जय हरी माऊली।। आपण खूप छान माहिती दिली आहे। मला सांगा की टाळ ही 8 मंत्र्याची बंद व खुली म्हणजे सम व काल कशी वाजविली जाते। टाळेचा सम कसा ओळखावा।। धन्यवाद ।।जय हरी
धागी नत्ता धी धीत्तता कसे वाजवावे समजले परंतु झटपट वाजवायला जमेना तेवढे जरा शिस्तित सांगा. आपले बोल समजतात खुपच छान तुम्ही शिकवतात धन्यवाद नमस्कार जयहरी गुरुदेव लक्षअसु द्या.
माऊली, खुप छान समजावून सांगितलं परंतु एक त्रुटी आहे, माऊली आपण पखवाज आणि तुम्ही जे बोलून वाजवता त्याच्यात अंतर पडतो तर तर ते बोलून आणि वाजवून ठेका एक पडलं तर अति उत्तम होईल. म्हणजे आम्हाला समजणे सोपं होईल.
माऊली तुमचे व्हिडिओ पहिले मला खुप आवडले मला हरिपाठ वाजवण्यासाठी पाकवाज शिकायचे आहे. तरी,आपण बोलाचे शब्द दिसतील अशी अपेक्षा आहे.ह.भ.प. नकुल काठोले ऐरोली नवी मुंबई.
एकच नंबर शिकिवितात तुम्ही गुरुजी
माऊली एक नंबर 🙏🚩🌺
👌
खूप सुंदर महाराज 👏👏
Khup sundar Maharaj
खूप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
Khup chan Maharaj
Ram Krishna Hari guruji 🌹🌹🌹🙏🙏🙏
Khup chhan sir
खुप सुंदर आहे अगदीच सोप धन्यवाद महाराज
माऊली खूप छान सांगतात
नमस्कार , ,वा,खूपच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर
Thanks dada tumcha mitr ahe sir ahe mi dada
रामकुण्ह हारी माऊली तुम्हिसीकवीनाचा चांगलाप्रयन्ह
Zzsd the d
Sss@@pandurangmistari4097 DSssssssssssSss
खुप सुंदर शिकविता माऊली🙏🛕
माऊली स्क्रीन वर लीखीत बोल दिले तर खुप छान होईल शिकवण्याची पद्धत खुप छान आहे
खुप सुंदर शिकवत आहेत
Ta Dada ram krishan hari
Ty
Ramkrushna hari
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर 🙏
Va sr 1ch nmbr🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks dada
महाराज खूप शिक्षक पाहिले पण तुम्ही खरचं ग्रेट आहात.... कुणाच्याही अगदी सहज लक्षात येईल अशी शिकवणी आहे तुमची
Thanks
अतिशय सुंदर खुपच छान माऊली
खूप खूप धन्यवाद भाऊ असंच प्रेम असू द्या राम कृष्ण हरी
Ram krishna hariche bolacha video banauun pathava mauli🙏🙏🙏
Mast wajwata mala pan shikayacha
राम कृष्ण हरी माऊली खुपचं छान
खुप छान सांगितले असे कोणी सांगितले नाही.🙏
माऊली एकदम सोप्या पद्धतीने
सांगता
राम कृष्ण हरी
Dhanyewad bhau ,,,
Ramkrushna hari
बडिया
। राम कृष्ण हरी ।
🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त !!!
👌👌👍👍💐💐
Thanks sir
रामकृष्ण हरी,🙏🙏
रामकृष्णहरि
माऊली
खुप सुंदर माऊली 😍😍🙏
सुंदर असे मार्गदर्शन केले महाराज खुप खुप धन्यवाद 🙏🙏
छान गुरुजी
खुप सुंदर ,महाराज
Guruji thanks
Gurujii very good just tell after lagi what is to be played
Jai hari Maharaj Tumhi na jhe dhage nata cha madhat jhe bol vajo le the pathva maharaj tum cha lai aabhar ven maharj ram krishan hari
खुपच छान सर।पण यामधे कोणती लग्गी वाजवावी हे पण सांगा
राम कृष्ण हरी चे बोल
Khup sunder mauli ,,ram krushna hari che bol tyachi sakhol mahiti dya mauli...
