सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र राज्य प्रकरणीचे दोन निकाल एव्हाना जाहीर व्हायला काहीच हरकत नव्हती. पण आज , दि. १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत तरी सदर निकाल न आल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाविषयी निराशा निर्माण झाली आहे.
वांझोट्या विषयावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. फुकट वेळ खर्च करू नका. गुलाम न्यायाधीश,सरन्यायाधीश काहीही करू शकणार नाही.ह्या केसचा निकाल जनता जनार्दन कोर्टात लागणार आहे.
मुळात हे court manage करूनच सरकार पाडले आहे, हे सरकार BJP ने पाडले नसून चंद्रचूड ने पडलेले आहे. अणि न्याय देणार म्हनून देशाला हा चंद्रचूड वेड्यात काढत आहे
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...! -लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
शरद.पवार साहेब. व.बाळासाहेब ठाकरे. यांनी जे. पक्ष.काढले.जाणता.त्यांचे. मागे होती. शरद.पवार. व.मातोश्री. यांना दगाफटका केले आहे. महाराष्ट त्यांना माफ.करनार. नाही
सर चंद्रचूड साहेबानी जर त्यांच्या टर्म मध्ये निकाल दिला नाही तर मनात निर्माण झालेल्या सर्व शंका खात्री म्हणून जनतेच्या मनात कायमच्या राहतील. ED झाली CBI झालं आता....?
तारीख पे तारीख करून न्याय देण्यात चालढकल करून घटनाबाह्य, दळभद्री राज्यकर्त्यांना जरी जीवदान दिल्या जात असेल तरी आता येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात कौल मागायला जावेच लागणार, तेथे तारीख पे तारीख नाही तर तडकाफडकी निर्णय देण्याची व योग्य ती शिक्षा देण्याचे सामर्थ्य राज्यातील सुज्ञ जनतेत आहे व ते योग्य तो निकाल देणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
मतदार लोकांनी लोकसभा निवडणुकीत आपला निकाल देऊन खरी सेना व खरी राष्ट्रवादी कोणती ते सिद्ध केले आहेच. न्यायालयाच्या निकालावर तो कधीच वेळेवर आणि योग्य असणार नाही म्हणून त्याची वाट बघत नाही.
न्यायाधीश सुद्धा जर राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाले तर गोरगरिबांना न्याय कसा मिळणार न्यायाधीश सुद्धा मॅनेज झाले आहेत हे आरती प्रकरणातून दिसून आले आहे
आरती झाल्याने निकाल काय येणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणीही पक्षांतर करू शकतो. सत्तेचा उपभोग घेऊ शकतो. आता जनताच सर्वोच्च असल्याने तीच निर्णय घेईल. मराठी बाणा संपलेला दिसतो.
न्याय व्यवस्था ही सरणावर लिन झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणी वाळी नाही यासाठी जनतेनेच निर्णय घ्यायला हवा जो आपला मतदानाचा हक्क आहे तो योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजे
ज्या लोकांनी होळकरांना दगा दिला ..ज्या लोकांनी तात्या टोपे.. झाशी ची राणी... तथा..राहुलजी आणि उद्धवजिना दगा दिला ..ते लोक महाराष्ट्राचा विकास करतील..हा समज म्हणजे विनोद आहे
जय महाराष्ट्र. मोदी काल चंद्रचूडाच्या घरी गेले.. अप्रत्यक्षरीत्या निकाल थापाडया, फडतुस,, फेकाडयाच्या राजुने लागलेला आहे.. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. भाजपा भगाव लोकशाही बचाव. जय महाराष्ट्र.
देशातील जनतेचा सरकार आणि यंत्रणावरचा विश्वास उडाला आहे, सरकार आणि सविधानीक यंत्रणा जेवढे जनतेला मुर्ख समजतात तेवढी जनता मुर्ख नाही, फक्त जनता घटना मानते आणि सरकार आणि यंत्रणा मानत नाही, असेच दिसते आहे, महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा हा अवमान आहे, गेली आडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून कारभार चालू आहे..
