शब्दच नाही, खूपच भरून येत बुवा तुमच ऐकतांना, परमेश्वर तुम्हांला दीर्घ स्वस्थ आरोग्य देवो, तुमची सेवा अखंड घडो आणि आम्हांला अशीच श्रवणभक्ती करायला मिळो हि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना, तुम्हांला साष्टांग नमस्कार बुवा 🙏🙏🙏🙇🏻♀️
🙏🏼 नमस्कार बुवा प्रत्येक प्रवचन, तुमचा अभ्यास आणि तळमळ, पूर्ण भक्ती आणि शिस्त हे किती किती प्रकारे दाखवतं. तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहेच, अशीच राहावी. आम्हाला वेगवेगळ्या प्रवचनांचा असाच लाभ मिळो. 🙏🏼
आदरणीय श्री. मकरंदबुवा कोटी कोटी प्रणाम.. तुमच्यामुळे श्री गुरुचरित्र ऐकायला मिळते हे भाग्य आहे आमचे.. कृपया वाद्याचा आवाज कमी करावा , त्यामुळे तुमची अमृतवाणी नीट ऐकता येत नाही..
आदरणीय मकरंद गुरुजींना नमस्कार🙏! आम्ही online ऐकणारे खरच खुप भाग्यवान आहोत की तुमचा प्रत्येक भाग live share केला जातो आणि आम्ही तो अगदी मनापासून आणि तळमळीने ऐकतो. Thanks to whole team for this activity. कृपया श्रीगुरुचरित्राचा सहाव्या दिवसाचा, दिनांक 12/10/23 चा भाग मिळत नाहीये तरी तो Load करावा हि विनंती. आम्ही अजूनही वाट पाहत आहोत.
नमस्कार श्री गुरुचरित्र कल्याण येथील 4 आणि 5 वा भाग लवकर पाठवाल का.....आम्ही फक्त एक दिवसचं येऊ शकलो होतो काही कारणास्तव....त्यामुळे पुढचे भाग ऐकायचे आहेत.
दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।
प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा 🙏🏻
Shri gurudeo datta
Om namo bhagvate dattatrayay नमस्कार बुवा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩🚩
💐🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏💐
🙏🙏💐 khup chhan
Namaskar
आदरणीय श्री मकरंद बुवा गुरूजींच्या चरणी साष्टांग नमस्कार
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
शब्दच नाही, खूपच भरून येत बुवा तुमच ऐकतांना, परमेश्वर तुम्हांला दीर्घ स्वस्थ आरोग्य देवो, तुमची सेवा अखंड घडो आणि आम्हांला अशीच श्रवणभक्ती करायला मिळो हि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना, तुम्हांला साष्टांग नमस्कार बुवा 🙏🙏🙏🙇🏻♀️
श्री गुरुदेव दत्त🙏
कित्ती तळमळ..अगदी प्रांजळ..
Koti koti prnam mharaj
गुरुदेव दत्त!!🙏🙏🙏
ll श्री गुरूदेव दत्त ll 🙏 🙏🙏
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव बुवा
पुढील भाग लवकरात लवकर प्रसारित करावे
9,10,11ह्या तीन दिवसांची प्रवचने फक्त मिळाली .पुढचे भाग नाहीच मिळाले.
काहितरी मदत करावी.🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
Namaskar 🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
श्री गुरुदेव दत्त ❤❤
🙏🏼 नमस्कार बुवा
प्रत्येक प्रवचन, तुमचा अभ्यास आणि तळमळ, पूर्ण भक्ती आणि शिस्त हे किती किती प्रकारे दाखवतं. तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहेच, अशीच राहावी. आम्हाला वेगवेगळ्या प्रवचनांचा असाच लाभ मिळो. 🙏🏼
🙏🙏👌🏻👌🏻👏🏻
4...5.... episode upload Kara plz
🙏🙏🙏🙏🙏💐
12 तारखेपासूनचे सर्व भाग लवकर पाठवावे श्रीराम समर्थ 🙏
खूपच गोड सुरवात..ShriGurudevDutta
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार बुवा ऐकताना मन भरुन येत
Shri gurudev dutta.
श्रीराम जय राम जय जय राम!!
Need good sound recordist
🙏🏼🙏🏼🙏🏼
१२तारखेला भाग लवकर टाका पुढील ऐकण्याची उत्सुकता असते 2:56:31
जय गुरुदेव
Namaste guruji krupaya 12 ani 13 chi link
Pathwawi 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार करतो बुवा
कृपया श्री गुरुचरित्राचे पुढील भाग त्वरीत पाठवावे आम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत! पुढील श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!
