Reels वर व्हायरल होणारे Pandhari Sheth Phadke एवढे फेमस कसे झाले, ते नेमके आहेत तरी कोण ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2022
  • #BolBhidu #PandharishethPhadke #BailgadaSharyat
    पंढरीनाथ फडके. हे नाव सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांना किंवा बैलगाडी शर्यतीचा नाद असणाऱ्यांना नवीन नाही. सोशल मीडियावरचे व्हिडीओ, गाणी बघितली की आपल्याला दोन गोष्टी समजतात पहिलं म्हणजे पंढरीनाथ फडके लोकप्रिय आहेत आणि श्रीमंत पण. अंगावर सोनं, आलिशान घर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडीसारख्या गाड्या वापरणारा हा माणूस आहे कोण असा प्रश्न आपल्याला फिक्स पडतो.रिल्स, गाणी आणि शर्यती प्रत्येक ठिकाणी ज्यांची चर्चा होतेय, हे पंढरीशेठ फडके कोण आहेत ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 603

  • @Learnitway
    @Learnitway 5 หลายเดือนก่อน +42

    भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी फडके किंग 😢

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 5 หลายเดือนก่อน +18

    भावपूर्ण श्रद्धांजली आज चं यांचं निधन झालंय...😢

  • @shiv1933
    @shiv1933 ปีที่แล้ว +39

    ह्यांची भारत. रत्न साठी शिफारस करू
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar628 ปีที่แล้ว +35

    याच माणसामुळे बैलगाडा शर्यती चालू झाल्या

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว +4

      Chukichi mahiti

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 9 หลายเดือนก่อน +7

    माहिती बद्दल धन्यवाद लाखो लोग चाहते आहेत खरी माहिती समजली

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv ปีที่แล้ว +66

    तेनचा डान्स खरच कौतुकास्पद आहे अगदी सिनेमा वाल्यांना लाजवेल असा
    अद्भुत पंढरी शेठ 1 नंबर

    • @rupesh3631
      @rupesh3631 5 หลายเดือนก่อน

      Hutya ahes?

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 5 หลายเดือนก่อน

      विश्वगुरू ही पदवी दीली असती पण ती अगोदरच मोदी शेठला मिळाली 🤓🤓🤓😎

  • @aniketeducationalchannel1278
    @aniketeducationalchannel1278 ปีที่แล้ว +47

    तिरस्कार आदर मध्ये बदलला. आगरी शेठ माणूस लय भारी 👍

    • @drishpopete837
      @drishpopete837 ปีที่แล้ว +2

      आपली लोक मोठीच झाली

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 ปีที่แล้ว +98

    पंढरी शेठ मुळे बैलांना चांगली किमत येेईला लागली हे विसरू नका तो राहूल आता आलाय आणि ऩाटक करतोय

    • @rahulmather
      @rahulmather ปีที่แล้ว +1

      Rahul chakka sala

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +86

    यांच्या भांडणांमुळे बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी यायला बसली.

  • @pravinsgaikwad2086
    @pravinsgaikwad2086 ปีที่แล้ว +41

    imp question..
    MPSC - UPSC ला याविषयी प्रश्न येतील वाटते...
    🙈🙈🤣🤣

    • @IfNotMe
      @IfNotMe 5 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

  • @ShreyashPhalke-sc5of
    @ShreyashPhalke-sc5of 5 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ फडके❤😢

  • @rudrapatil8413
    @rudrapatil8413 ปีที่แล้ว +216

    आरे यार अश्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्ट देऊ नका... शेतात राबनारा शेतकरी त्याच्या कडे पण लक्ष द्यायला पाहिजे... 🙏🙏

    • @drishpopete837
      @drishpopete837 ปีที่แล้ว +8

      हा पण शेतात नांगर हाकलतो शेतकरी आहे

    • @luciferteju
      @luciferteju ปีที่แล้ว +3

      Ashya lolaka nko bolu tyjha gar bag 😅 tujhi akkki pidi jhahil tari tasa gar ny honnar

