मकरंदबुवांची बेडेकर मंदिरातिल व आधिची किर्तन विश्व मधिल किर्तने संपुर्ण ऐकली. अत्यंत रसाळ, माहितीपुर्ण व मिश्किल अंदाज. खुप आवडली. ही शाळांमध्ये पण करा बुवा . मुलांवर चांगले संस्कार होतील. धन्यवाद. 🙏
सर्व समर्थन भक्तांना साधकांना मनःपूर्वक नमस्कार किर्तन खूप सुंदर झाले पण एक खंत राहते मध्येच काकड आरती आपण ऑनलाईन दाखवता आम्ही नेमकं त्या दिवशी ऑनलाईन चालू करत नाही आम्हाला तुमच्या सोबत काकड आरती कृपया ज्या दिवशी तुम्ही लाईव्ह काकड आरती दाखवणार असाल त्याच्या आदल्या दिवशी कीर्तनाच्या वेळी आम्हाला ही सूचना द्यावी म्हणजे आम्ही आमच्या घरी निदान तेलात उपासाचा दिवा लावून समर्थाच्या फोटो समोर किंवा मोबाइल समोर बसून सकाळी लवकर उठून काकड आरती करू आपणास मनःपूर्वक विनंती काकड आरतीच्या दिवशी लाईव्ह दाखवणारा असाल त्यादिवशी कृपया आम्हाला आदल्या दिवशी द्यावी
🌹🌹🙏🙏🌹🌹जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
श्री राम जय राम जय जय राम
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏 जय जय रघुवीर समर्थ
Jai jai Raghuveer Samarth
अप्रतिम चरित्र वेणासवामीनचे🎉🎉
खूप खूप आनंददायक, श्रवणीय किर्तन. जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹 अतिशय सुंदर किर्तन प्रवचन झाले आहे जय सदगुरू 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
आजचा पूर्वरंग खूप छान झाला. आणि आख्यान पण वेणास्वामीचे खूप छान.
जय श्री राम
मकरंदबुवांची बेडेकर मंदिरातिल व आधिची किर्तन विश्व मधिल किर्तने संपुर्ण ऐकली. अत्यंत रसाळ, माहितीपुर्ण व मिश्किल अंदाज. खुप आवडली. ही शाळांमध्ये पण करा बुवा . मुलांवर चांगले संस्कार होतील. धन्यवाद. 🙏
गोंदवलेकर महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या तील नाते समजले धन्यवाद बुवा
||जय जय रघुवीर समर्थ||
नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
अत्यंत उपयुक्त आहे
जय श्रीराम
Khup Sundar Shri RAM 🙏🙏🙏🙏
झान्जा किती गोड वाजवतात 🌹
🙏🙏🙏
🙇♀️🙇♀️🙏🙏🙏💐