1010 सरकार पंढरीशेठ फडके यांची मुलाखत / बैलगाडी शेर्यत / khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2022
  • आपली गाय आपली मानस
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- khillar_gosanva...
    khillar_cow?igs...
    • Twitter- Khillarcow?s=09
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • TH-cam Channel-
    Khillar
    khillar cow
    #Khillar#bailgaadisharyat#khillarcow

ความคิดเห็น • 353

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 4 หลายเดือนก่อน +32

    दिलदार माणूस फडके शेठ‌ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshkadu795
    @santoshkadu795 4 หลายเดือนก่อน +16

    पंढरी शेठ चे व्हिडिओ बघून खूपच मनाला प्रसन्नता वाटायचे खरंच अशा लोकांची गरज आहे भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +77

    बिनजोड चा बादशाह पंढरी शेठ फडके विहीघर.. सुंदर मुलाखत Khillar cow चॅनेल 🤝

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 4 หลายเดือนก่อน +11

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢miss you आप्पा

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 2 ปีที่แล้ว +59

    खिल्लार काऊ चे खास अभिनंदन त्यांनी पंढरी शेठ फडके यांची मुलाखत घेतल्या बद्दल.

  • @swapnyamhatre9509
    @swapnyamhatre9509 2 ปีที่แล้ว +103

    असा माणूस होणे नाही. कधी प्रत्यक्ष्यात पाहिलं नाही यांना.. पण माणूस एकदम साफ मनाचा आहे.... पूर्ण मुलाखत पहिली यांची... घमेंड नही अजिबात, जुन्या दिवसांची जाण आहे.. ❤️

    • @tejashreepawar2916
      @tejashreepawar2916 ปีที่แล้ว +5

      बोलण्यात अन कृती करण्यात खूप बदल असतो

    • @swapnyamhatre9509
      @swapnyamhatre9509 ปีที่แล้ว +3

      @@tejashreepawar2916 हे 2 दिवसा अगोदर समजलं... 😂

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 2 ปีที่แล้ว +169

    शेठ माणूस..कुठलाही घमंड नाही प्रेमळ शांत स्वभाव.. नावा प्रमाणेच पांढऱ्या शुभ्र मनाचा माणूस..only पंढरी शेठ फडके🙏

    • @rahulraut8855
      @rahulraut8855 ปีที่แล้ว

      Ek number Cha Haramkhor AHe Haa Therda...

    • @tejashreepawar2916
      @tejashreepawar2916 ปีที่แล้ว +7

      कळेलच लवकर

    • @PUNEETSTAR-112
      @PUNEETSTAR-112 ปีที่แล้ว +3

      दाखवली की लायकी

    • @padmakarlobhi9188
      @padmakarlobhi9188 ปีที่แล้ว +3

      @@PUNEETSTAR-112 ..गरिबावर दाखवली की श्रीमंतांवर...

    • @PUNEETSTAR-112
      @PUNEETSTAR-112 ปีที่แล้ว

      @@padmakarlobhi9188 तेवढं आहे गरीबावर नाही श्रीमतावर दाखवली

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 2 หลายเดือนก่อน +2

    पंढरी शेठ फडके एक दिलदार माणूस भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻

  • @sonujadhavofficial4031
    @sonujadhavofficial4031 2 ปีที่แล้ว +26

    दिलदार तडफदार व्यक्तिमत्त्व मा.श्री. पंढरीशेट फडके साहेब ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य) 💐💐💐💐💐

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 2 ปีที่แล้ว +16

    श्रीमंत श्रीमान फडके साहेब आपण नावाप्रमाणेच या क्षेत्रात आपल्या नावाचा झेंडा फडकविलात . अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
    मी सातारकर! जय महाराष्ट्र!

  • @prempatil1621
    @prempatil1621 2 ปีที่แล้ว +27

    पनवेल रायगड आणि आमच्या विभागाचा दिलदार माणूस पंढरीशेट फडके

  • @ritesh_more1001
    @ritesh_more1001 4 หลายเดือนก่อน +6

    भावपूर्ण श्रद्धांजली शेट 😢😢

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 2 ปีที่แล้ว +36

    कोकणी लोक खुप मोठ्या मनाची,पंढरी सेठ चे नाव खुप ऐकून आहे। पंढरिसेठ, तुमचे आयुष्य सुखी जावो तुम्हाला दीर्घायुष्य मिलो ।

  • @avinindrapatil3298
    @avinindrapatil3298 2 ปีที่แล้ว +18

    पंढरी शेट वा खुप आवडली आपली मुलाखत छान बोलता आपण.खुप माणुसकी आहे तुम्हाला. ग्रेट माणूस दिलदार व्यक्ती.

