बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • बिऱ्हाडावरच्या अस्सल गावठी कोंबड्याचे किंक्रातीला बनवलं कोरड्यास | Gavthi komda chicken recipe
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    gavthi chicken recipe
    mutton dhangari special

ความคิดเห็น • 268

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 ปีที่แล้ว +71

    ही मंडळी जिथं कुठं मुक्कामी असेल तिथल्या जवळच्या गावातील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवून बॅटरी चार्जिंग साठी मदत करावी.धनगर समाज प्रामाणिक समाज.

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode ปีที่แล้ว +74

    तुमचे विडियो पाहून रडायला येते दादा
    मला माझे जुने दिवस आठवतात
    मेंढरांकडे च अभ्यास करत करत नोकरी ला लागलो

  • @maxkuldipyt
    @maxkuldipyt ปีที่แล้ว +42

    एक शब्द फेमस कसं मस्तपैकी 😀

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 ปีที่แล้ว +204

    शुभ सकाळ दादा, तुम्ही टेन्ट घ्या म्हणजे रात्री चे थंडी, वारा ,पाऊस, विंचूकाट्या ची भिती रहाणार नाही, तुम्ही सेफ रहाल.

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 ปีที่แล้ว +107

    साहसी, धाडसी, साधाभोळा,प्रेमळ आणि वेळ पडल्यास तेव्हढाच तिखट आमचा हिंदू धनगर समाज ❤️❤️❤️

  • @SuvarnaKokane-u8j
    @SuvarnaKokane-u8j หลายเดือนก่อน

    खरच किती कष्ट खूप मेहनत किती अडचणी असतात पण नेहमी समाधानी आनंदी आयुष्य जगतात सगळे सण साजरे करतात एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे खूप मिळून जूळून राहतात रागरूसवे नाही पण खरच खूप भारी राहतात खरच एक आदर्श घेणयासारखा आहे आम्ही लहानपणी आमच्या गावात आले की अशे बघायला जायचे आम्ही त्यांना पण आम्हाला एकढ कळत नव्हते खरच सलाम तूमहला

  • @sarthaksalunke7353
    @sarthaksalunke7353 ปีที่แล้ว +55

    सगळ्यांना विनंती की लाईक करा, खूप मेहनत करून बनवता, वास्तव सादरीकरण

  • @jejiramjopale2704
    @jejiramjopale2704 11 หลายเดือนก่อน +3

    Sadu dada tumhi aani vahini Sagar te dusre dada aani vahini aani tumche aai baba tumhala shat shat prnam aani tumhala udand aausha labho❤❤❤

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว +28

    दादा आमच्या घरातील लाईट गेली तर आम्हाला काहीच सुचत नाही ..आणि तुम्ही कायम वाड्यावर अंधारात सगळी कामे सराईत पने करता अगदी आनंदाने खरेच सलाम तुमच्या जीवन शैली ला

  • @maheshshinde8322
    @maheshshinde8322 ปีที่แล้ว +21

    सगळी काही ना काही भेटवसतू यूटुबरला पाठवतात पण आपण हयाच कष्ट लक्षात घेता यांना टेंनट भेट देऊ

  • @ramdaspathare95
    @ramdaspathare95 ปีที่แล้ว +3

    सागरची कानटोपी खूपच छान आहे मीसुद्धा लहानपणी अशी घातलेली आहे

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +26

    तुमचे व्हिडिओ पाहुण मला देखील गावची खुप आठवण येते, दादा एवढ्या थंडीत तुम्हाला सर्वांना उघड्यावर रहावे लागते काळजी घ्या

  • @vandanatribhuvan4750
    @vandanatribhuvan4750 8 หลายเดือนก่อน +2

    खरी हिचं लक्ष्मी बानाई नेहमी हसत राहा 😊😊❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +17

    परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवो.किती काबाडकष्ट करून स्वाभिमानी कष्टकरी जिवन जगता.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 ปีที่แล้ว +19

    मस्तपैकी झालय 👍👌 बानाई वहिनी खूपच कष्टाळू आहे आणि चविष्ट स्वयंपाक बनवते

  • @varshapawar3132
    @varshapawar3132 ปีที่แล้ว +40

    दादा तुमचे विडिओ पाहिल्यावर जुने दिवस आठवतात मस्त चुलीवरच जेवण धन्यवाद

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +32

    घरच्या कोंबड्याच्या भाजी ची लई भारी चव लागते. 👌👌😋 मस्त झाला बेत

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 ปีที่แล้ว +4

    सुंदर , खरच सुखी आहत .....

