रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान-

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • जाणून घ्या..रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान- @गजानन जाधव/ Rabbi Jwari Plantation Tech..#Gajanan Jadhao- #गजानन जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust

ความคิดเห็น • 199

  • @harshvilasmanwatkar969
    @harshvilasmanwatkar969 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब फार उपयुक्त माहीती दील्याबद्दल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      आपले सुद्धा धन्यवाद सर

    • @balkrushnakapse9061
      @balkrushnakapse9061 3 หลายเดือนก่อน

      ज्वारी tractor ne perli tar chalel ka ..Ani kiti. खोल पेरणी करावी कृपया सांगा . नोवहेंबरमध्ये केली तर चालते का ? 14:27 ​@@satishgadve2971

  • @janardanbhoir8016
    @janardanbhoir8016 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @govindapawar2849
      @govindapawar2849 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust a dhanyvad sar khoob maula chi mahiti Delhi

  • @rameshpatil779
    @rameshpatil779 2 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद सर महत्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल...!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 3 ปีที่แล้ว +2

    Very useful info. Thanks a lot sir.

  • @AnantPatil-fm4ni
    @AnantPatil-fm4ni 9 หลายเดือนก่อน

    Dhanyawad sir

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 ปีที่แล้ว

    Ser panyachi vevasta ahe ata plinkar ne pani deun jwari peranik keli ter chalel ka

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 6 หลายเดือนก่อน

    thanks sar

  • @manmathkolheker6558
    @manmathkolheker6558 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार शिवराज सर , आपले सुद्धा धन्यवाद

  • @madankakde6589
    @madankakde6589 10 หลายเดือนก่อน

    सर आत्ताच पाऊस पडला आहे.1डिसेंबर ... जमिनीत चांगला ओलावा आहे.... वापसा 10डिसेंबर पर्यंत होईल. ज्वारी 1)पेरली तर चालेल का?
    2)पाणी किती वेळेस द्यावे लागेल
    3)उत्पादन आणि खाण्यासाठी उत्तम वाण कोणते ते पण सांगावे plz
    बीड जिल्हा

    • @madankakde6589
      @madankakde6589 10 หลายเดือนก่อน

      सर कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आता ज्वारी पेरणीची वेळ निघून गेली आहे

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 ปีที่แล้ว

    Sir tur kadlay nanter jawari perta yeil ka paani vevasthapan aahe

  • @KandeAmar
    @KandeAmar ปีที่แล้ว +1

    Thanks Sir

  • @ShrinandRathod
    @ShrinandRathod 10 หลายเดือนก่อน

    Sir bag nanded himayatnagar ethe khuthe milte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771
      हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289

  • @prakashkarotkar2210
    @prakashkarotkar2210 4 ปีที่แล้ว +1

    कापसावरती गुलाबी बोंड आळीचा प्रकोप आल्यावर कुठली औषधे वापरावी लागणार?
    विनित, मी प्रकाश करोटकर, वर्धा जिल्हा देवळी,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, बोन्डात गेलेली अळी नियंत्रित करणे कठीण आहे,

  • @harshaldeshmukh7449
    @harshaldeshmukh7449 2 ปีที่แล้ว

    Sir khuth khuth jewari che shende sukat ahe. Kay favarni karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, पोंग्या मध्ये अळी तपासा, अळी असल्यास पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारणी करा

  • @anandingale6066
    @anandingale6066 3 ปีที่แล้ว +5

    २५ जानेवारीला ज्वारी फेरता येईल का

    • @abathorat5843
      @abathorat5843 ปีที่แล้ว

      याच उत्तर द्या भारि जमिन आहे

  • @shetkari_manus_farmer....
    @shetkari_manus_farmer.... 10 หลายเดือนก่อน

    2,4-D amine salt 58% vapru shkto kay ani dose kiti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , वापरू शकता ५० मिली प्रति पंप

    • @shetkari_manus_farmer....
      @shetkari_manus_farmer.... 10 หลายเดือนก่อน

      गहू आणि मका वर

  • @maheshpisal22
    @maheshpisal22 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, सर्व प्रकारच्या बियाण्याला 5 ml rihansh वापरले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @vikastayade3473
    @vikastayade3473 8 หลายเดือนก่อน