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 2 ปีที่แล้ว +71

    दिलदार माणूस पंढरी शेठ... बैलगाडा क्षेत्रातील आधारस्तंभ 🙏

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 2 ปีที่แล้ว +20

    खुप छान स्वभावाचे शेठ आहेत . माणसातला माणुस आहे . एकत्र कुटुंब राखलं आहे 🙏🙏🙏

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 ปีที่แล้ว +14

    पंढरी शेट कडून शिकन्या सारख बरेच आहे
    त्याना गर्व नसतो ती व्यक्ती एक नंबरवरच राहते
    जय हो

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ปีที่แล้ว +10

    पंढरीशेठ जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीत भाग घ्या

  • @yogeshmali4724
    @yogeshmali4724 4 หลายเดือนก่อน +13

    Great personality ❤...

  • @saurabhshinde6050
    @saurabhshinde6050 4 หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेट फडके आप्पा 😢😢

  • @manojkale1255
    @manojkale1255 4 หลายเดือนก่อน +3

    दिलदार माणुस बैलगाडा शौकीन, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @balw0774
    @balw0774 ปีที่แล้ว +9

    काजू बदाम पिस्ता खाऊन खाऊन बैल तयार झाली😧🙂वा पंढरी जी वाद तुमचा नाद खुला

  • @vikaskhanavkar4121
    @vikaskhanavkar4121 2 ปีที่แล้ว +25

    महाराट्र किंग पंढरी शेठ फडके 1010 सरकार 👑

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 2 ปีที่แล้ว +17

    खूप मस्त आपली आगरी भाषेत बोलतात
    👑जय आगरी🚩

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 ปีที่แล้ว +2

      पंढरीशेठ दिलदार माणूस आहे कुठलाच गर्व नाही साधा आणि सरळ माणूस आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 ปีที่แล้ว +5

    श्री पंढरीनाथ फडके यांचे अभिनंदन तुम्हाला आरोग्य कौटुंबिक सुख शांती समाधान मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे असे शेतकरी बैलांचा नाद सर्जा राजा ची जोडी त्यांना प्रेम दिलं असे बैलाचा नाद असणारे शेतकरी आता फार कमी झाले महागाई आणि बंदी मराठी माणसाला पहिल प्रेम शेती अन् बैल जोडी खूप छान नंबर वन आहे असे शेतकरी

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 2 ปีที่แล้ว +20

    शेठ तुमच्या नेपाळ च्या बैलाची शैर्यत मी देसाई ला पाहिले आहे शेठ एक नंबर झालेली ती शर्यत

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 2 ปีที่แล้ว +13

    निर्मळ मनाचा माणूस👌
    मुलाखत एक नंबर👍
    शुभेच्छा आणि अभिनंदन💐💐

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 2 ปีที่แล้ว +18

    पुणे खेड मधील काळूराम लंगोटे यांचा सर्जा बैलाची मुलाखत घ्या.

  • @krpavinash0706
    @krpavinash0706 ปีที่แล้ว +6

    एक नंबर मुलाखत, भारी माणूस आहे

  • @babusawant7982
    @babusawant7982 4 หลายเดือนก่อน +1

    माणूस प्रयक्ष पाहिला नाही पण साफ मनाचा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली 😊

  • @hrdevre7579
    @hrdevre7579 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान घेतली सर मुलाखत एच आर देवरे औरंगाबाद वरून चांगला झाला सर व्हिडिओ

  • @prashant-xh5ho
    @prashant-xh5ho 2 ปีที่แล้ว +14

    राजू ड्रायव्हर रेठरे यांची मुलाखत घ्या .पैलवान आनंदा आप्पा यांचीपण घ्या मुलाखत🙏🙏

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 5 หลายเดือนก่อน +4

    मी शेठ चा फार मोठा फॅन आहे ❤

  • @shrikantpatil6750
    @shrikantpatil6750 2 ปีที่แล้ว +27

    शेठ माणूस लय भारी माणूस

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f 2 ปีที่แล้ว +17

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व फडके शेठ 1010🔥🔥🐅💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏

  • @manthanguher3869
    @manthanguher3869 2 ปีที่แล้ว +15

    King ahe ani kingch राहणार 1010🔥😈✌️❤️

  • @sandipyadav6069
    @sandipyadav6069 4 หลายเดือนก่อน +3

    भावपुर्ण श्रध्दांजली आप्पा😭😭😭

  • @vinodshinde7279
    @vinodshinde7279 4 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 ปีที่แล้ว +7

    पंढरीनाथ शेठ फडके आपले नाव ऐकुन होतो आम्ही आज दर्शनाचा लाभ झाला.... आपणांस प्रणाम...
    आपण बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नास यश मिळाले... त्याबद्दल आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.

  • @adityapawar7920
    @adityapawar7920 4 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 4 หลายเดือนก่อน +2

    शेठ भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @prasannagholap6375
    @prasannagholap6375 2 ปีที่แล้ว +18

    Lovely prediction yesterday brother❤️🔥💯

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r 2 ปีที่แล้ว +10

    हिंदकेसरी बाळु डायवर दिवडकर याची मुलाखत घ्या ते आत्ता सध्या डायवर 1010सरकार यांच्या कडे आहेत

  • @rakeshsutar8904
    @rakeshsutar8904 2 ปีที่แล้ว +6

    Respect dilyanen respect milato.....gret shet....tumachi boli jabardast .....lakh lakh jio shet

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 ปีที่แล้ว +14

    खूप छान आहे मुलाखत आहे सर

  • @nakul_dilsefoodie1095
    @nakul_dilsefoodie1095 2 ปีที่แล้ว +10

    Shet chi style jaam bhari ahe.
    Sanskriti tikavli ahe ya mansane.
    Support 👍❤️

  • @user-yu6fh6yv9q
    @user-yu6fh6yv9q 2 ปีที่แล้ว +23

    रायगड महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत क्षेत्रातील राजा माणुस.👑❤🌍
    पंढरीशेठ फडके (विहिघर पनवेल)

  • @vaibhavthakur8039
    @vaibhavthakur8039 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर स्वभाव आहे

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 4 หลายเดือนก่อน +1

    भावपुर्ण आदरांजली शेठ

  • @typicaltactiks9901
    @typicaltactiks9901 2 ปีที่แล้ว +6

    माझा प्रेम त्यांच्यावर वेगळा आहे ♥️

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 2 ปีที่แล้ว +7

    शेठ एक नंबर मुलाखत दिली तुमच माझ्या भोईर परिवारातर्फे अभिनंदन

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत

  • @NikhilPatil-xt5iw
    @NikhilPatil-xt5iw 2 ปีที่แล้ว +6

    1010 सरकार एक नंबर फडके शेठ

  • @Mathur00099
    @Mathur00099 4 หลายเดือนก่อน +2

    Miss u appa😢

  • @sunilrohit1928
    @sunilrohit1928 2 ปีที่แล้ว +5

    लय भारी पंढरी शेठ आणि घर परिवार मी गुजरात आणी वलसाड जिल्हा: दादरा आणी नगर हवेली सधंया वरून बोलत आहे मी आपल्या जास्त मोठा फोन आहोत मी पन ऐक शेतकरी आहे माला आपली खिलार बैल आणी आपण जास्त आवडतात
    आणी बैल गाडी शरयॅत पून:ह चालू करण्या साठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या धन्यवाद
    "जय महाराष्ट्र जय भारत "

  • @nikhil5760
    @nikhil5760 4 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली शेट 🥹

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 ปีที่แล้ว +5

    सच्च्या माणूस 👌🏼👌🏼👍🏼

  • @prakashjadhav2503
    @prakashjadhav2503 2 ปีที่แล้ว +3

    Jay ho

  • @sharadrupnar1117
    @sharadrupnar1117 2 ปีที่แล้ว +15

    फायनल सम्राट निलेश दादा काळे मुलाखत घ्या 🙏

  • @rohitshelar7680
    @rohitshelar7680 2 ปีที่แล้ว +4

    एकच नाद....
    एकच वादळ वजीर आणि बादल

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 2 ปีที่แล้ว +3

    Great shet dildar vyaktimatva salam tumala

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 ปีที่แล้ว +17

    हिंदकेसरी सोनारपाडा चा मोठा सोन्या ची व्हिडिओ बनवा सर

  • @ganeshraut9167
    @ganeshraut9167 ปีที่แล้ว +5

    बैलगाडा शर्यत मधील राजा माणूस... पंढरी शेट फडके...

