2024: पुनःश्च मोदी? | Dr. Suhas Palshikar | EP 2/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 545

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 4 หลายเดือนก่อน

    मला ही मुलाखत खूप आवडली आणि यातला भविष्यातील भारत आणि राजकारण हा मुद्दा आणखी विवेचन करून द्यावा अशी विनंती करतो

  • @shubhadakamte7284
    @shubhadakamte7284 3 ปีที่แล้ว

    Good

  • @maheshranaware7285
    @maheshranaware7285 3 ปีที่แล้ว

    👍👍

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 3 ปีที่แล้ว +2

    पळशीकर आपण भाऊ तोरसेकर यांजकडून विश्लेषणाच धडा घेण्याची गरज आहे असे प्रकर्षाने जाणवते

  • @vilasnaik137
    @vilasnaik137 3 ปีที่แล้ว

    Good इंटरव्यू with डकार

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 3 ปีที่แล้ว

    या विषयावर चर्चा हा महा हलकट पणाचा कळस आहे.

  • @sandippatil8598
    @sandippatil8598 3 ปีที่แล้ว +1

    खूप खर विश्लेषण

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 2 ปีที่แล้ว

    Knowledge giving interview

    • @prabhakarrairikar3412
      @prabhakarrairikar3412 2 ปีที่แล้ว

      वान्झोटे विचारवंत,निश्क्रिय विद्वान.हिंदूद्वेष्टा समाजवादी,थोर माणुस.

  • @sandeepthube8274
    @sandeepthube8274 2 ปีที่แล้ว

    Absulatly true....bang on to save democracy india needs congrese to be in power with youth leader

  • @dnyanobamundhe
    @dnyanobamundhe 3 ปีที่แล้ว +1

    आसे विचार मांडल्यामुळे निष्क्रिय विरोधी पक्ष केंद्रात सत्तेत येणार नाहीत

  • @ppp8545
    @ppp8545 2 ปีที่แล้ว

    पळशीकर ईज ग्रेट .

  • @dhanrajkamble
    @dhanrajkamble 3 ปีที่แล้ว +1

    खूप सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 3 ปีที่แล้ว

    थिंक बॅंकला खूप खूप शुभेच्छा .

  • @nehaphadke5295
    @nehaphadke5295 3 ปีที่แล้ว +1

    योग्य आणि अप्रतिम विश्लेषण सर

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 3 ปีที่แล้ว +1

    अहो कशाला खोट सांगताय?
    पुढील सरकार मोठे उद्योजक नाही तर ईव्हीएमच ठरवतील.

  • @ucp8975
    @ucp8975 3 ปีที่แล้ว

    मोठे उघोजक सर्व ठरवतील तर जनता त्यांचा १६ वा लुई केल्याशिवाय राहणार नाही.

  • @bhushanwankhade1107
    @bhushanwankhade1107 3 ปีที่แล้ว

    Great analysis

  • @bharatrahane898
    @bharatrahane898 3 ปีที่แล้ว +12

    सगळे उद्योजक देशाबाहेर हाकलले तर मनःशांती ‌मिळेल का ? जणुकाही उद्योजक देशाचे शत्रु किंवा दहशतवादी आहेत आपणही उद्योजक बनुन देशसेवा करू शकतो देशाला सर्व घटक पाहिजेत धन्यवाद

  • @ravindrasoman3150
    @ravindrasoman3150 2 ปีที่แล้ว

    लोकशाही हवी का राष्ट्रवाद हवा ? हा काय प्रश्न आहे. ह्या परस्पर विरोधी गोष्टी नाहीत.
    ह्या प्रश्नातून पळशीकरांची विचारसरणी कळते. पण लोक आता शहाणे झालेत. अशी दिशाभूल करणाऱ्यांना फाशी पडत नाहीत.

  • @jayantmali4561
    @jayantmali4561 3 ปีที่แล้ว +5

    2014 पासुन हे एकच तुणतुणे वाजवत बसले आहेत. काँग्रेस चे चमचे ..