    Rihansh kiti ml vaparayche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ५ मी प्रति किलो बियाणे प्रमाणे

  • @ajayraut3881
    @ajayraut3881 3 ปีที่แล้ว +4

    ऊन्हा ली jawary विषय माहिती दया

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 4 ปีที่แล้ว +3

    सर मला या माहितीची खूप गरज होती ,बीज प्रक्रिया साठी कीटकनाशक रिहांश च्या ऐवजी गौऊचो वापरला तर चालतो का तो आता मी घरी आणून ठेवलेला आहे उद्या पेरणी करायची आहे. माझ्याकडे दरवर्षी दोन एकर इतक्या क्षेत्रावर पेरणी असते.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, हो करू शकता

  • @chandrakantkhamitkar6396
    @chandrakantkhamitkar6396 3 ปีที่แล้ว +2

    सरजी एकरी उत्पन्न किती होइल सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , एकरी उत्पादन हे हवामान व योग्य व्यवस्थपणावर अवलंबून असते

  • @skrazique9772
    @skrazique9772 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi call var suddha changli information deta dhannevad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      @Sk Razique भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @uttammunde5311
    @uttammunde5311 4 ปีที่แล้ว +1

    सर ज्वारी मध्ये रोगर सोबत पांडासुपर किंवा emamactin benzoyat चालते का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , हो चालेल

  • @raghunathwaghmare4803
    @raghunathwaghmare4803 2 ปีที่แล้ว

    2.5ft sari padun 9 incha var 2 biya tokan?

  • @liyakatm8980
    @liyakatm8980 4 ปีที่แล้ว +2

    सर आमच्याकडे बिग बी मिळत नाही. त्याजागी काय वापरावे. 1-2 औषधांची नावे सांगा.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, बिग बी या मध्ये पोटॅशिम सोनाईट घटक आहे.हे कुठल्याही चांगल्या कंपनीचे घेऊ शकता

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 2 ปีที่แล้ว

    Sir Jawari 40 divasachi ahe tyaat pane katarat ahe, tyachya budala Alli jhalet tyavar ky upay karave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, झेनोप १५ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण फवारणी करा

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 ปีที่แล้ว

    माहिती दिल्या बद्ल सर आपणास धन्यवाद👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद सर

  • @govindsuresh.dhawale1459
    @govindsuresh.dhawale1459 3 ปีที่แล้ว +1

    हलक्या जमिनीत कोणते बियाणे वापरावे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,सिलेक्शन -3 व अनुराधा ह्या दोन्ही बियाणे पेरु शकता..

  • @sanjaykoli5926
    @sanjaykoli5926 4 ปีที่แล้ว +1

    sr ..5--10 nohember paryant perli tr chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत पेरणी करू शकता

  • @ddk3064
    @ddk3064 3 ปีที่แล้ว +5

    आपण कंपनी नावापेक्षा कंटेन्ट सांगीतले तर आम्हाला कृषी सेवा केंद्रात घेता येईल

  • @dattaraogerkar6910
    @dattaraogerkar6910 3 ปีที่แล้ว +1

    सर चिभाड जमिन आहे गहू किँवा जाँरी पेरावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दत्ताराव सर , आपण गव्हाची पेरणी करू शकता .

  • @Spiritualworld.1
    @Spiritualworld.1 4 ปีที่แล้ว +1

    जळगांव शहरात booster paris चे प्रोड्युक्ट कुठे मिळतील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995

  • @anuragbobde9964
    @anuragbobde9964 3 ปีที่แล้ว +1

    Kiti divasache pik ahe jawari

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, ज्वारी हे ४ महिन्याचे पीक आहे, धन्यवाद

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว +1

    सर हलक्या जमिनीत गव्हाला स्पिंकर ने पाणी दिले तर चालन का चालत असेल तर किती दिवसा पर्यत द्यायचे म्हणजे गहु ला ऊंबय ये पर्यंत किंवा फुले लागे पर्यंत द्यावे माहिती द्या सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, मध्ये मध्ये देऊ शकता, प्रत्येक पाणी स्पिंकलरने देणे टाळावे

