👌🏻उसंतवाणी👌🏻
तुमच्यापेक्षा पुरुषोत्तम बरा ज्ञान देतो