चंद्रचुड न्यायधिश साहेब आपणास निकाल देणे शक्य नाही मोदी साहेब आपणाकडे येवून गणपतीची आरती करू शकतात याचा अर्थ जनतेने काय समजावा निकाल देण्यात आपण असमर्थ असल्याचे सांगितले जाते यावरून असे वाटते की आपण त्या खुर्चीवर बसण्यास लायकीचे नाही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी टाईमपास केला धन्यवाद
UBT ला आता फक्त लोकशाही मार्गाने निवडणुकीतून च "जनता न्याय "देतील. जनता आता तुमच्या खोटार्ड्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडीला मतदान करतील असा विश्वास आहे.🎉
चंद्रचूड साहेबांवर जनतेचा खूप विश्वास होता ..आता नाही राहिला..न्याय मिळणे कठीण😊
त्यांच्या घरी मोदी आरती करताना काय महाराष्ट्र जनता विश्वास ठेवणार
न्यायाची काहीही अपेक्षा राहिली नाही
Mattar nikal detil
सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र राज्य प्रकरणीचे दोन निकाल एव्हाना जाहीर व्हायला काहीच हरकत नव्हती. पण आज , दि. १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत तरी सदर निकाल न आल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयाविषयी निराशा निर्माण झाली आहे.
वांझोट्या विषयावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. फुकट वेळ खर्च करू नका. गुलाम न्यायाधीश,सरन्यायाधीश काहीही करू शकणार नाही.ह्या केसचा निकाल जनता जनार्दन कोर्टात लागणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली लोकशाहीचा खून😢
मुळात हे court manage करूनच सरकार पाडले आहे, हे सरकार BJP ने पाडले नसून चंद्रचूड ने पडलेले आहे. अणि न्याय देणार म्हनून देशाला हा चंद्रचूड वेड्यात काढत आहे
भावपूर्ण श्रध्दांजली.... लोकशाही व न्यायमूर्ति
सता धारी सघाचे सरकार आणि न्याय धीस पन सघाचेच आहे आता कोरटात नीकाल या पुढे लागनार नाही भारतात सवीधान घटनात्मक न्याय मीळनार नाहीं ठोकशाही आहे
Ya mule jantecha Courtabaril vishvas udnar aahe?
आशिष जी,तुमचे प्रास्ताविक म्हणजे वारंवार घासून गुळगुळीत झालेले असते.लवकर मुद्द्यावर आलेले बरे.पाहुण्यांनी सुद्धा तसेच करावे.
100%
Ugach barkya porasarakh tech tech mothyaaa aaveshyannn bolayach 💩
अगदी बरोबर
बरोबर बालीश प्रास्तविक
Cji नी कमरेचे सोडल्यावर दुसरे काय होणार लोकांनी न्याय केला तरी कवड्या साठी नोकारी करणाऱ्या कडून दुसरी अपेक्षा नाही
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!
-लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
शरद.पवार साहेब. व.बाळासाहेब ठाकरे. यांनी जे. पक्ष.काढले.जाणता.त्यांचे. मागे होती. शरद.पवार. व.मातोश्री. यांना दगाफटका केले आहे. महाराष्ट त्यांना माफ.करनार. नाही
जनता निकाल लावणार
या देशाची न्यायप्रणाली निस्कृष्ट दरज्याची आहे
आशिष जी कोर्टाचा निकाल लागणार नाही जनतेच्या दरबारात दोन महिन्यात निकाल लागेल
सर चंद्रचूड साहेबानी जर त्यांच्या टर्म मध्ये निकाल दिला नाही तर मनात निर्माण झालेल्या सर्व शंका खात्री म्हणून जनतेच्या मनात कायमच्या राहतील. ED झाली CBI झालं आता....?
आता न्याय देशांची जरूर नाही जनता निकाल लावणार आहे पाहिजे तसा निकल जनता देऊ शकते जय हिंद जय महाराष्ट्र
राजीनामा दिला,हे कारण झालं,पण निकालात वेळकाढूपणा का केला हे CJ I ने सांगावे. न्याय विकला जातो हे सिध्द होतंय.
आशिष..
कमेंट वाचा..