    • @chandrakantkhamitkar6396
      @chandrakantkhamitkar6396 3 ปีที่แล้ว

      गहु बारीक पडतो स्पीकलरने आमचा अनुभव आहे

  • @ptlate121
    @ptlate121 3 ปีที่แล้ว

    Sir tuljapur talukayat jut jatichi jawari pertat; tar jutche shatriya nava konte.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      नाही सांगता येणार

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर. कापसावर तूर आणि सोयाबीन वर चे मित्र कीड कोणते आहे सर याची माहिती किवा ओळखी करून द्या किवा विडिओ बनवा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, ठीक आहे

  • @avinashwakde805
    @avinashwakde805 ปีที่แล้ว

    सर ट्रॅक्टर ने ज्वारी किती खोली वर करावे किती इंच खोल पेरणी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, ३ इंच पेक्षा खोल पेरू नये

    • @avinashwakde805
      @avinashwakde805 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर ज्वारी 5 इंच परेंत खोली वर पेरल आहे उठेल का नाही

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 4 ปีที่แล้ว +1

    सर सूर्य फूल लागवड बदल मार्गदर्शन करावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, ठीक आहे

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मोती परभणी ला मित्र मनु लागला की 10 12 किवटल चा उतार आहे आपन दगड़ी पेरनी किली होती 11 यकर होत 95 कटे झाले सर तुमी मोती परभणी च झड़ीत सागा सर तुमी मनाल ते करू 1 वर्ष बाकी आहे पण आदिच माहिती सागा सर 5 किवटल चा उतार तू डब ल येतु सर माहिती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , परभणी मोती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची सुधारित जात आहे या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि खाण्यास सुद्धा स्वादिष्ट आहे. या जातीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान करावी

  • @sangamfulari3824
    @sangamfulari3824 3 ปีที่แล้ว

    🙏🙏संगम फुलारी पातुर तालुका जिल्हा अकोला सर कपाशी नंतर पेरणी केली तर चालेल का ज्वारीची

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, चालते
      पावसाळी हंगाम जून-जुलै मध्ये व हिवाळी हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये पेरणी करू शकता .
      काही अडचण असल्यास आपल्या कृषि सहायता नंबर वरती कॉल करा..

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर रब्बी हंगामात पांढर्‍या कांद्याच्या बियाण्यांची लागवड आणी त्याच रोपाची उन्हाळ्यात लागवड याची व्यवस्थापन माहिती किवा विडिओ बनवा सर आग्रह चि विनंती करतो सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , ठीक आहे

  • @abhijeetamale4370
    @abhijeetamale4370 ปีที่แล้ว

    लवकर येणारे मक्याची व्हेरायटी कोणती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , मका व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - th-cam.com/video/ULax00Dj_0g/w-d-xo.html

  • @amoljumale3142
    @amoljumale3142 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर..
    आज माझा हरभरा कापणी अवस्थेत आहे
    तर हरभरा काढणीनंतर १५ फेब्रुवारी पर्यंत
    १)मी रब्बी ज्वारी ची पेरणी करु शकतो का?
    २) करता येत असल्यास कोणती जात निवडावी व रासायनिक खत कोणते वापरावे?
    माझ्या कडे पाणी पुरवठा मुभलग आहे.
    तरी मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      उन्हाळी ज्वारी जाती
      हायटेक -३२०१, ५४०१,५२०६
      हरिता - ५४०, न्यू जर्सी , विठ्ठल , महालक्ष्मी , प्रधान
      कर्नल - १८४,१८६

    • @amoljumale3142
      @amoljumale3142 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 धन्यवाद सर
      पण मला पुर्ण मार्गदर्शन भेटले असते तर छान झाले असते.