  • @dipeshsagale.8113
    @dipeshsagale.8113 4 หลายเดือนก่อน

    लोकं तुमचा सोना बघून नाही, तुमच्या सोन्या सारख्या मना मुळे तुमचे फॅन होते फडके साहेब

  • @shubhamjadhav4794
    @shubhamjadhav4794 2 ปีที่แล้ว +12

    1010 Sarkar ❤️✌️

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว +24

    आगरी किंग,,,,,,,किंग मेकर,,,,,,,,,,,,फडके शेठ,,,,,,,1010,,,,,,,,,,,,

  • @rohanborade7087
    @rohanborade7087 2 ปีที่แล้ว +8

    अहो शेठ लई दिसाने झाली भेट 👑💥

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 2 ปีที่แล้ว +14

    बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस 👑👑👑👑

  • @abhishekkadam5259
    @abhishekkadam5259 2 ปีที่แล้ว +5

    King of Maharashtra fadke sheth 1010 sarkar

  • @Khillarlovers
    @Khillarlovers 4 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjali 😢

  • @shubhamsapkal4333
    @shubhamsapkal4333 2 ปีที่แล้ว +14

    सचिन चव्हाण वाई ( 8181) हिंदकेसरी रायफल बैलाचे मालक यांची मुलाखत घ्या

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 2 ปีที่แล้ว +163

    मी पंढरीनाथ शेट ला भेटलो आहे अतिशय निर्मळ मनाचे व्यक्ती आहे🙏👍

    • @pnk5230
      @pnk5230 2 ปีที่แล้ว +6

      जी माणसं पुस्तकांपेक्षा जास्त वाजनांच सोनं अंगावर दाखवतात ते कधी निर्मळ असू शकत नाहीत...

    • @Being_aagri
      @Being_aagri ปีที่แล้ว +3

      @@pnk5230 tu gelay ka samor zhatya
      Ekda jaun bhag
      Jar tu nit vagla tar shath pan nit
      Jar tu vakdyat gela tar tujha ky hoil te tujya bappala pan samjhnar 😆
      Badsha ahe shath 🔥

    • @pnk5230
      @pnk5230 ปีที่แล้ว +3

      @@Being_aagri आरे झाट्या तुमचा शेठ मनाने आणि पैशानेही खूप मोठा असेल..कारण पण संपत्तीचे प्रदर्शन करणारे सर्वच काही सरळ नसतात.समोरच्याला त्यांना स्पर्धेत आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहावत नाही..अशी लोकं फक्त पैशाने काम करतात आणि जनतेत प्रसिद्ध होतात.म्हणून सगळे शेठ तुमच्या सारख्यांच्या दृष्टीने चांगलेच असतात..

    • @Being_aagri
      @Being_aagri ปีที่แล้ว

      @@pnk5230 zhatya javal jaun kon kasa ahe naad karaychi layki ahe ka tyachi sath sarkhi
      आणी तुज्या आईचा फोड़ा दुसऱ्यांच्या सोन्यावर का बोलतय् तुज्या बापाला सांग आणी घाल तु पन सोना शेठ सोना घालतय् त्या बगवात नाय का तुला
      का तुज्या आइसवर् शेठ आलता उराला निर्मल असू शकत नाय बोलत तु तुझा काम भग दुसऱ्यांच्या मधि नको भुकू 6 ककया 😆😂 तुझी लायकी तरी आहे का त्याचे समोर तुज्या सारखी त्याचे बैला रखायला 10 जन आहेत् तु पन ये 😂
      त्याचा पैसा तो काही पन करील तु कोंन् बोलणारा निर्मल नही असा माणूस तु काय जाम मोठा झालास काय डोकरा झालास काय एवढा दुसऱ्यांचा विचार कराला 😂😆 जरा बाहेर जाऊंन् बग शेठ ला किती मानतात 🔥
      तुमच्या सारखी भिकारी जलनारी येतान आणी कमेंट मेड आइला दुसऱ्यान खाली घालुन् जाता तुझी गांडीन् दम असल तर ये अद्द्यात समोर बोल 6 ककया इथ् कमेंट मेड कुत्तरी भुकतात तु एक त्यातला तुज्या गांडीला खाज आहे तर टिकड़ घालून घे एथ वीडियो भगाचा काम कर कमेंट कराला नाय तुला कोनी सांगली
      तुला दम बघाचा असल तर एड्रेस दे नायतर तुझा नंबर दे
      तुझी आई घरात घुसून घालू 💯