  • @nikhilgadakh9390
    @nikhilgadakh9390 3 ปีที่แล้ว +19

    अजूनही यांना मोदी समजले नाहीत हेच या गोलगोल भाषणातून लक्षात येतंय.
    आणि हे फक्त सत्ताबदल कसा होईल याबद्दलच ओढून ताणून सांगण्याचा प्रयत्न करताय तेही कदाचित शब्द वापरून...😅

    • @adk700
      @adk700 3 ปีที่แล้ว +1

      Jio Jio dhan dhana dhan

    • @bhaskartambe6487
      @bhaskartambe6487 3 ปีที่แล้ว +2

      हे पुरोगामी मोदींना समजून घ्यायला तयार नसतात

  • @nikhil16566
    @nikhil16566 3 ปีที่แล้ว +2

    यांना ऐकावे असेही वाटत नाही.

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 3 ปีที่แล้ว +10

    अशी माणसं जोपर्यंत भारतात आहेत, तोवर भारतात कायम अस्धिरता राहू शकते. फक्त लोकांनी दिलेल्या मतांचा अपमान करण्याची क्षमता या माणसात आहे.

  • @vishaldeshmukh5512
    @vishaldeshmukh5512 3 ปีที่แล้ว +1

    छान विश्लेषण, खासच.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว +4

    मतदारांच्या मनात भाजप हा स्वच्छ पक्ष( तौलनिक दृष्ट्या ) आणि इतर पक्ष हे त्यामानाने बरेच जास्त भ्रष्ट हे वस्तुस्थितीवर आधारित समीकरण पक्के बसले आहे. त्याचा परिणाम मतदारांवर होतो हे पळशीकरांच्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. ते या दृष्टीने काहीच बोलत नाहीत.

  • @TheSudhir90
    @TheSudhir90 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @navnathshinde2190
    @navnathshinde2190 ปีที่แล้ว

    विरोधी पक्षांना मोदीजी किंवा bjp मतदान नही करणार. त्याना जनता मतदान करणार पण विरोधी पार्टी देशातील जनता सोडून विदेशात जाऊन बोलणार असेल तर ह्यांना भारतीय जनता कशी मतदान करेल.

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 ปีที่แล้ว

    2024 LA GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT MODIJI GREAT 👍.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 2 ปีที่แล้ว

    पळशीकर जी डोळे उघडा, मोदीजी लोकप्रिय आहेत हे सत्य स्वीकारा. उद्योगपती अमुक करतील म्हणून भारतीय जनतेच्या विवेक आणि शहाणपणाचा अवमान करताय आपण.

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 ปีที่แล้ว +4

    मोदी जी भारत को हिंदू राष्ट्र घोषित किया जा हिन्दू जनता कि ईछा पुरी करें हिन्दू जनता को मोदी जी पर भरोसा है जी

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx 3 ปีที่แล้ว +32

    राष्ट्रवाद म्हणजे लोकशाही नाही हे काय लाँजीक आहे

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว +7

      हा असला प्रश्न फक्त काम नसलेल्या बुद्धिजीवीना पडतो. आपल्याला दोन्ही गोष्टी हव्यात.

    • @shreemansatyawadi376
      @shreemansatyawadi376 3 ปีที่แล้ว +1

      सोयीस्कर पुरोगामी व्याख्या ... 😂😂😂

    • @shubhamdubey9181
      @shubhamdubey9181 3 ปีที่แล้ว +1

      Hai leftist lok bolu saktaat ....aani apeksha pan aahe ...tyanchi tadap kadak aahe 😂

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद आप का विडियो अछा लगा जी आगे भी ऐसे विडियो बनतरहेआजी

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ तोरसकराची मुलाखत ग्घ्या आपल्या अककलेत भर पडेल

    • @saurabhmahajan7159
      @saurabhmahajan7159 3 ปีที่แล้ว +1

      जे लोक डोक्यावर पडले आहे त्यांचा अकलेत भर कशी पडेल.

  • @shashankmahajan8249
    @shashankmahajan8249 3 ปีที่แล้ว

    आऊट डेटेड विचारामधून बाहेर या

  • @kshitijagadekar4916
    @kshitijagadekar4916 2 ปีที่แล้ว

    sagalyach davyana sadhya "arthik vivanchana " ahe... !

