बानाईच्या भावाचं जून्या पारंपारिक धनगरी पद्धतीत शेतामध्येच लग्न | dhangari jivan | lagn | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 233

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 ปีที่แล้ว +23

    अगदी पारंपारिक पद्धतीने छान झाले लग्न. बाणाईताई ने लग्न मीस केले.
    पण फार समजूतदार पणा दाखवला.
    ❤❤❤

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476 ปีที่แล้ว +11

    खूप अप्रतिम व्हिडीओ, धनगर समाज अजूनही आपल्या परंपरा पाळतो आहे, पूर्णतः आदिम स्वरूपाची ही संस्कृती आहे. शंभर टक्के धनगर समाज ST आरक्षणास पात्र आहे.

  • @akshaydevkate9303
    @akshaydevkate9303 ปีที่แล้ว +81

    मला खूप अभिमान आहे, कि मी एका धनगरी कुटुंबात जन्माला आलो. 💛💛💛💛
    असेच आपल्या संस्कृतीचे जतन होत राहो.💛💛💛💛

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +34

    बानाईच्या संख्या चुलत भावाच्या मुलाच लग्न आहे तीला मेढरामुळे जायला मिळाले नाहीतरी नाराज नाही बीचारी नाहीतर आम्ही लगेच रुसल असतो,कीती समजुतदार पणा बानाई कडे, खुप छान व्हिडिओ

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 ปีที่แล้ว +26

    धनगरी रिवाजाच छान व सुंदर विवाह सोहळा👌👌👌👌

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 5 หลายเดือนก่อน +1

    माता खुप अभिमान वाटतो बानाई चा खुप समज दार आह ती

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +94

    खूपच छान. असा साधेपणा जीवनत असला म्हणजे माणूस कायम सुखी व आनंदी जीवन जगतो ❤❤❤

  • @PradeepGadade
    @PradeepGadade 11 หลายเดือนก่อน +16

    यळकोट यळकोट जय मल्हार भाऊ

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 ปีที่แล้ว +16

    पाहुणे नमस्कार.
    लय झ्याक झालं लग्न बरका...
    आणि विशेष म्हणजे हे लग्न धनगरी जीवन चॅनल च्या माध्यमातून जगभरातील धनगरी जीवनाबद्दल कळवळा असणाऱ्या प्रेक्षकांना पहायला मिळालं खूप छान...
    असेच व्यक्त होत रहा..धान्यवाद.

  • @sopanbhaik1121
    @sopanbhaik1121 ปีที่แล้ว +9

    आनंद,समाधान,परंपरा, रिती रिवाज, सर्वांचा मिलाफ म्हणजे हे लग्न आहे, दादा खूपच छान व्हिडिओ बनवला आपण

  • @sunild2794
    @sunild2794 ปีที่แล้ว +8

    खुपच छान लग्न समारंभ सर्व पारंपरिक पद्धती संभाळुन झाला, दोन ज्येष्ठ काकांनी मनमोकळा बेंजोचा आनंद घेतला🕺🕺

  • @dr.nileshmore....3321
    @dr.nileshmore....3321 ปีที่แล้ว +6

    खूप छान व्हिडिओ दादा लय भारी... साधेपणा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे...

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 ปีที่แล้ว +26

    कसलाच थाट नाही बडेजाव नाही जस पूर्वी लोक करायचे तेच तुमच्या लग्नात साधेपणा दिसतो. खूप छान आजकाल लग्न mhatal की पैश्याचा धुव्वा असतो फक्त शायनिंग.

  • @suvichar1mansanskaar
    @suvichar1mansanskaar ปีที่แล้ว +4

    वेगळ्या पद्धतीतील लग्न सोहळा पहायला मिळाला. खूप छान 👌🏻👌🏻

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +19

    जुन्या पद्धतीची लग्न पाहायला भेटत नाही दादा तुमच्या मुळे सर्व जुन्या पद्धतीची माहिती मिळतेय 🙏🙏🙏dada

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 ปีที่แล้ว +2

    किती सुंदर मंडप बांधलेला आहे भव्य दिव्य लग्न आहे ते आपल्या

  • @dilipmarkande1429
    @dilipmarkande1429 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान .खूप खूप शुभेच्छा

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 ปีที่แล้ว +5

    खरोखरच बघण्यासारखा लग्नाचा सोहळा होता सर्वात भारी बेंजोवाले एक नंबर

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +7

    जय श्रीराम, धनगरी पध्दतीचे खुपच छान लग्न बघायला मिळाले!

