@@shrirangmangilwad9062 दादा रोज नाही येणार परंतु तीन-तीन दिवसाच्या गॅप मध्ये येणार 10 व्हिडिओ येणार एका महिन्यामध्ये, एक महिन्याची सिरीज आहे आणि 10 पार्ट्स येणार याच्यामध्ये
दादा तुम्ही खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. पण माझी एक request आहे. तुम्ही जेव्हा ह्या video मध्ये बोल सांगत आहात तेव्हा ते video मध्ये बाजूला दाखवा. म्हणजे ते अजून खूप सोपं होईल.
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमीच सोबत राहू द्या, तुम्ही जे प्रतिक्रिया केली आहे तिला आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न करू👍
दादा यातील बोलांचे व्हिडिओ ना पर्सनली मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत, क्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भजनी ठेका उतर आणि उठावं लगी तोड सर्व गोष्टी पर्सनली एक एक व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या जाऊन नक्की बघा तुम्हाला फायदा होईल बघा त्यांचा
@@neetamandlik8981 हो नक्कीच करू शकतात 100%👍, यामध्ये असं नाही की फक्त पुरुषांनीच वाजवला पाहिजे सर्वांसाठी सेम आहे, बहुतेक महिलांचे करिअर झालेत पखवाजा मध्ये
@@harishnaik6432 मनापासून धन्यवाद दादा, खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही? दादा यावर पर्सनली आपण व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे किचकट नाही होणार आणि तुम्हाला समजेल देखील
छानच
मनापासून धन्यवाद माऊली❤
खुप छान शिकवता.क्लास घेताय
मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचा प्रेमाने सपोर्ट नेहमी असाच सोबत❤
गुरुवर्य अतिशय सुंदर समजावून सांगताय. असेच व्हिडीओ बनवा. खूप फायदा होईल.आणि अनेक शिष्य घडतील.
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असंच राहू द्या👍
सुंदर शिकवण आहे माऊली तुमची. अभंगाचे बोल पाठवा. राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद माऊली❤, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नाही मी असं सोबत राहू द्या, कुठल्या अभंगाचे बोल हवे आहेत ते सांगा मला
अप्रतीम. माहीती. धन्यवाद, महाराज.
मनापासून धन्यवाद माऊली❤
छान माऊली मला समजले कशे वाजवाच ते पखवाज
@@sonaligaikwad7146 मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या❤
तुमची शिकवण्याची पद्धत आवडली महाराज
@@SarangdharThakare मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
धन्यवाद अभिनंदन करतो फडतरे परिवार तर्फे जिहे
मनापासून धन्यवाद❤
रामकृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली❤
Bol.patwa
bol.lehun..patwa
खूप छान माहिती मिळाली
राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम नेहमी असेच राहू द्या👍
सुंदर माऊली 👍🏻
मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम नेहमी असेच राहू द्या❤
Khup sundar shikavata maharaj
मनापासून धन्यवाद माऊली❤
सुंदर छान आहे सागर तु छान च शिकवतो ❤
@@Sawn7679 मनापासून धन्यवाद मॅडम❤, तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम नेहमी हसच राहू द्या👍
छान माहिती दिली धन्यवाद
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
खूप छान माऊली
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचं प्रेमाने सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
मस्त
मनापासून धन्यवाद ❤
जय हरी खूप छान
धन्यवाद माऊली❤
खुप सुंदर आहे महाराज
मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या❤
सुंदर
Thanks ❤
तुमची शिकण्याची पद्धत आवडली दादा
मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचं प्रेमाने सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
खूप छान
धन्यवाद माऊली❤
खूप छान माहिती.
