गायक अजय आणि कम्पोज़र पम्या.. दोघानी खूप छान केलात गाण. माझा बैलगाडीशी काही संबंध नाही पण वडील पंढरी काकांचे मित्र होते. एकदा ऐकलं हे गाणे आणि सवय लागली. तुम्ही सर्व सुखी समृद्धी मध्ये रहा पण गुन्हेगारी प्रवृत्ती पासून आपल्या मराठी पोराणा वाचवा.❤
राजकारणी व पैसेवाल्यांच्या पुढे हताश पोलीस त्यात ढिम्म न्यायालयीन व्यवस्था अशी भारताची सध्यची परिस्थिती असल्या वर असेच गाणे वाजले पाहिजे तेव्हा तरी सरकार जागी होईल फुल्ल दणका दिला या शासन व्यवस्थेला 👌🏻
Are bhavano aplyala jeva aplya 18 pagad jatina ektra kela Shivaji Maharaj yani Teva swarajya sthapan zal. Jay jijau, jay shivray, jay shambhu rajee, jay bhim
खरोखर खुपच गायल .भाऊ तुमच्या गाण्या मुळे . हे पंढरी शेठ फडके साहेब माहित पडले आम्हाला. भाउ तुमचा आवाज चांगला आहे. व आवाजा मध्ये गोडवा आहे. अशा आवाजाचे कलाकार प्रत्येकाच्या घरा घरात जन्माला यावे. व हे गाणे कितीदां जरी ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं . गाणं चांगल आहे. गाण्याची रचना सुद्धा चांगली आहे. जय शिवराय. 🙏🙏 जय भीम.🙏🙏
❤❤❤❤👑👑King is back pandhri shet fadke king of king ❤❤❤❤❤❤ nadddd karrraaa pan aamcha kuth king 1010 sarkar king fakt aamcha pandhri shet fadke 1010 sarkar king❤❤❤
१०.१०सरकार...महारष्ट्र च्या बेलगाडी च्या इतीहास त अमर झालंय..... पांढरीशेट फडके.दिलदार😭😭😭💐💐💐💐💐
🎉😂❤😢😮😅😅😊😅🎉
नाद नाय करायचा पंढरी शेठ फडके चा त्याच माणसाला हे गान सुट होत लावा ताकद 1010 सरकार 🔥👑✌🏻
भावपूर्ण श्रद्धांजली भगवान शिव शंकर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो 💐🕉️🙏
Hooooooooo khup❤❤❤
4ll4lt❤ 0:50 6y3
😢🙏💯
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
बैल गाडा शर्यती मधील एक दिलदार व्यक्तीमत्व हरपल भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा ❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या सारखा माणूस या महाराष्ट्रात परत जन्मला येणार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐🌹🌹🙏
ध
Sem to you ❤❤🎉🎉🎉😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎇🪔 Happy Diwali
@@Aarav_king_rubabpp
❤😂😢😅
Band वाल्यांनी खूप उठवले आहे साँग ला ❤❤❤❤great song
Hi
असा माणूस पुन्हा होन नाही😢😢कायम आठवणीत राहणार😢😢
nice song
Nice song 😢
👌💐💐❤❤
माणूस गेला पण नाद काय असतो हे सांगून गेला.❤Royal Enfield
Wright
Pp@@ranisonwane291
🔥
आता पर्यंत reeels पहिला होत्या आज पूर्ण साँग ऐकलं छान आहे साँग❤❤❤❤❤❤
आफ
आसणतरब
@@BabasahebKhade-lx8kqaaaap❤a❤aqpqpq❤1qp❤q❤qpqqppqpaaaqpapaqpapppaappppppppqppp❤
गायक अजय आणि कम्पोज़र पम्या.. दोघानी खूप छान केलात गाण. माझा बैलगाडीशी काही संबंध नाही पण वडील पंढरी काकांचे मित्र होते. एकदा ऐकलं हे गाणे आणि सवय लागली. तुम्ही सर्व सुखी समृद्धी मध्ये रहा पण गुन्हेगारी प्रवृत्ती पासून आपल्या मराठी पोराणा वाचवा.❤
हा महाराष्ट्र आहे इथे मेल्यावर नाव होत
K😂
È
❤
😢😢🎉🎉❤❤😊🎉😅😢🎉 भारी वाजल भावा एक नंबर वाजत गाजत आहे
छान गाणं आहे...
किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.नाद खुळा
काम नाय साधा पब्लिक फिदा अजय /पाम्याच्या गाण्यात ❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेट फडके miss you भाऊ खुप आठवण येत हे गाणे खुप आवडते 😢😭😭😭😭
Kadak नाव खुप आहे शेठ...
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा😢💐
😢
राजकारणी व पैसेवाल्यांच्या पुढे हताश पोलीस त्यात ढिम्म न्यायालयीन व्यवस्था अशी भारताची सध्यची परिस्थिती असल्या वर असेच गाणे वाजले पाहिजे तेव्हा तरी सरकार जागी होईल फुल्ल दणका दिला या शासन व्यवस्थेला 👌🏻
Right✅
Ek no point mdhe bollas Bhau😂😂😂😂😂
एकच नंबर चपराक
4:57❤@@Siddharthyelve
हेवन
विकेट पडताच हे गाणं वाजले च समजा
जबरदस्त गाणे❤❤
❤
5:18 @@vishnujagade2609
❤❤
जय शिवराय 💛💙💛💙
अजय दादा खास तुमच्या आवाजामुळे हे गाणं दिवसातून खूप वेळा ऐकतो मी
😮
मग आम्ही काय करू😢😢
@@balushahane748Nacho 🕺🕺😂
40 वेळेस
जबरदस्त भाऊ लीहले
Lay bhaari song kdk awaj ❤👌🔥🔥
यार दम आहे आवाजात ❤
उउभुभभु😊 भाग म्हणून भ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊😊😮😮😮😮😊
Ooittuojvbbnbnpogojhlpl.
माझ्या लग्नात हा गाणं 5 वेळेस वाजवण्यात आला डिजेवर पोरांचा जोश गाण्यातून आठवण येत राहील आप्पा बैलगाडा शर्यत
पंढरी शेठ फडके हे अजय गायकवाड च्या आवाजामुळे खूप फेमस झाले
@@damodharkamble7679
अजय गायकवाड आणि डीजे पंमया तुम्हाला आंबिवली आदिवासी कट्टा तर्फे हार्दिक शुभेच्छा प्रकाश वाघमारे यांच्या कडून एक नंबर भावा नो🙏🙏🙏🙏🙏💪
मी पंढरी फडके यांचा खुप जवळचा मित्र आहे त्यांचा मोबाईल नंबर दया
जय आदिवासी दादा
Are bhavano aplyala jeva aplya 18 pagad jatina ektra kela Shivaji Maharaj yani Teva swarajya sthapan zal. Jay jijau, jay shivray, jay shambhu rajee, jay bhim
जय आदिवासी भाऊ
जय आदिवासी मी वैजापूरकर
मी तर हे song ऐकून रेकॉर्ड केला असेल आता पर्यंत ❤❤❤
नाद केलाय अजय दा आणि dj पम्या the Voice of Karjat 🎉🎉🎉❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 😔😔 सकाळीच गाणं ऐकलं होत बातमी समजताच 😐😐😐😔😔😔
अजय दादा खुप भारी आवाज ओ दिवसातून 10 वेळा ऐकल ना तरी मन नाही भरत no 1 गान खुप छान ❤❤❤
मी दररोज अनेक वेळा वाजतो असतो ❤🎉1 नंबर
अजय भाऊ एक नंबर आवाज आनंद शिंदे यांच्या आवाजाची शैलीची आठवण झाली❤🎉
कोण कोण 100पेक्षा जास्त ऐकलं आहे
Me ❤
Me❤
Mi
Me ❤
दरोराज 5,6 वेळेस ऐकतो म्हणजे 1 हजार वेळे पेक्षा जास्त वेळेस ऐकल असल ❤
खरोखर खुपच गायल .भाऊ तुमच्या गाण्या मुळे . हे पंढरी शेठ फडके साहेब माहित पडले आम्हाला. भाउ तुमचा आवाज चांगला आहे. व आवाजा मध्ये गोडवा आहे. अशा आवाजाचे कलाकार प्रत्येकाच्या घरा घरात जन्माला यावे. व हे गाणे कितीदां जरी ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं . गाणं चांगल आहे. गाण्याची रचना सुद्धा चांगली आहे.
