मोदी विरुद्ध शंकराचार्य ; कोण चूक, कोण बरोबर? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 885

  • @manmadish
    @manmadish 11 หลายเดือนก่อน +134

    अतिशय संतुलित विश्लेषण. मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिंदू आहे हे अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे.

    • @vikramnpanshikar4813
      @vikramnpanshikar4813 11 หลายเดือนก่อน +7

      असेच मत थोर विचारवंत नरहर कुरुंदकर सरांनी मांडले होते.

    • @Mantaryog.
      @Mantaryog. 11 หลายเดือนก่อน +1

      ही सोय फक्त हिन्दु धर्मातच आहे नाहीतर सर तन से जुदा

    • @bhushandivekar7148
      @bhushandivekar7148 11 หลายเดือนก่อน

      धर्मनिरपेक्ष चे दुसरं नाव हिंदू धर्म

    • @bhushandivekar7148
      @bhushandivekar7148 11 หลายเดือนก่อน +1

      कधी इतर धर्मियांना पण आपले निर्भीत मत व्यक्त करायला आमंत्रण द्या

    • @divakarshirsathe2946
      @divakarshirsathe2946 11 หลายเดือนก่อน

      खर म्हणजे कोणीही धर्म निरपेक्ष नसतोच, पण ढोंगबाज नक्कीच असू शकतो.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 11 หลายเดือนก่อน +26

    कसलं सुंदर विवेचन केलंय....ज्या लोकांना गादीचा मोह असतो, गादी साठी भांडण करणारे खरे शंकराचार्य असू शकत नाही...मूळ शंकराचार्यांनी वैदिक धर्म टिकवला..त्यासाठी जीवाचे रान केले.. आपल्या धर्मात परत प्रवेश करायला या शंकराचार्यांनी प्रेरित करायला हवे होते..आधीच आपण कुणाचे धर्मांतरण करत नाही.. पण जे आपला धर्म सोडून गेले होते, ज्यांचे बळजबरी धर्मांतरण केले त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेणे हे खरच या शंकराचार्यांचे काम होतं.... ..खूप छान विवेचन आणि अगदी खरय...

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 11 หลายเดือนก่อน +20

    या विषयावर बोलण्यासाठी डाॅ. मोरे ही अत्यंत योग्य अशी व्यक्ती आहे.

  • @mahapolitics1748
    @mahapolitics1748 11 หลายเดือนก่อน +29

    मी हिंदू आहे म्हणून धर्मनिरपेक्ष आहे असे सांगणारा महान विद्वान आपल्या चॅनेलवरच भेटू शकतो

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 11 หลายเดือนก่อน

      तुला झाट कळालं नाही हे समजतंय तुझ्या कमेंट वरुन😂

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 11 หลายเดือนก่อน +38

    मोरेजींचे विचार उत्कृष्ट व आदरणीय आणि आचरणीय

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 11 หลายเดือนก่อน +285

    "मी धर्मनिरपेक्ष आहे, कारण मी हिंदू आहे'' हे डाॅ. मोरे यांचे मत महत्वाचे आहे. म्हणजेच, माझा हिंदू धर्म मला हिंदू असण्याबरोबर धर्मनिरपेक्ष असण्याचेही स्वातंत्र्य देतो. अयोध्येतील बाबरी मशीदीखालचे उत्खनन करणारे Archiological society of India चे के. के. मोहम्मद 'माझा कट्टा' वर म्हणाले होते की हा भारत देश सेक्युलर आहेत कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत.

    • @vikramnpanshikar4813
      @vikramnpanshikar4813 11 หลายเดือนก่อน +8

      उत्तम कमेंट

    • @sameershilimkar3345
      @sameershilimkar3345 11 หลายเดือนก่อน +3

      खूप छान

    • @dmuchrikar
      @dmuchrikar 11 หลายเดือนก่อน

      हिन्दू ही एक जीवन शैली आहे . बुद्धांच्या वेळी २५००-२६०० वर्षा पूर्वी तत्कालीन भारतात ६४ प्रकारच्या विचार पद्धती होत्या . चर्वाक हा निवळ्ळ भोग वादी विचारधारेचा अधिष्ठाता होता . हे सर्व शारिरिक हिंसा मारामार्या न करता केवळ वादविवाद च्या पातळींवर विरोधक होते . ते सर्व समावेशक सामाजिक जीवन जगत होते

    • @zerx_mc
      @zerx_mc 11 หลายเดือนก่อน +2

      good comments

    • @dekhanechaitanya8558
      @dekhanechaitanya8558 11 หลายเดือนก่อน +3

      कारण वैदिक परंपरेतच जी दर्शन आहेत त्यातच न्याय अथवा सांख्य इ. दर्शन आहेत त्यात देव परंपरा नाही अथवा दैववाद नाही.