@@avinashpatil5774 मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचा सपोर्ट असत नेहमी राहू द्या❤
Thik aahe 😊
Ha upkrm nakii purn kral aashi aasha aahe
नक्कीच नक्कीच उपक्रम आपण नक्की सक्सेसफुल करूया
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली❤
अप्रतिम
धन्यवाद दादा❤
खूप छान सर👌
मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या❤
@@shrirangmangilwad9062 दादा रोज नाही येणार परंतु तीन-तीन दिवसाच्या गॅप मध्ये येणार 10 व्हिडिओ येणार एका महिन्यामध्ये, एक महिन्याची सिरीज आहे आणि 10 पार्ट्स येणार याच्यामध्ये
@@shrirangmangilwad9062 राम कृष्ण हरी दादा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना देखील याची मदत होईल
दादा तुम्ही खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने सांगितलं आहे.
पण माझी एक request आहे.
तुम्ही जेव्हा ह्या video मध्ये बोल सांगत आहात तेव्हा ते video मध्ये बाजूला दाखवा. म्हणजे ते अजून खूप सोपं होईल.
मनापासून धन्यवाद दादा❤,
तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमीच सोबत राहू द्या, तुम्ही जे प्रतिक्रिया केली आहे तिला आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न करू👍
राम कृष्णा हरी माऊली खूप छान ❤
@@ganpatkalambe4344 मनापासून धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचा सपोर्ट आणि प्रेम नेहमी असंच राहू द्या
नमस्कार माऊली, खूप छान, परंतु
उठावन, लग्गी, तोड, उतरण इ. टप्प्याटप्याने समजावून बोलासह सांगितले तर आणखी सोपे जाईल..... जय हरी, माऊली...🙏
@@UttamPashankar-y7y राम कृष्ण हरी माऊली❤, यावर सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत, मागच्या सिंगल सिंगल व्हिडिओ बनवले आहेत नक्की जाऊन बघा
JU hariguru
राम कृष्ण हरी महाराज
माऊली छान समजले पण त्रिताल चे बोल कधी वाजवायचे अजून झाले नाही परंतु तुमचा हा विडीओ फार छान समजला समजून सांगताय🌹🌹🙏🙏
मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या
राम कृष्ण हरी❤
रामकृष्ण हरी माऊली❤
Chan ahe video saheb
धन्यवाद❤
😍😍🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
मस्त बुवा असेच व्हिडिओ पाठवत जा
मनापासून धन्यवाद दादा नक्कीच असे व्हिडिओ येत राहतील तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम नेहमी असेच राहू द्या
The best ❤
@@harishnaik6432 मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या❤
माऊली अजून दुसरा अभंग वर विडिओ बनवून पाठवा
हो माऊली नक्कीच , दुसऱ्या अभंगावर पण व्हिडिओ येतील लवकरच
सर बोल लिहुन पाठवा खप च समजाऊन सांगता धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी सोबत असंच सोबत राहू द्या❤
सर बोल लिहून पाठवा
दादा यातील बोलांचे व्हिडिओ ना पर्सनली मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत, क्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भजनी ठेका उतर आणि उठावं लगी तोड सर्व गोष्टी पर्सनली एक एक व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या जाऊन नक्की बघा तुम्हाला फायदा होईल बघा त्यांचा
आणि जर नाही समजले तर मला पर्सनल इंस्टाग्राम किंवा फेसबुक ला मेसेज करा
मला पखवाज वाजविणेस शिकावयाचा आहे. आपण सहज सोप्या पद्धतीने शिकवावं .
ठीक आहे मला इंस्टाग्राम नाहीतर फेसबुक ला पर्सनली मेसेज करा
माऊली छान माहिती मिळाली पण बोल कोणते वाजवतात ते समजत नाही.तर व्हिडिओ बरोबर बोल सांगितले तर बरे होइल.धन्यवाद
मनापासून धन्यवाद माऊली❤, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट असच राहू द्या, ह्या सर्वांचे बोल मि मागे विडिओ मधे दिले आहेत दादा
दादा १६ मात्रा अभंग कसे वाजवावे (with variation) यावर सुद्धा मार्गदर्शन कर.
