आज मण्याची बारी आहे का. आज मन्या आहे का घाटात या वाक्याचा शेवट झाला...... Love u मन्या भाई ❤❤❤❤❤❤ भावपुर्ण श्रद्धांजली आले किती गेले किती संपले भरारा! परी तुझ्या नावाचा रे अजुन दरारा!
मन्या जाता जाता संदेश देऊन गेला ,की मी पुन्हा येईल ,परत येईल मन्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणी मन्या ला भाव पुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो (love you manya and always miss you) 😢😢😢😢
मी कोल्हापूर ज़िल्हा तील आहे मी ही मन्याचा खूप मोठा चाहता आहे. माझ्या लहान मुलींना जेंव्हा मी सांगितलं त्या ही खूप रडल्या. खरंच मन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही.
❤ खरोखरच नाना तो देवच होता ❤ माणूस किती दिवस जगला त्या पेक्षा कशा जगला हे महत्त्वाचे आहे तसेच हा नंदी कायम लक्षात राहील हे नक्की आहे कायम हृदयात राहणार
अरे भाऊ असं म्हणू नको बोलू, मण्याला उलटं हे ऐकून वाईट वाटलं ही सगळी बैल हे महादेवाचे नंदी आहेत हे सगळे मन्या चे भाऊ आहेत आपल्याला या सगळ्यांनाच असा सपोर्ट करायचा आहे जसा आपण मन्या बाईला केला.... मन्या आपल्यातच आहे फक्त त्याचं शरीर गेलय नाव नाही...
*बैलगाडा क्षेत्रातील सर्वात दुःखत घटना बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचे मनावर अधिराज्य गाजवणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित युद्ध आमचा देव खेड तालुक्याची आन-बान शान हिंदकेसरी मन्या भावपूर्ण श्रद्धांजली💐😭*
मी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील असून पुण्यात मोशी ला जॉब कंपनीत जॉब करतो मन्या बैलाने 2-3 वर्षा अगोदर चिखली टाळगाव येथील शर्यतीत JCB जिंकला तेव्हा पासून मन्या चा फॅन आहे मन्या सारखा बैल परत होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
Nana तुमच्या आयुष्यात तुम्हाला मण्याच्या रूपाने साक्षात परमेश्वराचा सहवास लाभला धन्य तुम्ही आणी भाग्यवंत तुमचा मण्या आज जरी त्याचे शरीर मेले पण त्याचे नाव घाटात अजरामर आहे नाना
@@VishalChaudhari-k4v मनुन बोलो शाळेत जा तुला 😂मी काय बोललोय तू काय बोलतोय दावणीला बांधून पाहिजे होता तू म्हातारा झाला तुला कोण बोला तू पळून दाखव पलशिल का सांग काळजी तर सर्व घेतात पण एक लिमिट असते ती क्रॉस केली जेवळेकर ने मान्यच अस नसत झालं ना तर मला वाटतंय अजून 1 2 वर्ष पळवला असता त्याला बोलता नाही येत पण समजून जायचं होत सेवा करायचा चान्स नाही दिला मन्या ने बस येवढं वाईट वाटत बैलाची काळजी कशी असते ते चकदी मध्ये भारत बैल आहे फायनल एवढी मोठी होती पण बैलाला लागलं मनून बैल पळवला नाही याला बोलतात प्रेम आणि घाटात जेवढं बक्षीस नाही तेवढं तिकडे अस्त पण जवळेकर ने मन्या स्टॉप करायला पाहिजे होता मोठ्या मैदानाचा वस्ताद होता तो मन्या सारखे खूप बैल अजून आहेत दावणीला का तर त्यांनी जेवढा पळवयच तेवढं पळवल आणि आता रुबाबात गोठ्यावर आहेत
मन्या गेले पासून मी एक सुद्धा बैलगाड़ा घाटात गेलो नाही किंवा एक सुद्धा यात्रा लाइव सुद्धा पहिली नाही कारण मन च होत नाही मन्या भाई नाय तिथ यात्रा जात्रा घाट इथे मजा च नाय मन्या वर आमच नितांत प्रेम होत जे दिवशी मान्या गेला टे दिवशी अक्षरसा दिवस भर जेवलो नाय मी अपारजीत बादशाह आहे आणि राहणार
दबंग 1600 बैल आणि वडोली निळेश्वरकर यांच्या कडून मन्या भाई ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐. Miss you 😢
मन्या चा आवडता घाट वडगाव कांदळी च्या घाटला मन्या चं नाव दिले गेलं पाहिजे
आज मण्याची बारी आहे का.
आज मन्या आहे का घाटात
या वाक्याचा शेवट झाला...... Love u मन्या भाई ❤❤❤❤❤❤ भावपुर्ण श्रद्धांजली
आले किती गेले किती संपले भरारा!
परी तुझ्या नावाचा रे अजुन दरारा!
मन्या जाता जाता संदेश देऊन गेला ,की मी पुन्हा येईल ,परत येईल मन्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणी मन्या ला भाव पुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो (love you manya and always miss you) 😢😢😢😢
मी कोल्हापूर ज़िल्हा तील आहे मी ही मन्याचा खूप मोठा चाहता आहे. माझ्या लहान मुलींना जेंव्हा मी सांगितलं त्या ही खूप रडल्या. खरंच मन्या सारखा बैल पुन्हा होणे नाही.
❤ खरोखरच नाना तो देवच होता ❤ माणूस किती दिवस जगला त्या पेक्षा कशा जगला हे महत्त्वाचे आहे तसेच हा नंदी कायम लक्षात राहील हे नक्की आहे कायम हृदयात राहणार
नाना परत मी घाटात जाणार नाही आणि परत कुठल्याही बैलाला येवढा जीव पण लावणार नाही ४ दिवस मन्या ची आठवण आली की रडतोय
❤❤❤❤❤
😢😢
अरे भाऊ असं म्हणू नको बोलू, मण्याला उलटं हे ऐकून वाईट वाटलं ही सगळी बैल हे महादेवाचे नंदी आहेत हे सगळे मन्या चे भाऊ आहेत आपल्याला या सगळ्यांनाच असा सपोर्ट करायचा आहे जसा आपण मन्या बाईला केला....
मन्या आपल्यातच आहे फक्त त्याचं शरीर गेलय नाव नाही...
मन्या भाई गेला आता घाटाला कायमचा राम राम miss u वाघा
Mis u Manya bhai
Miss you😢😢मन्या भाई😢😢
जवळेकर साहेब मण्याला वयानुसार पळायचे थांबवायला पाहिजे होत....
*बैलगाडा क्षेत्रातील सर्वात दुःखत घटना बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचे मनावर अधिराज्य गाजवणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित युद्ध आमचा देव खेड तालुक्याची आन-बान शान हिंदकेसरी मन्या भावपूर्ण श्रद्धांजली💐😭*
Manya King mis you
Miss you मन्या
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई ❤
MiSS YOU MANYA BHAI💐
Manya khup atwan yete khup khup khupch😭😭😭😭😭😭😭
Miss❤😂manya😢❤❤❤😂😂
एक मेव नंदी ज्याच्याबद्दल बोलेल तेवढे कमी😢 मिस यू मन्या भाई❤
Miss you Manya
TV 9 वाल्यानं बदनामी करण्याच्या नावाखाली केस टाका बस झाली नाटक miss u मन्या ❤😢😢😢
इतिहास रचणारा इतिहासात विलीन
मिस यु मन्या
भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंद केसरी मन्या भाई ❤❤💐💐🌹🌹👑👑👌👌👍👍🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan mulakhat
Miss u manyabhai
Miss you manya janu 😅😅😅😅
मी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील असून पुण्यात मोशी ला जॉब कंपनीत जॉब करतो
मन्या बैलाने 2-3 वर्षा अगोदर चिखली टाळगाव येथील शर्यतीत JCB जिंकला तेव्हा पासून मन्या चा फॅन आहे
मन्या सारखा बैल परत होणे नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
संयमी मन्याभाई तज्ञ मन्याभाई मास्टर ब्लास्टर मन्याभाई नवरदेव. मन्याभाई. प्रेसिडेंट. मन्याभाई. परत. या
मन्या बद्दल बोलेल तेवढं कमी आहे
Miss you मन्या भाई
देव❤होता😢😂😂❤❤मण्या भावपुर्ण श्रध्दांजली😂
मन्या सारखा बैल परत होणे नाही. मन्याभाई तु मनाला चटाका लावुन गेला .
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या❤😢😢
Nana तुमच्या आयुष्यात तुम्हाला मण्याच्या रूपाने साक्षात परमेश्वराचा सहवास लाभला धन्य तुम्ही आणी भाग्यवंत तुमचा मण्या आज जरी त्याचे शरीर मेले पण त्याचे नाव घाटात अजरामर आहे नाना
भावपूर्ण श्रद्धांजली मनया भाऊ🙇💐
Miss u.Manya Don
😢😢Miss you manya bhai
मण्याला भावपूर्ण श्रद्धांजली
Miss You 😭😭😭। मन्या💔💔
Sharir marta hai nam nahi.