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 11 หลายเดือนก่อน +32

    खुप छान विचार आहेत मोरे सरांचे. जे मोरे सरांना समजते अजुनही चार ही शंकराचार्याना कधीच कळाले नाही कळनारही नाही

    • @sharadbedekar1464
      @sharadbedekar1464 11 หลายเดือนก่อน

      हे नक्कीच शंकराचार्य यांच्या पेक्षा बुद्धिमान आहेत.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 5 หลายเดือนก่อน

      Hechukiche hyàchya adchehi pithadhishkase chukiche tynnche bjp shi patat nahi

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 11 หลายเดือนก่อน +41

    अत्यंत समर्थक आणि अभ्यासपूर्ण विवेचन. अजूनही कोणतेही पीठ धर्माचा कालानुरूप बदल घडवून आणण्यासाठी विचार करत नाही. त्यामुळे पीठे अर्थहीन झाली आहेत.

    • @BhaskarDike-r7q
      @BhaskarDike-r7q 11 หลายเดือนก่อน +2

      खर आहे, काही वर्षातच पंतप्रधान काही कामाचे पद नाही अजून एक दोन निवडण्यात येतील ! राज्यसंस्थांवर कोणाचाच अंकुश नसेल आणि जनता संगळी नुसती मान डोलावनारी असेल तर छान च होईल

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 11 หลายเดือนก่อน +2

    मोरे साहेबानी मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिन्दु आहे. ही स्पष्टोक्ती मनाला भावली.

  • @surajwaykule8695
    @surajwaykule8695 11 หลายเดือนก่อน +65

    धर्म माणसासाठी असतो धर्मासाठी माणूस नसतो best lines

    • @sanjaykate7705
      @sanjaykate7705 11 หลายเดือนก่อน +2

      This line is written by Dr. Babasaheb Ambedkar in his book.

    • @mahadevnarale2394
      @mahadevnarale2394 11 หลายเดือนก่อน

      dharmachi garaj kiti ahe

    • @sau.vaijayantir.kokane865
      @sau.vaijayantir.kokane865 11 หลายเดือนก่อน

      खरा सनातन धर्म हा केवळ माणसांसाठीच नसून सर्वांसाठी म्हणजेच -----
      निसर्ग, धरती, समुद्र - नदी, झाडे वेली, प्राणी - पशूपक्षी इत्यादी इत्यादी सर्वांसाठीच आहे....
      म्हणूनच तर सनातन धर्माने आपल्याला या सर्वांची पुजा करण्याची व त्यांच्याही अधिकाराचं भान ठेवण्याची शिकवण दिली आहे!

  • @digambarsutah
    @digambarsutah 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण. शंकराचार्यानी लोकांशी संपर्क वाढवलाच पाहिजे. आवश्यक आहे ते.

  • @dhananjaykulkarni9393
    @dhananjaykulkarni9393 11 หลายเดือนก่อน +20

    सर , अतिशय उत्तम , संतुलीत मांडणी केली . शंकराचार्य यांनी राम मंदिर प्रश्र्नी उभा केलेला वाद या संदर्भात योग्य चर्चा केली . धन्यवाद

  • @kreative_artistrybyketaki
    @kreative_artistrybyketaki 11 หลายเดือนก่อน +18

    अत्यंत सुंदर विवेचन ! सा.सकाळ मधील तुमचे लेख आजही स्मरणात आहेत. शंकराचार्य यांनी समजुतीची भुमिका घ्यावी , लोकांच्या आनंदात सहभागी व्हावे .

  • @rajatsabale9698
    @rajatsabale9698 11 หลายเดือนก่อน +13

    अत्यंत सुंदर अणि सखोल विश्लेषण. उथळ चर्चेपेक्षा अशी सखोल माहितीपूर्ण चर्चा महत्त्वाची ❤

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 11 หลายเดือนก่อน +12

    विनायकजी आपले हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. आपण घेतलेले प्रत्येक विषय महत्वाचे आहेत. मोरेसरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शंकराचार्य प्रकरण उलगडून सांगितले आहे. खूप खूप उत्तम विश्लेषण .

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 11 หลายเดือนก่อน +7

    अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आदरणीय मोरे सरांनी मांडले आहेत. ❤

  • @इयेमराठीचीयेनगरी
    @इयेमराठीचीयेनगरी 11 หลายเดือนก่อน +1

    मोरे सथ म्हणजे अत्यंत विद्वान व्यक्तीमत्व.
    सत्य, ज्ञान आणि संयमी व मृदू भाषेचे उत्तम उदाहरण.
    महाराष्ट्र शासनाने अशा विद्वान विभूतींस महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवावा.