    • @luciferteju
      @luciferteju ปีที่แล้ว +1

      Tevda tu ak varsha kamvtass na tevda tyhhy bahilancha kharch ast 😅

    • @pravingore3441
      @pravingore3441 ปีที่แล้ว

      Ka shetkari motha zala tr gand jalali ka

    • @vinaybundele9348
      @vinaybundele9348 ปีที่แล้ว +1

      शेतकरी आहे तो.स्वकष्टाने श्रीमंत झालाय

  • @atulpanchal2004
    @atulpanchal2004 ปีที่แล้ว +34

    Only 1010 Sarkar🔥🔥

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 ปีที่แล้ว +5

    खूप छान विषय मांडला 🔥😊👌👌

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +106

    बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सोनारपाड्याच्या सोन्याबद्दल बोलावे कारण, विरोधक पण
    त्याचे चाहते आहेत ❤️सोन्या 5050👑

  • @chinmaypawarcp4934
    @chinmaypawarcp4934 8 หลายเดือนก่อน +2

    नेहमी सोबत असणाऱ्या, प्रत्येक reel मध्ये सोबतीला असणारे,गोटया भाऊ वाल्हेकर यांना सलाम...❤

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk ปีที่แล้ว +23

    आमचा आगरी माणूस पंढरीशेठ फडके

  • @vijayshinde504
    @vijayshinde504 ปีที่แล้ว +25

    पंढरी सेट फडके 1 नंबर माणूस आहे

  • @akshayganbavale1989
    @akshayganbavale1989 ปีที่แล้ว +11

    Khatarnak dance.

  • @santoshwaghmare3001
    @santoshwaghmare3001 ปีที่แล้ว +69

    शेठ माणूस मोठया मनाचा आहे , पण गोळीबार नव्हता करायला पाहिजे,

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 5 หลายเดือนก่อน

      तुझ्या वर कोणी उडायला लागल्यावर. तू काय चड्डी काढून उभा राहणार का दादा...😅😂😂

  • @shreeanil22
    @shreeanil22 ปีที่แล้ว +145

    आम्ही बोल भिडू या चॅनल कडून उत्तम माहिती मिळावी याचीच अपेक्षा करत असतो. कृपया याची दखल घ्यावी..

    • @ganeshparihar8342
      @ganeshparihar8342 ปีที่แล้ว

      बरोबर 👍🏻

    • @sumitmhatre978
      @sumitmhatre978 ปีที่แล้ว +3

      Tumchi layki ny tumchya 7 pidhya jatil tari pn barobari ny honar

    • @Adityadeshmukh123
      @Adityadeshmukh123 5 หลายเดือนก่อน

      ​@@sumitmhatre978हाच प्रॉब्लेम आहे भाई आपल्या मराठी लोकांचा.. आपल्या कोण मोठ झालेलं चालतच नाही😅

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 5 หลายเดือนก่อน

      ​@@sumitmhatre978 Gaandu Aagri aani Gaandu Bahujan...😂 Vaat lawali desha chi.

    • @Soham-rv6ul
      @Soham-rv6ul 5 หลายเดือนก่อน

      ​@@sumitmhatre978 mag rastyat golibar karna shobhat ka jar ekhadya la goli lagli Asti tar kon ❓ jababdar

  • @ankushkondalkar2532
    @ankushkondalkar2532 ปีที่แล้ว +17

    विजया ताई भोसले यांची स्टोरी सांगा 🙏कारण यांचा शय राजकारण लोकांनी घेतला आहे..

  • @Realthought540
    @Realthought540 ปีที่แล้ว +8

    यांचा वर विडिओ बनवून तुम्ही त्यांना आजून फेमस केला.