Ho dada 15 tarkhela milel tumala video
लय भारी
Thanks
खुप खुप आभारी गुरुजी हे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचे ठरतय
Thanks
राम कृष्ण हरि चे बोल टाका माऊली
खुप सुंदर
Thanks
Thanks sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
आपण खुपच छान शिकवता दादा
आपल्या चॅनलला पहिला दा भेट दिली आहे
पण एवढ्या तळमळीने निस्वार्थपणे शिक्षण देता मनापासून धन्यवाद
जय हरी
Thanks khup
Oksar
Khup chan
Ty
MST MAULI
Ty
खूप सुंदर शिकवत आहेत महाराज आपण असच मार्गदर्शन करत रहा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
धन्यवाद दादा असंच प्रेम राहू द्या
Dada khupch chan.♥️🙏🏼
छान.शिकवता. छान शिकवताय आभारी फडतरे यांच्याकडून धन्यवाद
कृष्णा फडतरे ता.शिराळा .जि.सांगली
माऊली लिखित बोल द्यावी स्क्रीनवर बाकी आपण खूप छान सांगतात धन्यवाद
आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे, असे प्रात्यक्षिक मला तरी अजून कुणी दाखवलेले नाही. आपले खूप खूप आभार.रामकृष्ण हरी.
खूप खूप खूप धन्यवाद असंच लहान भावाला सपोर्ट करत राहा
सर आपण खूप छान मार्गदर्शन केले . त्या बदल धन्यवाद .👍
सर ... हरिपाठ साठी ..उपुक्त लग्या ..व त्या ज लग्या कसा वाजवायचा ..
व्हिडिओ बनवा 👍
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
जय हरी माऊली।। आपण खूप छान माहिती दिली आहे। मला सांगा की टाळ ही 8 मंत्र्याची बंद व खुली म्हणजे सम व काल कशी वाजविली जाते। टाळेचा सम कसा ओळखावा।। धन्यवाद ।।जय हरी
गुरुजी खूप छान हरिपाठ मृदंग कसा वाजवायचा सोप्या पध्द्तीने समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.
दादा असंच प्रेम राहू द्या लहान भावावर धन्यवाद
Maharaj
गुरुजी आपली शिकवण्याची पद्धत खूप सुंदर सोप्या पद्धतीत आहे परंतु बोल जर लिहून दिले तर खूप छान आमची आपणास प्रार्थना आहे की सर प्लीज लिहून द्यावे 🙏🙏
Gurji tumchi shikavne faar छन् आहे आणि मला tuhi bhajnat vajvayche saral va sade bhol pathava
🙏🙏
Iaibhari
धागी नत्ता धी धीत्तता कसे वाजवावे समजले परंतु झटपट वाजवायला जमेना तेवढे जरा शिस्तित सांगा. आपले बोल समजतात खुपच छान तुम्ही शिकवतात धन्यवाद नमस्कार जयहरी गुरुदेव लक्षअसु द्या.
Mauli laggi prakar che video banava
Ok mauli
तुमचा online class चालू आहे का? तुमचा address दया
9850858840
Jald dhumali che bol taka Maharaj Jay hari
राम कृष्ण हरी महाराज
माऊली, खुप छान समजावून सांगितलं परंतु एक त्रुटी आहे, माऊली आपण पखवाज आणि तुम्ही जे बोलून वाजवता त्याच्यात अंतर पडतो तर तर ते बोलून आणि वाजवून ठेका एक पडलं तर अति उत्तम होईल. म्हणजे आम्हाला समजणे सोपं होईल.
माऊली वेगवेगळ्या लगी वाजून व्हिडिओ बनवा खूप छान होईल
Ok dada sanday la banvto
banva maharaj ani pahili laggi konti ahe
माऊली तुमचे व्हिडिओ पहिले मला खुप आवडले मला हरिपाठ वाजवण्यासाठी पाकवाज शिकायचे आहे. तरी,आपण बोलाचे शब्द दिसतील अशी अपेक्षा आहे.ह.भ.प. नकुल काठोले ऐरोली नवी मुंबई.
