संपूर्ण गहू लागवड तंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण गहू लागवड तंत्र हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
    #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton
    #गजानन जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - गजानन जाधव Wheat Management - Gajanan Jadhao @White Gold Trust
    जाणून घ्या... संपूर्ण गहू लागवड तंत्र - @व्हाईटगोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद
    कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

ความคิดเห็น • 538

  • @rahulnanaware1855
    @rahulnanaware1855 2 ปีที่แล้ว +1

    सर, आपण दिलेली माहिती निश्चितच खूप उपयोगी असते. तुम्ही या व्हिडिओ मध्ये सांगितलं की तुम्ही जाहिराती लावत नाही. आणि का लावत नाही हेही सांगितलं. तुमच्या माहितीचा फायदा आम्ही वेळोवेळी घेत असतो. तुमच्याविषयी आदर आधीपासूनच होता, तो आज आणखी वाढला. खूप धन्यवाद !!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपले आभार 🙏🙏

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 4 ปีที่แล้ว +1

    सर आपण खुप चांगली माहीती देतात,व आपली समजुन सांगण्याची भाषा खुप चांगली आहे, सर आम्हाला सध्या ऊस लावायचा आहे तरी आपल्याला माझी विनंती आहे की आपण पुर्व हंगामी ऊस शेती विषयी आपल्या विडियो मध्ये ऊस शेतीची संपुर्ण माहीती द्यावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, ऊस व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पाहावा
      th-cam.com/video/VlOhIjTZz08/w-d-xo.html
      th-cam.com/video/0FbUzv3Dtxw/w-d-xo.html

  • @gopalgulajkarpatil6983
    @gopalgulajkarpatil6983 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहीती दीली सर धन्यवाद जय जवान जय किसान...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @vaijanathjagtap1986
    @vaijanathjagtap1986 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती धन्यवाद सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @balajiclass5689
    @balajiclass5689 2 หลายเดือนก่อน

    वा वा गुरुजी काय सुंदर मार्गदर्शन केले खूप महान आहे तूम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @AkshayPatil-gd3ei
    @AkshayPatil-gd3ei ปีที่แล้ว +1

    he is a knowlegeble person

  • @vishavnathraodeshmukh9047
    @vishavnathraodeshmukh9047 3 ปีที่แล้ว +2

    सर खुपच छान आहे माहिती

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @anilrawateanilrawate9314
    @anilrawateanilrawate9314 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @अनिल भाऊ
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @nivruttibhadane4047
    @nivruttibhadane4047 4 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद,जाधवसर ,
    आपल्या अनमोल मार्गदर्शनाच्या व्हिडीओची वाट पाहत होतो.!!!!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद निवृत्ती भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या

  • @mohandharrao1233
    @mohandharrao1233 3 ปีที่แล้ว +1

    जाधव साहेब ,अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Mohan Dharrao भाऊ धन्यवाद

  • @ganeshbhunjerajput928
    @ganeshbhunjerajput928 3 ปีที่แล้ว +2

    एकदम छान मार्गदर्शन केल सर तूम्ही धन्यवाद 🙏

  • @bandutawar7137
    @bandutawar7137 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती देताय आपण..धन्यवाद..!!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती धन्यवाद सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,आपले पण धन्यवाद..🙏

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 4 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली आहे सर. आपले व्यवस्थापन व मार्गदर्शन मोलाचे आहे. धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @menkavithule6203
    @menkavithule6203 3 ปีที่แล้ว +1

    very good information sir, aapla video pahunach gahoo kela aahe, khup chan result aahe,thank you so much.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद ताई .

  • @prakashkulkarni7194
    @prakashkulkarni7194 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती मिळाली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Prakash Kulkarni भाऊ धन्यवाद

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 ปีที่แล้ว +2

    Thanks For information

  • @parashuramkale5297
    @parashuramkale5297 4 ปีที่แล้ว +2

    फारच उपयुक्त माहिती. मनापासून धन्यवाद सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Parashuram भाऊ धन्यवाद आपले प्रेम असेच राहू द्या

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद जाधव सर. सखोल माहितीचे ,संपूर्ण माहितीचे पहिले यूट्यूब चॅनल पाहिले.