  • @CancerVlogger
    @CancerVlogger ปีที่แล้ว +1073

    हा माणूस मला माहीत नाही कारण बोलभिडू चा दर्शक रील स्टार पाहणारा नाही तर उत्तम कंटेंट पाहणारा आहे. तुम्ही विनाकारण रील स्टार ला जास्त महत्त्व देऊन त्यांच्या वर व्हिडिओ बनवू नका कारण तुमच्या मुळेच विनाकारण प्रसिद्धी मिळते आणि हे लोक अजून जास्त फेमस होतात.

    • @bond188
      @bond188 ปีที่แล้ว +13

      Gup

    • @satarkar45
      @satarkar45 ปีที่แล้ว +73

      गप बस जरा... tv ला बातम्या बघत जा जरा
      बोल भिडू टीम काय वेडी नाही कोणावर सुद्धा विडिओ बनवायला

    • @jagadish4523
      @jagadish4523 ปีที่แล้ว +14

      Abe aaj golibar zalay tyavarchi news aahe hi ....shant pane pahntach kam kar na...

    • @avinashgavali5098
      @avinashgavali5098 ปีที่แล้ว +35

      तुला भिकर नेते चालतात.....मग हे पण चालून घे...

    • @SwapnilR892
      @SwapnilR892 ปีที่แล้ว +5

      Right

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 ปีที่แล้ว +14

    तुम्हाला ऐवढी माहिती मिळते तरी कूठुन 😇

  • @sumitmhatre978
    @sumitmhatre978 ปีที่แล้ว +9

    King Pandhari Phadke 1010 Sarkar 🙏🙏🙏

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +23

    स्वबळावर एवढं नाव पैसे कमविणे हि साधी सोपी गोष्ट नाही, लोक काही हि अर्थ काढतील. फाट्यावर मारायचं आणि मस्त जगायचं.

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 5 หลายเดือนก่อน +1

    😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस पंढरी शेट फडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐🌹💐

  • @mayurgadge624
    @mayurgadge624 ปีที่แล้ว +9

    👑1010 sarkar👑 pandhari sheth King manus👑

  • @mahendramali6131
    @mahendramali6131 6 หลายเดือนก่อน +2

    पंढरी फडके दिलदार माणूस आहे 🥰

  • @vishvirat1812
    @vishvirat1812 ปีที่แล้ว +25

    Sheth aahe pn ghamand nahi ,,,Dil khush manus 1010 sarkaar ❤

  • @kunalkshirsagar9576
    @kunalkshirsagar9576 ปีที่แล้ว +121

    याच माणसाने बैलगाडा शर्यत जिवंत ठेवली

  • @ashutoshlokare7967
    @ashutoshlokare7967 ปีที่แล้ว +8

    सुयश कदम सरांचा किंग महिब्या

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 ปีที่แล้ว +20

    जबरदस्त माणूस मानला फडके ह्यांना

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 ปีที่แล้ว +38

    मज्जा येते पंढरी शेट आल्यावर.

    • @deepakbeloshe4800
      @deepakbeloshe4800 ปีที่แล้ว +16

      ghari ne tyala tuja

    • @Rajesh-kx3tc
      @Rajesh-kx3tc ปีที่แล้ว

      @@deepakbeloshe4800 😀😀😀

    • @mayurking3814
      @mayurking3814 5 หลายเดือนก่อน +1

      Udun ghe tyla

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 หลายเดือนก่อน

      😢🙏 बैल गाडी शर्यत मधील राजा माणूस पंढरी शेट फडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🌹

  • @saurabh762
    @saurabh762 5 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav ปีที่แล้ว +15

    फायदा आहे तशी माहिती आणि फोटो तुम्ही टाकले आहेत कृपया कर्टसीमध्ये तरी नाव द्यावे ही विनंती

  • @mukeshgehlot8059
    @mukeshgehlot8059 5 หลายเดือนก่อน +2

    फडके साहेबांना एक विनंती आहे कि बैल कत्तल खान्यापासून जाण्यास आणि गाय पण वाचवा....जय हिंद जय महाराष्ट्र 🙏⛳

