Live: CJI Dhananjay Chandrachud यांच्या घरी PM Modi, अनेक प्रश्नचिन्हं, Adv. Asim Sarode Exclusive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @fasiinamdar4946
    @fasiinamdar4946 หลายเดือนก่อน +64

    Ad सरोदे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली प्रक्रिया बोलून दाखवली आहे.आम्ही सरोदे सरांच्या मताशी 100% सहमत आहोत..

    • @makarand7925
      @makarand7925 หลายเดือนก่อน +5

      मोदी आणी चंद्रचुड यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही.घटनेत सर न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान यांनी गणरायाच्या दर्शनाला जाऊ नये असं कुठे लीहील आहे तेवढं सरोदे महाशयांनी सांगावं.

    • @promedresourcesdwcllc9018
      @promedresourcesdwcllc9018 หลายเดือนก่อน

      @@makarand7925 Similarly Modi had meeting with former CJI Ranjan Gogoi. Check out his cases and allegations on him. Today he is Rajya Sabha Member. Everyone know Modi's character. Wherever he goes divide and spoil the things. Destroys institutions.

    • @sachinthakur1203
      @sachinthakur1203 หลายเดือนก่อน

      @@promedresourcesdwcllc9018 सर क्या कॉंग्रेस सरकार ने अभी तक कोई CJI राज्यसभा सदस्य नहीं बनाया । अरे CJI तो छोडो साहब राहुलजी की मम्मी ने तो भारतीय चुनाव आयोग के अध्यक्ष नवीन चावला जी को भी राज्यसभा सदस्य बनाया था । और राहुल गांधी अमेरिका जाके कहते हैं भारत मे अब चुनाव निस्पक्ष नही कराया गया । चले आते है ज्ञान देने।

    • @promedresourcesdwcllc9018
      @promedresourcesdwcllc9018 หลายเดือนก่อน

      @@sachinthakur1203 They never intervened function of any institution. Modi is killing all these independent institutions. It is called dictatorship. It is dangerous for our future. Aurangzeb = Modi. He hates Maharashtra.

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j หลายเดือนก่อน

      ​@@makarand7925राजकीय नेताच्या बॅनरवर फोटो लागला तरी त्याच निलंबन होत बाकी तुम्ही समजून जावा

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su หลายเดือนก่อน +47

    चंद्रचूड साहेबाना रिटायरमेंट नंतर मोठे पद हवय . मराठीची ऐशी तैशी .
    अस्मिता गेली घड्यात 😅

  • @PrakashPaygude-k3z
    @PrakashPaygude-k3z หลายเดือนก่อน +198

    या भेटीनंतर याचा अर्थ भारतातील सर्व जनतेने समजून घेणे गरजेचे आहे कारण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पक्ष चिन्ह यांचा निकाल जाहीर होणार आहे आणि ईथुन पुढे निकाल काय लागणार आहे हे संपूर्ण भारतियांना समजले आहे

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d หลายเดือนก่อน +263

    नोव्हेंबर नंतर... चंदचूड राज्यपाल किंवा
    राज्य सभेचे खासदार होणार... 100%

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 หลายเดือนก่อน

      Ab tho cji bhi bik gay hay lagta hay .ranjan gogai jaisa koi pad deya jayga ritard ke bad .BJP ke Modi sarkar ne sabko lalac dekar kharid liya hay .baki thah sc .

    • @heenakulkarni1227
      @heenakulkarni1227 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน +4

      चंद्र चूड़ ने बारावी नीट EXAM SCAM मध्ये ही अत्यंत अत्याचारी, अन्यायी निर्णय घेतला. ईश्वराच्या चरणी अर्पण. 😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน

      सुप्रीम कोर्टात असला नालायक प्रमुख. देश संपला.😡😡😡😡

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 หลายเดือนก่อน +151

    देशाचे अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali หลายเดือนก่อน +42

    सराेदे सर
    अती उत्तम विश्लेषन केलत,

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co หลายเดือนก่อน +105

    न्यायालय फिक्सिंग

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 หลายเดือนก่อน +49

    शिवसेना संबंधित निकाल काय लागेल हे जनतेला समजला आहे निकालाला काहीच अर्थ राहणार नाही...

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน

      Nikal technical points and purave, Chronology yavar lagnar, janbhavana ani bhavna kiwa uddhav chi lineage yavar nahi. Let them do their job

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน

      Nikal ushira lagto mhanun radnare bombalnare uddhav che govt yayla 1.5 months lagle. Ale tehi corona janmala ghalun. Tyavar rada

    • @SantoshKadam-eo5gc
      @SantoshKadam-eo5gc หลายเดือนก่อน

      ​@@sandhyasathe3081करोना हा देशात होता म्हणून करोनाला मुख्य जबाबदार हे मोदीच आहेत असे म्हटले तर यात खोटं काय?

  • @santoshkanse5751
    @santoshkanse5751 หลายเดือนก่อน +118

    असीम सर योग्य विशलेषण केलेत

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 หลายเดือนก่อน +85

    चंद्रचूड यांना न्याय करायचाच असता तर एवढ्या संवेदनशील प्रकरणात इतका वेळकाढूपणा करून लोकांची लोकशाहिवरील,न्यायव्यवस्थेवरील विश्वासार्हता टांगणीला लावली नसती.

    • @rahimtullamulani3455
      @rahimtullamulani3455 หลายเดือนก่อน +2

      Perfect ओबसेरवेशन

    • @rahimtullamulani3455
      @rahimtullamulani3455 หลายเดือนก่อน +1

      Observation is correct and nice

    • @rahimtullamulani3455
      @rahimtullamulani3455 หลายเดือนก่อน +2

      Delay is justice is injustice

    • @satishmohole741
      @satishmohole741 หลายเดือนก่อน

      साप साप म्हणून भुई धोपडण्यात काय अर्थ आहे.. घरी गेल्यामुळे निर्णय बदलेल असे वाटत नाही.

    • @Marathi9292
      @Marathi9292 หลายเดือนก่อน +1

      चंद्रचूड साहेब सुद्धा मोदीचे भक्त झाले असं वाटत असं आम्हाला वाटतं त्यांना न्याय निवडा करायचा असता तर त्यांनी केला असता आज पर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा काय निकाल लागलेले जनतेला कळालेला आहे आता

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 หลายเดือนก่อน +145

    लोकशाही ही धोक्यात आहे

  • @GurudevAacharyaShree
    @GurudevAacharyaShree หลายเดือนก่อน +74

    असं साटलोट करणे हा मोदीचा गुणधर्म

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 หลายเดือนก่อน +1

      सई बात हैं 😔

    • @ManuBhai-k5r
      @ManuBhai-k5r หลายเดือนก่อน

      न्याय, दानात, चंद्रचुड, साहेबांच ी आता, कसोटी, लागणार, आहे, खरेतर, त्यांना, फसवले, आहे, ते खंबिर, आहेत, कोनताही, दबाव, आमिष, त्याना, रोखु, शकत, नाही, खरेतर, पंतप्रधानानी, जायलाच, नको, होतं, ही, जुमला, गहरी चाल, आहे, ते, समजूनचअसतील, अतिशय, निष्कलंक,माणसाला, डाग, लावलाय,पण ते, चंद्रचुड, साहेब, आहेत हे, नाॆन, बायोलाॆॆजीकल, साहेबाला, माहित, नाहीये, वाटते.

  • @RamachandraBhoite
    @RamachandraBhoite หลายเดือนก่อน +111

    हे असच होणार bjp काय पण करू शकते आता निकाल काय आणी कधी लागणार हे बघत राहा फक्त

  • @Shankarpatre
    @Shankarpatre หลายเดือนก่อน +16

    आदरणीय सरोदो साहेब खूप छान विश्लेषण केले सर्वांना समजेल असे संविधानिक गोष्टी सांगितल्या त्या बद्दल धन्यवाद. 🎉
    मला एक प्रश्न आहे नवीन पिढीनी कोणाचा आदर्श घ्यावा कारण देशांचे भविष्य त्यांच्या हातात आहे

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd หลายเดือนก่อน +109

    चंद्रचूर साहेबांना ऑफर मिळाले असेल राष्ट्रपती होण्याची

    • @promedresourcesdwcllc9018
      @promedresourcesdwcllc9018 หลายเดือนก่อน +5

      Chandru Bik Gaya Reeeeeeeeeeeee .. Chandru You Tooooooooooo 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵

    • @narendra3671
      @narendra3671 หลายเดือนก่อน +1

      आपल्या अकलेचे तारे तोडू नका

    • @narendra3671
      @narendra3671 หลายเดือนก่อน

      असिम तुम्ही राजकारणात उभे रहावे

    • @promedresourcesdwcllc9018
      @promedresourcesdwcllc9018 หลายเดือนก่อน +1

      @@narendra3671 Chandru Bik Gaya Reeeeeeeeeeeeee .......😡😡😡😡😡

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 หลายเดือนก่อน +70

    सरन्यायाधीश यांच्या घरी एखाद्या (राजकीय)पंतप्रधान घरी जाणं म्हणजे घटनेचा खुण झाला असंच म्हणावं लागेल

    • @MrPatriotxxx
      @MrPatriotxxx หลายเดือนก่อน

      😂😂...घटनेचा खून इंदिरा बाईनी किती वेळा केला हे बघा जरा...घटनेचे सर्वात जास्त खून काँग्रेस चया काळात झाले...😂😂

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co หลายเดือนก่อน +89

    लोकशाही चे चरही स्तंभ उत्तम काम करत आहेत गुलामगिरी स्थापित करण्यासाठी.