  • @santoshjagtap5505
    @santoshjagtap5505 4 ปีที่แล้ว +1

    धंन्यवाद साहेब खुप चागली माहीती दिल्याबदल जय महाराष्ट्र

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @dnyaneshwarthete5828
    @dnyaneshwarthete5828 4 ปีที่แล้ว +36

    एकच नंबर माहिती दिली सर असे निस्वार्थी पुरेपुर मार्गदर्शन करणारा व्यक्ती जन्मास नाही आला आम्ही शेतकरी वर्ग आभारी आहोत 👍👍🙏.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +2

      @Dnyaneshwarधन्यवाद भाऊ तुमचे असेच प्रेम राहू द्या

    • @rameshsangle9780
      @rameshsangle9780 ปีที่แล้ว +1

      माहिती.बददलथनयवाद

  • @prashanttilekar5387
    @prashanttilekar5387 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिलीत सर. धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Prashant Tilekar धन्यवाद भाऊ आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ पाहण्यासाठी सांगा

  • @mayurwakte849
    @mayurwakte849 3 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ठ सर ...
    पण लागवड पद्धती मध्ये काही नवीन आहे काय ?

  • @anandaute3285
    @anandaute3285 4 ปีที่แล้ว +2

    अत्यंत उपयुक्त माहिती धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आनंद भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 4 ปีที่แล้ว +11

    आपली सर्व माहिती दमदार असते.

    • @atmaramsadatkar8074
      @atmaramsadatkar8074 4 ปีที่แล้ว

      Sir you are information is useful and good need for the farmer

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      गणेश भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

    • @raosahebgagre3141
      @raosahebgagre3141 4 ปีที่แล้ว

      Livocin treatment is very important trick for this year.

  • @prankworld7697
    @prankworld7697 4 ปีที่แล้ว +6

    Thank you so much for unvaluable information 👍

  • @prabhudevkate3084
    @prabhudevkate3084 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान अभ्यासू मार्गदर्शन🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @PRABHU भाऊ धन्यवाद

  • @raviberiya6849
    @raviberiya6849 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली भाऊ 😃👍🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @amitstorm500
    @amitstorm500 3 ปีที่แล้ว +1

    KHUP CHAN AANI DETAILED MAHITI

  • @AartiShinde-hr1vl
    @AartiShinde-hr1vl 4 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर एकदम छान माहिती दिली. तुमचा आवाज खूप छान आहे बोलल्याल व्यवस्थित समजत. 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गजानन जाधव साहेब .खूप चांगली माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Dnyaneshwar भाऊ धन्यवाद

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 ปีที่แล้ว +4

    अत्यत मौल्यवाम माहिती दिल्या बद्ल हा.आभिनंदन👍👌💐💐💐💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर्जेराव भाऊ धन्यवाद

  • @mayurpawar4664
    @mayurpawar4664 4 ปีที่แล้ว +5

    Thanx sir याचीच वाट बघत होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      मयूर भाऊ धन्यवाद 🙏 🙏

  • @ashishsawant5864
    @ashishsawant5864 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे सर👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Ashish Sawant भाऊ धन्यवाद

  • @rambidve7922
    @rambidve7922 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती देता हो तुम्ही...,
    सर ,आमच्या भागात आपले प्रॉडक्ट भेटण्याची व्यवस्था करण्याची विनंती करतो,
    आमच्या भागातील शेतकरी बांधवांचा ग्रुप तयार करण्याची जबाबदारी माझी राहील सर, मी स्वतः शेती करतो सर.,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर आपल्या भागात उत्पादने मिळण्यासाठीचे, व्यवस्थेचे नियोजन आम्ही करीत आहोत, कृपया आपले सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद!

  • @Chandanpawar1246
    @Chandanpawar1246 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir for in depth details which is very very useful for new youngsters indepth explanation

  • @villageculture9958
    @villageculture9958 3 ปีที่แล้ว +1

    Sir gehu madhe gharda charmtkar kadhi favarni kru thoda patal ugvala ahe

  • @arunwankhede7369
    @arunwankhede7369 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद जाधव सर आपला खुप खुप आभारी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अरुण भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @manikmore1635
    @manikmore1635 4 ปีที่แล้ว +3

    उमरी तेल्हारा धन्यवाद सर. गव्हाबद्दल अमुल्य माहिती. मी तुमच्या शिफारस नुसार शेती करतो.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏 धन्यवाद भाऊ

  • @ultimatefighter5409
    @ultimatefighter5409 3 ปีที่แล้ว +1

    Thank u so much Very good information sir

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहीति सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आशिष भाऊ
      धन्यवाद 🙏🙏

  • @rameshkhanal1529
    @rameshkhanal1529 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Ramesh Khanal भाऊ धन्यवाद

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 3 ปีที่แล้ว +1

    Beat infomation thanks sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @arjunkatkar-rw3vr
    @arjunkatkar-rw3vr ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏🙏🙏🙏

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 4 ปีที่แล้ว +2

    अति उत्तम सर,I salute

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      कैलास भाऊ धन्यवाद

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 4 ปีที่แล้ว +1

    सर बरं झालं गहु पिकाचा व्हिडीओ बनवला . तुमचे मनापासुन आभार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @manikmore1635
    @manikmore1635 4 ปีที่แล้ว +2

    उमरी तेल्हारा धन्यवाद सर. गव्हाबद्दल अमुल्य माहिती दिल्या बद्दल आभारीआहे. मी तुमच्या शिफारस नुसार शेती करतो.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Manik भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या धन्यवाद

  • @gajananchatap8892
    @gajananchatap8892 4 ปีที่แล้ว +1

    Sir Bijprakiya kartana burshinashkamadhe saf aivji sukhai chalat nahi kay..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Gajanan भाऊ
      सुखइ हे शिफारस नाही बीज प्रक्रिया साठी
      भाऊ पिक्सल / साफ घेऊ शकता

  • @arvindkapse3784
    @arvindkapse3784 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @vinodpawar7408
    @vinodpawar7408 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ याचीच वाट पहात होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Vinod भाऊ धन्यवाद

  • @anantraobanait3442
    @anantraobanait3442 3 ปีที่แล้ว

    Sir Tumhi Far Sunder Va Upayogi Ma hiti Sangitali Parantu Rehansh Sarakhya Product Madhe Konte Kitaknashak Kiwa Burashinashak Vaparale Ahe He Sangat Nahi Krupaya Hi Mahiti Dyavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , रिहांश मध्ये थायमोथॉक्झाम घटक आहे धन्यवाद

  • @vikasawkalepatil9160
    @vikasawkalepatil9160 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली जाते साहेब ,परंतु आपण सांगितले ले औषधे आमच्या तालुक्यात (जाफराबाद)उपलब्ध नसते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @vikas भाऊ
      खालील दुकानात चौकशी करा
      माहोरा - आदित्य कृषी सेवा केंद्र 9503355353
      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
      केदारखेडा - संगम ऍग्रो 9049714762
      धन्यवाद

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 2 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक शब्द महत्त्वाचा

  • @nitinjadhav187
    @nitinjadhav187 4 ปีที่แล้ว

    🙏खूप छान माहिती दिली.
    त्याबद्दल आभार.
    मी उसाची पाचटकुट्टी करून त्यामधे गव्हाचे पीक घेतो. पाचटामुळे गहू पिवळा पडतो.
    पर्याय काय करावा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Nitin भाऊ धन्यवाद
      उसाची पाचटकुट्टी करून जर SSP २ बॅग + युरिया १ बॅग दिल्या नंतर पाणी देऊन कूज द्या
      धन्यवाद

  • @bhushankatore7423
    @bhushankatore7423 4 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर,,,, खूब खूब आभार आपले
    मला तूर 8 फिट सारा मधे धने घ्यायचे आहे
    तर उगवेल काय?????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      @BHUSHAN भाऊ धन्यवाद

  • @chandrakantshejul7555
    @chandrakantshejul7555 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर आतिशय उत्क्रष्ट माहिती दिल्या बदल शेजुळ च्ंद्रकांत नेवासे अहमदनगर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Chandrakant भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vikaspuranik2255
    @vikaspuranik2255 4 ปีที่แล้ว +1

    Sir kahi aria madhe apan sagitlele product avelebal nastat pl tyacya barobar atil cantent sagitle tar setkaryana te krushi dukandarala sangta atil

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, कीटकनाशक व बुरशीनाशक मधील घटक आणि इतर पर्याय सुद्धा सांगितले जाते ,

    • @shubhamchikram2864
      @shubhamchikram2864 3 ปีที่แล้ว

      सर आपला तालुका आणि जिल्हा सांगावे

  • @abhig1281
    @abhig1281 2 ปีที่แล้ว

    Decomposer konta ghyave sir?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, गाझियाबाद चा वापरावा

  • @rashidpinjari1139
    @rashidpinjari1139 3 ปีที่แล้ว +1

    सर गवा मध्ये उंदीर कसे कंट्रोल करावे कृपया सांगावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      झिंक फॉस्फेट उंडयात टाकून टाकून

  • @menkavithule6203
    @menkavithule6203 3 ปีที่แล้ว

    hello sir, mi 6 dec. la gahoo lavla aahe, van lokwan aahe varil video pahun je je aapn sangitle aahe tasech niyojan kele aahe, 40-45 diwsani lombi padayla survat zali hoti, aaj 60 diwasacha gahoo aahe, lokwan he van 90 diwsache aahe na? mag 60 diwsa nantarche pani kiti diwsani dyave ani bharari, besticker kiti diwsani deu? GA mirale nahi, tar te nasel tar chalel ka? ani besticker che praman kiti vaprave?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , गहू पूर्ण निवासाला असल्यास एक पाणी द्यावे, नंतर चे पाणी दाणा भरण्याच्या अवस्थेत द्यावे,
      ओंबीमध्ये जीव पडल्या नंतर
      भरारी ५ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
      GA २ ग्रॅम - १०० लिटर पाणी प्रति एकर प्रमाण

    • @menkavithule6203
      @menkavithule6203 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 Thank you sir.

  • @abhijeetchore6080
    @abhijeetchore6080 4 ปีที่แล้ว +1

    Bhij prakiya perni chya adhlya divashi karaychi ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      @Abhijeet भाऊ हो चालेल करू शकतात धन्यवाद

  • @sevakwasnik792
    @sevakwasnik792 3 ปีที่แล้ว

    Navin ghetlelya biyanyala bij prakriya kraychi garaj aahe ka ki fakt gharghuti biyanyala bij prakriya kravi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , नवीन किंवा घरचे बियाणे असल्यास बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे

  • @shivajizanzurne6367
    @shivajizanzurne6367 4 ปีที่แล้ว +3

    Best Information.Thank you Sir

  • @nikhilshirbhate8048
    @nikhilshirbhate8048 3 ปีที่แล้ว

    Sir.. gavala super fosfet aani potash takata yete ka pahile pani dyachya aadhi...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , देऊ शकता , पण ग्रेडची गव्हाला जास्त आवश्यकता नाही

  • @abhishekjadhav7443
    @abhishekjadhav7443 3 ปีที่แล้ว

    Sir aapan gavala perni nantar potash deu shakti ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Abhisek Jadhav भाऊ आपण पेरणी सोबत कोणते खत दिले आहे किंवा देणार आहे
      नंतर पोटॅश देण्याची गरज नाही

    • @abhishekjadhav7443
      @abhishekjadhav7443 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir 18_46 12 bag

  • @villageculture9958
    @villageculture9958 3 ปีที่แล้ว

    Sir gahu patal zl ahe ajit 102 perni kelay tr, jast futve sathi lihocine Tonicb favarni kru ki gharda ch chamtkar and favarni kadhi kraychi kiti divsani perninntr plz help

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , आम्ही चमत्कारची गव्हा मध्ये शिफारस करत नाही , लिओसीनची फवारणीसाठी शिफारस नाही , पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करताना आपण लिओसीनची शिफारस केली होती,
      आता करू शकत असाल तर , १० किलो रेतीला २५० मिली लिओसीन लावून दुसरे पाणी देण्याचा आधी २०-२२ दिवसांनी पाण्यासमोर रेती फेकू शकता ,

  • @Spiritualworld.1
    @Spiritualworld.1 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    गहूं बिज प्रक्रिया करून किती दिवासांनी पेरणी करावी काही कारणास्तव पेरणी करते वेळी प्राँब्लेम आला तर लवकरात लवकर उत्तर द्यावे.
    बिज प्रक्रिया रिहासं व लिहोसिन साफ ची

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , बीज प्रक्रिया करून ८-१० दिवसानी पेरणी केली तरी चालते

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 4 ปีที่แล้ว +3

    सर वेस्ट डीकंपोझर बद्दल पण एक विडिओ बनवून माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      नक्की सर त्यावर विचार करू धन्यवाद!

  • @pratibhasawarkar8020
    @pratibhasawarkar8020 3 ปีที่แล้ว

    Sir zinc chi gahu pikasathi garaj aahe ky

  • @tanajishinde4617
    @tanajishinde4617 3 ปีที่แล้ว

    सर दाना भरण्याच्या अवस्थेत जे आम्हला भरारी ची फवारणी करायची आहे ती गहू पोटऱ्या तुन बाहेर आल्यावर फवारणी करायची आहे का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , ओंबी मध्ये जीव पडल्या नंतर करावी धन्यवाद

  • @vishal6887
    @vishal6887 3 ปีที่แล้ว +2

    सर मी मक्का च्या कणिस काढून ताटंवर रट्रौवेर फिरवला नगरणी केली आहे आता त्या शेतात गहू टाकायचा आहे तर ग्व्हाला उध्ई लागू शकते का....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @विशाल नाही लागणार भाऊ धन्यवाद

  • @dawalsayyad4533
    @dawalsayyad4533 4 ปีที่แล้ว

    Jadhav sir mi tumche sarva vidio regular baghto ani tumcha margadarshana badal tumche khup khup dhanyavad
    Sir tumhi gavhal lihocin lava ase sangitle pan sir mazyakade chamatkar shilak ahe tar te lavushakato ka krupaya mahiti dya

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 4 ปีที่แล้ว

      शक्यतो लिहोसिन च घ्या

  • @waghsai7888
    @waghsai7888 4 ปีที่แล้ว

    sir 100 ml water spray kashya prakare karave acri praman aahe ka sir te please ans me . and thank you so much for honestly guide to the farmers

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार वाघ साहेब तुमचा प्रश्न समजाला नाही कृपया प्रश्न पुन्हा विचारावा धन्यवाद 🙏🙏🙏

    • @waghsai7888
      @waghsai7888 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust Respected sir maja prashn asa aahe ki aapn gavacha dana bhartana 100 lit panyat zibrel + bharari mix krun kashya prakare favarni karavi mnje acri karavi ka 15 lit pumne kiti pump marave asa prashn pdlay mla

    • @waghsai7888
      @waghsai7888 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust thanks sir tumhi reply kela mazya prashnacha tya badal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      वाघ साहेब तुम्हाला जे प्रमाण सांगितलेले आहे ते १०० लिटर साठी आहे
      १०० लिटर मध्ये साधारणतः १५ लिटर चे ६ ते ७ पंप होतात त्या प्रमाणे नियोजन करा धन्यवाद

  • @manojsakunde7888
    @manojsakunde7888 2 ปีที่แล้ว +1

    आले साठी सुद्धा हवीत औषद

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 3 ปีที่แล้ว

    Pashim Maharashtra sathi chapati sathi konte van uttam

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,तुमच्या अनुभवा नुसार गव्हाच्या वाणची निवड करा..

  • @rahulpendharkar4866
    @rahulpendharkar4866 4 ปีที่แล้ว +1

    achalpur partwada mdhe aushad kothe mednar sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      राहुल भाऊ खालील दुकानात चौकशी करा
      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      धन्यवाद

  • @karanrajput483
    @karanrajput483 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर , lihocin बिज प्रक्रिया वर वापरले कि नंतर वोम्बी लहान पडेल असे कृशी वाले सांगत होते तर या प्रश्नाचं ऊतर द्या?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว +1

      मुद्दाम काही ला लावा व काहिला लावू नका व फरक पहा, मग कोणहच खरे ते ठरवा

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 4 ปีที่แล้ว

    सर तुरीवर दुसरी फवारणी कोणती करावी ,20% फुलोर्‍यात आहे फुल गल थांबण्यासाठी व जास्त फुल धारणेसाठी मार्गदर्शन करावे.....नायट्रोबेन्झिन 80% फवारल्यास चालेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर.
      तुर फवारणी ( फुलोरा अवस्था)
      इमान- 10 ग्रॅम
      बोरॉन- 20 ग्रॅम
      भरारी -7 मिली
      प्रती पंप प्रमाण

    • @ravigawande7994
      @ravigawande7994 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर ....आपल्या product ची online सुविधा आहे का ? असल्यास process सांगावी...

