"Karuna Munde या Dhananjay Munde यांच्या पहिल्या पत्नी..." Suresh Dhas काय म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #dhananjaymunde #karunamunde #sureshdhas
संतोष देशमुख प्रकरणाचा आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आहे.
संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज सुरेश धस यांची भेट घेतली.
सुरेश धसांनी भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माध्यमांना माहिती दिली.
करूणा मुंडेंबाबत कोर्टानं दिलेल्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केलं.
"करुणाताई धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी हे मी आधीच म्हटलं होतं..." असं सुरेश धस म्हणाले
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
धन्यवाद धस आण्णा
धस साहेब ग्रेट माणूस आहे
❤❤❤आण्णा❤❤❤❤❤ धस साहेब ❤❤❤❤❤❤ राजा माणूस ❤❤❤❤❤❤❤❤❤
DM ला सरकार सपोर्ट करत आहे. फडणवीस मैत्री जपतात धन्या ला वाचवत आहे
I love you 💓💓 dhas saheb
धस साहेब ❤
सुरेश धस यांचे दोन आका आहेत देवेंद्र फडणवीस आणि बारामतीचे काका यांचे कारस्थान सुरेश धस यांच्या हातुन चालू आहे
दोन आका आहेत येचे पन
काय दिवस झालं फडणवीस पाय धरलं
विशिष्ट समाजात व व्यक्तिगत आयुष्यात जाणूनबुजून त्रास देत आहे मीडिया
Ghari ja zatu khar bolal tr tras det ahet mhnta hoy
@abhijadhav3378 tula lai tras hoila jatu
फक्त सुरेश दास अण्णा शेर वाघ
Aanaa great
बरोबर आहे मांजा असल्या कारणाने हे सगळं गुन्हे घडतात
उज्वल निकम फॅन्सी ऑर्डर मॅनेज आहे करण काढू नका
Parli chya gundaanaa ajun maaj aahe mococa laavun gundagardi kami karun gundana help karnarya netyavar kathor karyavahi zalich pahije 🙏🙏
Karuna Sharma On Walmik Karad : वाल्मिक कराडकडून मला मारहाण, चुकीचा स्पर्श; करुणा शर्मांचे रडत आरोप
th-cam.com/video/x4m4kWvDTZ4/w-d-xo.htmlsi=9a05tOFfSUGffo4U
Dukar
Bahutek aata sarv shant होइल
Kel ghya jabya mitale sagle matter