जनता काय म्हणत आहे ती..
तुमच्या ओळखी आहेत खूप बघा सांगून.. 9:00
हुकुमशाही शाही आपल्या कडे आता कोणाला दाद मीलणार नाही
आता लोकाना न्यायालय होण्याची संधी आहे न्याय करावा जनते ne
तारीख पे तारीख करून न्याय देण्यात चालढकल करून घटनाबाह्य, दळभद्री राज्यकर्त्यांना जरी जीवदान दिल्या जात असेल तरी आता येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात कौल मागायला जावेच लागणार, तेथे तारीख पे तारीख नाही तर तडकाफडकी निर्णय देण्याची व योग्य ती शिक्षा देण्याचे सामर्थ्य राज्यातील सुज्ञ जनतेत आहे व ते योग्य तो निकाल देणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
मतदार लोकांनी लोकसभा निवडणुकीत आपला निकाल देऊन खरी सेना व खरी राष्ट्रवादी कोणती ते सिद्ध केले आहेच.
न्यायालयाच्या निकालावर तो कधीच वेळेवर आणि योग्य असणार नाही म्हणून त्याची वाट बघत नाही.
आता निवडणूक आयोग, न्यायालय आणि भाजप ह्या तीन स्तंभावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.जनता स्वतः ठरवणार सत्तेत कुणाला बसवायचं.
राज्यपाल भगतसिंग कोशारी जेवढे जोशी आहे तेवढेच सुप्रीम कोर्ट दोषी आहे
आताचे वातावरण पाहून असे वाटते की आता निर्णय येणार नाही कदाचित हे सर्व नियोजनबद्ध व ठरवून केलेले आहे
काहीच होणे नाही न्यायालया कडून...जनताच न्याय देईल ..विधानसभे त पण लोकसभे सारखा
मिली भगत आहे सर्व
आशिष सर हे सर्व मिलिभगत आहे
गणपती बाप्पा मोरया पक्षांतर बंदी कायदा विसरूया
अशिस सर हे सर्व मिली भगत आहे
सगळे चुकीचे आहे सत्तेचा गैर वापर चालू आहे
सर न्यायधिस चंद्रचुडसिंग यांनी व नरेंद्र मोदि यांनी पदाची गरिमा वांशीग मशीन मध्ये धुऊन काळे डाग जे देशावर लागले, ते धुऊन ही अजुन काळे झाले
आजचे वर्तमानपत्रातील पंतप्रधानाने जिथे गणेश दर्शन होऊन आरती केली , तर आता नोव्हेंबर 24 चे गांभीर्य राहिले नाही. निकाल कालच लागला.
लोकांचा आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. महाराष्ट्राशी निगडित दोन पक्षांचे निर्णय घ्यायला अडीच वर्ष लागतं 😂😂😂
आम्हला आता न्यायलय वरती विश्वास नाही सब मिली भगत आहे
सर न्यायाधीश यांचे पंतप्रधान आणि भाजप यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायव्यवस्था चालते शिवसेना कोणाची कोण ठरवणार जनता न्यायव्यस्थेवर विश्वास राहिला नाही
आम्ही आताच सांगतो निकाल काय येईल
हे होणारच होतं संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेने गृहीतच धरलं होतं पुन्हा बे एक बे सुरू
न्यायाधीश सुद्धा जर राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाले तर गोरगरिबांना न्याय कसा मिळणार न्यायाधीश सुद्धा मॅनेज झाले आहेत हे आरती प्रकरणातून दिसून आले आहे
निवृत्ती नंतर धनंजय चंद्रचूड राज्यसभेत खासदार नक्की होणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिन्ह कोणताही असला तरी तेच निवडून येणार
भाजप चे न्यायालय,,,, निर्णय भाजप साठी.,, सोडा ,,जाऊ द्या.
आशिष सर आत्ता वकील तर विकत घेतले आत्ता तर सर न्यायाधीश पन विकले गेले असं बोलायचं का?