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      @@ravigawande7994 🔴 परिस ऍग्रोटेक चे उत्पादने ऑनलाईन मागविण्यासाठी ९६०७०९९२९० ह्या नंबर वर कॉल करावा 🙏 🙏

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 3 ปีที่แล้ว

    Sir GA फवारनी केल्यावर जवारी दाने फुगणयासाठी किती दिवस लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ GA चे प्रमाण किती घेतले
      साधारणतः ८ ते १० दिवस लागतील धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Akash-kr5yi
    @Akash-kr5yi 4 ปีที่แล้ว

    Turila Kali avasthemadhe 100 gm urea cha spray dila aahe...kahi nukasan hoil Ka...?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , काही नुकसान होत नाही

    • @madhavjadhav2800
      @madhavjadhav2800 3 ปีที่แล้ว

      रीहांश हे औषध हिंगोली ला
      कुठे मिळेल

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir for vidio specialy without ad

  • @nitiinpatil.781
    @nitiinpatil.781 3 ปีที่แล้ว

    दाणे भरण्याची अवस्था म्हणजे गहू पूर्ण निसवल्यानंतर किती दिवसांनी gibralic acid मारायचे? आणि भरारी ऐवजी isabion चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      isabion याची गरज नाही आणि GA + भरारी हे पूर्ण किमान ९५ ते १०० दिवसांनी धन्यवाद

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 ปีที่แล้ว +3

    Sir best 👍💯

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 3 ปีที่แล้ว

    सर पेरणी नन्तर गेहू पिक मधे जास्त फुटवे करता कोणता स्प्रे करायचा आनी किती दिवसा वर करायचा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करताना आपण लिओसीनची शिफारस केली होती,
      आता करू शकत असाल तर , १० किलो रेतीला २५० मिली लिओसीन लावून दुसरे पाणी देण्याचा आधी २०-२२ दिवसांनी पाण्यासमोर रेती फेकू शकता ,

    • @kunalnarkhede4024
      @kunalnarkhede4024 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर लिहोसिन ची फवारणी केली तर चालेल का..किती दिवसा वर करु फवारणी?

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 3 ปีที่แล้ว +1

    गहू तणनाशक metsulfuron methyl 20% wp व clodinafop-propargyl 15% wp घेतले आहे तर प्रति पंम्प किती प्रमाण घ्यायला पाहिजे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , या पैकी एक फवारू शकता

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर कांदा रोप तयार करणे व कांदा लागवड सविस्तर माहिती व्हिडिओ लवकर करावा. जसे कपाशी, ऊस, गहू डीटेल मध्ये माहिती आहे धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      नक्की सर त्यावर काम सुरु आहे धन्यवाद!

  • @amolwankhade263
    @amolwankhade263 4 ปีที่แล้ว +1

    धनयवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अमोल भाऊ 🙏🙏🙏

  • @VishalJadhav-gl9xu
    @VishalJadhav-gl9xu 3 ปีที่แล้ว

    Sir gahu perni kartana 10.26.26 "fartilazer wapar kela ahe gahu 25 diwshacha ahe atta potos takawa lagel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Vishal Jadhav भाऊ फोटो कशा साठी लागणार
      फोटो लागणार नाही लागणार
      अजून काही माहिती पाहिजे
      धन्यवाद

    • @VishalJadhav-gl9xu
      @VishalJadhav-gl9xu 3 ปีที่แล้ว

      Sorry sir mop fertilizer sangt ahe mi takawa la

  • @yogeshjangathe9468
    @yogeshjangathe9468 4 ปีที่แล้ว +3

    सर गवाला एकरी २ बॅग खत पेरणी येत्राने पडणे शक्य नाही आहे तर कसे द्यावे कृपया माहिती द्या?

