Viral video Kolhapur Police : जोतिबाच्या यात्रेत पोलीस कॉन्स्टेबलनी सासनकाठी का नाचवली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- #Kolhapur #MaharashraPolice #Police
जोतिबाच्या जत्रेत सासनकाठी नाचवण्याची मोठी परंपरा आहे. गावोगावच्या सासनकाठ्या या यात्रेत नाचवल्या जातात. गुलाल खोबऱ्याची उधळण, हलगीचा ठेका आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात इथं सासनकाठ्या नाचवल्या जातात. या यात्रेतला पोलीस कॉन्स्टेबल सासनकाठी चालवतायत असा एक व्हीडिओ व्हायरल झाला. या व्हीडिओमागची कहाणी.
रिपोर्ट - स्वाती पाटील, शूट - रणजीत बागल
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi