सावरकर यांचा विषय घेवुन खूप छान किर्तन सांगितले आहे त्यांचे विचार, त्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी काय काय केले हे सर्व जनतेच्या मना मनात रूजले गेले पाहिजे
सावरकरांच्या जयंती दिनी पाहिल्यावर त्या रात्री झोपेतही बडबडलो.. सावरकर आले.... सावरकर आले... काय जादु आहे. आफळे बुवा. आणि बालक दिन, खरोखरच नावाला शोभेल असं.
सखोल अभ्यास, सुरेल आवाज जोडील स्वातंत्रवीर सावरकर सारख्या दिगज्ज सेनानी चा धगधगता इतिहास. अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते. धन्य धन्य ते आफळे बुवा.
आज सावरकर खोडोपाडी पोहचले पहिजेत. 🚩🚩👏👏
किती सुंदर कीर्तन तात्या साहेबाचे. तत्यांसारखे पुन्हा होणे नाही
आपण असं च किर्तन अनेक वर्षे करावे अशा मनःपूर्वक शुभेच्छा
गुरुजी तुम्हाला उदंड उदंड आरोग्यमय आयुष्य लाभो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना
वीर सावरकर महाराज की जय
सावरकर म्हणजे मुर्तिमंत त्यागाचं प्रतिक....
सावरकर यांचा विषय घेवुन खूप छान किर्तन सांगितले आहे त्यांचे विचार, त्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी काय काय केले हे सर्व जनतेच्या मना मनात रूजले गेले पाहिजे
माझे सर्वात आवडते कितर्नकार अफाळे गुरू 🙏🙏👌👌
🙏
😊
सत्य, प्रखर कीर्तन 🙏🏻🌹
🙏
खुप छान इतिहास सांगितला
Apratim kirtan guruji pranam
Bharat mata ke jai
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
आवाज खुप सुंदर आहे महारज
सावरकरांच्या जयंती दिनी पाहिल्यावर त्या रात्री झोपेतही बडबडलो.. सावरकर आले.... सावरकर आले... काय जादु आहे. आफळे बुवा. आणि बालक दिन, खरोखरच नावाला शोभेल असं.
🙏
अंदमान ट्रीप अजून हि निघतात का बुवा
Aprateem jai bharatmata