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 หลายเดือนก่อน +50

    श्री गणेश, विघ्नहर्ता योग्य तो न्याय देईल.जय महाराष्ट्र

  • @News_updates24
    @News_updates24 หลายเดือนก่อน +42

    मोदी एकनाथ शिंदेची कॉपी करायला शिकलेत

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j หลายเดือนก่อน

      उलट झाल 😂 मोदीची कॉपी एकनाथ शिंदे करतोय अस म्हणा

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr หลายเดือนก่อน +72

    सरोदे साहेब यांचे विचार योग्य वाटते सर.

    • @vaibhavgurav2133
      @vaibhavgurav2133 หลายเดือนก่อน

      अहो त्यांना आमदारकी मिळणार आहे😂😂

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 หลายเดือนก่อน +101

    भाजपाची व मोदीची ही राजकीय खेळी आहेत यात शंकाच नाही ,या पूर्वीचे न्यायाधीशांच्या घरी असे कोणते पंतप्रधान गेल्याचे इतिहासात तरी नोंद नाही ,या न्यायाधिशांची चूक आहे असे वाटत नाही ,पण मोदीची ही कृती निष्कारण संशय निर्माण करणारा आहे.

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 หลายเดือนก่อน

      @@roopenshinde482 बिच्चारा ऊब्बाठा पक्ष 🤢राशप मस्त आहे , काही टेंशन नाही , आपल्या तिस-चाळीस 'सीटा' फिक्स आहे 😂तुतारी असो बाजापेटी असो

    • @prakashkadam168
      @prakashkadam168 หลายเดือนก่อน

      मोदी गळाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.निवडणूक आयोगातील त्यांची नेमणूक खास अधिवेशन घेऊन मोदीने त्यांना बाजूला केले हे त्यांच्या लक्षात असेलच!

  • @ArvindChavan-ph2wb
    @ArvindChavan-ph2wb หลายเดือนก่อน +49

    पंतप्रधानांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड त्यांच्या घरी गेल्यामुळे सामान्य लोकांचा जो काही थोडाफार न्यायव्यवस्थेचा विश्वास होता तो पण आता राहिलेला नाही न्यायव्यवस्थापन पंतप्रधानांच्या गुलामगिरीत जाती का काय अशी शंका निर्माण झाली आहे जय महाराष्ट्र

    • @MrPatriotxxx
      @MrPatriotxxx หลายเดือนก่อน

      वा काय विश्लेषण आहे...
      घटनात्मक पदावरील लोक एकमेकांना घरच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देऊ शकत नाहीत का ? Opposition leader परस्पर अमेरिकेत जाऊन भारताबद्दल घाणेरडे शब्द बोलणाऱ्या Ilhan Omar ला भेटतात, डोनाल्ड कू सारख्या कुख्यात dipolmat ला भेटतात हे चालते का ?

    • @rajendradhore4065
      @rajendradhore4065 หลายเดือนก่อน

      न्याय व्यवस्था पनौती च्या गुलाम गीरीत गेली कि ओ.स्वार्था साठी पनौती कुणाच्या पण घरी न बोलवता जातो
      "जान ना पहचान तूम मेरा बीन बुलाया महेमान"कुणी विचारत नाय म्हणून स्वताच ट्रोल करून घेतोय, पालं पद काय? आपण करतो काय? दहा वर्षात याने कधी विचारच केला नाही, फक्त आपण जनतेच्या जीवावर चैन कशी करता येईल हेच करत आलाय.
      अत्यंत नीच, कपटी धूर्त, विश्वास घातकी एका देशाच्या महान जज् कडे जाऊन आग लाऊन आलाय.३५ वर्षा पूर्वी हेच दारोदारी जात होता.जज ला बदनाम करुन काय मिळवले याने? स्वत;तर बदनाम आहेच पण जजला सूद्धा तोंडघशी पाडले ना. 🎉
      जनते विषयी असुरी भावना हा जनतेचा अपमान आहे

  • @sunilshinde9393
    @sunilshinde9393 หลายเดือนก่อน +37

    चंद्रचूड ला पण BJP ने खिशात घातलाय. आता शिवसेना चीन्हाबाबत न्याय मिळेल हे विसरा .