जय शिवराय. 🙏🙏 जय भीम.🙏🙏
Royal manus nad nahi karycha....❤❤❤❤❤mi divsatun 10 Vela song eikto
भावपुर्ण श्रध्दांजली पंढरी शेट 💐🙏😢
Real king Bolte 🔥🤙🏻💯👑 1010 Sarkar 👑🔥 bolun ny karun Dkahvnara king 1010 Sarkar
अप्पा पुन्हा या... बैल गाडा स्पर्धा ला जीवदान देणारा खरा शेतकरी 💐
🎉❤
नाद खुळा आहे pandhari phadake cha i miss you dada...😢😢
पंढरीशेठ फडके भावपूर्ण श्रद्धांजली. आता शान संपली.😢😢😢😢😢😢
एक नंबर गाणी बनवलाय आणि edit पण एक नंबर केलाय
❤❤❤❤👑👑King is back pandhri shet fadke king of king ❤❤❤❤❤❤ nadddd karrraaa pan aamcha kuth king 1010 sarkar king fakt aamcha pandhri shet fadke 1010 sarkar king❤❤❤
आमचे मराठी गायक वादक, संगीतकार, बॉलिवूड, पेक्षा कमी आहे का,love you मराठी song ❤❤❤❤
एक नंबर आवाज आहे अजय भाई.दिवसातून चार पाच वेळ गाणं ऐकतो. नाद खुळा
भावपूर्ण श्रद्धांजली फड़के सरकार १०१०🥺💐💐❤
Lol😅llp op
1010 नंबर च सरकार पंढरी फडके किंगमेकर👑👑👑
पंढरी शेठ फडके च निधन झालं तरी या गाण्यावरून असं वाटतंय की ते आता पण जिवंत आहेत पण हे गाणं कधीच बोर होणार नाही..❤
Pandhri shet king ahe king...👑👑👑👑
या गण्याचा आवाज आला की तुमची आठवन येते King makar 1010 सरकार miss you अप्पा 😢😢❤❤❤❤❤❤❤❤
Khup bhari ❤❤❤❤✨✨✨🙏🏻🙏🏻🙏🏻
पंढरी शेठ म्हणजे लाखात एक आहे❤❤❤❤😊😊😊
Only आगरी किंग💪 👑 पंढरीशेट ❤
All Miss you 😢😢
King ❤ 1... 10.10
हे गाणं महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे...मी भुसावळ मध्ये हळदीमध्ये सुद्धा खूप वेळा ऐकलं❤❤❤
❤❤❤❤❤❤❤😮😮😮😊😊😊
Jay bhim bhai 💙🙏
सगळ्यात आधी मी ऐकलं गाण 😈😊🫡 वाटलं नाही की इतकं पण फेमस होईल 2 कोटी व्ह्यूज 🎉 अभिनंदन
कोणी कोणी. 2020 पेक्षा ऐकलं आहे
भाव पूर्ण क्षरयांश्रजली फडके साहेब 😢😂❤❤❤❤❤❤
Rip पंढरीशेठ 😢
😂
😂😂
@@akshaykamble6830😂
😂😂😂
😂😂😂😂
गुन्हेगारी करतात आणि व्हिडिओ पण टाकतात आणि proud feel करतात
यांच्या मुळे युवा पण गुन्हेगारी कडे वळतात.
हे थांबल पाहिजे.
👑असा गाणी फक्त 1010 सरकार ला शोभतो
किंग पंढरीशेठ फड़के👑
😂
😂😂😂
King Off Maharashtra Only Pandhari Shet 1010Sarakar🤴🏻❤️🔥🔥💸 #जळने_वालो_की_दुवा✌🏻🔥
@@Badal_Sarja_1010gapp lavdya
❤🎉😢😢😮😮
भावाच्या आवाजाचा नादच नाय एक नंबर गान आहे भावा आणि आवाज तर नादच खुला आम्ही रोज 4/5 वेळा गान ऐकतो❤🎉🎉
Pa
@@sukhdevghare4081aa
😊 कितिदा पहिला यैरवडा जैल🎉🎉🎉🎉
खूप कडक आवाज आहे भाऊ तुमचा 🔥 आयकुन अंगात जोश येतो खूप 🔥 .. very awesome song. keep going 👍👍
❤❤q🎉😅😊😅
@user-ओ संसद धंधों ऐंठा ओओ😊 भी😊ओky5si1do1r
ये ोओ
Yes
काम नाही साधा पब्लिक फिदा झालिया आजयच्या गाण्यात
काम नाही साधा पब्लिक फिदा झालीया पम्याच्या गाण्यात
🔥🔥🔥 king maker १०१०१ Sarkar 🔥🔥🔥
100 वेळा ऐकलं खूप छान आहे मला आवडल 👌👌 song मिस यु आपा😢😢
एकच वाघ पंढरी शेठ फडके किंग मेकर 💪💪
भारदस्त आवाज 👍🏻
पंढरी शेठ 1010नंबर किंग मेकर❤
Hi
Pandhari shet phadke king of bailagada 👑✌🏻