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว +1

    एका वर्गात वांड पोरे आहेत. त्यांना मनात येईल तेव्हा मास्तरांची टोपी उडवण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या वर्गात लोकशाहीचे सर्व अधिकार आहेत पण टोपी उडवण्याचा अधिकार नाही. या पळशीकराना कोणता वर्ग हवा आहे?

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 3 ปีที่แล้ว +2

    लोकशाही हि लोकशाही मार्गाने मारली जाते............वाक्य खुपच भावलं..

  • @AnupamSurey
    @AnupamSurey 3 ปีที่แล้ว +1

    Ajun swapn baghat ahet palshikar sir. Yana reality nako sarkhi jhaliy.

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 3 ปีที่แล้ว +41

    किती आणखी नकारात्मक चर्चा करणार पळशीकर साहेब?

  • @adityanayana958
    @adityanayana958 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 3 ปีที่แล้ว

    पाचलगांना कालच पचलं नाही वाटतं

  • @user-dilip795
    @user-dilip795 3 ปีที่แล้ว +6

    ज्या माध्यमांच्या गैर वापराबद्दल हे बुद्धिवंत बोलत आहेत त्यांना हे माहित आहे की हे सांगायला ते त्याच माध्यमाच्या माध्यमातून ते बोलत आहेत.

  • @dnyanobamundhe
    @dnyanobamundhe 3 ปีที่แล้ว

    आशी लोकं काँग्रेसची खेटरं डोक्यावर घेऊन नाचत असतात

  • @pranavthakare4234
    @pranavthakare4234 3 ปีที่แล้ว

    ENO घ्या पाचलग..😂😂

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 ปีที่แล้ว

    अरे काय चाललंय हे

  • @virajssk
    @virajssk 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम..
    फक्त मध्ये मध्ये ते ढेकर आवाज कुठून येत आहेत 😅

    • @akashnaik6511
      @akashnaik6511 3 ปีที่แล้ว

      😁

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว

      Pasting time-stamps in public interest!😁
      30:33 आणि 33:30
      (एक-दोन सेकंद आधीच टाकले आहेत)

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว

      👍👍👍😁😆🤣

  • @chandrashekharoak5406
    @chandrashekharoak5406 3 ปีที่แล้ว +13

    भारताला कोणती समानता मिळाली. पाकिस्तान निर्माण होण्यात झाली ती? भारतात खरोखरच लोकशाही अतीच झाली आहे कारण राष्ट्रविरोधी आणी फक्त हिंदू धर्माविरोधात विषारी प्रचार सहज केला जाऊ शकतो.

    • @akshaypatil503
      @akshaypatil503 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @bhaskarchaudhari5523
      @bhaskarchaudhari5523 3 ปีที่แล้ว

      येणार्या २०२४ पुढच्या निवडणुकीत वेळी काँग्रेसचे सरकार100% राहिल.

  • @dhanasri-i3c
    @dhanasri-i3c 2 ปีที่แล้ว

    काँग्रेसनी वर्षानुवर्षे मुस्लिम वोट बँक वापरली तर चालती, भाजपानी हिंदूंना एकत्र केलं की लगेच secularism धोक्यात येतो का ??

  • @रिनाझंवर
    @रिनाझंवर 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ चे विडिओ बघा नंतर कोणता निष्कर्ष काढा.

  • @cybertalk2001
    @cybertalk2001 3 ปีที่แล้ว

    अदानी व अंबानीच ठरवणार आहे

  • @onkar1749
    @onkar1749 3 ปีที่แล้ว +3

    पाचलग जी छान काम करत आहात. कधी डावी तर कधी उजवी बाजू समजावून सांगणारे वेगवेगळ्या शैलीचे विश्लेषण आपण सादर करत आहात.
    स्वतःची बुद्धी गहाण टाकून एककल्ली विचार करणारे सगळीकडे असतातच. त्यांना प्रगल्भतेचा अभाव या निकषावर माफ करून टाका.