  • @mokindalad35
    @mokindalad35 ปีที่แล้ว +2

    व्वा मस्त पैकी आज लग्न दाखवलत.छान

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 ปีที่แล้ว +3

    लग्नाचा व्हीडीओ छान तुमच्यामुळे आम्हाला तुमच्या पदतीच लग्न बघायला मिळाले खूपच छान

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 ปีที่แล้ว +3

    लय भारी जय बाळुमामा, विठ्ठल बिरुदेव प्रसन्न,बार्शीतुन ‌🙏🙏

  • @RAJUMULE-c7j
    @RAJUMULE-c7j 5 หลายเดือนก่อน +1

    Pure culture❤😊, 🎉congratulations both of you❤

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 5 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप छान लग्न सोहळा संपन्न झाला साधना मेटकरी माळशिरस तालुक्यातील

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 ปีที่แล้ว +5

    दादा अजून पूर्ण लग्न दाखवायचे होते तुम्ही खूपच मस्त आवडले लग्न

  • @rajendrasonawane721
    @rajendrasonawane721 6 หลายเดือนก่อน +1

    Happy moments, social gathering of sinless and innocent shepherds, the true picture of the wedding function, the rituals, customs and practices are their pure & serene culture. A joyful celebration.

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 ปีที่แล้ว +9

    वधू वर यांना पुढील वैवाहिक आयष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चांगला विवाह सोहळा व्हिडिओद्वारे दाखवला. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @chandrakantlawate2846
    @chandrakantlawate2846 9 หลายเดือนก่อน +1

    दादा लय भारी वाटल बगून ❤

  • @Nitagalve4230
    @Nitagalve4230 ปีที่แล้ว +3

    आजोबांनि खुप छान डांस केला..🎉🎉🎉🎉

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 ปีที่แล้ว +38

    दादा तुम्ही या युट्यूब वर खरा हिरा आहे लाखात एक व्हिडीओ आसतात मी तुमचा व्हिडीओ येत पर्यंत जुने व्हिडीओ डबल पाहात आसते सागर तर भारी आहेत आणि तुमच्या बायका दोघी पण छान आहे तुमचे फेमीली च भारी आहे नमस्कार दादा मी मुंबई वरून आहे

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 ปีที่แล้ว +5

    साधी राहणीमान उच्च विचार ❤

  • @shriyawarang
    @shriyawarang ปีที่แล้ว +14

    खुपच छान 😊 🚩जय शिवराय जय अहिल्या देवी जय मल्हार जय तुळजाभवानी 🚩

  • @ashwiniubale898
    @ashwiniubale898 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम तुमची कामगिरी

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा खूप छान खूप जुन्या आठवणी खूप खूप छान व्हिडिओ दादा सासवड १नबर लग्नसोहळा

  • @moviestime9323
    @moviestime9323 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी विडिओ दादा🙏🏻🙏🏻किती सादेपणा खुप छान मस्तपैकी छान ❤❤

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 ปีที่แล้ว +12

    नवदाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा. या vedio मुळ धनगर समाजातील पारंपारीक लग्न पहायला मिळाले. खूप उत्साह होता. साधेपणा होता साऱ्या जणांच्या वागण्यात.