Miss you manyabhai😢😢
शरिर मरत मरत नाव नाही💐💔😴
public king manya❤❤
Miss you manya bhai
Miss you manya bhai_💔🥺🫀
😭😭😭 All time Miss you manya fhakdya
भावपूर्ण श्रद्धांजली
देव 🚩🙏🧡
मण्याभाई 😢😢😢 मिस यु❤❤
❤नाना मन्याची समाधी बांधा तुम्ही❤
Miss you manya😢😢
Only manyabhai😢😢😢😢
मन्या म्हातारपणात पण, एक घाट सेकंद आत आणून गेला.
😢🙏💔😢😢मन्या miss you रे भाई
मजा नाही आता घाटात . परत कानावर शब्द नाही ऐकू येणार हिंदकेसरी मण्याभाई
मन्या नाही तर घाट नाही आतापासून
miss you king💔😴
Miss you
परत मन्या आणा तसlच 😢
Always king😴💔
❤
बसून तो कसा राहील तुम्ही 2024 ल बसवायला पाहिजे होता आता आपल्यात आसता त्याला बोलता नाही येत पण तुम्ही पळतो म्हणून पळवाट राहिले😢
तुम्ही स्वतःहून पाहिला पाहिजे किमान मन्याची काळजी कशी घेत होते एखाद्या माणसापेक्षा मन्याला जास्त जीव लावत होते
@@VishalChaudhari-k4v मनुन बोलो शाळेत जा तुला 😂मी काय बोललोय तू काय बोलतोय दावणीला बांधून पाहिजे होता तू म्हातारा झाला तुला कोण बोला तू पळून दाखव पलशिल का सांग काळजी तर सर्व घेतात पण एक लिमिट असते ती क्रॉस केली जेवळेकर ने मान्यच अस नसत झालं ना तर मला वाटतंय अजून 1 2 वर्ष पळवला असता त्याला बोलता नाही येत पण समजून जायचं होत सेवा करायचा चान्स नाही दिला मन्या ने बस येवढं वाईट वाटत बैलाची काळजी कशी असते ते चकदी मध्ये भारत बैल आहे फायनल एवढी मोठी होती पण बैलाला लागलं मनून बैल पळवला नाही याला बोलतात प्रेम आणि घाटात जेवढं बक्षीस नाही तेवढं तिकडे अस्त पण जवळेकर ने मन्या स्टॉप करायला पाहिजे होता मोठ्या मैदानाचा वस्ताद होता तो मन्या सारखे खूप बैल अजून आहेत दावणीला का तर त्यांनी जेवढा पळवयच तेवढं पळवल आणि आता रुबाबात गोठ्यावर आहेत
मिस यु वाघ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Parat ekda navin kharedi karnaar ka... Ha prashanaa vichara pudcha mulakhat madhii
मन्या गेले पासून मी एक सुद्धा बैलगाड़ा घाटात गेलो नाही किंवा एक सुद्धा यात्रा लाइव सुद्धा पहिली नाही कारण मन च होत नाही मन्या भाई नाय तिथ यात्रा जात्रा घाट इथे मजा च नाय मन्या वर आमच नितांत प्रेम होत जे दिवशी मान्या गेला टे दिवशी अक्षरसा दिवस भर जेवलो नाय मी अपारजीत बादशाह आहे आणि राहणार
😢😢
घाटात जायच बद
परत हा आवाज नाय आयकु येणार खेड तालुक्याच्या शेहांनशा शेहांनशा मिस यू मन्या 😂
Chakdi walaa... Harnyaa.. Jaashil Parat yenar kaa... Hee pn vicharaa.. Jawlekar Nana laa
घाटाची शोभा गेली
🥺🥺🥺
घाटात जायची इच्छा गेली आता
Dada te bolle na lal colour che phadke hote tyala ghabrun asa jhal asel
😂😂😂
Joparyant bailgada ghatat gadabail aahe manus joparyant aahe toparyant Manyach nav ajramar rahanar.Hindkesari Balasaheb jav lekar Nananchya ladkya fkdyala Bhavpurn shraddhanjali.Bailgada ghatala Pandurang Harpla.Kayam Aathvnit rahnara wagh.
Miss you Manya
Miss you manya
मन्या बैल नव्हता पांडुरंग होता ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
Miss you manya❤
❤❤❤
😢😢
Miss you manya😢
Miss you manya😢😢
Miss you manya
Miss you manya