  • @ranjanadeshmukh6857
    @ranjanadeshmukh6857 11 หลายเดือนก่อน +51

    ज्यांनी आमच्या रामासाठी जागे पासून प्राण प्रतिष्ठा करण्या पर्यंत अभुतपूर्व योगदान केले तेच आमच्या साठी परमपूज्य आहेत

    • @akshayparulekar4550
      @akshayparulekar4550 11 หลายเดือนก่อน

      1) th-cam.com/video/Qg6oatCXNN0/w-d-xo.html
      2) th-cam.com/video/TyZs28qblPM/w-d-xo.html
      3) th-cam.com/video/oXW3NFlq1Eo/w-d-xo.html

    • @SudhirGugagarkar-wi3vu
      @SudhirGugagarkar-wi3vu 11 หลายเดือนก่อน

      यात मोदी कुठेही नाहीत

  • @vasantkarandikar1119
    @vasantkarandikar1119 11 หลายเดือนก่อน +2

    निःशब्द, प्रा श्री मोरे महानुभावांचे अत्यंत समर्पक विश्लेषण, आज खरोखरच कालबाह्य रूढी, नियम परिवर्तन शील करावेत, कारण आज केलेले बदल, या नंतरच्या कालखंडात बदलावे लगतीलाच

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 11 หลายเดือนก่อน +68

    मला शंकराचार्य व परिवारवादी पक्षांचे नेते यांच्यात बरेच साम्य वाटते, दोघेही बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेण्यात कमी पडत आहेत कारण आपापली मठी सोडायला तयार नाहीत

    • @akshayparulekar4550
      @akshayparulekar4550 11 หลายเดือนก่อน

      1) th-cam.com/video/Qg6oatCXNN0/w-d-xo.html
      2) th-cam.com/video/TyZs28qblPM/w-d-xo.html
      3) th-cam.com/video/oXW3NFlq1Eo/w-d-xo.html

  • @pramodshah7459
    @pramodshah7459 11 หลายเดือนก่อน +47

    He is really following and spreading Sant Tukaram Maharaj's social reforms and broad-minded thoughts. We respect such people in our society

    • @akshayparulekar4550
      @akshayparulekar4550 11 หลายเดือนก่อน

      1) th-cam.com/video/Qg6oatCXNN0/w-d-xo.html
      2) th-cam.com/video/TyZs28qblPM/w-d-xo.html
      3) th-cam.com/video/oXW3NFlq1Eo/w-d-xo.html

  • @dkd900
    @dkd900 11 หลายเดือนก่อน +7

    अतिशय संतुलित व योग्य विचार मांडले मोरे सरांनी. त्याबद्दल त्यांचे आभार तर पाचलग यांनी इतके चांगले विचार मंथन ऐकवले त्याबद्दल त्यांचेही आभार.

  • @samarthchaphekar
    @samarthchaphekar 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशय उत्तम आणि संयत भाष्य मोरे सरांना ऐकणं हे नेहमीच ज्ञानवर्धक असतं....

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 11 หลายเดือนก่อน +2

    फारच सम्यक चर्चा, मांडणी आणि विश्लेषण ऐकायला मिळालं. सदानंद मोरे सरांना दंडवत. या अभ्यासासाठी मी(सगळ्यांनीच ) सरांचे कायम उपकृतच राहावे . आणि अर्थात पाचलगांनाही धन्यवाद!

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 11 หลายเดือนก่อน +6

    "अभ्यासोनी प्रकटावे " हे खरंच पटले. सर, धन्यवाद 🙏

  • @yashasreepolytechnicmaths8430
    @yashasreepolytechnicmaths8430 11 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर मुलाखत..डॉ सदानंद मोरे यांच्यासारखा संतुलित विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे काम श्री विनायक पाचलग..व थिंक बँक करत आहेत..खूप खूप आभारी..आहे ..शेवट खूपच छान आहे..

  • @abhimanyualtekar7060
    @abhimanyualtekar7060 11 หลายเดือนก่อน +1

    मोरे सरांचा अभ्यास, अनुभव खूप आहे. विषय समजावण्याची पध्दत अतिशय चांगली आणि संतुलित आहे.

  • @nivedita518
    @nivedita518 10 หลายเดือนก่อน

    खूप छान समजावलत हिंदू धर्माबद्दल आणि परंपरा आणि शंकराचार्य यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती .

  • @khanduwaghmare7280
    @khanduwaghmare7280 11 หลายเดือนก่อน +16

    अभ्यासपूर्ण विश्लेषण मोरे सर💐

  • @74ranuranu
    @74ranuranu 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम
    मोरे सर कायमच खूप balanced असतात त्याच वेळी प्रांजळ आणि स्पष्ट असतात. विरळा विचारवंत 🙏

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERING 11 หลายเดือนก่อน +2

    वा वा मस्त चर्चा. शेवटचा प्रश्न आणि आयुष्य. मोरे सर म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच. खूपच सखोल अभ्यास इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा सुसंवाद. आणि हो एकच एपिसोड.

  • @hemantjarande557
    @hemantjarande557 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद मोरेसर खूप सखोल अचूक विश्लेषण केले . सर्वसामान्यांना समजेल पटेल असेच विवेचन. खूप खूप धन्यवाद

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 11 หลายเดือนก่อน +75

    सनातन हिंदू धर्मात शंकराचार्य पद पुज्यनीय आहे, परंतु या पदावर चुकीचे लोक बसले आहेत

    • @rajendrachanekar4804
      @rajendrachanekar4804 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर!

    • @sunitasunilnaik799
      @sunitasunilnaik799 11 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @hrk3212
      @hrk3212 11 หลายเดือนก่อน +1

      खरेच आहे

  • @SagarOnYT
    @SagarOnYT 11 หลายเดือนก่อน +64

    खुप सुंदर विश्लेषण. शंकराचार्याप्रती आदर आहे, शंकराचार्य हे फक्त नावाला धर्माचे अधिकारी उरलेत त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.

    • @Samadhang587
      @Samadhang587 11 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @rampawar5880
      @rampawar5880 11 หลายเดือนก่อน

      @@Samadhang587yoga aahe

    • @sagarkoli7873
      @sagarkoli7873 11 หลายเดือนก่อน

      II Jai Shree Ram ll
      Absolutely right.
      We support Narendra Modi.

    • @aparnavilasgore9304
      @aparnavilasgore9304 11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे. सर्व हिंदू स्वयंभू आहेत आणि प्रत्येक क्षेत्रांतील पूर्ण ज्ञान असलेले महाभाग पण भरपूर आहेत. पध्दतशीरपणे वेगवेगळ्या माध्यमातून हिंदु धर्म आणि देवतांच्या वेगवेगळ्या कथा सांगून हिंदू धर्म म्हणजे अंधश्रद्धा, ब्राह्मण म्हणजे सर्वात स्वार्थी, लोकांना लुबाडणारे, देशद्रोही अशी प्रतिमा निर्माण करण्यांत यशस्वी झालेले आहेत आणि मिडियावाले अशा विचारवंतांना बोलवून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या देऊन टीआरपी, लाईक्स मिळवण्यांत वाकबगार आहेत. फोडणीच्या वासांनी तर जिभा वळवळायलाच लागतात. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हिंदूंना शंकराचार्यांची गरज नाही. परंतु लवकरच दहा वर्षांत हिंदूची गरज भागविण्यासाठी एक कुराण आणि इमाम सत्तर टक्के रस्ता कापून पुढे येत आहेत. हिंदूंना वस्तुस्थिती न स्विकारतां दिवास्वप्नांतच रमायला आवडते त्यांना शुभेच्छा.
      शंकराचार्य हा शब्द देखील नव्वद टक्के लोकांना माहित नसेल परंतु मोदीजी हा शब्द लहान मुलांना देखील माहित आहे. असे असतांना शंकराचार्यांना कां लक्ष्य करण्यांत येत आहे ? एक तर घाबरून किंवा शंकराचार्य हे पद मंदिरांसारखे ताब्यांत घेण्यासाठी किंवा सनातन धर्माचे मूळ उखडण्यासाठी? कारण इतकी वर्षे प्रयत्न करून देखील त्यांना भारताला इस्लामिक किंवा ख्रिस्ती देश करता आला नाही. हिंदू धर्माचे मूळ कुठे आहे हे हिंदूंना माहित नाही परंतु परधर्मीयांना माहित आहे.

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 11 หลายเดือนก่อน +2

      राम मंदिर प्रकरणापूरत शंकराचार्यांना बाजूला साराव.
      नंतर परत महत्व द्याव,अस वाटत.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 11 หลายเดือนก่อน +8

    मोरे साहेबांच विवेचन एकदम छानच. समर्पक.