आरती झाल्याने निकाल काय येणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणीही पक्षांतर करू शकतो. सत्तेचा उपभोग घेऊ शकतो. आता जनताच सर्वोच्च असल्याने तीच निर्णय घेईल. मराठी बाणा संपलेला दिसतो.
सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायला घाबर
न्याय व्यवस्था ही सरणावर लिन झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणी वाळी नाही यासाठी जनतेनेच निर्णय घ्यायला हवा जो आपला मतदानाचा हक्क आहे तो योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजे
जनता जनतेसाठी निर्णय घेईल.
ये तो होना ही था
हे सिद्ध होतंय न्यायव्यवस्था भाजपच्या हातामध्ये आहे तिच्यामध्ये दोन्ही खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता नाही जर निकाल लागला तर खोट्याच खरोखर करून
चंद्रचूड साहेबांची पुढची तयारी झालेली दिसतेय..मोदीजी उगीच नाही गणपतीला त्यांच्या घरी गेले..आणि आता असाही justice delayed us justice denied...
ज्या लोकांनी होळकरांना दगा दिला ..ज्या लोकांनी तात्या टोपे.. झाशी ची राणी... तथा..राहुलजी आणि उद्धवजिना दगा दिला ..ते लोक महाराष्ट्राचा विकास करतील..हा समज म्हणजे विनोद आहे
आशिष जाधव साहेब सब कुछ मिले भगत
जय महाराष्ट्र. मोदी काल चंद्रचूडाच्या घरी गेले.. अप्रत्यक्षरीत्या निकाल थापाडया, फडतुस,, फेकाडयाच्या राजुने लागलेला आहे.. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. भाजपा भगाव लोकशाही बचाव. जय महाराष्ट्र.
काही प्रोब्लेम नाही.परंतू मोदी साहेब यापूर्वी कधीही सर न्यायाधिशांच्या श्री गणपतीला गेले नाहीत
न्याय व्यवस्थेची #बुधवार पेठ झाली आहे
न्यायालाच चूड लागणार तर नाही?
आपल्या देशात न्याय मिळणे अवघड झाले आहे
चंद्रचूड साहेब, पूर्व न्यायाधीश रंजन गोगईच्या च वाटेवर आहेत असं वाटतंय.
खासदारकी वा राज्यपाल, काय ते ठरवा साहेब, उगाच ढोंग नको !
लोकशाही ही या देशातील एक #थोतांड आहे
या लोकशाहीला/ न्यायव्यवस्थेला सत्ताधारी लोक रखेल म्हणून वापर करतात..
हे आम्हांला आतापर्यंत दिसून आले
न्यायव्यास्थेवर विश्वस राहाणार नाही
आशिष जी शिंदे साहेब भाजप चे वकील म्हणून काम करतात एवढी जनता दूध खूळी नाही पक्ष कोणी फोडले
चांद्र सूर्य असेपर्यंत ठाकरेंना न्याय मिळेलच असे ठाकरे बोलले ते बरोबर आहे
सर,Adv. प्रशांत भूषण या सुप्रीम कोर्टातील सीनियर वकिलांचा इंटरव्यू याबाबत घेतला तर कायद्याची दुसरी बाजू सुद्धा जनतेसमोर येईल.
सदस्यांना न्यायाची अपेक्षा नाही
आम्हाला CJI ह्या संस्थेवर विश्वास राहिला नाही...
ह्या संस्थांनी आपल्या हाताने स्वतःच्या विश्वासाहर्ता वर काळे फासले आहे...
भावपूर्ण श्रद्धांजलि लोकशाही
विकली गेलेली न्याय संस्था
खरच जनता जनार्धणांनी या सुप्रीम कोर्टाला दाखऊन दया लोकशाही धोक्यात आली आहे
आज टिळक असते तर काय गर्जना केली असती बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार केला असता याची कल्पना करा कुठ आहे न्याय हरवला का
न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वासच राहिला नाही
न्याय अन्यायाचा निर्णय झाला, आता काही बोलायचे उरले नाही, निरपेक्षता निकाली निघाली
देशातील जनतेचा सरकार आणि यंत्रणावरचा विश्वास उडाला आहे, सरकार आणि सविधानीक यंत्रणा जेवढे जनतेला मुर्ख समजतात तेवढी जनता मुर्ख नाही, फक्त जनता घटना मानते आणि सरकार आणि यंत्रणा मानत नाही, असेच दिसते आहे, महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा हा अवमान आहे, गेली आडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून कारभार चालू आहे..