A
कृपया पुढील भाग लवकर पाठवावे🙏
श्रीराम
🙏🙏pudhil bhag upload kara 🙏🙏🙏🙏🙏aturtene vat pahat aahot 🙏🙏
हरि ॐ
कृपया पुढील भाग लवकर पाठवावे 🙏🙏🙏🙏🙏
दिनांक 12 आणि 13 ऑक्टोबर चे भाग कृपया अपलोड करावेत ही नम्र विनंती
12तारखेचे आणि पुढील भाग मिळतच नाही.
नमस्कार बुवा.धन्यवाद बुवा
Day 4....cha video upload Kara plz
11, 12 आणि 13 चे भाग upload करावे ही विनंती... एक वर्ष झाले आधीचे भाग upload करून... कृपया उरलेले आता करावेत.
12 आणि 13 तारखेचा भाग पाठवा प्लीज
🙏
आदरणीय श्री. मकरंदबुवा कोटी कोटी प्रणाम..
तुमच्यामुळे श्री गुरुचरित्र ऐकायला मिळते हे भाग्य आहे आमचे..
कृपया वाद्याचा आवाज कमी करावा , त्यामुळे तुमची अमृतवाणी नीट ऐकता येत नाही..
बारा आणि तेरा तारखेचे भाग पाठवा ना प्लिज
Khup sunder 👌
12 tarikh diwas 4 cha video nahi disat,
Shree gurudeva datta🙏🏽 can you please upload day 4 and day 5?
12 ता चा भाग अपलोड करावा कृपया
१२ ,१० ,१९२३ , चा भाग पाठवा
असे शुध्द संन्यासी आता कुठे मिळायचे?
आदरणीय मकरंद गुरुजींना नमस्कार🙏! आम्ही online ऐकणारे खरच खुप भाग्यवान आहोत की तुमचा प्रत्येक भाग live share केला जातो आणि आम्ही तो अगदी मनापासून आणि तळमळीने ऐकतो. Thanks to whole team for this activity. कृपया श्रीगुरुचरित्राचा सहाव्या दिवसाचा, दिनांक 12/10/23 चा भाग मिळत नाहीये तरी तो Load करावा हि विनंती. आम्ही अजूनही वाट पाहत आहोत.
12 आणि 13 तारखेचे भाग आत्तापर्यंत यायला हवे होते
Shukatal shrimadBhagvat 20March te 26March 2024ला aahe..
कोणाला contacts karyace mobile no dya
देते
Ok dya
Not given so far
ShreeGovindrao यांची आठवण..
सुशील...
12 तारखेचा भाग अजून आला नाहीये तरी तो लवकर पाठवावा ही विनंती आतुरतेने वाट बघत आहोत ऐकायला नाही मिळालं तर अर्धवट ऐकल्यासारखे होते
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Karyakram atishay sunder 12 Oct.cha bhag pathvava ,vinanti.
बुवा नमस्कार करतो कृपा करून 12 तारखेचा भाग अपलोड करा ना
कृपया दि 12/10 आणि 13/10 चे भाग अपलोड कराल का
namskar buwa
12 tta भाग pathva प्लीज
काय झाले 12 13 तारखेचे भाग पाठवायला एवढा वेळ ?
Gurucharitra 12 10 2023 bhag 4 Utube ver milat nahi ahe pl link send karal ka? Manapasun ekiache ahe Far sunder Rasal Vani Bua chi ahe Sadar pranam
मागील दत्त महाराजांचा फोटो अर्धाच दिसतो तो पूर्ण दिसला तर बरे होईल
आजचं सकाळचं मिळत नाहीये .कोणी सांगेल का please😢
Bua, day4 aani day 5 pan post kara ashi vinanti
12 tharikhe cha bhag nahi milat ahe pl upload karal
नमस्कार श्री गुरुचरित्र कल्याण येथील 4 आणि 5 वा भाग लवकर पाठवाल का.....आम्ही फक्त एक दिवसचं येऊ शकलो होतो काही कारणास्तव....त्यामुळे पुढचे भाग ऐकायचे आहेत.
गुरु चरित्राचे किती भाग आहेत.
12/10/2023 cha video disat nahiy. please punha upload karava🙏
🙏🙏🙏🙏🙏 ¹².10 cha bhag link pathwal ka
आरती व स्तोत्र कोणत्या पोथी किंवा आरतीच्या पुस्तकात आहे ? कृपया कळेल का ?
Kalyan la kuthe chalu ahe Katha, address milel ka.
130चालू झालं का? मिळतच नाही 😢
आवाज आणि हावभाव यात synchronisation कमी वाटतंय..
खुप खुप छान आहे ❤🙏
Namskar
Shuktal katha attend karnyasati konashi contact karaycha please share contact number
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹
गुरूदेव दत्त ❤❤
श्री गुरुदेव दत्त
ll श्री गुरूदेव दत्त ll 🙏 🙏🙏
🙏 श्री गुरुदेव दत्त
🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम!!
🙏
🙏🙏🙏💐🌹
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