  • @sureshdeshmukh3849
    @sureshdeshmukh3849 3 ปีที่แล้ว +49

    मा. पळशीकर आपल एकहि विधान कुठलाही दाखला देऊन स्पष्ट करून सांगत नाहीत.

    • @apexamb
      @apexamb 3 ปีที่แล้ว +4

      हेच तर अश्या तथाकथित बुद्धीमंतांचे वैशिष्ट्य असते. फक्त आरोप करायचे पण त्याच्या पुष्ट्यर्थ कुठलेही पुरावे द्यायचे नाही.

    • @vikaspatankar5508
      @vikaspatankar5508 3 ปีที่แล้ว

      Ek number

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 3 ปีที่แล้ว

      पळशीकर साहेब हे तथाकथित सेक्युलर समाजवाद्यांचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवता येईल.
      शेतकरी आंदोलन व मराठा आरक्षण यांचि येनकेनप्रकारेण संबंध तेच जोडू शकतात.

  • @saurabhmahajan7159
    @saurabhmahajan7159 3 ปีที่แล้ว

    दीवा स्वप्न बघणे बंद करा आता तरी.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 ปีที่แล้ว +1

    काय हो तुम्ही जनता नावाच्या बापाला विसरून शेजारच्या काकाला का महत्व देता. कीती किती तुमची स्वामिनिष्ठ भूमिका. असेच चालत राहिले तर मोदीजी याना लोकच तिसरी संधी देतील. समान नागरिक कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण हे फार गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते हे सत्याला सामोरे जात नाही.

  • @devendraarunachal5995
    @devendraarunachal5995 3 ปีที่แล้ว

    अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे असं पळशीकर यांना वाटतं.नेमकी घसरण म्हणजे काय हे स्पष्ट करावं

  • @jeevansatav
    @jeevansatav 3 ปีที่แล้ว

    एकाही प्रेक्षकाची कमेंट पळशिकरांच्या मतांशी सहमत नाही..

  • @adhikraomane3511
    @adhikraomane3511 2 ปีที่แล้ว

    As long as modi is there nobody should think of dislodging BJP.

  • @harish22135
    @harish22135 3 ปีที่แล้ว +92

    पाचलगांना कालचा मटण रस्सा पचलेला दिसत नाही वाटतं...😂 नुसते ढेकर...अवघड ए...😂😂

  • @bhaskartambe6487
    @bhaskartambe6487 3 ปีที่แล้ว

    अंबानी आणि अदानी यांना इंदिरा गांधी यांनी मदत(?) करुन पुढे आणले हे पळ शी करताना कळलेच नाही कधी?

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 3 ปีที่แล้ว +26

    🇮🇳भाऊ तोरसेकर यांना बोलवा एकदा..साहेब..😎🙏🙏🙏पळशीकार आता बोअर झाले आहेत...
    नया कुछ बदल चाहिये.....👌👏

    • @Sudarshan_Pawar_900
      @Sudarshan_Pawar_900 3 ปีที่แล้ว +2

      Impartial/Reputed channels bolawat nasawet tyana

    • @abashendage2884
      @abashendage2884 2 ปีที่แล้ว +1

      भाउंच्या नादाला हे लागणार नाहीत

  • @chabdrachief777
    @chabdrachief777 2 ปีที่แล้ว

    Belching is sign of digestion problem and doesnt sound good

  • @surendraoak409
    @surendraoak409 3 ปีที่แล้ว

    जीएसटी आकडेवारी बघितली नाही का की बघायची नाही

  • @sadananddharap1230
    @sadananddharap1230 3 ปีที่แล้ว +34

    विनायक पाचलग अत्यंत निराशाजनक मुलाखत..एकांगी..मोदी विरोधी अजेंडा घेऊन घेतलेली मुलाखत

  • @udayohale
    @udayohale 3 ปีที่แล้ว +44

    यात इंटरेस्टिंग काही नाही. अजुनही पळशीकर साहेबांची नेरेटीव्ह सेट करायची हौस भागलेली नाही. कितीदा तोंडावर पडले तरी अजुन माझीच लाल हे चालूच आहे.