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi ปีที่แล้ว +12

    धनगरी जीवन कठीण आहे पण आनंदी आहे, शहरी जीवन सोपं आहे पण दुःख दायक आहे

  • @meghadharade1972
    @meghadharade1972 ปีที่แล้ว +2

    Kiti samadhani disatat tumi khup chan vatat video bghun ani kiti respect ahe tumchya natyat, smjutdarpana, lovely couple banai ani dada

  • @yojanatodkar7503
    @yojanatodkar7503 2 หลายเดือนก่อน +1

    Mastpaiki chan vatate

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 ปีที่แล้ว +4

    दादा तुमच्या चुलीवरचे कोंबड्याच कालवण पाहून मलाच भूक लागली लय भारी व्हिडीओ वाटला दादा .

  • @amarnathpatankar168
    @amarnathpatankar168 ปีที่แล้ว +5

    अलीकडे दादा तंबू चांगले मिळतात वजनाला हलके असतात तदपद्री पेक्षा वजन कमी असते सर्व संसार सुरक्षित ,व्यवस्थित राहील
    बानाई माऊली कोणत्याही भाजीस तेल अतिशय माफक टाकते कमी नाही ज्यास्त नाही माऊली संसारी आहे

  • @vaibhavichiplunkar8499
    @vaibhavichiplunkar8499 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +17

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी कोंबडयाच कालवण बाजरीची भाकरी खूपच छान झाली आहे भानाई वहिनी खूप सुगरण आहेत

  • @kishordapke5023
    @kishordapke5023 ปีที่แล้ว +3

    खुप छान बेत झाला आहे.मस्तपैकी साजरा केलित किक्रांत . किसन रावांना कोड्यास द्या प्यायला.दादाला पण मला पण खुप तिखट लागलंय मी पण पाणी पितोय खुप छान कोरड्यास केलयं ताई तुम्ही दोघी पण कोरड्यास वभाकरी घ्या तुम्हाला आम्ही पण जेवन्यास आम्ही पण तुमच्या सोबत जेवतआहे.सागर ला सोबती आहे आमच्याकडे त्याचे नांव देवांश आहे त्याच्या येवढाच आहे.भाजि खुप छान झाली आहे मस्त तर्री पण आली आहे.भारी झाला बेत दादा तुमचा खुप लळा लागला आहे.तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 10 หลายเดือนก่อน +1

    साडी छान आहे बाणाई ताई

  • @SrinivasGhorpadeghp
    @SrinivasGhorpadeghp ปีที่แล้ว +3

    सागर फार गोड मुलगा आहे👌

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +3

    ❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️
    MST VIDEO ❤️

  • @AjitTelang
    @AjitTelang 7 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे भाऊ, माझ्या पण घरी 3 कुत्रे आहेत, पण ते घर राखतात, आणि सिद्धू हाक्के भाऊ, एखदा तरी तुमच्या वाड्यावर येऊन जेवण करायचं मला

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 ปีที่แล้ว +4

    आमचा चुलता आणी चुलती अशीच मेंढर घेऊन सहा सहा महिने बाहेर फिरत होती कर्नाटक मध्ये मी लहान असताना आता ते बंद केले आहे बंदिस्त शेळी पालन आणी शेती करतात त्यांची मुले आता भटकंती नको म्हणतात चार पैसे कमी मिळू दे परिवार सोबत राहता येते म्हणतात

  • @dattabhojane4723
    @dattabhojane4723 ปีที่แล้ว +5

    नमस्कार दादा मी पण एक धनगर आहे बानाई ला पण नमस्कार लवकरच तुमच्या तालुक्यात बदली होणार आहे आपन भेटूच नक्की

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला baykaporansobst असे एकटे राहताना भीती नाही का वाटत. सुरक्षेच्या दृष्टीने काय काळजी घेता तुम्ही

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडिओ 👌👍

  • @anusayakhose2983
    @anusayakhose2983 ปีที่แล้ว +8

    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात दादा खुप थंडी आहे सागरला पायात स्वाॅक्स घालत जा

  • @cookingmarathitadka
    @cookingmarathitadka ปีที่แล้ว +1

    Mi tumche sarv video baghte.. khup Chan astat tumchya recipe...ghavthi kombda rassa tr ek no ..