  • @samirranade7508
    @samirranade7508 11 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर विश्लेषण मोरे सर हे at par आहेत
    एक मुद्दा सती प्रथेचा राहीला त्याला पण शंकराचार्यांनी विरोधच केला होता मुळात हिंदू समाजाने तो झूगार ला हेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे धन्यवाद मित्रा

  • @maheshjoshi2017
    @maheshjoshi2017 11 หลายเดือนก่อน +8

    फारच सुंदर विवेचन, नमस्कार दोघानाही

  • @narendranadkarni7985
    @narendranadkarni7985 11 หลายเดือนก่อน +2

    सर्वच मुद्द्यावर केलेले विश्लेषण खूप छान . धर्म ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे मात्र मानव जसा उत्क्रांत होत आहे त्याचप्रमाणे मानवाने निर्माण केलेल्या सर्व संस्था , सर्व विचार कालानुरूप उत्क्रांत होणे आवश्यक असते . सनातन धर्म हा चिरंतन धर्म आहे कारण तो नित्य नूतन आहे . अनेक प्रवाहानी बनलेला , वाढत जाणारा असा तो आहे

  • @savitajade9824
    @savitajade9824 11 หลายเดือนก่อน +2

    आपल्याकडं रामकृष्ण आहेत ना !! ते असतां ही आपण त्यांना दाखवू शकलो नाहीत तर आपण करंटे !!
    हा विचार खरंच मनापासून आवडला.
    तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक धन्यवाद.
    """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
    !! जय हरि !! 🙏

  • @kisandhumal4417
    @kisandhumal4417 11 หลายเดือนก่อน

    अशा प्रबोधनाची खरंच समाजाला आज गरज आहे। यालाच देशकाल आणि परिस्थिती म्हटली जाते चैनल चे फार फार धन्यवाद अतिउत्तम

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 11 หลายเดือนก่อน +39

    One of the best interview related to Hindu and Shankaracharya. Dr. Sadanand More is genius. Very clear thought process and well read.

    • @Timakiwala
      @Timakiwala 11 หลายเดือนก่อน

      Vote bank politics for upcoming LS election 2024..
      Which condom used by swami

    • @akshayparulekar4550
      @akshayparulekar4550 11 หลายเดือนก่อน

      1) th-cam.com/video/Qg6oatCXNN0/w-d-xo.html
      2) th-cam.com/video/TyZs28qblPM/w-d-xo.html
      3) th-cam.com/video/oXW3NFlq1Eo/w-d-xo.html

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 11 หลายเดือนก่อน +5

    परखड, समतोल, चिकित्सक विश्लेषण... समकालीन घटना चर्चा घडविण्यासाठी आभार.. स्वागत.. दिशादर्शक विश्लेषणासाठी🌹🌹

  • @pirajienterprises
    @pirajienterprises 11 หลายเดือนก่อน +13

    तरूणांनी सखोल असायला हवे उथळ नव्हे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तके वाचायला हवीत...👍🙏

  • @santoshnemade3222
    @santoshnemade3222 11 หลายเดือนก่อน +1

    किती सटिक सुंदर विश्लेषण ✌✌✌👏👏👏👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 11 หลายเดือนก่อน +1

    मोरे सरांचे अभ्यासपूर्वक विवेचन फार महत्वाचे आहे. शंकराचार्य किंवा त्यांचे पूर्वज ऋषी मुनी हे केवळ स्वतःचा विकास ऐश आराम हेच केंद्रीभूत होते आणि आहे. अस्पृश्य किंवा अन्य माणसं समाज देश ह्याच्याशी काहीही कर्तव्य नसलेले हे सर्वजण कालबाह्य झाले आहेत. टाकावू आहेत.

  • @aashokepawar2260
    @aashokepawar2260 11 หลายเดือนก่อน

    डॉ मोरे सर अगदी बरोबर आहेत , अगदी अशीच प्रतिक्रिया मी अविमुक्तेश्वर यांना दिली आहे त्यांना महाराष्ट्रातील संत परंपरेचा दाखला दिला आहे

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत. मोरे सरांना ऐकणं म्हणजे पर्वणीच...
    मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिंदू आहे... वाह वाह ❤

  • @hemantkarmarkar8754
    @hemantkarmarkar8754 11 หลายเดือนก่อน +1

    सदानंद मोरे सर आपणाला नमस्कार आणि खूपच उद्बोधक माहिती आपण दिली आहे आणि विनायक आपणाला सुध्दा अभिवादन

  • @gautampawar6440
    @gautampawar6440 11 หลายเดือนก่อน +2

    सत्य आणि वास्तवाला धरून सर्वसामान्य माणसाला सहज कळेल असे विवेचन!

  • @murlidharkedare2291
    @murlidharkedare2291 11 หลายเดือนก่อน

    अतिशय योग्य हिंदु बहुसंख्याक आहे म्हणुन भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मोरे सर अतिशय योग्य

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 11 หลายเดือนก่อน +3

    मोरे सर - आजच्या भारतातील सर्वोत्तम द्रष्टा !

