Shrikrushna and Mahabharat by Dr Sadanand More

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • Created by Shrinivas Bhise

ความคิดเห็น • 15

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 11 หลายเดือนก่อน +1

    छान अशी व्याख्याने व्हायला पाहिजेत...काळाची गरज आहे

  • @appasays
    @appasays 3 ปีที่แล้ว +1

    धर्म व निती यातील फरक मला आजच कळला. धन्यवाद

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद.....! विचारांचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल...!

  • @swatibhongale2578
    @swatibhongale2578 4 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यासपूर्ण माहिती 🙏

  • @hiramanjadhav5580
    @hiramanjadhav5580 4 ปีที่แล้ว +3

    Nice speech on Lord Krushna and Mahabharat....Thank you More sir

  • @swatibhongale2578
    @swatibhongale2578 5 ปีที่แล้ว

    Great

  • @dpramramhhhghhhhhnb
    @dpramramhhhghhhhhnb 5 ปีที่แล้ว +1

    Thank you sir...🙏🙏

  • @asmitalandge3967
    @asmitalandge3967 4 ปีที่แล้ว +2

    मोरे साहेब, तुम्ही विद्वान म्हणून भांडारकर संस्थेत भाषणासाठी गेलात पण तुमच्या सारख्या विद्वानांला महाभारताचे लेखक कोण आहेत किंवा किती आहेत ह्याचा उलगडा न करता महाभारताचे लेखक कोण आहे हा बरोबर असलेला वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद.
    रामायण हे महाकाव्य / कथा वाल्मिकी ने लिहिली हे संबंधित लोक मान्य करतात. ह्या वाल्मिकी ने रामायणातील अयोध्या कांडात 109 व्या अध्यायात लिहिले आहे की, चोराला जसें दंडीत केल्या जाते तसे दंडीत - वेदविरोधी असलेल्या भगवान बुद्ध आणि चार्वाकालाही दंडीत केल्या जावे. आतां बोला.
    याचा अर्थ असा आहे की वेद समर्थक असलेल्या वाल्मिकी ने रामायणाची कथा भगवान बुद्ध आणि चार्वाका नंतरच्या काळात लिहिलेली आहे.
    आता महाभारत कथेवरील टीव्ही मालिका पाहात असताना कुंती पुत्र भीमाचे ( त्याच्या शारीरिक ताकदी बद्दल) गर्व हरण रामायणातील एक पात्र हनुमान कसें करतें ते आपण सर्वांनीच पाहिले.
    याचा अर्थ असा आहे की वाल्मिकी ने रामायणाची कथा जेव्हा लिहिली तेव्हाच किंवा त्याच्या नंतर महाभारताचीही कथा लिहिली असावी . ( वाल्मिकी ने किंवा कुणी तरी ) अशा वेद समर्थक काल्पनिक कथांची आणि त्यातील वेद समर्थक पात्रांची भलामण ज्ञानेश्वर नाही करेल तर कोण करणार ?
    महाभारताच्या अज्ञात लेखकाने महाभारतातील एक पात्रामार्फत जो - स्वतःला भगवान घोषित करणारा - कृष्ण महाभारतात मोठ्या अभिमानाने म्हणतो , "चातुवर्ण्यम् मया सृष्टम।"
    शुद्रांची निर्मीती करणारा हा इसम भारतातल्या शुद्रां साठी भगवान किंवा देव कसा असू शकेल ? आता आपल्या भारत देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेनुसार श्रीकृष्ण मार्फत उत्पादित जातीयवाद पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
    " महाभारत " जर भारतातल्या जातीयवादाची जननी असेल तर " महाभारत " ह्या पुस्तकावर व त्याच्या अज्ञात लेखकावर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.

    • @amrutraoshivdas4101
      @amrutraoshivdas4101 3 ปีที่แล้ว

      Mool mool mool book mo

    • @drrpbarbind8654
      @drrpbarbind8654 2 ปีที่แล้ว

      व्याख्यान खूप अभ्यास पूर्ण झाले.मुख्य म्हणजे धर्म व नीतीचा असलेला अन्योन्य संबंध स्पष्ट झाला. दुसरी बाब म्हणजे या संदर्भातील मोरे यांचे इंग्रजी व त्यांचे मराठीतून झालेला भाषांतर हे दोन्ही पुस्तकांचे शीर्ष काय व ही कुठं मिळतील.धन्यवाद.

    • @ashokthapade4948
      @ashokthapade4948 ปีที่แล้ว

      ही वर्णभेद संस्था मी नोव्हे करता सर्वथा अर्जुना
      ही ओवी आपण वाचली नसावी शोधा व वाचा
      ज्ञानेश्वरी मधे आहे