    • @aaluarjun4744
      @aaluarjun4744 5 หลายเดือนก่อน +1

      आज वारले ते

  • @tusharkalamkar2420
    @tusharkalamkar2420 ปีที่แล้ว +17

    लहानपणी रंजक गोष्टी ऐकायचो मन लाऊन , कान लाऊन same aavaj कड्क ❤️ aahe तुमचा
    🔥

    • @nilneelz7429
      @nilneelz7429 9 หลายเดือนก่อน

      माहिती घ्या साहेब

  • @vishalkulthe95
    @vishalkulthe95 ปีที่แล้ว +135

    तुमच्या कडून वेगळी अपेक्षा आहे...!!!असो कळलं असेल tumala...

  • @pravinkamble8138
    @pravinkamble8138 ปีที่แล้ว +16

    Mi 15 minite agoder pass jhalo hoto tya road varun

  • @avdhootchougule2036
    @avdhootchougule2036 ปีที่แล้ว +2

    Please make video on indian hockey players

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 ปีที่แล้ว +4

    १ नंबर मानुस आहे शेतकर्यांचे बैलगाडी शर्यत चे खेळ आज या मानसामुळे चालू आहे
    आम्हा शेतकऱ्यांनसाठी हा खुप राजा मानुस आहे
    बाकी कोणासाठी तो कसाही असो

  • @suhasphadke8470
    @suhasphadke8470 ปีที่แล้ว +4

    भावकि🔥🔥🔥

  • @saurabhkamble3671
    @saurabhkamble3671 7 หลายเดือนก่อน +4

    फक्त पंढरीशेठ फडके .. आपला माणूस ❤

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 หลายเดือนก่อน

      😢 भावपुर्ण श्रध्दांजली ❤

  • @bhupendrabandhankar6087
    @bhupendrabandhankar6087 ปีที่แล้ว +6

    बैलगाडा शर्यंत वर अजून व्हिडिओ बनवा

  • @laxmangolhar399
    @laxmangolhar399 ปีที่แล้ว +1

    👍

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 ปีที่แล้ว +6

    गावरान गोडवा आहे भावा मध्ये.

  • @tanmaytare8432
    @tanmaytare8432 ปีที่แล้ว +1

    hyan cha mule maharashtra madhe bail gada sharyat chalu hai aaj
    pandhari shet aage bado ham tumare sath he❤️

  • @vishalchavan5925
    @vishalchavan5925 5 หลายเดือนก่อน +1

    RIP💐💐

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +5

    आम्ही आगरी. दिलदार माणुस

  • @sujitdhore4391
    @sujitdhore4391 5 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @sambhajipatil1009
    @sambhajipatil1009 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin ปีที่แล้ว +34

    चांगलं आहे तुम्ही तुमचे व्हिवस् वाढवा पंढऱ्याच्या नावाने😂

  • @RahulKamble-mp8ew
    @RahulKamble-mp8ew 9 หลายเดือนก่อน +1

    Make detail video about rahul patil and pandharina pdhake.

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 ปีที่แล้ว +14

    Thank you#बोलभिडू ... मी काही दिवसापूर्वी पंढरी शेठ यांच्याबद्दल माहिती बद्दल विनंती केली होती....

    • @rajendrapatil5479
      @rajendrapatil5479 ปีที่แล้ว +2

      बोल भिडू मध्ये मुले एखादा आगरी माणूस मोठा होत असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p ปีที่แล้ว +2

      Tar tuch to ahes jyachamule bolbhidu la shivya khavya lagat ahe

  • @techiejugad
    @techiejugad 5 หลายเดือนก่อน +1

    आज news बघितल्या नंतर जे हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी एक लाईक

  • @VIHan2373
    @VIHan2373 ปีที่แล้ว +52

    जमीनीचे 8 करोड भेटले होते 2006 ला.. नंतर बिल्डिंग लाइन मध्यें आला..तोपर्यंत एवढा काय नव्हता

    • @T2RxProfessor
      @T2RxProfessor ปีที่แล้ว +1

      नंतर काय केलं मग ?