नक्कीच दादा या टॉपिक वर लवकरच व्हिडिओ लिहा सिरीजमध्ये या टॉपिक वर सुद्धा व्हिडिओ येणार आहे, मनापासून धन्यवाद
Women this instrument play karu shakatat ka
@@neetamandlik8981 हो नक्कीच करू शकतात 100%👍, यामध्ये असं नाही की फक्त पुरुषांनीच वाजवला पाहिजे सर्वांसाठी सेम आहे, बहुतेक महिलांचे करिअर झालेत पखवाजा मध्ये
फक्त तुमची इच्छाशक्ती आणि प्रयत्नाने रियाज इम्पॉर्टंट आहे
Sir avartan ghetat tevva kasa vazavaiicha ??
@@harishnaik6432 मनापासून धन्यवाद दादा, खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही? दादा यावर पर्सनली आपण व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे किचकट नाही होणार आणि तुम्हाला समजेल देखील
उठानचे बोल स्क्रीन वर टाका माउली
ही उठवण ची व्हिडिओ बनवली आहे चैनल वर
माऊली सम कशी ओळखायची ते सांगा
माऊली या विषयावर आपण व्हिडिओ बनवूया नक्कीच❤, खूप चांगला प्रश्न आहे ना खूप चांगला टॉपिक पण
सरपटीची उठावन कोणती आहे माउली
माऊली यावर आपण व्हिडिओ बनवूया का?
मला शिका चे आहे तर सुरवात कसी करावी
दादा मला इंस्टाग्राम नाहीतर फेसबुक ला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो कसं शिकायचं आणि सुरुवात करायची
Maharaj number patava
@@MuralidharBiradar-n5w इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा मला👍
आता चालु आहे का
Ho
तुम्ही लाव्ही कलास घेता का,, घेत असल्यास आम्हाला लिंक पाठवा
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर बोल द्या
दादा या सगळ्या ठेके यांचे व बाकी सर्व बोल, यांच्या मी पर्सनली व्हिडिओ बनवले आहे चैनल वर जाऊन नक्की बघा👍
DADA GAULANICHE BOL DAKHAVA KHUP GARAJ AHE
हो दादा नक्कीच यावर लवकरच व्हिडिओ येईल या सिरीजमध्ये
Sar bol lihun padwa
Thik ahe mauli
सम म्हणजे काय
@@soorajragji1655 दादा सम म्हणजे तालाच्या प्रथम मात्रेस किंवा तालाच्या आरंभ बिंदूस 'सम' असे म्हणतात.
बोल पाठवा
माऊली मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
Hi
Notation che bol de na
कुठल्या नोटेशन चे बोल हवे आहेत माऊली
WhatsApp group hay ka Dada
दादासाहेब ग्रुप बनवायचा आहे त्याच्या आधी मला इंस्टाग्राम ला मेसेज करा पर्सनली Id :-pakhawaj_player_sagar
माऊली बोल पण स्क्रीन वर देत जवा
@@ganpatkalambe4344 दादा यावर सगळे व्हिडिओ बनवले आहेत यूट्यूब ला जाऊन नक्की बघा
Sri felma trying ka
@@neetamandlik8981 काही समजलं नाही
माझा मुलगा 6 वी त आहे त्याला पखवाज शिकायचंय तर तुम्ही ऑनलाईन शिकवता का
ठीक आहे माऊली मला इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा👍
Sir Ap ka Mobil no bhejo
Thanks sir ❤ , mujhe Instagram ya Facebook per personally massagd karao na
पहिले बोल शिकवा नंतर अभंगा वर कस वाजवायच ते सांगा
हे सर्व बोल माऊली मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत
फोन नंबर पाठवा सर
मनापासून धन्यवाद मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
माऊली तुम्ही धाधा सांगितले वाखरी ठेका वाजविला परंतु लगेच काय वाजविले ते बोल सांगितले नाही माऊली ते बोल काय वाजविले
ठीक आहे माऊली मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतो
आपला वॅट्सप नंबर पाहिजेत
मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा👍
Dada mobile number send kar
मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा❤
सर बोल लिहून पाठवा
Thik ahe mauli