छान आहे पण 300₹ खूप वाटतात, लहान मुले एवढे खात नाही मुलेच काय काही लेडीज चे जेवण कमी असते.. बाकी एकदम मस्त. मी स्वतः 70 ₹ पासून 150 ₹ rate होता तोपर्यंत जेवणाचा आस्वाद घेतला आहे. आता veg. साठी इतके पैसे नको वाटतात.
श्रीयुत गोखलेंची तुम्ही छोटी मुलाखत घेतली. पण त्यांचा आवाज फारच बारिक येतोय. हेडफौनशिवाय नीट कळत नाही ते काय बोलत आहेत ते. पुढीलवेळी ज्यांची मुलाखत घ्याल त्यांचा आवाज नीट येतोय याची खात्री करुन मग मुलाखत सुरु करावी
नावाप्रमांणे.... अप्रतिम...... आनंदवन गोखले मळा.... खेड्यातील वातावरण..
Pool is there or what
आनंद वन नावा प्रमाणेच आनंद घेता येतो,खुप छान
जेवण ,आणि परिसर
nice video keep it up ,,
Thank you so much for this amazing video and Visit Again 😄
S for satish contact
Thank you ☺️.. will surely visit
MI 25 year Ago geli khupda gelling Aahe khupach chhan
Is wheel chair customer able to access the facilities in your establishment
Nice 👍
व्हिडीओ घेताना दोन्हीकडे माईक पाहीजेत,
गोखले मळाचा पत्ता सुरुवातीलाच सांगायला पाहीजे होता.कारण नवीन जनरेशनला लोकेशन माहीती नाही.
Chan
Nice ❤️🙌 cooking vlog
Thank you 😊
बाकी छान..पण भाषा शुद्ध ठेवा..
Sweet made fakt gulab jam detat shrikhand nahi det .me don vela gele thite.
खुप छान बोलते तू ताई🎉
Thank you😊
Nice , pan rate khup vatatat
I want to do video shooting of my hotel
What is the process and fees?
Give your contact number
Rahnyachi soy ahe ka
Nahi
छान आहे पण 300₹ खूप वाटतात, लहान मुले एवढे खात नाही मुलेच काय काही लेडीज चे जेवण कमी असते.. बाकी एकदम मस्त. मी स्वतः 70 ₹ पासून 150 ₹ rate होता तोपर्यंत जेवणाचा आस्वाद घेतला आहे. आता veg. साठी इतके पैसे नको वाटतात.
Totally agree with you
Night stey aahe ite
Stay nahi
Location?
Description madhe detaila ahet
महाग आहे
Hy kuthy ahy
Description madhe address ahe
Vegitarian thali lunch khoop mahag vatate ,out side aahe
Bhangar amaal jawan nahi diya 50 km war gaylo hoto
कुठे आहे?
Near Charholi
300Rs thali exorbitant charge
भेटतात काय
मराठी सुधारा.
gokhale तुम्ही सांगू शकता ना
भेटला नाही हो
Ok
श्रीयुत गोखलेंची तुम्ही छोटी मुलाखत घेतली. पण त्यांचा आवाज फारच बारिक येतोय. हेडफौनशिवाय नीट कळत नाही ते काय बोलत आहेत ते. पुढीलवेळी ज्यांची मुलाखत घ्याल त्यांचा आवाज नीट येतोय याची खात्री करुन मग मुलाखत सुरु करावी
Ho nakkich sir
भाषा अशुद्ध आहे
Information imp ahe bhashe peksha😊
@@punerismitaमाहिती छान च आहे पण थोडी भाषा शुद्धी वर मेहनत घेतलीस तर पुढे तुलाच त्याचा फायदा होईल.
oneday Rate kay
Food ch payment fakta karav lagta
चव चाखायला भेटणार ??😂 जेवण भेटत??
मिळणार म्हणा ,माणसे भेटतात ,वस्तू भेटत नाहीत तर मिळतात ,मराठी शुद्ध बोला हो जरा
आधी
Marathi hi bhasha pratek place madhe vegli boli jate.. information lokan parayant pohochna imp ahe ..shudh bhashe peksha🙏
अगदी बरोबर ताई.....
इथे २ दिवस रहायची सोय होऊ शकते का?
हो पण शक्यतो शुद्ध मराठी बोलावे.
@@punerismitashuddha bhasha bolanehi titkech mahtvache aahe..tyane bolnaryacha changla chhap padto .tumhi hi goshta Manya karayala hawi hoti.asa reply apekshit nahi.
Gokhale mala phone number
Check description box😊
Nice👍