    • @manubhagat7407
      @manubhagat7407 ปีที่แล้ว +19

      मित्रा पैसा महत्वाचं असतो तो कसा आला त्याला महत्वाचं नाही, आपल्या तत्वज्ञान आणि अश्या विचाराला कोण कुत्र पण विचारनार नाही ज्याच्याकडे पैसे असतो तो माज करतो,, पैश्याशिवाई नाही तुला प्रेयसी भेटू शकत आणि आणि नाही लग्नासाठी बायको ☺️ म्हणून पैशावर प्रेम करायला शिक . निंदा आणि एखाद्यावर जळण्याची वृत्ती ठेवू नको .

    • @VIHan2373
      @VIHan2373 ปีที่แล้ว +3

      @@manubhagat7407 पंढरीशेठ हा विनम्र आणि ओपन माइंडेड माणूस आहे..अशा माणसावर कोण जळत नसतो..पण स्टोरी तर अशीच आहे ना

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว +1

      जमीन कोणाची होते ते ही स्पष्ट केले तर बरे होईल 🚩🙏

  • @pappa5417
    @pappa5417 ปีที่แล้ว +47

    पंढरीशेट चा डान्स 🔥💃🌚

  • @kanchanpatil5693
    @kanchanpatil5693 ปีที่แล้ว +32

    आगरी माणूस फेमस होतोय हे बघून काही भिकारी लोकांच्या पोटात दुखत आहे 😂😂

    • @akashappa6544
      @akashappa6544 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan ปีที่แล้ว

      😂😂 तुमच्या लायकीनुसार रहा गाड्या

    • @gautambhosale2623
      @gautambhosale2623 ปีที่แล้ว

      😮😮😮😮😢😢😢😢😂😂😂😂😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉््््बस्स

    • @maheshmhatre4238
      @maheshmhatre4238 9 หลายเดือนก่อน +1

      One Number.....bhava

    • @amoljadhav3874
      @amoljadhav3874 9 หลายเดือนก่อน +1

      शेठ चा नबर् आहे का

  • @i_dear
    @i_dear ปีที่แล้ว +4

    Sir which clock you using, please make one episode on wrist watches.

  • @Adityadeshmukh123
    @Adityadeshmukh123 5 หลายเดือนก่อน +4

    मराठी माणसं मोठी झाली की मराठी माणसाचं पोट दुखायला सुरुवात होते 😅 अरे त्याने काय कूटल्या गरिबाला त्रास दिला आहे ..उगाच शिव्या देऊ नका. लय भारी माणूस आहे पंढरी शेट❤

  • @Nagare440
    @Nagare440 ปีที่แล้ว +23

    अरे बाबा याचं नाव तर मी आजच ऐकलय.... 😂😂😂

    • @Boss-dr5wj
      @Boss-dr5wj ปีที่แล้ว +1

      Video bgh mg sheth che hasun hasun hagshil🤣🤣

    • @ganeshpalavi898
      @ganeshpalavi898 ปีที่แล้ว +1

      मला पण यांच्याविषयी बोलभिडूमुळेच पहिल्यांदा समजले.😀

  • @santoshmohape1953
    @santoshmohape1953 ปีที่แล้ว +3

    पंढरी शेट

  • @vijaysalunkhe362
    @vijaysalunkhe362 ปีที่แล้ว +17

    दिवाळीची बंदूक😂

  • @bhausahebharak1668
    @bhausahebharak1668 5 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली शेठ...