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 หลายเดือนก่อน +31

    न्यायधिष निवासस्थाने ही नागरी वस्ती पासून वेगळी ठेवली जात होती कारण न्यायाधीश यानाचा जनतेशी संपर्क येऊन न्यायदाना्त परिणाम होऊ नये हे तत्त्व धुळीला मिळाले आहे

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m หลายเดือนก่อน +51

    राज्यपाल पद असेल की मग राज्यसभा तेच विचार करतोय.😅😅😅

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna หลายเดือนก่อน +2

    Thanks so much Adv. Respected Aasim Sarode .

  • @goodmorningjagtap3764
    @goodmorningjagtap3764 หลายเดือนก่อน +60

    आरेरेरेरे लोकशाही धोक्यात आली

    • @arogyaexpressmobilehealthc630
      @arogyaexpressmobilehealthc630 หลายเดือนก่อน

      @@MsDownloader40 nahi to atirekyancha hakk asato ani tyana ratrich bail milavun dene ha lokshahi chya rakshankartyanch kam asat

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 หลายเดือนก่อน +30

    ह्या फेकूला गणपतीच्या दर्शनाला जायचे होते तर त्या मिंदेच्या घरी जाऊन दर्शन घ्यायला होते . पण तिथे जाऊन काही प्रश्न सोडवता येणार नव्हते . हे फेकूला माहित आहे .

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 หลายเดือนก่อน +24

    महाराष्ट्राची पार वाट लावली या चंद्रचूड साहेबांनी.

  • @maitrim3368
    @maitrim3368 หลายเดือนก่อน +34

    सुप्रीम कोर्टावर व तेथील न्याय प्रक्रियेवर दबाव टाकला जात आहे हे स्पष्ट होत आहे. सरन्यायाधीश हे सुद्धा न्यायप्रिय असतील की नाही? अशी शंका येते.😮😮😮😮😮😮

  • @sudhakarbavkar4065
    @sudhakarbavkar4065 หลายเดือนก่อน +64

    Chandrachud साहेब member of राज्यसभा in near future DEFINITELY

    • @SakharamKhule
      @SakharamKhule หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 หลายเดือนก่อน +18

    निकाल का लागत नाही आत्ता जनतेला समजले....

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 หลายเดือนก่อน +54

    मोदी साहेब निकालाची प्रत देण्यासाठी गेले होते ....

  • @yourajmule4511
    @yourajmule4511 หลายเดือนก่อน +33

    लोकशाहीचा गळा आवळून खून करु नये 🙏🙏 विनंती

    • @todayspromo2888
      @todayspromo2888 หลายเดือนก่อน

      मग लोकशाहीचा खुन कसा करावा

  • @yatinthackeray6272
    @yatinthackeray6272 หลายเดือนก่อน +40

    भारताची लवकरच बांगलादेश प्रमाणे वाटचाल

    • @sachinthakur1203
      @sachinthakur1203 หลายเดือนก่อน +2

      अरे वा म्हनजे राहुल गांधी जी पंतप्रधान होणार

  • @subhashbhosle5994
    @subhashbhosle5994 หลายเดือนก่อน +34

    आता तरी निर्णय योग्य येईल असे वाटत नाही

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +6

    मुंबई तकच्या पत्रकारीते ला कोटि कोटि जय हिंद🎉

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 หลายเดือนก่อน +22

    काही तरी घोल माल आहे . कायदा ह्या माणसाने शिल्लकच राहिलेला नाही .

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 หลายเดือนก่อน +8

    अंध भक्त या भेटीमुळे भलतेच खुश झाले आहेत..
    या भेटीमुळे हिंदुत्वाला बळकटी मिळाली असे त्यांचे म्हणणे आहे... 👍👍

  • @sunilk_
    @sunilk_ หลายเดือนก่อน +11

    अपेक्षेप्रमाणेच परीक्षे आधीच पेपर फुटला आहे..
    🇮🇳🇮🇳🇮🇳 मेरा देश महान 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 หลายเดือนก่อน +25

    न्याय पाकीला लवकरात लवकर निकाल देत नाही त्यावर बोला
    लोकांच आयुष्य संपत पन खटला संपत नाही
    त्यावर पन बोला ओ

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 หลายเดือนก่อน +15

    न्याय पालिकांची विश्वासार्हता संशयाच्या घेरात या पूर्वीचे अनुभव पहाता जनतेचा विश्वास उडाला आहे