  • @somnathzende5316
    @somnathzende5316 3 ปีที่แล้ว +1

    डिसेंबर ३०पयॅंत पेरणी केली तर चालेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , पाण्याची व्यवस्था असल्यास पेरू शकता , पण थोडे उत्पादनात घट होऊ शकते ,

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว +1

    सर बुस्टर पांढरा कांद्याचे बियाणे मिळेल का सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, बूस्टर कंपनीचे कांदे बियाणे नाही

  • @pankajraner7864
    @pankajraner7864 4 ปีที่แล้ว +1

    ठिबक सिंचनावर ज्वारी लागवड
    करून एकरी जास्तीत जास्त उत्पन्न
    कसे घेता येईल या बाबद काही प्रयोग
    केले आहेत का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, याचा आम्हाला अनुभव नाही, काही क्षत्रमध्ये प्रगोग करू पाहू शकता

    • @chanrashekharyadav4506
      @chanrashekharyadav4506 3 ปีที่แล้ว +1

      मी ठिबकद्वारे रब्बी ज्वारीचे पीक घेणे सुरू केले आहे
      9623969759

    • @rhushikeshpatil6329
      @rhushikeshpatil6329 3 ปีที่แล้ว

      @@chanrashekharyadav4506 आपण बिग्याला काय avarage gheta thibak warti

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद सर.

  • @gopalmahale4054
    @gopalmahale4054 4 ปีที่แล้ว

    Sir namskar
    Sir tur fvarnisathi zep avji gjb ghetle tr chalel kay

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, शक्यतो पहिल्या फवारणी मध्ये झेप किंवा उडाण घ्यावे

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा ปีที่แล้ว

    कमी कालावधीत कोणते वान आहे ज्वारीचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ज्वारी मध्ये ११० दिवसाच्या पुढे सर्व जाती आहे

    • @शिंदेमावळा
      @शिंदेमावळा ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust
      जाधव सरांनी आता पर्यंत उन्हाळी ज्वारी विषयी बीजप्रक्रिया , वाणाचे वैशित्य, किडी विषयी माहिती , फवारणी नियोजन, पाणी नियोजन यावर एक व्हिडिओ बनवायला लावा , जुना 1 वर्ष व्हिडिओ तीळ आणि ज्वारी विषयी आहे पण अपूर्ण सांगितलं आहे ज्वारी विषयी shortcut मध्ये आहे तो

  • @bhushankatore7423
    @bhushankatore7423 3 ปีที่แล้ว +1

    Sir वटाना पिकासाठी video banvu shakata plsssss sir
    Because mi advanata gs 10 cha vatana lavala aahe 🙏🙏🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , ठीक आहे प्रयत्न करू .

  • @anilchennai
    @anilchennai 3 ปีที่แล้ว +1

    करडी पिकाबद्दल माहिती मिळेल काय

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 ปีที่แล้ว

    Rihans madhe kay ahe

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 3 ปีที่แล้ว

    सर मला ज्वारीवर टेक अप फवारणी करायची आहे तर कधी करू पेरणीनंतर ...कडब्यासाठी आहे ज्वारी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सुरेश सर, पेरणी नंतर ३५ते ४० दिवसांनी फवारू शकता

  • @vishaljadhav5422
    @vishaljadhav5422 4 ปีที่แล้ว

    Very useful information thank you sir

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 ปีที่แล้ว +1

    उन्हाळी मूगा बद्दल सुधारित जास्त झडीत देणारी विद्यापीठाने किंवा इतर कंपन्यांनी कोणते वाण विकसित केलेली आहे त्याची माहिती पुरवावी धन्यवाद सर.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , एस -८ , वैभव, PKV ग्रीन गोल्ड, २००३-२ बुस्टर , फुले वैशाखी या पैकी आपल्या आवडीनुसार घ्यावे .

    • @mangalade704
      @mangalade704 ปีที่แล้ว

      Halo sar chana Ani jvari ektra perni Keli ahe va jvar pika pgr tanik liosen kinva chamtkar tanik favarni chalel ka achi mahiti dya

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 3 ปีที่แล้ว +1

    सर गावरान ज्वारी कुठे मिळेल, खाण्यासाठी आणी पेरणी साठी पण🙏.