  • @lalamore2819
    @lalamore2819 ปีที่แล้ว +1

  • @shobhapalse8361
    @shobhapalse8361 ปีที่แล้ว +8

    खुप छान दादा ,बानाई बानाई बोलता बानाईला मदतकरता बेत भारी आहे. असेच नवनवीन व्हिडीओ पाह्यला आवडतात .🙏🙏काळजी घ्या थंडी खुप आहे.

  • @jmshetty4552
    @jmshetty4552 ปีที่แล้ว +1

    👌

  • @ashokshinde3011
    @ashokshinde3011 ปีที่แล้ว +5

    सोलर बॅटरी घेऊन या मस्त चलती ,त्याला लाईट लागत नाही, त्यामुळे तुम्ही
    कुठेही चार्जिंग करू शकता त्याला फक्त ऊन ची गरज असती❤️❤️

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही खूप छान जेवन बनवतात 👌👌

  • @udeshgaikwad8406
    @udeshgaikwad8406 10 หลายเดือนก่อน +1

    मी सध्या गावापासून लांब राहतो.पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर लहानपणी गावात कसा राहिलो याचि आठवाण होते.

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही सौर पॅनल च घ्या म्हणजे 2/3 बल आणि मोबाईल चार्जिंगला बरं होईल

  • @chaitralishelar5525
    @chaitralishelar5525 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्ही सोलरवर चालणारे दिवे का नाही वापरत? खूप त्रास कमी होईल तुमचा त्याने, मोबाइलला चार्ज करता येईल, एखादा रेडिओ लावता येईल म्हणजे आवाजाने रात्रीचे जनावराचे भयपण थोडे कमी होईल आणि बॅटरी पेक्षा जास्त एरिया उजेडात राहीला तर बिऱ्हाडाच्या आजूबाजूला सरपटणाऱ्या जीवांचे पण भय कमी होईल.

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 11 หลายเดือนก่อน +1

    😊😊

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटत व्हिडिओ बगून

  • @Santosha90
    @Santosha90 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्हाला कधी वाघ, बिबट्या दिसला का हो..सहज विचारलं..

  • @ishantdeshmukh8711
    @ishantdeshmukh8711 ปีที่แล้ว +4

    रात्रीचे शूट केलेले व्हिडिओ जास्त भारी आहेत दादा ....

  • @AmolPatil-qj5je
    @AmolPatil-qj5je ปีที่แล้ว +4

    दादा टाइम दाखवत जा प्रत्येक व्हिडिओ चे, व्हिडिओ करताना म्हणजे कळेल लोकांना तुमची जिवणशैली

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +2

    मस्त वाटलं.

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 ปีที่แล้ว +9

    खूप टेस्टी बनवले ... बाणाई अन्नपूर्णा आहे👌👌

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 ปีที่แล้ว +3

    Mast dada ..chulivarch jevan vahini sugaran aahe

  • @prakashgore767
    @prakashgore767 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही सोलर पॅनल का घेत नाही सोलर पॅनल आणि बॅटरी असेल तर दोन तीन ब्लप लागतात.दोन अडिज हजार लागतील मोबाईल वैगेरे सर्व काही चालू शकते

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +3

    नमस्कार खुप छान रेसिपी कोंबडं बानाई माझी फार गुणांची. रात्र व
    दिवस उन वारा पाऊस थंडी काही ही. राहो नेहमी हसत मुखाने करती सगळ्यांच भाग्यवाबब बान आहे ओके,👌👌

  • @supriyatarade7779
    @supriyatarade7779 ปีที่แล้ว +2

    तुम्ही लसूण घालता का चिकन ला

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว +10

    एक नंबर दादा कोंबड्याचा रस्सा. बाणाईताईंची कमाल आहे थोड्याशा उजेडात सुद्धा छान जेवण बनवतात. आणि सागरची धमाल तो म्हणतो मी जेवणार झोपणार नाही. 👍👌🙏🥰