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 หลายเดือนก่อน

      Ganpati.bappa.nirnay.ghetil.yogiya

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 หลายเดือนก่อน +13

    इंग्रज न्यायमूर्ती चार संपर्क जनतेसोबत येऊ नये म्हणून त्यांचे निवासस्थान दुर बांधत होते असे म्हणतात, आता त्याच्या घरात घुसतात

  • @TejrajBhasarkar-d6u
    @TejrajBhasarkar-d6u หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र मोदी नी प्रथम पंतप्रधान पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. आणि नंतरच सर न्यायाधीशांच्या घरी जाउन गणपतीची नव्हे तर, इतर हींते हत्तीस कोटी देवी देवतेची पुजा करीत बसवावेत. असेच माझ्यासारख्या अनेकांना वाटते. हे काही गैर नसावे ?

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 หลายเดือนก่อน +18

    तारीख पे तारीख

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z หลายเดือนก่อน +13

    न्यायव्यवस्था संपलि फक्त सर्व सामान्य जणतेसाठीच आहे मोठ्या लोकांना न्याय व्यवस्था नाही हे

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj หลายเดือนก่อน +17

    तीन वर्षांपूर्वी झोपले होते का😮

  • @ravindragore6094
    @ravindragore6094 หลายเดือนก่อน +13

    चंद्र चुड यांना राज्यपाल किंवा खासदार होणार हे नक्की आहे

  • @milindkumartembhurnikar5875
    @milindkumartembhurnikar5875 หลายเดือนก่อน +12

    न्यायालयावर जवाबदारी निश्चित झाली पाहिजे वेळेवर निर्णय न झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे
    त्यांच्या वर सुद्धा मोर्चे नेले पाहिजेत

  • @sachidanandarmarkar
    @sachidanandarmarkar หลายเดือนก่อน +1

    चंद्रचूड जणींच्या आधी असलेल्या सरन्यायाधीशां पैकी कोणीतरी म्हणाले की मी निवृत्त होण्या आधी या तारखा देण्याचं जे काम ज्या विभागात आहे त्या मध्ये सुधारणा करूनच मी निवृत्त होईन पण तसं झालं नाही
    शिवसेनेचा पहिला संपर्कप्रमुख
    सचिन आरमारकर

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 หลายเดือนก่อน +6

    मनमोहनसिंग यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत तत्कालीन CJI (न्यायाधीश) यायचे बरं का.......🧐🧐🧐त्यावर असीम सरोदे काय उत्तर देणार ???🤔🤔🤔

    • @dsjundre
      @dsjundre หลายเดือนก่อน

      इपतर पार्टी न्यायालय विषयी नाही मोदी न्यायालयाच्या घरी गेले हे बरोबर नाही

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 หลายเดือนก่อน +1

      @@dsjundre CJI न्यायाधिशांनी त्याना निमंत्रित केले आहे त्यात काय एवढं......

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 หลายเดือนก่อน +2

      त्या वेळी अशी केस कोर्टात नव्हती.

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 หลายเดือนก่อน

      @@santdasmansukh7582 माहिती घ्या....

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 หลายเดือนก่อน +23

    तारीख पे तारीख याचा विट आलाय.पण सरन्यायाधीश योग्य निर्णय देतील याची खात्री आहे.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 หลายเดือนก่อน

      ताई, तुझ्या मनात प्रामाणिकपणा आहे ,पण तस होत नाही, कारण ते अप्रामाणिक निर्णय देवु शकत नाही, पण सुस्पष्ट निर्णय पण येणार नाही हे वास्तव आहे.❤

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 หลายเดือนก่อน +7

    Very true and correct explanation Asim ji - bad politics

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 หลายเดือนก่อน +9

    समजले का आता..*तारीख पे तारीख*

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 หลายเดือนก่อน +8

    आता वाटत नाही सुप्रीम कोर्ट शिवसेना व राष्ट्रवादी चा निकाल योग्य देइल का

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 หลายเดือนก่อน +8

    विश्वास पानिपतच्या युद्धात मेला हे पुन्हा एकदा सिद्ध होतोय की काय......