काहीच होनार नाही
वकील साहेब सगळे विकले गेले आहेत न्यायाची अपेक्षा करू नका
अरे तुम्हाला कंटाळा येत नाही का तेच ते बोलून आम्ही शिवसेनेचे समर्थक असून आम्हाला तुमचा आता कार्यक्रम पण बघावा वाटत नाही
आम्ही करणार ते आता वोटिंगच
चंद्रचूड साहेब तुम्हीसुद्धा😢😢😢😢
पाच वर्षाचा पूर्ण काळ जाईल कारण आमदारांच्या पेन्शन चा पश्न निर्माण होईल . गरीब आहेत बिचारे आमदार .
आता हुकूमशाही जाहीर करण्यात काही अडचण नाही.
विधानसभा ऑक्टोबर मध्ये विसर्जित होईल
गणपती बाप्पा महायुतीच्या बाजून निकाल देईन
मोदी यापूर्वी कधी मुख्य न्यायाधीशांकडे दर्शनाला गेलेले नाही यावर्षी जाण्याचे प्रयोजन काय?
कसलं सर्वोच्च न्यायालय आणि कसलं काय? माणुस मेल्यावर ऊपचार केल्यावर काय फायदा..
चंद्रचुड न्यायधिश साहेब आपणास निकाल देणे शक्य नाही मोदी साहेब आपणाकडे येवून गणपतीची आरती करू शकतात याचा अर्थ जनतेने काय समजावा
निकाल देण्यात आपण असमर्थ असल्याचे सांगितले जाते
यावरून असे वाटते की आपण त्या खुर्चीवर बसण्यास लायकीचे नाही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी टाईमपास केला धन्यवाद
उशिरा मिळालेला न्याय हा सुध्दा अन्याय नव्हे काय?
चंद्रचूड साहेबांना राज्यसभा ,किंवा राज्यपाल बहाल केले जाईल
या साठी बीजेपी हटाओ
चंद्रचूड
ला भावपूर्ण श्रद्धांजली
निकाल पेटीत बंद कच खाऊ कोर्ट
लाच खाऊ जज स्वारती जज
अंधा कानून आहे की, त्याला अंधळ करायच चाललय मोठ मोठ्या पक्षांना न्याय मिळत नाही तर सामान्य माणसाला कुठुन मिळणार आहे
काहीच निकाल येणार नाही कोर्टाला राज्य सभा मिळेल हे मात्र खरे😅😅
UBT ला आता फक्त लोकशाही मार्गाने निवडणुकीतून च "जनता न्याय "देतील.
जनता आता तुमच्या खोटार्ड्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडीला मतदान करतील असा
विश्वास आहे.🎉
सर्वच न्यायालय ऐक दीवस बेमान होईली
Asish चर्चेचं गुऱ्हाळ थांबवा काही उपयोग नाही,सगळे adjust झालेत आता जनतेच कोर्ट ठरवेल
ठोकशाही 🤣हुकूमशाही 🤣कशी असतें बघा
Public justice khara denar
जनतेनेच निकाल दिला पाहिजे कारण मोदी आणि सिजीआय मिळालेले आहेत
विकले गेले सर्व तारीख पे तारीख चालू आहे
बारामती मधून एक फोन गेला की सुप्रीम कोर्ट 1 सेकंड मध्ये निकाल देईल काळजी करू नका
He kay bhaltech. Tu kuthun aalas re. Dont divert like foooooool
@@sachinmalekar3083 last 50 Years you already fooled
चंद्रचूड, वळणांवर जाणार नागपुर च्या वाटेवर 🤔 शेवटीच वंशज कोणाचे 😜
.
न्यायाची घोर थट्टा सुरु आहे
दाेनही पक्षांच्या याचिकेवर सरनयाधीश निकाल देणार नाही