    • @jumbopatil
      @jumbopatil 3 ปีที่แล้ว +2

      मी ह्यांना पहिल्यांदा बघतो आहे. संपूर्ण काँग्रेस प्रोपोगांडा चालवला आहे

    • @Ganesh-ic7cr
      @Ganesh-ic7cr 3 ปีที่แล้ว +3

      तू तुझी संघाची छडी काडू नको..

    • @ajaychaudhari8548
      @ajaychaudhari8548 3 ปีที่แล้ว +1

      Congressi chatukar

  • @Kafir-r8m
    @Kafir-r8m 3 ปีที่แล้ว

    Can you give english subtitles

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 3 ปีที่แล้ว +44

    तुम्ही काहीही म्हणा, 2024 मधे निश्चितच मोदींचाच विजय होईल.

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 3 ปีที่แล้ว

    Kal kisne dekha jo aaj ahe to udya jaanar ahe

  • @milindk8983
    @milindk8983 3 ปีที่แล้ว +1

    दर्जी विचारवंत

    • @milindk8983
      @milindk8983 3 ปีที่แล้ว +1

      *फर्जी

  • @shivranjanbhandari544
    @shivranjanbhandari544 3 ปีที่แล้ว

    अतिशय बोगस फकत मोदी विरोध हाच यांचा अभ्यास

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 3 ปีที่แล้ว +100

    लोकांना बेकारी हटली पाहिजे व उद्योजक पण नको आहेत ? कस चालेल हे?

    • @straightforward8219
      @straightforward8219 3 ปีที่แล้ว +2

      Udyojakani FACTORIES takavyat fuktat sarkari gilu naye

    • @rameshchaudhari4212
      @rameshchaudhari4212 3 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर,👌👌👌👌

    • @kunalshekokar9645
      @kunalshekokar9645 3 ปีที่แล้ว +1

      दोन्हीही सोबत राहू शकते फक्त नीट regulation पाहिजे

    • @prc6075
      @prc6075 3 ปีที่แล้ว

      याचं कारण आपल्यात श्रीमंत होणे हे पाप असल्यासारखं प्रोजेक्ट केलं जातं. त्याच मुळे अदानी-अंबानी याना दररोज शिव्या दिल्या जातात.

    • @supersonic89
      @supersonic89 3 ปีที่แล้ว

      Ekdum barobar. Paisa pahije pan business nako.

  • @dilipamraotkar9433
    @dilipamraotkar9433 3 ปีที่แล้ว +2

    आम्हाला रोजगार हवा पण उद्योजक नको. शेतकरी आत्महत्या थांबव्यात, शेतकऱ्यांचे भले व्हावे हे आम्हास वाटतो पण कायदे बदल नको. ७० वर्षांपासूनचे जुने कायदेच आम्हास हवे. आणि हे आतापर्यंत काँग्रेस ने केले नाही पण भाजप सरकार आणि मोदी गेल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात ते नक्की करतील असा आम्हाला विश्वास आहे.

  • @adarshkad2088
    @adarshkad2088 2 ปีที่แล้ว

    Old man old idea....only bhau....

  • @himanshuranade455
    @himanshuranade455 3 ปีที่แล้ว

    पाचलग ढेकर जास्तीच येत आहेत.

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 3 ปีที่แล้ว +9

    हा माणूस म्हातारा झाला आहे याला विश्लेषण क्षेत्रातून निवृत्त करा. काहीही बोलत आहे

  • @nothingness3
    @nothingness3 3 ปีที่แล้ว +2

    डावे पळशीकर

  • @ujwal2358
    @ujwal2358 3 ปีที่แล้ว +2

    30 साली पळशिकर मेलेला असेल लोकशाही ची एक अडचण गेलेली असेल.