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 11 หลายเดือนก่อน +7

    मोरे सर नमस्कार छान माहिती दिली आहे सर खरे बोलत आहात सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद छान
    अभ्यास
    आहे तुमचा

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 11 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वर्णन केले आहे विनयजी आपले मनापासून अभिनंदन. अतिशय योग्य वेळी योग्य शब्दात चर्चा धडवून आणली. जय श्रीराम वंदेमातरम 🎉🎉🎉

  • @arungurav27
    @arungurav27 11 หลายเดือนก่อน

    चॅनल चे आभार मानावे तितके कमीच, योग्य वेळी घेतलेली मुलाखत

  • @jaihind6515
    @jaihind6515 11 หลายเดือนก่อน +1

    मोरे सरांचे विवेचन ऐकत रहावे असे असते. फार छान.

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 11 หลายเดือนก่อน +7

    It's very nice and wonderful opportunity to hearing Dr. Sadanand More Sir.

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 11 หลายเดือนก่อน +4

    आहो सर एकदम बरोबर बोललात साहेब धन्यवाद

  • @milankumarpardeshi4714
    @milankumarpardeshi4714 11 หลายเดือนก่อน

    सर आपण खरोखर चे विद्वान आहात , धर्म निरपेक्ष आहात , संत वंशज आहात , तिच विचार सरणी आपण मांडली , आता यातून् ही सध्याचे जे कर्मठ विचारसरणी माननारे लोक आहेत ते याचा सोयीस्कर अर्थ घेतील...

  • @mangalasaste5486
    @mangalasaste5486 11 หลายเดือนก่อน +2

    सूक्ष्मात सूक्ष्म आणि साधकबाधक विचार
    तेही फार मर्यादित कालावधीत 👌👍

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 11 หลายเดือนก่อน

    सर आपली चिकित्सा अगदी योग्य आहे परंतु चुकीच्या राजकीय परिस्थिती बाबत आपण सर्वांनी पहात बसने योग्य नाही विचारवंतांनी भूमिका घेतली पाहिजे

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान...मोरे सरांनी मांडलेले विचार आजच्या काळासाठी खूपच मार्गदर्शन करणारे आहेत...धर्म आणि राजकारण कसं असायला हवं याची माहिती त्यांनी दिली अस वाटतं..🙏🙏🙏👍💐

  • @sandeyworld
    @sandeyworld 11 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण केलत सर, मुळात धर्माला आडगाळ समजणाऱ्यांना हे दाखवायला पाहिजे. धरायते इती धर्म:, धर्ममार्तंडांनी संस्कृतीक् कार्य करण्या ऐवजी आपल्या गाद्या गरम करणे सोडा.

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 11 หลายเดือนก่อน +3

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली.अत्यंत आवडलेला एपिसोड.

  • @mandargosavi2663
    @mandargosavi2663 2 หลายเดือนก่อน

    मोरे सर हे अतिशय सुंदर विवेचन आणि अभ्यासपूर्ण मांडणी करतात... त्यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते.

  • @poojadhakorkar151
    @poojadhakorkar151 11 หลายเดือนก่อน

    किती छान अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 11 หลายเดือนก่อน +53

    विकास करणारे लोकांना जनता सत्ता देते बाकी बोलघेवडे लोकांना नाही शंकराचार्य यांचे असेच झाले आहे समानतेचा पुरस्कार करणारे संत झानेश्वर महाराज यांना जेवणासाठी खापर दिले नाही

    • @haribhaugarad8692
      @haribhaugarad8692 11 หลายเดือนก่อน +2

      आजच बरी तुम्हाला ज्ञानेश्वराची आठवण झाली.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 11 หลายเดือนก่อน +2

      खर आहे 👍

  • @prasadshinde4735
    @prasadshinde4735 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खरंच खूप सुंदर अशी मुलाखत होती यामुळे माझा वैयक्तिक दृष्टिकोन बदलण्यास आपण मदत केली

  • @RooHITT_45
    @RooHITT_45 11 หลายเดือนก่อน +21

    Very sensible talk. Got clarity. One of the best podcast.

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर विश्लेषण
    बरीच वाक्य बोध घेण्यासाठी 😊
    समाजाला शहाणं व्हाव अस कोणाला वाटत?
    धर्माबद्दल विचार करण्या सारखे निवेदन 😊

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 11 หลายเดือนก่อน

    थिंक बँकचे आभार. मोरे सर समुद्र आहेत. जेवढे घेवू तेवढे कमी. नाशिक मध्ये शंकराचार्य संकुल असून कुर्तकोटी सभागृह आहे. वैविध्य पुर्ण माहिती.

