Anandmala Agri Tourism, Pune | नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन, दारुंब्रे, पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
  • 🌾 आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन🌾
    पुणे व पिंपरी चिंचवड पासून फक्त ३० मिनीटांवर वसलेले आनंदमळा आपलं गाव हे पर्यटन स्थळ आपल्याला नैसर्गिक शेती व ग्रामीण संस्कृतीचा परीपुर्ण अनुभव देते.
    वाघोले कुटुंबाने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेऊन पुण्यातील सदाशिव पेठेतुन थेट मावळातील दारुंब्रे या आपल्या मुळ गावी ६ वर्षांपुर्वी स्थलांतर केले व शेतीत रमुन स्वर्ग फुलविला.
    ह्या सुंदर निसर्गाचा आनंद शहरातील लोकांना घेता यावा यासाठी ४ वर्षांपुर्वी आनंदमळा कृषीपर्यटनाची स्थापना झाली. आनंदमळ्यातील नैसर्गिक शेतीचा व ग्रामीण संस्कृतीचा अनुभव , चुलीवरील गावरान जेवण व गावच्या माणसांच्या आपुलकीने मिळाणारा आपल्या गावचा अनुभव यामुळे शहरातील लोकांनी आनंदमळ्याला भरभरुन प्रतिसाद दिला.
    आनंदमळ्याच्या या निसर्गसौंदर्याची झलक आपणांपर्यंत पोहचविण्यासाठी हा एक प्रयत्न.
    आनंदमळ्यातील अमर्याद निसर्गाचा आनंद घेण्यासाठी व आपल्या माणसांचा गोडवा अनुभवायला आनंदमळ्याला एकदातरी भेट द्यायलाच हवी 🙏🏻.
    🌾 आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन🌾
    समीर भरत वाघोले
    गाव: दारुंब्रे ता: मावळ
    संपर्क:९९२२७७७८९९
    #आनंदमळा, नैसर्गिक शेती, #कृषीपर्यटन, आपलं गाव, #Agrotourism, Pune, Vlog, Pimpri Chinchwad, पर्यटन स्थळ, ग्रामीण संस्कृती, चुलीवरील गावरान जेवण, समीर वाघोले, दारुंब्रे, मावळ, ९९२२७७७८९९, anandmala.in, ZBNF Farmer, Pune Tourism, Pune Stay Hotels, Staycation, Vacation, Pune Hotel, Dormitories, Pune Monsoon, Resort, Pune Review

ความคิดเห็น • 15

  • @monalichoudharimathschanne2337
    @monalichoudharimathschanne2337 4 หลายเดือนก่อน

    Very nice experience 😊 Thank you shraddha mam and Sameer sir 👌👌

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 2 ปีที่แล้ว +6

    Recently visited this place alongwith my colleagues with families. Best experience to know the nature, water, Herbal Plants, farming, N-number of trees like Amba, Peru, Chinch, Supari, Naral etc. It's a combination of Konkan and Desh. चवदार जेवण गरम गरम पानात आले. खूप फिरायला मिळाले, साठ वर्षांपूर्वी जगलेले आयुष्यच डोळ्यांपुढे उभे होते. खूप शांतता व समाधान मिळाले. परत जायला नक्की आवडेल. समीर व कुटुंबाने छान आदरातिथ्य केले, सर्व माहिती पुरवली. अपार कष्ट घेतले आहेत आनंदमळा निर्मितीत.

  • @sunandavedpathak526
    @sunandavedpathak526 2 ปีที่แล้ว +2

    Very nice and great idea
    Congratulation 👍

  • @sanketkumarlondhe1014
    @sanketkumarlondhe1014 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान दादा आणि काका

  • @sandeeplohor9945
    @sandeeplohor9945 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान दादा

  • @meetammu88
    @meetammu88 2 ปีที่แล้ว +2

    Too Good 👍

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम उपक्रम राबविला जात आहे त्याबद्दल आभार... आनंदमळा....🙏🙏

  • @APAPictures
    @APAPictures 2 ปีที่แล้ว +1

    Samir..ek number video. Will plan to come n share with friends..Parag Angal.

  • @navanathgdlondhe5196
    @navanathgdlondhe5196 2 ปีที่แล้ว

    Very,very nice and interesting natural trip

  • @abhijeetsakhare
    @abhijeetsakhare 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ! आता लवकरच भेट द्यावी लागेल

  • @maheshnyayadhish9431
    @maheshnyayadhish9431 2 ปีที่แล้ว +2

    परत परत भेट द्यावी आशे ठिकाण!

  • @krushipranali3107
    @krushipranali3107 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर💐💐

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 ปีที่แล้ว +3

    किती charges aahet

  • @kalpanamahale5854
    @kalpanamahale5854 10 หลายเดือนก่อน

    Stay karate yete ka

  • @dhaneshgosai
    @dhaneshgosai 9 หลายเดือนก่อน

    It’s good if you add rates details