    • @straightforward8219
      @straightforward8219 3 ปีที่แล้ว

      Gomutr nahi pit te

    • @ujwal2358
      @ujwal2358 3 ปีที่แล้ว +3

      @@straightforward8219 पप्पूमुत्र पितात् ते

  • @sandeepkulkarni3153
    @sandeepkulkarni3153 3 ปีที่แล้ว

    पाचलगांचे ढेकर ......अssssब

  • @sujitmore7179
    @sujitmore7179 3 ปีที่แล้ว +23

    पळशीकर साहेब आता तरी स्पष्ट
    बोलण्याची हिम्मत ठेवा,आपल्या
    सारख्या बुध्दीवाद्यांन मुळे साठ वर्षे
    देशाचा अपेक्षित विकास झाला नाही.

    • @alligator7571
      @alligator7571 3 ปีที่แล้ว +1

      Aho asha taip chi bharpur buddhi vadi aahet je khar hi bolat nahit aani spasht bolaychi takat hi naahi yancha fakt akach goshti vr vishvas apna kam banta to ma chudao janta

    • @ameya7035
      @ameya7035 3 ปีที่แล้ว

      More saheb, jara tumcha mudda spashta karun sanga...."बुध्दीवाद्यांन मुळे विकास झाला नाही" yacha artha kay

    • @sanjaydhamdhere3708
      @sanjaydhamdhere3708 2 ปีที่แล้ว

      This is ur opinion. India is and was making progress in past and future also

  • @prasadgodbole2057
    @prasadgodbole2057 3 ปีที่แล้ว

    Newyrkcty वाले सारखे ढेकरा देताहेत on camera!
    थिंक BANK at least quality control (aesthetics वर तरी ठेवा) forget about content

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 ปีที่แล้ว +3

    माणूस आशेवर जगतो. पळशीकर हे मोदी आज ना उद्या जाणार या आशेवर जगतायत. चांगली गोष्ट आहे. त्यांना प्रचंड दीर्घायुष्य आहे.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 ปีที่แล้ว

    हा माणूस भारतात राहतो मात्र गप्पा अमेरिकेच्या. शेतकरी जाती ना भूमीहीन बनविण्यासाठी स्वातंत्र्या पासून आज पर्यंत सर्व सरकार चालविना रे पक्षांणी काम केलेले आहे.या दशकातील artificial tecnology चा उपयोग व वापर करुन सत्तेवर आलेल्या राज्यकर्ते यानां या देशातील शेतकरी यानां शेत मजूर बनवण्यासाठी चाली खेळावयाचे आहे.

  • @MS-iz1wd
    @MS-iz1wd 2 ปีที่แล้ว

    sir sorry my thoughts slightly differs... democracy in India is revolving around minorities and their vote bank since , constitution was honoured. All minorities are very well following their dharma and becoming more kattarvad. on other hand majority was running on Speer of fright, whether they will also get recognition in democracy. all rules and democracy fundas were left for majority, while minorities enjoyed all benefits. Do u really feel Babasaheb has dreamed for such democracy. equality r in words only....
    ask some probing questions

  • @think2wise729
    @think2wise729 3 ปีที่แล้ว

    Only intellectual
    No ground reality
    Only playing with WORDS

  • @ratnadeepgaikwad1023
    @ratnadeepgaikwad1023 3 ปีที่แล้ว

    Pls Don't put on Think Bank Frame for whole long video. It interrupts viewing experience.

  • @Drprashantvijapure
    @Drprashantvijapure 3 ปีที่แล้ว +32

    Analyst has to think beyond his voting preference. We need fresh analyst than stale one. Bhau Torsekar is best analyst in Maharashtra currently.

    • @surajvjoshi1
      @surajvjoshi1 3 ปีที่แล้ว +5

      Really bhau torsekar is brilliant

    • @dilippatil3235
      @dilippatil3235 3 ปีที่แล้ว

      Is bhau torsekar is young?

    • @surajvjoshi1
      @surajvjoshi1 3 ปีที่แล้ว +1

      @@dilippatil3235 he must be in his 70s, but has much younger mind than most young journalist

    • @mehulpunyarthi891
      @mehulpunyarthi891 2 ปีที่แล้ว

      Bhau torasena BJP cha sagla changla distay nuatta
      Te BJP che pravatte ahet asa vhatt kdhi kdhi

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 3 ปีที่แล้ว +27

    काका तुम्ही स्वतःला अभ्यासक म्हणून घेता पण अभ्यासक आपला अभ्यास मांडताना कुणाला डिवचण्यासाठी कुणाच्या समाधानासाठी आपल विवेचन मांडत नाही इतक साध पथ्य तरी पाळत जा. तुमच्या कडुन इतकीच अपेक्षा.