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l หลายเดือนก่อน +1

    चंद्रचूड साहेबांना रिटायर्ड नंतर निक्कीच मोठं पद मिळणार

    • @VishnuMarape
      @VishnuMarape หลายเดือนก่อน

      Happy birthday sa hai to kya
      Www to be in ❤

    • @VishnuMarape
      @VishnuMarape หลายเดือนก่อน

      😊

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 หลายเดือนก่อน +16

    तारीखपे तारीख करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने आता आम्ही निर्णय देणार नाही हे स्पष्ट सांगावे. कारण विलंबाने निर्णय म्हणजे न्याय न देण्या सारखे आहे. निवडणूक आयोगाला वेठीस धरून एक बेकायदेशीर सरकार बसवले गेले आणि आता सुप्रीम कोर्टाने विलंब करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

  • @vaibhavgurav2133
    @vaibhavgurav2133 หลายเดือนก่อน +2

    इफ्तार पार्टीला गेले असते तर चांगली व हिंदूंच्या सणाला विरोध

    • @SantoshKadam-eo5gc
      @SantoshKadam-eo5gc หลายเดือนก่อน

      सार्वजनिक कोणत्याही कार्यक्रमात जाऊ शकतात. परंतु एकांतात भेट घेऊ नाही शकत. याबाबत काही नियमावली आहे.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt หลายเดือนก่อน +8

    राजकीय प्रतिक्रिया सोडा सामान्य माणसाला काय वाटते.
    हे योग्य की अयोग्य.हे जास्त महत्वाचे आहे.
    बरे जाईनात की किमान न्यायाधीश महोदयांच्या घरी गणेशाच्या आरतीला जाताना पत्नीला बरोबर घ्यायला हवे होते.किंवा मां.चंद्रचूड साहेबांनी तसा आदेश दिला पाहिजे होता.

    • @todayspromo2888
      @todayspromo2888 หลายเดือนก่อน

      पत्नी म्हणजे कोणाला

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +1

    पुढची तारिख 32 डिसेंबर ठेवायला पाहिजे होती . म्हणजे ती तारिख येणारच नाही . जय हिंद कसे म्हणावे . सत्यमेव जयते कसे म्हणावे .

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 หลายเดือนก่อน +2

    मोदी जरी चंद्रचूड यांच्या घरी गेले तरी कुठलेही निर्णय फिरणार नाहीत चंद्रचूड हे निर्णय फिरवणारी व्यक्ती नाही.

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 หลายเดือนก่อน +1

    विकला गेलेला सरन्यायाधीश चंद्रचुड व विकले गेलेले सर्वोच्च न्यायालय यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 หลายเดือนก่อน +6

    आमच्या मताला काही किंमत आहे का?जे भेटले,आरती केली तेच ठरवतील ते होईल?बाकी कोणालाही नो किंमत???

  • @vinayakghag4562
    @vinayakghag4562 หลายเดือนก่อน +1

    सरोदेसाहेबानी त्यांच्या प्रतिक्रिया थेट आदरणीय चंद्रचूड साहेबांना लेखी कळवाव्यात.

  • @shrikantkaregaonkar9922
    @shrikantkaregaonkar9922 หลายเดือนก่อน +6

    सरन्यायाधीश चंद्रचुड हे दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान त्यांच्या घरी गेलेले असू शकतात. आम्ही सर्व सामान्य माणुसकी विसरून प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असून तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.
    ॲड सरोदे यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
    अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमधून ती प्रतिक्रिया देणाऱ्याची पात्रताच समाजासमोर येत असते.

    • @mahendra164
      @mahendra164 หลายเดือนก่อน +1

      Silly comment.

    • @SantoshKadam-eo5gc
      @SantoshKadam-eo5gc หลายเดือนก่อน

      न्यायपालिकेबाबत एकदुसऱ्याला मिळण्याबाबत काही नियमावली आहे. याठिकाणी माणुसकीचा विषय समोर ठेऊन चालत नाही.

    • @user-wi4nn3zb6j
      @user-wi4nn3zb6j หลายเดือนก่อน

      एखाद्या पोलिस वालाच्या फोटो राजकीय नेतेच्या बॅनरवर लागला तरी त्याच निलंबन होत बाकी तुम्ही समजून जावा

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 หลายเดือนก่อน +2

    सविधान राहील कुठे आता निकाल लागत नाही आता काय देशाचे हाल केले मोदी ने जनतेन जाग होयाला पहेजे

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 หลายเดือนก่อน +4

    आरती ही ईडी च्या दाबावा सारखीच एक कृती आहे.