    • @motivation..videos86
      @motivation..videos86 ปีที่แล้ว

      @@pnk5230👍

  • @sharaddubaldubal6718
    @sharaddubaldubal6718 2 ปีที่แล้ว +6

    🙏👏

  • @kokangamti1469
    @kokangamti1469 2 ปีที่แล้ว +5

    Full support

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 8 หลายเดือนก่อน +1

    ⚔️🇮🇳🚩महाराष्ट्र राज्याची 400 वर्षाची जुनी लोक परंपरा निकाली ⚔️🚩शर्यतींचे 🔥जंगी मैदान 🚩⚔️

  • @premmanerkar1222
    @premmanerkar1222 2 ปีที่แล้ว +6

    एक वासरु आम्ही विकत घेतला पंढरी शेठ कडून तो आज नाव गाजवतो आमचा गण्या बैल भिवंडी

  • @sharadmurkar1287
    @sharadmurkar1287 2 ปีที่แล้ว +1

    खुपछान

  • @shubhammore4984
    @shubhammore4984 ปีที่แล้ว +1

    complete family man great 😇

  • @sandipbandal2981
    @sandipbandal2981 2 ปีที่แล้ว +4

    👍👍

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @Trekking_lover.nitin.nighot
    @Trekking_lover.nitin.nighot 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माणुसकी असणारे व्यक्तिमत्त्व पंढरीशेठ ❤️❤️❤️

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 2 ปีที่แล้ว +4

    भारी हावशी माणूस पंढरी शेट

  • @Sk-fh8vw
    @Sk-fh8vw 2 ปีที่แล้ว +10

    Brand is brand 🔥

  • @Shorts-si1re
    @Shorts-si1re 2 ปีที่แล้ว +4

    शेट तुमचं वर्धनगड घाटात घर आहे

  • @jeetendraraane7911
    @jeetendraraane7911 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r 2 ปีที่แล้ว +3

    हिंदकेसरी मोठा सोन्या याची मुलाखत घ्या

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 ปีที่แล้ว +22

    I heard the interview of Pandharinath phadke and liked his honesty towards the bailgada sharyat .His whole family is involved in bailgada sharyat. Pl.keep it up. Thanks.

    • @airforce7698
      @airforce7698 ปีที่แล้ว

      50 subscribe sathi interview nstoa bhett

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 ปีที่แล้ว +5

    मंगला बनसोडे यांची मुलाखत घ्या 🙏

  • @adarshamle1292
    @adarshamle1292 2 ปีที่แล้ว +4

    Nice ✌️✌️✌️✌️

  • @hemantpatil1324
    @hemantpatil1324 ปีที่แล้ว +3

    1010 sarkar King 👑🔥👑❤️

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 ปีที่แล้ว +2

    1 n shet👌👌

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +2

    फडके शेठ ची मुलाखत परत घ्या

  • @sachin6914
    @sachin6914 2 ปีที่แล้ว

    Kadak bhai cha nandach vegla

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 ปีที่แล้ว +1

    पंढरी शेठ बोलण्यावरून कळते की आपण खूप मोठ्या मनाचे व दिलदार माणूस आहात बोलण्यात सच्चेपणा आहे विनम्र पणा आहे hats off शेठ

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 2 ปีที่แล้ว +25

    शेठ पैशांनी मोठे आहेत पणत्या पेक्षा शेठची माणुसकी खूप मोठी आहे

  • @navneetmadhavi9700
    @navneetmadhavi9700 2 ปีที่แล้ว +2

    😍😍

  • @santoshkhade6647
    @santoshkhade6647 4 หลายเดือนก่อน

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sahilPatel-zx2gv
    @sahilPatel-zx2gv 2 ปีที่แล้ว +2

    🔥🔥

  • @shubhampawar2077
    @shubhampawar2077 2 ปีที่แล้ว +2

    🔥

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 ปีที่แล้ว

    व्वा मस्त किती बोलन्यात नम्र पना खुप छान