    • @9764197243
      @9764197243 4 ปีที่แล้ว +1

      मला पण हाच प्रश्न पडला आहे

    • @rafikhanvlogs38
      @rafikhanvlogs38 4 ปีที่แล้ว +1

      Dj yogesh mojar tumhi 4 byag pan padu shakatat tyachi sating asate

    • @dhananjaypatil9728
      @dhananjaypatil9728 4 ปีที่แล้ว

      Dile jate bhau... Setting vadhavi lagate

    • @murlidharpondhe254
      @murlidharpondhe254 ปีที่แล้ว

      अरे प्रश्न कशाचा पडेल तेवढे पडेल बाकी शिंपडून द्या शेतात

  • @nileshgawande7408
    @nileshgawande7408 4 ปีที่แล้ว

    Hello sir mazya turila kalisutali aahe parantu pan khupach piwali palat aahe tari upaya. Sangawa

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, जास्त पावसामुळे होत आहे

  • @rambhagat777
    @rambhagat777 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद जाधव सर गव्हाला रीहांश ची बीजपरक्रिया करतांना पाणी किती वापरावं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      रामभाऊ
      रिहांश ५ मिली + २ ते ३ मिली पाणी
      धन्यवाद

  • @bhimakatude352
    @bhimakatude352 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      सर आपले सुद्धा धन्यवाद

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 3 ปีที่แล้ว

    सर गेहू वर लिहोसिन ची फवारणी केली तर चालते का आणि किती दिवसांनी करायची फवारणी लिहोसिन ची

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , गव्हावर लिओसीन फवारणीची शिफारस केलेली नाही. आता दुसऱ्या पाणी देण्याअगोदर १० किलो रेतीला २५० मिली लिओसीन लावून शेतात फेकून पाणी सोडावे .

    • @kunalnarkhede4024
      @kunalnarkhede4024 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर यूरिया फास्फेट सोबत फेकल तर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@kunalnarkhede4024 हो चालते

  • @Saniyashaikh_09
    @Saniyashaikh_09 4 ปีที่แล้ว +1

    far chan mahite sir thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      राजू भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @amrutathakur9451
    @amrutathakur9451 3 ปีที่แล้ว +1

    👌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Amruta Thakur भाऊ धन्यवाद

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 4 ปีที่แล้ว

    बुरशीनाशक मध्ये roco घेतलं तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, हरबरा बीजप्रक्रियेसाठी घेऊ शकता

  • @shailabhangale6517
    @shailabhangale6517 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर भाजीपाला शेतीची सुद्धा माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Shaila भाऊ काय माहिती पाहिजे आपल्याला कळवा
      कोणता भाजीपाला आहे आपल्या कडे
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 ปีที่แล้ว +1

    Kiti divsachi wat pahat hoto sir thanks

    • @rahulpurme7264
      @rahulpurme7264 4 ปีที่แล้ว

      अंकुश भाऊ काही तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर झाला त्या बद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व आपले धन्यवाद

  • @dipakuike3106
    @dipakuike3106 4 ปีที่แล้ว

    31 डिसेंबरला पराटी उपडून गहू पेरायचा आहे पेरणीपासून अडिच महिन्यापर्यंत पाण्याची सोय आहे नंतर नाही आपण सांगितल्या प्रकारे पूर्ण नियोजन केले असता उत्पन्न समाधानकारक होईल का? लेट पेरणी आहे मणून, उपाय योजना सुचवा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, पुढे थंडीचे प्रमाण कमी झाल्यास उत्पादनात घट होईल .

  • @pratibhasawarkar8020
    @pratibhasawarkar8020 3 ปีที่แล้ว

    Gahu pikasathi 1st favarni ky ky vaprave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर . मावा असल्यास रिहांश २० मिली फवारू शकता

    • @pratibhasawarkar8020
      @pratibhasawarkar8020 3 ปีที่แล้ว

      Thank u sir

    • @pratibhasawarkar8020
      @pratibhasawarkar8020 3 ปีที่แล้ว

      Sir rihansh yevji thiamithoxzime 30% dry shevly form chalel ky & kiti pramanat