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 11 หลายเดือนก่อน +1

    गोळीबार!का कसा.. तो प्रश्न बाजूला ठेवला तर हौसिं बैलशर्यतीचा वेडापणा, आणि संगीतदिवाना याचा क्रेज सर्वांना भावल्या शिवाय राहणार नाही!
    फडके भाऊ "नी फक्त बैलाचे कासरे दोऱ्या हातात घट्ट कराव्यात.. आणि नावाची उंची कमान अशीच वाढत ठेवावी. आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा!🙏😊

  • @Sonyking5050
    @Sonyking5050 ปีที่แล้ว +2

    किंग ऑफ़ महाराष्ट्र 1010 सरकार फडके सेट

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +3

    Janavaranche khup hal kartat he lok bandi ghalun taka bailgada sharytivar ,kayamswarupi ,all india.👍

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 ปีที่แล้ว +1

    पंढरीनाथ शेठ भाजपामध्ये आहेत म्हटले की ते चारित्र्यवान गुणसंपन्न आहेत आणि किती जरी आरोप असले तरी त्यांच्याकडे स्वतःची वॉशिंग मशीन आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याची काहीही गरज नाही

  • @prashant__1997
    @prashant__1997 ปีที่แล้ว +1

    👍💪👌👌

  • @legendary_trader..
    @legendary_trader.. ปีที่แล้ว +8

    मग आता तुम्ही ह्या क्रांतिकारकाबद्दल माहिती दिलीत.... एक भारतरत्न द्या त्याला

    • @Amitmhatrevlogs
      @Amitmhatrevlogs ปีที่แล้ว +1

      Tula jara mahiti kami ahe ....माहिती घे त्या मांसाबद्दल मगच बोल....नाय तर तुला लवकरचक भारत रत्न भेटेल 😂😂

  • @kunalkshirsagar9576
    @kunalkshirsagar9576 ปีที่แล้ว +34

    गावरान तूप, अंडी, शेंगदाणा तेल,काजू , बदाम, अशे खुराक बैलाला असतात कसायाला बैल विकणार्याला काय कळणार

    • @pruthvirajchavankhot6328
      @pruthvirajchavankhot6328 ปีที่แล้ว +1

      बैल हा अंडी खात नाही साहेब आणि त्याला कोण अंडी घालत नाहीत.कारण बैल हा गाईच्या कुळातील प्राणी आहे.

    • @kunalkshirsagar9576
      @kunalkshirsagar9576 ปีที่แล้ว +2

      @@pruthvirajchavankhot6328 नक्कीच खूप हुशार कुळातील आहेत तुम्ही

    • @machindrapatil1403
      @machindrapatil1403 ปีที่แล้ว

      @@kunalkshirsagar9576 😂😂

    • @coolcatool
      @coolcatool ปีที่แล้ว

      @@kunalkshirsagar9576 Barobar boltoy to Bailala Non-veg khau ghalun tyaana Mad cow disease jhala hota pardeshat. Tumcha mudda barobar aahe pun jara over the top gelay

    • @creativeworld8147
      @creativeworld8147 ปีที่แล้ว

      @@kunalkshirsagar9576 अंडी.. मटण मासे पण देता होय ना बैलाना... अरे जनाची लाज ठेव थोडी... अंडी कोण देत का बैलांना... शेतकरी आहेस कि मोकार उगाच कुठलं तरी ऐकून इथं आभाळ हेपलायला आलय 😂😂😂😂

  • @ankitmhatre6556
    @ankitmhatre6556 ปีที่แล้ว +4

    King 🤴 ahe 1010 Sarkar

  • @vishalshirsath6354
    @vishalshirsath6354 ปีที่แล้ว

    👍🏻

  • @dushantjawalkar8771
    @dushantjawalkar8771 ปีที่แล้ว +9

    गाण्यापासून, गोळी पर्यंत 😂😂😄

  • @prasad_patil_
    @prasad_patil_ ปีที่แล้ว +7

    pandharisheth phadke khara king ahe tyana samorun challange det hote aani tyani tya challenge walyna palun kadhle

    • @rahulmather
      @rahulmather ปีที่แล้ว

      Barobar bola ekdam ani rahul la paloun sodla asa palavla ki mathur la pn pathi takla 😂😂

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 ปีที่แล้ว +4

    जरा पुणे ब्रेमेन मैत्री चौक किवा पुण्यातील चौकांची नावे कशी पडली याचा व्हिडिओ बनवला तर बरं होईल

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 5 หลายเดือนก่อน

    अहो चिन्मय भाऊ चांगल्या गोष्टी सांगत जा उगाच अश्या लोकांना फेमस कशाला करतात .