Maharaj aap ka channel kaun sa hai
Maharaja aap live Chalte Ho
रामकृष्ण हरी माऊली महाराज
माऊली या हरीपाठ मध्ये वाजवलेल्या लग्गीचे प्रकार समजून सांगावेत ही विनंती महाराज आपणास
Ho video 2 divsat yetoy
Thanks रामकृष्ण हरी माऊली
👌👌👌👌
Ty
माऊली डिस्क्रिपशन बोल दिले तर आजून छान होईल
Ho mauli detoy
❤️🙏🚩 राम कृष्ण हरी
Bola mauli
दादा खूप छान शिकवलस
विडिओ खूप सुंदर होता
पण दादा गुरुपरंपपरेचे दादा कसे वाजवावे त्याबद्दल विडिओ बनव दाद🙏🙏
Ok mauli
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Om,tysm🤝🏻
@@Nandraj_patil wlc😉
Farc.sundr.mauli.sakli.pdtine.bol.milale.tr.adik.utkust.maharaj
हो माऊली ऑनलाईन क्लास आपले चालू आहेत काही अडचण आली आणि क्लास जॉईन करायचा असेल तर मला कॉल करा राम कृष्ण हरी
एक व्हिडिओ पूर्ण लग्गी साठी बनवा ना महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho
भजनाचे बोल द्या महाराज
मला आपल्या ओनलाइन शिक्षण सहभागी करून घ्या माऊली
❤️🙏🚩
Thanks
@@Nandraj_patil nabar patawa maharaj 🙏🚩
Ho dada 9850858840
राम कृष्ण हरी माऊली हरिपठाचे बोल असलेला व्हिडिओ असेल तर टाका ना
Ahe paha
माझे व्हिडिओ पाहत पाहत जा आणि पाठ कसा वाजवावा हरिपाठाचे बोल व्हिडिओ आहे खाली
घीं धा धा घीं ता ता
कत् धा धा घीं ता ता
याच्या पुढील जोडबोल समजून सांगा
🙏
Ty
Maharaj me हरिपाठ ची आणि भाजना ची practice Kashi karu
Call me
आपण जे बोल वाजवता ते डिसक्स्रीप्शन बॉक्समध्ये दिले तर समजण्यास सोपे होईल.
Ho dada deto
@@Nandraj_patil मी आपले व्हिडिओ नियमीत बघतो.
Thanks
बोल द्या माऊली 🙏
हरीपाठ चे नोटेशन पाहिजे जय गूरू दादा
हरिपाठाचे मूळ बोल
हो दादा देतो पाहिजे असेल तर व्हाट्सअप ला मेसेज करा पाठवून देतो
सर तुम्ही खूप भारी माहिती देता तुमच नंबर देता का मला तुमच्याकडून शिकायचे
9850858840
अनादि निर्गुण प्रगटली भवानी याच्यावर पखवाज कसा वाज वा वा दादा सांगा
Mala sagle haripathache bol havet aani sarpatiche bol sagle
माऊली तिन ताल येतय पन सात करायला येत नाही प्लीज एक व्हिडिओ बनवा
काकडाआरतीत मृदंग कसा वाजवायचा ती माहिती द्या माऊली
महाराज कोणत्या गावाचे आहेत तुम्ही
नमस्कार गुरुजी मलापण शिकायचं आहे.
Online class gheta ka guruji
समाधी लागावी असं पखावज वादन आहे महाराज.
धन्यवाद दादा असच लहान भावावर प्रेम करत राहा राम कृष्ण हरी
महाराज काकडा भजन ना तिल विठोबा रखुमाई भजन साखळी बोल द्या
रामकृष्णहरि. आवाज आणि थाप मागे पुढे होत आहे.त्यामुळे लवकरच लक्षात येत नाही. धन्यवाद
मला शिकायच आहे बोल अधे झाले आहे माऊली शिक ऊ शकता का तोड अभंग ला कशी देयाची कशी तोडायची माहिती सांगा माऊली
अजून काही बोल सांगा महाराज
Discreption box madhe bol lihat ja
Ji laggi wajawali aahe ticha video banawa mauli
Ho mauli next video mdhe