  • @gauriarts7327
    @gauriarts7327 ปีที่แล้ว +4

    माझं बाळ १वर्षाचं आहे सागर ला बगतो आणि तुमच्या वादाचे मेदर बागतोय तयला खूप आनंद होतो तुमला भेटायचं दादा कुठं हात तुम्ही आता दादा

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 ปีที่แล้ว +1

    आजकल कैंट तंबू मिलतता, हल्के आनी टिकाऊ ते पन वपरत रहा, त्यात ऊब मऊ चांगल आसतात, त्याने तुमसे किती तरी काम वाचेल 😮

  • @vijaykolekar2469
    @vijaykolekar2469 ปีที่แล้ว +3

    Jay balu mama

  • @saajfishing1352
    @saajfishing1352 ปีที่แล้ว +2

    Naad khula

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle3449 2 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच तुमचे एक कुटुंब नसून स्वर्ग आहे दोघे भाऊ आणि तुमच्या बायका किती एकजीवाने राहतात त्यामुळे खुप लोकांना माहिती नाही की सागर हा कोणाचा मुलगा आहे अर्चनाचा आहे की बाणाईचा कारण सागरावर तुम्ही चौघेही सारखेच प्रेम करतात असाच सुखाचा संसार राहो आपला हीच देवाकडे प्रार्थना.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +4

    खूप छान सागर पिल्लू. 👌

  • @avichavhan8347
    @avichavhan8347 ปีที่แล้ว +3

    चुरून भाकरीची चवच न्यारी दादा

  • @dadasahebshingade8620
    @dadasahebshingade8620 ปีที่แล้ว +2

    खुपच छान

  • @praptijangam9618
    @praptijangam9618 ปีที่แล้ว +3

    दादा तुमच्या वाडया वर बाणाईच्या हाताच मटण खायला यायचे आहे

  • @swatibelekar3241
    @swatibelekar3241 ปีที่แล้ว +1

    मस्तपैकी बेत 👌👌👌👍

  • @SubhashMarutiKarade
    @SubhashMarutiKarade ปีที่แล้ว

    Khupch chan mazi aai pn aasech kalvn banvte mi pn Dhangar aahe lahan aastatna shala sikat aastna mi pn miandre rakhili aahet maze mla davli mendi khup aavdte aatta mi Punjab la posting aahe 😊😊

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 10 หลายเดือนก่อน +1

    अर्चना किसन ला पाहुन आनंद वाटला सर्वांना एकत्र पाहुन आनंद वाटतो असेच सर्व जन दीसत जा दीपावलीच्या शुभेच्छा पुणे महाराष्ट्र

  • @gauriarts7327
    @gauriarts7327 ปีที่แล้ว +7

    दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते सागर बाळ खूप छान आहे 🥰😘😘 काळजी घ्या थंडी खूप आहे रेसिपी खूप छान बनवली वाहिनीसाहेबानी very nice

  • @appasokachare8324
    @appasokachare8324 ปีที่แล้ว +1

    जस आहे तसे खूप छान

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 10 หลายเดือนก่อน +1

    तोंडाला पाणी सुटले ताई तुमची रिसिपीने

  • @revolutionaryresearcher
    @revolutionaryresearcher ปีที่แล้ว +1

    Solar bulb gheun taka 3-4.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +15

    🌹शुभ सकाळ 🌹
    सागर खूप छान बसलाय😊 मस्त जेवणाची वाट बघत छान 👌👌👍

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 ปีที่แล้ว +7

    खूपच छान पद्धत आहे तुमची.... 👌👌👌👌👌
    ताई खरंच सुगरण आहे.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +2

    खेळती हवा येईल व विंचू काट्याची भीती नसते असे रेडीमेड तंबू दुकानात मिळतात, खरंच घ्या ते आरामात सहा सात जण झोपू शकतात. दादा

  • @sunandagavate
    @sunandagavate 10 หลายเดือนก่อน +1

    बानाई रस्सा ज्यादा बनवा किसनला प्यायला आवडतो

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 11 หลายเดือนก่อน +1

    दादा अस मटण आम्हाला कधीच खायला मिळत नाही घरात बनवलेलं आणि खुल्या वाड्यावर बनवलेलं मटण ह्यात खूप फरक आहे घरातल्या मटणाला कितीही गरम मसाले घालून सुध्दा अशी चव येत नाही आणि सोबत ज्वारी बाजरी ची भाकरी आहेच त्याची मजा काही औरच असते तोंडाला पाणी सुटलाय ते पण तुम्ही एकदम अंधारात चाचपडत बनवतात हे विशेष खूप धन्यवाद आभारी आहोत गॉड ब्लेस ❤❤❤❤