  • @lifesecrett
    @lifesecrett ปีที่แล้ว +30

    बोल भिडू म्हणजे उत्तम माहिती, खरी माहिती, मनोरंजक किस्से, ♥️😍
    बोल भिडू कडून असली अपेक्षा नाही🙏😞

    • @rajumane324
      @rajumane324 ปีที่แล้ว

      HA VIDEO 6FALTU AAHE

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india ปีที่แล้ว +14

    Bol bhidu is on trending 🔥🔥🔥

  • @shrikantdhamal9263
    @shrikantdhamal9263 ปีที่แล้ว +9

    नाद एकच बैलगाडा शर्यत ♥️🔥🚩🚩

  • @ramkadav6887
    @ramkadav6887 ปีที่แล้ว

    आपलेच लोक आपल्या माणसाला खेचतात म्हणून आपण मागे आहोत

  • @ajitmeher5444
    @ajitmeher5444 ปีที่แล้ว

    Sampurn bailgada sharyati var ek video banva shetkari bail kase sambhaltat te dakhva

  • @ankitmhatre6556
    @ankitmhatre6556 ปีที่แล้ว +18

    1010 king only ❤

  • @tusharvirkar2374
    @tusharvirkar2374 5 หลายเดือนก่อน +1

    RIP padhari sheth phadke 😢😢😢

  • @ShailendraManatkar
    @ShailendraManatkar ปีที่แล้ว +7

    नाद अशी गोष्ट आहे जी माणसाला प्रसिद्ध करते

  • @prathameshpatil775
    @prathameshpatil775 ปีที่แล้ว +13

    १०१० सरकार किंग

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 ปีที่แล้ว +2

    याच पंढरीशेठ फडकेनं दोन तीन दिवसांपूर्वी बैलगाड्यांच्या वादावरून गोळीबार केला होता....याला एवढं महत्व देण्यासारखं काहीच नाही

  • @nileshkhobrekar3327
    @nileshkhobrekar3327 ปีที่แล้ว

    Aata game honar

  • @mrbebale
    @mrbebale 5 หลายเดือนก่อน

    आजच त्यांचं निधन झालं, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

  • @swapnilraut9671
    @swapnilraut9671 5 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली 😓

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว

    ग्रेट

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu ปีที่แล้ว +14

    हे लोक एकमेकांना मारूनच संपणार आहेत..

  • @sagarparbhane8982
    @sagarparbhane8982 ปีที่แล้ว

    Aahe bhetat he aamhala mi pan panvel la rahto😊

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw ปีที่แล้ว +10

    पोलिओ डान्सर...शेट

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 ปีที่แล้ว +2

    बोल भिडू पाहूनच यांच्याविषयी माहिती झालं

  • @vinayaksawashe9528
    @vinayaksawashe9528 ปีที่แล้ว +30

    अजून बरेच विषय आहेत ... भिडू , चांगले विषय शोधा.

  • @rahulvighe3606
    @rahulvighe3606 ปีที่แล้ว +19

    जास्त माज चांगला नसतो
    मग तो पैशाचा असो , छंदाचा असो व्वा इतर गोष्टीचा
    माज एक दिवस उतरतोच

    • @rajkotkar507
      @rajkotkar507 ปีที่แล้ว

      kay maj kela te pan sang ata

  • @sahilpatil8756
    @sahilpatil8756 ปีที่แล้ว +25

    Raigad cha abhiman pandhari sheth fhadke👍🔥