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว

    Lagnacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +6

    दादा खूप छान लग्न पारपरिक पद्धतीने पार पडला विशेष म्हणजे आजोबा खूप छान नाचत होते

  • @Vijay-Rode
    @Vijay-Rode ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटत व्हिडिओ बघायला खूप मजा येते

  • @bandumate5234
    @bandumate5234 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटतं असे जुन्या पद्धतीची लग्न पाहिल्यानंतर ❤❤❤❤

  • @devidasmore5594
    @devidasmore5594 ปีที่แล้ว +2

    Ekdam sadhe jivan jagtat bhau chan

  • @sairaj6373
    @sairaj6373 ปีที่แล้ว +9

    दादा आम्ही पण तुमची भाऊकीच आहे आस लग्न प्रत्यक्ष नाही पाहिलं पण तुमच्या मुळे जुन्या परंपरा समजतात
    धन्यवाद दादा 😊

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 ปีที่แล้ว +4

    किती छान दादा खूप दिवसांनी असं काही वेगळं पहायला भेटलं छान व्हिडिओ टाकला दादा त्याबद्दल आभार मानले छान छान छान छानच

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 ปีที่แล้ว +14

    धन्य त्या जुन्या परंपरा व्वा ♥️👌👌

  • @abasomahanwar2650
    @abasomahanwar2650 ปีที่แล้ว +29

    ❤❤ धनगर समाजचं पारंपारीक पद्धतीने लग्न छान आहे ❤❤

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 ปีที่แล้ว +9

    लग्न सोहळा खूप छान 🎉👍🙏🙏

  • @manjugaikwad1432
    @manjugaikwad1432 10 หลายเดือนก่อน +1

    Aplya ghramadhe asech moti manse jase ki aai baba asne kiva sasu sasre asne he kiti mahtvache ahe he banai kadun aajcha pidi ne shikun ghya khup chaan vichar ahet tumche 🙏

  • @mahi76061
    @mahi76061 ปีที่แล้ว +7

    वाह मस्तच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ❤ असच परंपरेचा जतन करत रहा लग्न सोहळा फारच सुंदर नवविवाहित जोडीला खूप शुभेच्छा 🎉🙏🎊

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 11 หลายเดือนก่อน +1

    Chhan..asha vatavarnat rahayla chhhan vatate..kashtache Jeevan tumache pan tyat khup samadhan aahe.. kashtache samadhan khup kimti aste..

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 ปีที่แล้ว +7

    एक च नंबर लग्न सिध्दू ❤❤

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ
    जय मल्हार

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर सिद्धू दादा❤❤❤❤❤❤❤

  • @MANGALJAGTAP-l5p
    @MANGALJAGTAP-l5p 9 หลายเดือนก่อน +1

    जुंन ते सोन . मस्तच

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 ปีที่แล้ว +1

    मला व्हिडिओ खुप आवडतात लग्न खुप छान झाल

  • @PallaviBansode-u5k
    @PallaviBansode-u5k ปีที่แล้ว +1

    Khup chan vatala tumhala khup subhechha

  • @malharishingade1267
    @malharishingade1267 ปีที่แล้ว +43

    धनगरी जीवन दाखवल्याबद्दल पावन आभार मानतो ❤

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj ปีที่แล้ว +3

    बाणाई खुप समंजस आणि समाधानी बाई आहे 🙏🙏❤️❤️

  • @ganpatgaikwad5342
    @ganpatgaikwad5342 ปีที่แล้ว +2

    खुप छान लग्न दादा मोकळ्या वातावरणात

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +7

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान दाखवल लग्न 👌👌💐💐💐

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 10 หลายเดือนก่อน +1

    खुप च छान 💒 लग्न 💒 पहाताना असे वाटले आम्ही पण आलोय लग्नाला 😊🙏🚩💒नवरा नवरी ला खुप खुप शुभेच्छा आणि गोड खुप खुप आशिर्वाद ्🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे पुणे ्🙏🚩

  • @TanishaMhatre-e4d
    @TanishaMhatre-e4d ปีที่แล้ว +2

    Sundar video Dada

  • @Dolly_185
    @Dolly_185 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडीओ खुप छान होता 👌👌👌

  • @gavraantadkaa
    @gavraantadkaa ปีที่แล้ว

    खुप मस्त तुम्ही जस आहे तसे दाखवता हेच पाहिजे आपल्याला, खूप छान आहे लग्न

  • @Pawar-vk4jd
    @Pawar-vk4jd ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली दादा

  • @मेंढपाळजीवन4141
    @मेंढपाळजीवन4141 ปีที่แล้ว +13

    लय भारी❤

  • @ShamalPatil-b3p
    @ShamalPatil-b3p 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त आहे ❤❤❤

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 ปีที่แล้ว +3

    Lagn sohla khup chhan.god bless to new couple.