  • @MrDu1208
    @MrDu1208 11 หลายเดือนก่อน +10

    छान विश्लेषण .. असे अधिक विषय हाताळावेत मोरे सरांनी

  • @vishwanathjalnapurkar4741
    @vishwanathjalnapurkar4741 11 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय मोरे जी
    सादर प्रणाम,
    दुर्दैवाने आद्य शंकराचारेयांचे उतेराधीकारी म्हणवणाऱ्यांचे वर्तन कर्मकांडांत , सोवळ्यावोवळ्यात , आपले मठ आणी संपत्ती सांभाळण्यात मग्न आहेत.
    अव्दैत सिध्दांताच्या बैठकीवर बसून अहंकारातून मुक्ती न मिळवू शकणाऱ्या महानुभावांना धर्माचार्य म्हणावे का ?
    सनातन धर्मामध्ये असाणाऱ्या कुप्रथा संपवण्यामध्ये त्यांचा साधा सहभागही कधी दिसला नाही, नेतृत्वावर दूरच.
    सनातन धर्मावर शतकानुशतकं आणी स्वातंत्र्यानंतरही अनन्वित अन्याय होत असताना त्यविरूध्द समोर कधीही आले नाहीत.
    सनातन धर्म तरूणांमध्ये जागृत रहावा, त्यांना धर्म तत्वज्ञान समजावे यासाठी काही केल्याचे आठवत नाही.
    मी आपल्या मताशी संपूर्ण सहभागी आहे. सनातन धर्म आप्पल्या संत परंपरेनेच सावरला वाढवला.
    शंकराचार्य संस्थेला काहीही महत्व देण्याचे कारण नाही.
    ज्ञानेश्वर माउली आणि माउली तुकोबारायांच्या चरणी दण्डवत.

  • @shamraotherokar324
    @shamraotherokar324 11 หลายเดือนก่อน +1

    मोरे सर नमस्कार तूमच्या मताशी मी सहमत आहे खरोखरच हे चारही शंकराच्यार्य असून अडचण नसुन खोळंबाच आहेच अहो जेव्हा अमेरिकेत सर्व धर्म परिषद होती तेव्हा हे शंकराचार्य हिंदु धर्माची श्रेष्ठता सिध्द करण्यासाठी गेले नव्हते त्यांच्या ऐवजी स्वामी विवेकानंद यांना जावं लागलं त्यांनीं हिंदु धर्माची श्रेष्ठता सिध्द करून दाखवली होती कूठे होते हे शंकराचार्य .मला वाटते चारही पिठ बंद करायला पाहीजेत .जे सम्या नुसार धर्मात बदलाव आणु शकत नाहीत यांच्यामुळे आमचे गरिबी मागासलेला समाज एकोप्याने राहतात श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना दुर ठेवले आणि मग हा गरिब मागासलेला वर्ग दुसर्या धर्मात गेला .याला हेच जबाबदार आहेत असे मला वाटते .

  • @prasadkulkarni7422
    @prasadkulkarni7422 11 หลายเดือนก่อน +2

    योग्य व्यक्ती आणून योग्य विश्लेषण करण्याबद्दल आभारी आहे

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 11 หลายเดือนก่อน +1

    खूप माहीतीपूर्ण विचार करायला लावणारी चर्चा. धन्यवाद🙏

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिमच! ४४ मिनिटाचा मुद्दा एकदम पटणारा वाटतो. 😊

  • @rkkdigrajkar1
    @rkkdigrajkar1 11 หลายเดือนก่อน +4

    शंकराचार्य आज नगण्य आहेत.( मी ७५ वर्षाचा ब्राम्हण समातनी आहे). पण मोरे सरांच विवेचन अत्यंत मुद्द्याला धरुन झालं. डाॅ. कुर्तकोटींबद्दल खूपच नवीन माहीती मिळाली. पण स्वामी विद्द्यारण्यांचा उल्लेख राहिला काय?

  • @prasannadeshpande4493
    @prasannadeshpande4493 11 หลายเดือนก่อน +5

    सगळा संवाद हिंदी,इंग्रजी व इतर दक्षिणी भाषांत पुन्हा मांडला जावा.अभिनंदन.

  • @ashokbartakke9404
    @ashokbartakke9404 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि सखोल अभ्यास पूर्ण चर्चा पहायला आणि ऐकायला खूप खूप छान पाचलघ सर धन्यवाद

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 11 หลายเดือนก่อน

    सरांच्या ज्ञानाला सलाम !माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद !

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 11 หลายเดือนก่อน

    खूपच महत्वाचे मुद्दे सरांनी सुचविले , त्या सर्व बाबी विचारात घेऊन देशाने वाटचाल करावी .

  • @hemantkayal1756
    @hemantkayal1756 11 หลายเดือนก่อน

    खुप अभ्यास पुर्ण माहिती असते त्यामुळे ह्याचे विचार आणि माहिती खूप आवडते.🙏🙏

  • @vasudevkulkarni666
    @vasudevkulkarni666 11 หลายเดือนก่อน

    थिंक बॅक हे चॅनल अतीशय प्रबोधन व उत्कृष्ट माहिती देणारे आहे त्याबद्दल संपादकाचे खुप खुप आभीनंदन अशीच थिंक बॅक चॅनलची प्रगती होवो व आमच्या सारख्या नागरीकांना खरी व सत्य माहीती मिळो आज सत्य साहित्यिक इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ.सदनंदमोरे सर यांची आजच्या राममंदिर प्रतिष्ठापने संदर्भात जी अभ्यासु चर्चा केली ती अतीशय बरोबर आहे त्याबद्दल तुम्हा दोघांचेही अतीशय आभार व खुप खुप आभीनंदन

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 11 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम विश्लेषण, अगदी त्रयस्थ राहुल मुद्देसूदपणे समजावून सांगितले. 🙏

  • @arunmusale-dw3gj
    @arunmusale-dw3gj 11 หลายเดือนก่อน +13

    Every Hindu must listen to this .
    ESPECIALLY PART OF 20 MINUTES TO 22 MINUTES .

  • @shivrajswami-t4x
    @shivrajswami-t4x 11 หลายเดือนก่อน

    भारतातल्या अत्यंत हुशार व्यक्तीपैकी एक व्यक्ती म्हणजे सदानंद मोरे सर.. धन्यवाद सर .. आपल्यासारख्या व्यक्तीला तरुणांनी ऐकायला पाहिजे.. सर मी आपल्या ज्ञानासमोर नाथमस्तक आहे .. मी तुमचे लेख व पुस्तक अतिशय आनंदाने वाचतो . मला खूप आनंद आहे कि आपण TH-cam वर आलात खुप आनंद झाला.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 11 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.

  • @uttamoval4413
    @uttamoval4413 11 หลายเดือนก่อน +11

    आदरणीय मोरे सरांच्या म्हणण्यानुसार जर त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जर येथील हिंदूंनी ऐकून घेऊन अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक दिली असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लाखों अनुयायासह बौध्द धर्म स्विकारण्याची गरज पडली नसती. 🙏🙏🙏

  • @pravinn2104
    @pravinn2104 11 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासपूर्वक आणि योग्य चिकित्सक विश्लेषण

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 11 หลายเดือนก่อน +1

    वा वा काय सखोल❤❤❤❤❤ अभ्यास करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 11 หลายเดือนก่อน

    आम्हाला पडणारा प्रश्न मोरे महोदयांनी चव्हाटय़ावर आणला हे छान झाले.

  • @archanashahane4909
    @archanashahane4909 11 หลายเดือนก่อน +2

    केवढा अभ्यास...
    उत्कृष्ट विश्लेषण...
    सहज समजेल असं..

  • @devadattaparulekar6425
    @devadattaparulekar6425 11 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येकाने ऐकावे व मनन चिंतन करावे असे, सुंदर विवेचन

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 11 หลายเดือนก่อน

    युद्ध सुरू करण्यात शहाणपणा नाही. ही शिकवण. मस्त.

  • @daagateja
    @daagateja 11 หลายเดือนก่อน +11

    सदानंद मोरे यांना ऐकायला खरच खूप भारी असत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @subhashmurkute4159
    @subhashmurkute4159 11 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर विश्लेशन सर!

  • @deepakpurohit6224
    @deepakpurohit6224 11 หลายเดือนก่อน +13

    Very nice discussion

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 11 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत 🙏🙏

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 11 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट चर्चा ,
    सदानंद मोरे सरांचे प्रत्येक मुद्दे अचूक अणि बिनतोड आहेत, फक्त एकच गोष्ट vicaravishi वाटते प्रभू राम अणि प्रभू कृष्ण यांना आपले सगळे लोक आदर्श मानत नाहीत पुस्तक लिहून विरोध करतात अशा वेली ते आमचे आदर्श कसे सांगू शकणार?

  • @GANPATBABUPATIL
    @GANPATBABUPATIL 10 หลายเดือนก่อน

    100%. Satik vishleshan dhanywad more sir.