सर्व जिवलग मित्रांना राम कृष्ण हरी नवनवीन व्हिडिओ खूप सुंदर बनवत आहे तुमच्या सपोर्ट मुळे असच लहान भावावर प्रेम करत राहा ही माऊली प्रार्थना सर्वांना राम कृष्ण हरी काळजी घ्या जय हरी
आपल कार्य वर्णनीय आहे. आपला दृष्टिकोन हा व्यापक, तथा काळजीवाहु आहे. आपल्या माध्यमातून खूप मोठ कार्य होत आहे. ईश्वर आपल्या कडुन अशीच सेवा करुन घेवो हि सदिच्छा महाराजश्री . आपला या उदात्त हेतू ला माझा सादर प्रणाम 🙏🙏 रामकृष्णहरि 🙏🙏🙏
खूप खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे खूप सारे लाईक कमेंट तुम्ही सर्वजण करत आहात असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन माऊली च्या कृपेने मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिला आहे या व्हिडिओला असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा राम कृष्ण हरी बाकी माऊलींची कृपा
पकवाज शिकव या उद्देशाने खर तर मी पहिल्यांदाच हा विडिओ पहिला ...कोणाला ही समजले आशा सरळ शब्दात तुम्ही मार्गदर्शन केले आहे दादा....आणि खूप सुंदर त्याच विश्लेषण ही केल दादा...... खूप छान वाटल....🙏राम कृष्ण हरी दादा
मला तुमची वाजवण्याची पद्धत आवडली आहे. आशिष सोपी पद्धत मला तीन-चार ल 1:41 द्या दाखवा ज्या ने करून मी भजनात वाजवू शकेन
सर्व जिवलग मित्रांना राम कृष्ण हरी नवनवीन व्हिडिओ खूप सुंदर बनवत आहे तुमच्या सपोर्ट मुळे असच लहान भावावर प्रेम करत राहा ही माऊली प्रार्थना सर्वांना राम कृष्ण हरी काळजी घ्या जय हरी
Khup chan pakhawaj lavala ahe
Thanks
खूप छान दादा खूप छान माहिती दिली तुम्ही🙏🙏🙏🙏
फारच छान मार्गदर्शन
खुप छान अप्रतिम
Chan mahiti dili jY hari
फारच उपयुक्त मार्गदर्शन दादा
Lai Bhari Mauli 🙏
खूप छान माऊली... 🙏🏻
Khup sundar sir 🙏
स्वराची अॅप कोणती आहे सांगा दादा प्लीज मोबाईल ची
धन्यवाद माऊली खूप छान
पखवाज लावण्यवर TH-cam वरील एकमेव Video आहे ही...
नंदराज आपले मनापासून धन्यावाद....🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ आपले खूप खूप धन्यवाद तुमची कॉमेंट वाचून खूप आनंद वाटला असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा राम कृष्ण हरी
खुपच छान माऊली
खुप छान नंदराज महाराज
खुप छान समजावलं महाराज 🙏🙏🙏
माऊली खूप छान माहीती देता🙏🏼🙏🏼
महाराज तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.... ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप उपयोग होत आहे❤❤
Very Nice
खुप खुप धन्यवाद महाराज तुम्हाला
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर !!!
👌👌👍👍
धन्यावद गुरुजी 🙏
माऊली जर ही खुप छान
Thanks
Far sundar pakwaj swara chi mahiti Dilyabadal dhanyevad mauli Ramram...
Thanks ram ram
खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद माऊली
Thanks
नंदराज महाराज धन्यवाद
आपल्या सवरज्ञानाला तोडच नाही
राम कृष्ण हरी
Thanks
Very fine tricks how to match phakwaj thank you
जय हरी देवा खुपच छान व ऊपयुक्त माहीती दिली. पखवाज वाजवायला खुप महात्मे शिकवतात पण पखवाज लावायला शिकवत नाहीत. मनापासुन धन्यवाद
खूप खूप धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट राहू द्या राम कृष्ण हरी
Agdi barobar bolle mauli 🤗
@@संगीतवैभव thanks
पण छान महिती दिली गुरुजी
जय हरि माऊली...पूर्ण TH-cam वर आतापर्यंतचा हा पहिला व्हिडिओ आहे पखवाज लावण्याचा
मनापासून आभार🙏🙏
हो दादा थोडासा प्रयत्न करतोय पार्ट 2 पण येणार आहे लवकरच व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही लहान भावावर खूप प्रेम करत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
महत्वाची माहीती दिली, धन्यवाद.
खूपच छान समजाऊन सांगताय सर खूप खूप धन्यवाद 🙏🏾🙏🏾👌👍
जय हरी माउली खुप छान माहिती दिली
Thanks
खूप छान महाराज जी कार्य.
खुप सुंदर भावकी
खुप छान माहिती दिलीत माऊली
Thanks
माऊली खूप छान🚩🚩🚩🌹💐🙏🙏🐿️
जय हरी माऊली
Jay hari
खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद बाबा आपले
आपल कार्य वर्णनीय आहे. आपला दृष्टिकोन हा व्यापक, तथा काळजीवाहु आहे. आपल्या माध्यमातून खूप मोठ कार्य होत आहे.
ईश्वर आपल्या कडुन अशीच सेवा करुन घेवो हि सदिच्छा महाराजश्री .