  • @vickysalgarvs9334
    @vickysalgarvs9334 ปีที่แล้ว +5

    दादा तुमचा मुळे आपल्या समाजाच रहाणीमान जगापुढे यालय

  • @rekhakamble4442
    @rekhakamble4442 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌👌

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +18

    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏

  • @manishabachhav2350
    @manishabachhav2350 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn ปีที่แล้ว +5

    Mastch dada

  • @ShirishMahale-zp3qn
    @ShirishMahale-zp3qn ปีที่แล้ว +1

    Sidhuji ratri ughdyavar zoptant undir pali ranti janavara vinchu kata yachi bhiti vatat nahi kaho tambu tari thokayacha na

  • @anilnigade4567
    @anilnigade4567 ปีที่แล้ว +1

    लाईट ची सोय करण्या साठी एक सोलर युनिट भेटते ते घ्या

  • @netrakadam9542
    @netrakadam9542 ปีที่แล้ว +3

    सौर उर्जेवर चालणारे कंदिल घ्या..जसं जमेल तसं.. म्हणजे लाईट मिळेल..

  • @shaktimanshingade3462
    @shaktimanshingade3462 ปีที่แล้ว +2

    घोंगडी किंवा जेनावर झोपल्यावर साप विंचू जवळ येत नाहीत. 🙏

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 ปีที่แล้ว +5

    अर्चना,छान तयार होईल, बानाईच्या हाताखाली

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +6

    दादा वहिनी गावाकडे गेल्यावर एखादा जरासा मोठा पाटा वरवंटा आणा,खूप वेळ जातो व डब्बल काम करावे लागते...

    • @nrajage8483
      @nrajage8483 ปีที่แล้ว +3

      पाटा वरवंटा बिऱ्हाड सोबत ठेवणे शक्य नसते मेंढपाळ बांधवांना... 🤗

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 ปีที่แล้ว +2

    🙏 नमस्कार 🙏
    खूप छान वाटतं वातावरण बघून तोंडाला पाणी सुटते आणि तुम्हाला भेटायला यावं वाटते पण कधी योग येईल ते माहित नाही
    👍👍👍👍👍👍

  • @sandeshdatir8572
    @sandeshdatir8572 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 ปีที่แล้ว +7

    चांगल्या चांगल्या शेफ ला मागे टाकशील बनाई तुम्ही 🤗🤗🤗लयच भारी रेसीपी सांगता,मी तुमची कारल्याची रेसीपी बनवलेली छान झाली होती

  • @snehavirnodkar4920
    @snehavirnodkar4920 ปีที่แล้ว +2

    Tasty 😋😋😍😍🍗🍗🐔🐔

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +13

    Lay bhari kordyas 👌👌👌👌👌dada archna n kisan dada pn khup Bhari aahet

  • @anandathombare6010
    @anandathombare6010 ปีที่แล้ว +1

    Super dada

  • @bharatkharkar2707
    @bharatkharkar2707 6 หลายเดือนก่อน +1

    बाणा बाई चे चुलीवर चे मटन ऐक नंबर खायला यायची इच्छा होते

  • @shree2559
    @shree2559 ปีที่แล้ว +1

    सागर ची टोपी कान झाकेल अशी मोठी घाला त्याचा कान उघडाच राहतो आणि तो झोपायच्या आधी त्याला काहीतरी बनवून खायला देत जा आणि सागरला व्हिडिओमध्ये जास्त वेळ घेत जा

  • @snehakadam703
    @snehakadam703 ปีที่แล้ว +4

    तुमची फॅमिली किती छान आहे असेच आनंदी रहा 👌👌

  • @bapughadge70
    @bapughadge70 ปีที่แล้ว +1

    लय क्वालिटी बेत

  • @shreyasgavand5147
    @shreyasgavand5147 ปีที่แล้ว +1

    Mast dada