  • @pravinsidhaye
    @pravinsidhaye หลายเดือนก่อน +1

    12.9 date postponed by modi after meeting cji

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मी सामान्य नागरिक म्हणून असे नम्रपणे विनंती करतो की माननीय असीम सरोदे यांना तातडीने न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती कृपया लवकरात लवकर करावी त्यामुळे जनतेला योग्य वेळी योग्य योग्य नाही आणि आणि वेळेत मिळेल अशी त्याने खात्री दिलेली आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे माननीय आशिष सरोदे साहेबांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करावे त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निश्चित न्याय मिळेल अशी आम्हाला आता खात्री वाटते त्यांच्या एकत्रित आत्ताच्या वक्तव्यावरून सर्वसामान्य माणसाला खात्री वाटते की असे सर्वोदय साहेब हेच आम्हाला न्याय देऊ शकते

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 หลายเดือนก่อน +3

    माननीय चंद्रचूड साहेब. पेसा भरती निकाल कधी लावणार, गेल्या 1 वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे,आदिवासी युवक बेजार आहे, कृपया याकडे पण लक्ष द्यावे

  • @chandrashekharborle7526
    @chandrashekharborle7526 หลายเดือนก่อน +1

    असीम सर आपले विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने मांडले आहे परंतु यात एक विनंती अशी करावीशी वाटते आपणास या बाबतीत कोर्टात काही दाखल करता येऊ शकते का आपणाकडून आपण तसे केल्यास अतिशय चांगले राहील

  • @VilasSalve-n9c
    @VilasSalve-n9c หลายเดือนก่อน +5

    अजून ही न्याय मिळेल अशी आशा आहे जर निकाल त्यांचे काळात मिळाला नाही तर न्यालयावरच विश्वास राहणार नाही

  • @ravindrataware1133
    @ravindrataware1133 หลายเดือนก่อน +2

    Prime Minster has maintained His cultural practice as an Indian Citizen 🇮🇳🤝🚩🙏☝️

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 หลายเดือนก่อน +4

    घटना व लोकशाही धोक्यात ,भारताचे दुरदैव ,

    • @swamisswamis53
      @swamisswamis53 หลายเดือนก่อน

      Are yat kay wait ahe te sangg
      Asinm sarode tu ugach badbad karu nakos

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 หลายเดือนก่อน

    आम्हाला हवा तसा न्याय द्या तर तुम्ही निस्पृह...अफीम

  • @anjumm999
    @anjumm999 หลายเดือนก่อน +6

    CJI is highly professional...
    He knows how to keep professional and Politics separately

    • @anjumm999
      @anjumm999 หลายเดือนก่อน

      Mr Modi has tried his all political power and mind to destroy the image of Respected Mr CJI....
      But we Trust Mr CJI....
      Advocate Mr Asim points are valid and need to be appreciated.

  • @pravinsidhaye
    @pravinsidhaye หลายเดือนก่อน +1

    Sc must Open for 2 days on holidays immediately and deliver justice at the earliest possible time

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 หลายเดือนก่อน +3

    जर निकाल वेगळा आला तर संविधान नक्की धोक्यात आहे

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 หลายเดือนก่อน +1

    मा. चंद्रचूड साहेबांनी अतिथी म्हणून मोदींचे स्वागत जरूर करावे पण न्याय देतांना मोदींच्या आहारी जाऊ नये एवढीच प्रार्थना 🙏कारण संपूर्ण देश चंद्रचूड साहेबांना एक आदर्श न्यायमूर्ती मानत आहे. 🙏

  • @SA-rq6us
    @SA-rq6us หลายเดือนก่อน +7

    CJI Bajap che karyakarte watu lagle ..? Jai hind.

  • @ShivajiThakar-cz7ye
    @ShivajiThakar-cz7ye หลายเดือนก่อน

    सर्वोच्च न्यायालय सुद्धा विकलं गेलं. देवा र्रे देवा. सोलापूरच नाव घालवल या महाशयांनी. तुम्ही तसें नाही तर एका मिनिटात निकाल द्या. पण आता या निकाल म्हणजे हसावं कि रडावं अशी परिस्थिती झाली आहे..

  • @sameer6356
    @sameer6356 หลายเดือนก่อน +3

    उगाच राईचा पर्वत होत आहे… देवदर्शनाला CJI यांच्या घरी जाणं हे काही चुकिचं नाही. ह्याचा निवडणुकीवर अथवा कोर्टाच्या ongoing cases वर काहीही परिणाम होणार नाही.