या गाण्याचा नादच खुळा आहे ❤❤❤🏆🏆🏆👑👑👑👑👑👑👑👑💎💎💎💎
Kadak Aamchya pandhari sheth cha song ek no ❤❤❤❤❤❤❤
आम्ही रोज ऐकतो❤❤
शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
फ झओजव चव
किती ही वेळा हे गाणं ऐकलं तर ऐकावसं वाटतं❤
आज कोण कोण ऐकत आहे हे गाणं❤
888 king
पंढरी फडके 1 नंबर माणूस
dhxncixoxv🇮🇳🇮🇳☝️🇮🇳☝️☝️☝️☝️☝️👇👇🤦🤘🎁👆💥😅🚶🚶🚶🚶🏃🏃
Gunda
1010 नंबर च सरकार हा शब्द गण्यातील सर्वात मोठा यशस्वी शब्द ठरला आहे 🎉🎉🎉🎉
Pandhri shete 1 number sahebh.❤❤❤❤❤❤❤
Khup chan song ahe saheb 👌👌👌👌👌👌
Ani aavaj pn khup mast ahe 🥰❤️💯
आतापर्यंत गाणं मी 50 वेळा पेक्षा जास्त पाहिला आहे पांढरे फडके👑✌
बैलगाडा क्षेत्रातील एक नाव लौकिक व्यक्तिमत्व भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 💐
लरलब
😢😢😢😢😢
आवाज एक नंबर दादा गाणं पण एकच नंबर आहे 👌👌
King Off Maharashtra Pandhri shet phadke 1010Sarkar ❤️🔥👑💪🏻🔥💯
😂😂😂😂😂
@@RohitJadhav-me5ljky hasto bc
@@RohitJadhav-me5ljky hast ld king king hai👑❤️
1010 numberch Sarkar pandrisheth kingmaker 💯♥️💕
Songs एक नंबर आहे मला भरपुर आवडला songs आल्यापासून मी १०० च्या वरती एयकिला आहे.👑💫🦁🥰♥️❤️🩹🔥🫶🏻
❤set tumhi lai bhari ❤ ani amhala tumhi lahi aawdte 😊
मी रोज दहा वेळा गाना ऐकून सुद्धा मन भरत नाही 😊😊
मी रोज ऐकतो 10 वेळा 😍😍😍
Hi think it no no no no no no uh h
Oli ki
मी खूप मोठा फॅन आहे Only King 👑 1010 👑 sarkar 💪💥
Kingmaker pandhari fadake
नाद नाही करायचा ❤
एक वर्ष पूर्ण lagatar रोज हे गान मी एकदा तर ऐकतो 400+ वेळा ऐकल आहे ❤❤❤❤
बाप ओ बाप ओ होता हे पंढरी शेठ फडके किंग मेकर तुम्हाला आंबिवली आदिवासी कट्टा तर्फे हार्दिक शुभेच्छा प्रकाश वाघमारे यांच्या कडून नेरळ 🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪
महाराष्ट्राचा बुलंद आवाज no -1 आवाज अजय गायकवाड ❤🔥🔥🔥🔥
काय कोण बक्षीस देणार आहे🎉🎉❤
1M viewers झाल्याबद्दल #dj_pamya आणि #अजय_गायकवाड यांना पुढील वाटालीसाठी हार्दिक शुभेच्छा... अभिनंदन...🎉🎉1M viwers 🎉
😂😂 TR SS l tt gg oo😅
10 million
12 🔥
Night drive kartana roj 2 3 Vela hech gane aikto aamhi
Miss you aappa.
कोण कोण रोज हे सॉंग एकत 😮
Mst ahe
❤❤
Aa22²²¹¹x 4:14 @@santoshmashere7402
Bhai... Kadak re.... Sheth... We will miss you😘😘😘😘
Pandari sheth pahdke yana amchya khandesh madhun khup saara prem deti karan haa manus khup bhari hota ❤😮😢
ऐतिहासिक य😢😢😮😮😮😅😅😅😮😢😢😢😮😅😅😮❤
1 नंबर आवाज आहे भाऊ ❤❤
जिवंतपनि मानसावर टिचा काढयाचि आनि मनुष्य मेल्यवर त्याचि वाह वाह् करयचि हिच आपल्या महाराष्ट्रचि खासियत ज़ालिये😢😢
✍️💯💗
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
रेकॉर्ड ब्रेक गाणं सुंदर आवाज ❤
खूप वेळा ऐकलं गाणं अजय भावा...जबरदस्त आवाज...भारी झालंय गाणं...👌👌
😜
@@balajitamane5399 0
Ganhi khup chhan ahe ani avaj hi khup chhan ahe 😊