आपला या उदात्त हेतू ला माझा सादर प्रणाम 🙏🙏 रामकृष्णहरि 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद dada ji खूप बरं वाटलं आणि आनंद वाटला
पंळ
जय हरी
Jay hari
खूप खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे खूप सारे लाईक कमेंट तुम्ही सर्वजण करत आहात असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन माऊली च्या कृपेने मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिला आहे या व्हिडिओला असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा राम कृष्ण हरी बाकी माऊलींची कृपा
@Ramads Chavhan thanks bhau
खुपच छान 🙏
Thanks
good tabla player
Thanks
राम कृष्ण हरी नंदराज पाटील महाराज अतिशय सुंदर
Thanks dada
Maharaj pakhawaja cha lakadal Kay mhanatat
खूप च सुंदर माहिती आहे दादा अगदी मनापासून धन्यवाद
Thanks
Dhoom pan kanik lavalyavar khup loose padte ghinn vajat nahi ya var upay aahe
Mauli khup chan👌👌
अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माऊली
Wah
Khup Chan mahiti thank u..
Thanks
खूप सुंदर माहिती गुरुजी
Thanks
अतिसुंदर राम कृष्ण हरी
Thanks dada
Good🙏🙏👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
खूपच छान बेसिक आणि उपयुक्त माहिती
खूप खूप धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट राहू द्या राम कृष्ण हरी
खूप भारी माउली
जय हरी गुरुजी
माऊली चगल मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद ❤
🚩🚩खूप छान माहिती दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद 🚩🚩
धन्यवाद माऊली असच पाठीशी राहा लहान भावाच्या
नमस्कार
Khup ch Chan
Thanks
खुप छान भाऊ पखवाज खरच लोक शिकवतात पण.लावायला शिकवत नाही आभारी आहे भाऊ
धन्यवाद माऊली असच लहान भावाला सपोर्ट करा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज 🙏🌹 ज्ञान वैराग्य मुर्ती 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩 गुरुवर्य 🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩
खूप छान माहिती महाराज जय हरी
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
वा. खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks mauli
Dada khup sunder mahiti milali
खूप खूप धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट राहू द्या राम कृष्ण हरी
छान माहिती दिली नन्दराज बाबा
धन्यवाद माऊली असाच पाठीशी राहा लहान भावाचा
मस्तच
Thanks dada
पखवाज वाजविण्याची आवड आहे,पण त्यातील स्वर ज्ञानाचा अभाव,यावर मार्गदर्शन व्हाव
Khup chan mauli....🙏🙏
सुंदर दादा
Thanks dada
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी माऊली खूप छान माहिती
धन्यवाद दादा लहान भावाला एवढा प्रेम दिल्याबद्दल नक्कीच
धन्यवाद महाराज खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे
Thanks
खुप च सुंदर गुरूजी 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी.. छान व्हिडिओ...🙏
Thanks
माऊली काम कमी बोल बचन जासत आहे माऊली कामाच बोलत चला
@@dilipsonawane1913 okkk
हरिपाठ चे बोल द्या गुरुजी🙏
खुप छान गुरुजी🙏👌😍
सुंदर मार्गदर्शन माऊली🙏
Thanks dada
सुंदर मार्गदर्शन माउली
Thanks dada
खुपच छान👌👌👌👌
Thanks
Chan
Thanks
पकवाज शिकव या उद्देशाने खर तर मी पहिल्यांदाच हा विडिओ पहिला ...कोणाला ही समजले आशा सरळ शब्दात तुम्ही मार्गदर्शन केले आहे दादा....आणि खूप सुंदर त्याच विश्लेषण ही केल दादा...... खूप छान वाटल....🙏राम कृष्ण हरी दादा
Thanks dada
खुप सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट राहू द्या राम कृष्ण हरी
Ramkrunahari maharaj
राम कृष्ण हरि दादा
।।रामकृष्ण हरी।।नंदराज पाटील आपण जुनी रीत सांगितली अतिशय चांगली माहिती मिळाली
धन्यवाद भाऊ खूप खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद तुमची कमेंट वाचून आनंद वाटला
🎉
राम कृष्ण हरी माऊली
भजनाचे बोल व त्याचा विडियो द्याल का? कृपया
खूप छान माहित माऊली राम कृष्ण हरी 🙏😊
धन्यवाद माऊली खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा रामकृष्णहरी
जय हारी
Jay hari mauli
🙏
Nice video
Thanks
खूपच छान माहिती सांगितली माऊली 🙏 आपले मनापासून आभारी आहे 🙏
माऊली खूप खूप धन्यवाद असच प्रेम राहू द्या खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत raha tnx
Mast maharaj 👌
Sir Tumi khup chan shikavta ani samjavun sangata 💐👍
Thanks
पखवाजाची वादी कडक झाली आहे वड काढायला गेल्यावर तुटते ती कशाने लुज होईल जरा सांगितले तर बरे होईल माऊली जरा लवकर सांगा कृपया 🙏🙏
छान च
Thanks dada
Maharaj pakhavad la gtte kse lavache kontya vadit lavche
3 Vadivr
Khup chan video mauli dhanyavad
खूप खूप धन्यवाद माऊली असंच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट राहू द्या राम कृष्ण हरी
Khup chan dada
Ty