    • @PM-ru1bj
      @PM-ru1bj หลายเดือนก่อน

      अरे देशा चा पंतप्रधान दुसऱ्यांच्या घरी कोणीही न बोलवता जातो हा त्या पदाचा अपमान नाही का....
      स्वतःच्या स्वार्था साठी हे सर्व चाललंय हे सर्वांना दिसत आहे.. इतकाच फिरायचा शोक आला असेल तर त्यांना मणिपूर ला पण एक राऊंड मारून या....
      महाराष्ट्रात आता मोठा स्पोठ होणार आहे.. जर शिवसेना ही ठाकरेना दिली तर शिंदेने जे पण घेतेलेले निर्णय तोह सर्व अपात्र ठरेलं... आणि सरकार बरखास्त होईल...
      राहिलेली इज्जत पण भाजपा ची निघून जाईल आणि येत्या election ला वांदे होतील 🤣

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 หลายเดือนก่อน +2

    न्यायव्यवस्थेवरील शेवटची आशा संपली.. 😢

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 หลายเดือนก่อน +1

    इफ्तार पार्टीत धर्मनिरपेक्षतेचे काय होते ?

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 หลายเดือนก่อน +3

    गणेशपुजा कोण करतय कुठ करतय कोणाच्या घरी करतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे , नकली संतानने पाळलेला "छोटा शकील " ने शिमगा करु नये

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 หลายเดือนก่อน

      पूजा तो बहाना है ...
      दाल में कुछ काला छुपाना है ... ! 😂

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 หลายเดือนก่อน

      @@virendrapatil8518 पेंग्विनची फाईल कडे लक्ष वेधन्यासाठी

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน

      ​@@virendrapatil8518tumhala bare puja sodun bakiche disle. Ganapatine durdrushti dili ka?

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 หลายเดือนก่อน +1

    सुनावणी घेण्यासाठी आरती मधुन वेळ नाही

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 หลายเดือนก่อน +3

    Kharech Aahe Asimji

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 หลายเดือนก่อน +1

    भाजपा हटाव देश बचाव

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 หลายเดือนก่อน +4

    लोटांगण घालायला गेले असावेत ?

  • @LaxmiBhure-r7v
    @LaxmiBhure-r7v หลายเดือนก่อน +1

    Dhananjay चंद्रचूड khup महान व्यक्ति आहेत कारण त्यांनी 2 अपंग मुली दत्तक घेतल्या आहेत . चंद्रचूड पूर्ण देशाची आदर्श आहेत. पन cji ani pm भेट योग्या नाहि

  • @User-ce4zu
    @User-ce4zu หลายเดือนก่อน +5

    लोकशाही धोक्यात आली हु हू हुं भु हुं हुं 😂😂

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +1

    मोदि आणि त्यांच्या कार्य पद्धतीला महाराष्ट्र पुरेपूर ओळखतो .

  • @varunkadam6638
    @varunkadam6638 หลายเดือนก่อน +5

    काहीही विशेष नाही 2014 पासून हेच चालू आहे. 😢

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 หลายเดือนก่อน +2

      काश इफ्तार पार्टी असती , हो की नाही 🤢🤑 ?

  • @SanjayJagtap-m9n
    @SanjayJagtap-m9n หลายเดือนก่อน +1

    "जगातल्या सर्वात मोठ्या धर्मनिरपक्ष भारतीय संविधानाला आपण ऐक धर्मनिरपक्ष न्याय व्यावस्था देऊ शकलो नाही याची आम्हाला लाज वाटते,,,,,"

  • @santoshmengade2415
    @santoshmengade2415 หลายเดือนก่อน +5

    चुक ते चुक आहे

  • @Kokankanosa
    @Kokankanosa หลายเดือนก่อน +1

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊच शकत नाही. खरंतर आता धनंजय चंद्रचूड यांची स्वतःला सिध्द करून दाखवण्याची वेळ आलेली आहे.

  • @abhijittale73
    @abhijittale73 หลายเดือนก่อน +3

    Supreme court madhe iftaar party keli tr chalte , burnol for librals😅😅😅😅😅

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo หลายเดือนก่อน +1

      Vikshipt ahes ka 😅

    • @abhijittale73
      @abhijittale73 หลายเดือนก่อน

      @@skk-yd3qo vikshipt mhanje kay

    • @abhijittale73
      @abhijittale73 หลายเดือนก่อน

      Tu libral aahes ka

  • @patil2328
    @patil2328 หลายเดือนก่อน +1

    द ग्रेट सर🎉🎉🎉 बरोबर विश्लेषण

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 หลายเดือนก่อน +2

    आमचा विश्वास दोनीही व्यक्तीवर आहे तुम्ही शंका घेऊ नये
    अश्या व्यक्तींना चर्चेसाठी बोलावू नये

    • @MahadevMagar-dv8og
      @MahadevMagar-dv8og หลายเดือนก่อน

      देशाच्या काही संस्था विकणाऱ्या माणसाला बोलू का खरं बोलले की तुझ्या आईला मी राग येतो रे बाळा