    • @yogeshaware9640
      @yogeshaware9640 3 ปีที่แล้ว

      9503507407

    • @yogeshaware9640
      @yogeshaware9640 3 ปีที่แล้ว

      दगडी बियाणे ,गावरान बी मिळेल

  • @ramadaskore3056
    @ramadaskore3056 ปีที่แล้ว +1

    Good

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @tanajishinde4617
    @tanajishinde4617 3 ปีที่แล้ว

    सर भुईमूग पिकाची मार्गदर्शन करनारा व्हिडिओ बनवला आहे का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , भुईभूग पिकाचा लवकरच व्हिडीओ अपलोड करू .

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 4 ปีที่แล้ว +1

    सर मी बागायाति छत्ररतफुले रेवति लागवड केली 1.5×1

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर. हो चालते

  • @laxmanbangar3509
    @laxmanbangar3509 4 ปีที่แล้ว

    Sir turila apan sangitlya praman favara kela changala result milala dhenwad sir dusrya fawarnimadhe iman chya jagevar sernder ghetale tar chalel ka extra ahe surrender

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, शक्यतो दिलेल्या फॉर्मुल्यामध्ये बदल करू नये

  • @nagnathwangi8872
    @nagnathwangi8872 3 ปีที่แล้ว +1

    फवारणी साठी ब्रँड ऐवजी मोलेक्युल चे नाव सांगावे कारण व्हिडिओ मध्ये सांगितलेले औषधं सर्वत्र मिळत नाहीत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , आपला जिल्हा तालुका कळवा.

    • @nagnathwangi8872
      @nagnathwangi8872 3 ปีที่แล้ว

      Solapur

  • @सुनिलतांबे-ख3ख
    @सुनिलतांबे-ख3ख 4 ปีที่แล้ว +1

    सर,असाच कांदा बीज उत्पादन व्हिडिओ लवकरच पाठवा ही नम्र विनंती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, पुढील गुरुवारी कांदा व्यवस्थापनाचा लाईव्ह कार्यक्रम आहे तो पहा

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 3 ปีที่แล้ว

    डिसें 15 पर्यंत ज्वारी पेरणी करावी काय?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , पाण्याची व्यवस्था असल्यास पेरणी करू शकता

    • @dnyaneshwarkatkar3168
      @dnyaneshwarkatkar3168 2 ปีที่แล้ว

      हो

  • @India2013...
    @India2013... 3 ปีที่แล้ว

    ज्वारीवर चिकटा पडला आहे सर...उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ किती दिवसाची आहे ज्वारी
      रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @ajaychaudhari5127
    @ajaychaudhari5127 4 ปีที่แล้ว

    Sir, RIHANSH jalgaon la kuthe milel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र 9822299995

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว

    सर तुरीचे पान पिवळे आनि काळे डाग लागून पडतात काय कारण आहे सर उपाय saga सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, खालची पाने पिवळे होऊन ठिपके न पडता गळत असल्यास 1 % युरिया चा फवारा द्यावा पण तांबडे ठिपके पडून पान गळ होत असल्यास त्याला टील्ट/ सुखाई/ हरू पैकी एक बुरशीनाशक फवारावे

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 4 ปีที่แล้ว

    सर जमीन भारी काळीची आहे पण पाण्याची व्यवस्था नाही तर पेरणी जमेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आता जमिनीत ओलावा असल्यास पेरू शकता

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 ปีที่แล้ว

    Thanks madhe kay ahe

  • @nitinmedilwar6500
    @nitinmedilwar6500 3 ปีที่แล้ว

    जाधव साहेबांनी सांगितलेली ज्वारीचे वाण
    साईनाथ कृषी केंद्र करंजी
    येथे उपलब्ध आहे

  • @bhimakatude352
    @bhimakatude352 4 ปีที่แล้ว

    सर रिहांश कुठे मिळेल जिंतुर परभणीत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, जिंतूर - ओम बीज भंडार 9922008736
      बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494 यांच्याकडे मिळेल

    • @bhimakatude352
      @bhimakatude352 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 4 ปีที่แล้ว +1

    Nice info

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

    नमस्कार सर रिहस उरल आहे बिज प्रक्रिया च जमनका सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रिहांश उरलेले असेल फवारणी मध्ये वापरू शकता

    • @vishnugayakwad1954
      @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