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 ปีที่แล้ว +3

    Mastch zale juna padatine lagnh..dada vahin khup samjdar ahet maher che lagnh hote pan nahi ghele pan aai che pan maher che hote jayache hote…👍👌😊

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 ปีที่แล้ว +4

    Khup Chan lagn zale
    God bless new couple ❤❤

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster ปีที่แล้ว +2

    Sagar mast ch aahe

  • @B-xe7cj
    @B-xe7cj ปีที่แล้ว +1

    एकच नंबर सिद्धू भाऊ❤❤

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 ปีที่แล้ว +1

    आज पाव्हणं लय भारी विडीओ झाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या..

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 9 หลายเดือนก่อน +1

    Shubmangal सावधान

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला धनगरी जीवन मागे ही लग्न झालेल्या व्हिडिओ पाहिला खरं तर जुन्या काळातील अनेक परंपरा कायम ठेवली आहे जळ जुगम देवाक व सुहासिनी जेवण खूप छान वाटले ❤❤🎉🎉😊

  • @samadhankambale9386
    @samadhankambale9386 11 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍 Dada

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 ปีที่แล้ว +21

    बाणाई ला सोन्याची नाथ बनवा लय भारी शोभेल जावई

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडियो❤🎉

  • @prachitapole5116
    @prachitapole5116 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान दादा

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster ปีที่แล้ว +1

    Lay bhari video ❤❤

  • @artirane963
    @artirane963 ปีที่แล้ว +1

    तुमचे साधेपणा खूप छान वाटते

  • @sushantkarale6868
    @sushantkarale6868 ปีที่แล้ว +1

    Mast video dada aamhi mhasa che aahot

  • @दत्तात्रेयमहाराजपोखरकर

    एकच नंबर दादा ❤❤❤

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k ปีที่แล้ว +8

    ताई लय समजूतदार आहे मी तर रुसले असते आई पण नाही गेली लग्नाची सगळी माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏👌🙏🙏🙏🙏🤗

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 ปีที่แล้ว +5

    कष्ट असून ही संसारात सुखी देव माणूस सुभाष हाके धन्यवाद..!

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 ปีที่แล้ว +5

    खुप छान लग्न झाले. आपल्या परंपरा मस्त आहेत.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +6

    धन्य ते जिवन , धन्य ते संस्कार.....जय शिवराय

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे.

  • @komalchougule95
    @komalchougule95 ปีที่แล้ว +2

    dhangarachi mans khup bholi ani sadhi astat tyacha udharan ahat tumhi ani mi pn dhangarachi chi ahe majh adnav pn hake ahe 😊

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @rukhaminikhedkar2346
    @rukhaminikhedkar2346 10 หลายเดือนก่อน +1

    छान आहे आपल्या लग्न

  • @pratikshakandalkar629
    @pratikshakandalkar629 ปีที่แล้ว +1

    Khup chhan dada

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 ปีที่แล้ว +2

    खुप छान साधेपणाने लग्न झालं

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 ปีที่แล้ว +3

    लय भारी 👌❤

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 ปีที่แล้ว +1

    छान लग्न सोहळा

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 ปีที่แล้ว +5

    जय अहिल्या जय मल्हार

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👌👌

  • @JyotiKhomne
    @JyotiKhomne ปีที่แล้ว +3

    किती भारी जीवन आहे

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 ปีที่แล้ว +1

    Very nice, yelkot yelkot jay malhar

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे लग्न ❤

  • @ramraut5532
    @ramraut5532 ปีที่แล้ว

    लय भारी👌👌👌👌