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 3 ปีที่แล้ว +2

    याला काय काम नाही 100कोटी जनता येडी हा शहाणा

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 3 ปีที่แล้ว +5

    unrealistic,, पळशीकर यांचे भाष्याचे, ते
    चांगले मराठी बोलतात ह्या व्यतिरिक्त अधिक जास्त समर्थन करता येणार नाही,
    बेसुमार आणि अर्थहीन,,

  • @YouTube.24creator
    @YouTube.24creator 3 ปีที่แล้ว +39

    ऐकदा भाऊ तोरसेकर व या सुहास पळ शी कर यांची डीबेट ठेवा हिंम्मत आसेल तर

    • @harish22135
      @harish22135 3 ปีที่แล้ว +6

      Bhau na political sense nahi to journalist ahe..palshikar is political analyst of national stature..

    • @Rockybhai-ok8dw
      @Rockybhai-ok8dw 3 ปีที่แล้ว +2

      Bhau torsekar chutiya ahe modi bhakt ahe 😂😂

    • @aadityakhandagale7594
      @aadityakhandagale7594 3 ปีที่แล้ว +3

      @@harish22135 political analyst 😂😂😂

    • @VikasAwale
      @VikasAwale 3 ปีที่แล้ว +1

      Toreskar bhandi ghasto modichi😂😂

    • @suhaskarkare3187
      @suhaskarkare3187 3 ปีที่แล้ว +5

      हे तथाकथित विचारवंत बुद्धिवादी पुरोगामी त्रस्त झाले असतील तर कारभार सुरळीत सुरू आहे असे समजायचे ।

  • @shashankmahajan8249
    @shashankmahajan8249 3 ปีที่แล้ว +1

    किती विनोदी मांडणी करतात हे जोपर्यंत हे असे लोक विरोधी पक्षांना पाठिंबा देत आहे तोपर्यंत मोदी काही जातं नाही हे नक्की अगदी मोदींनी ठरवलं तरी जात नाहीत

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 3 ปีที่แล้ว +12

    हि व्यक्ती कन्हैया कुमार ची महाविद्यालयात कदाचित वर्गमित्र असावी.

    • @--2128
      @--2128 3 ปีที่แล้ว

      Back log असेल कदाचित 😂😂😂

  • @girirajsingshengar6829
    @girirajsingshengar6829 3 ปีที่แล้ว

    हा कार्यक्रम मुर्ख लोक लाईक करतील.

  • @milindwalunjkar5878
    @milindwalunjkar5878 3 ปีที่แล้ว +35

    सरांची मुलाखत घेताना ,पाचलग आपला अवतार सुध्धा बुध्दीजीवी आहोत असा असतां तर,मुलाखतीचा दर्जा वाढला असतां.ढेकर तर.........

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 3 ปีที่แล้ว +1

      सकाळी संड़ास नीट झाली नसेल त्यांना.

    • @Sudarshan_Pawar_900
      @Sudarshan_Pawar_900 3 ปีที่แล้ว

      Dress code aahe Ka ?

  • @swikarpadir2372
    @swikarpadir2372 3 ปีที่แล้ว

    Playback speed : 1.25x

  • @amolbhoyate9361
    @amolbhoyate9361 3 ปีที่แล้ว

    एकाकी विचार

  • @djnk2406
    @djnk2406 2 ปีที่แล้ว

    यांना Secular-14 (जसा covid-19) झाला आहे. भाजप २०१४ ला सत्तेत आल्यानंतर... अजून १० वर्ष जाणार नाही.

  • @nikhilp1985
    @nikhilp1985 3 ปีที่แล้ว +2

    काहीही फालतू बडबड, पण विचारवंतांच्या लकबीत.

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 3 ปีที่แล้ว

    म्हणजे विश्वसहर्ता मेन राहील