      सर परमान किती सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      २० मिली प्रति पंप

    • @vishnugayakwad1954
      @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 ปีที่แล้ว

    सर हरबरा,25,दिवसाचा झाला कोरडहु आहे
    फांदि याकरिता तुम्ही
    टॉक ॲप )औषधी सांगितले आहे
    मेहकर येथे अजिंठा कृषी केंद्र वरती मिळेल का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, हो मिळेल

  • @pradipbhadane7210
    @pradipbhadane7210 3 ปีที่แล้ว

    Sir 1disebarla 3206 perni Keli tar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , पाण्याची सोय असल्यास पेरणी करू शकता

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 4 ปีที่แล้ว

    Tol kanda lagvd video banava sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, पुढील गुरुवारी कांदा व्यवस्थापनाचा लाईव्ह कार्यक्रम आहे तो पहा

  • @मनोहरअभाडकर
    @मनोहरअभाडकर ปีที่แล้ว

    Tur pik nigalyavr jwari lau shkto ka olit jamin mdhe...kupaya margdrshn krave...🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सिंचनाची सोय असल्यास लावू शकता

  • @somjadhav8844
    @somjadhav8844 3 ปีที่แล้ว

    सर करडी पिका विषयी माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      लवकरच देऊ धन्यवाद दादा

  • @meghrajmagar2583
    @meghrajmagar2583 4 ปีที่แล้ว +1

    मराठवाडा भागात (उस्मानाबाद)सुधारित वान कोणते ज्याचा कडबा पण जनावरांना चांगला असायला पाहिजे वा ज्वारीचे उत्पादन पण चांगले असावे अशी जात सुचवावी कृपया.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, मालदांडी , परभणी मोती या दोन्ही जाती चांगल्या आहे

  • @sagargharde04
    @sagargharde04 4 ปีที่แล้ว

    सर रायझर-जी चि किम्मत किती आहे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर. रायझर जी १० kg बॅग ची MRP ९२० रु. आहे

  • @VijayGhadi-if7il
    @VijayGhadi-if7il ปีที่แล้ว

    कोकणात ज्वारीची शेती कोणत्या ऋतुत करावि व कशी करावी कृपया यैवढि माहिती द्या धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रब्बी ज्वारी घेऊ शकता

  • @vinoddesale7699
    @vinoddesale7699 11 หลายเดือนก่อน

    तणनाशक सांगितले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अट्राझीन तणनाशक वापरू शकता

    • @vinoddesale7699
      @vinoddesale7699 11 หลายเดือนก่อน

      ज्वारी मध्ये मका तो गेला पाहिजे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 ปีที่แล้ว

    टॉपप,आहे,का,टॉक,अप, हरभरा फवारणी साठी फुटवे येण्यासाठी कोणत्या कंपनीचा आहे उत्तर द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      Narayan raut भाऊ ते टॉप अप आहे व परिस ऍग्रोटेक चे आहे धन्यवाद

  • @ptlate121
    @ptlate121 3 ปีที่แล้ว

    सर ज्वारीला सध्या दर खूप च कमी आहेत

  • @pundalikiname8777
    @pundalikiname8777 4 ปีที่แล้ว

    🙏👌👌🙏

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 ปีที่แล้ว

    जाधव साहेब फोन नंबर दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शेतीविषयी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @SagarPatil-kq8yd
    @SagarPatil-kq8yd 4 ปีที่แล้ว

    मका लागवड

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , th-cam.com/video/IR9CKa1KFIo/w-d-xo.html मका व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा

    • @SagarPatil-kq8yd
      @SagarPatil-kq8yd 4 ปีที่แล้ว

      धनवाद सर

  • @raghunathwaghmare4803
    @raghunathwaghmare4803 2 ปีที่แล้ว

    2.5ft sari padun 9 incha var 2 biya tokan?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर थोडं कमी करा

  • @kiranaware9605
    @kiranaware9605 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद सर

  • @sachinchandwade7641
    @sachinchandwade7641 3 ปีที่แล้ว

    ज्वारी साठी तन नाशक कोनते फवारावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, अट्राझीन घेऊ शकता