Amit Shah LIVE : शिंदे-फडणवीसांसह केंद्रीय गृहमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • #amit shah #lalbaugcharaja #lalbaugcharaja2024 #mumbaitak #ganapatifestival2024
    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात अमित शाह आज लालबाग राजाच्या चरणी लीन होणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध आणि मानाचा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. लालबाग राजाच्या दर्शनासाठी नेते आणि अभिनेत्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळतेय. लालबागच्या राजाचं रुप याची देही याची डोळा पाहण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्याचंही दिसून येतंय. सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दर्शन घेणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ความคิดเห็น • 11

  • @vinodkohale3989
    @vinodkohale3989 7 วันที่ผ่านมา +1

    बरं झालं तिथे छत्रपती महाराज यांचा जय जय कार आहे

  • @user-dt2zo6ds7j
    @user-dt2zo6ds7j 7 วันที่ผ่านมา

    Ganpati bappa morya

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 7 วันที่ผ่านมา +1

    मोतीलाल शर्मा. राजा पण विचार करत आसेल काय दिवस आले माझावर. गददार राजकारण नासवनारे पण लोक येयला लागले आता.

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 7 วันที่ผ่านมา

      Mag Kay musalman ale pahije ka....he gaddar Ani muslim deshbhakt...jara waqf board kay ahe chek kar....te bagh dharmasathi ek zale ahet Ani tumhi....asach karat raha.....udya tuzya property var kabja kela tar bolu nako......konihi nasel

  • @ShivajiKedare-y5p
    @ShivajiKedare-y5p 7 วันที่ผ่านมา

    Home miniSter welcome maharastra...

  • @Nashiker
    @Nashiker 7 วันที่ผ่านมา

    अमित काका आवाज देयचा ना

  • @kavitanikam7503
    @kavitanikam7503 7 วันที่ผ่านมา

    lalbaug ithe kiti gardi aste shinde fadanvis yani kahi upay karave gardi kasi kami hoil vip celebrity na direct entry milte gernal loknche hal hotat darshanala

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 7 วันที่ผ่านมา

    गुजरात मध्ये गणपती नाही का

  • @satishtare2655
    @satishtare2655 7 วันที่ผ่านมา

    लालबागच्या राजा ह्यांना सुबुद्धी दे.

  • @gajananjoshi1950
    @gajananjoshi1950 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