‪@Marathi_gazal_Jayesh_Pawar‬

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2022
  • नमस्कार! 'अबक' अर्थात 'अजब बकबक कम्युनिटी' वर आपले स्वागत! 'अजब बकबक कम्युनिटी' या मंचाचा उद्देश हा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा मंच 'कलासक्त' लोकांनी 'कलासक्त' लोकांसाठी निर्माण केला आहे. ज्यांच्याकडे कायम 'बकबक' करण्याची कला आहे त्यांच्यासाठी हा मंच कायम खुला आहे. यात आम्ही सुरुवात म्हणून 'standup कॉमेडी' आणि 'poetry' चे ओपन mics घेत आहोत. ज्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यातून नवनवीन विनोदी व संवेदनशील 'बकबकवीर' आपल्या भेटीला येतील. पण, एवढ्यावरच न थांबता 'अबक' आपल्यासमोर अधिकाधिक व नवनवीन प्रयोग घेऊन येईल; ज्याच्यासाठी आपल्याला 'अबक' च्या पाठीशी उभे राहायचे आहे. तुम्ही कायम सोबत रहाल हीच अपेक्षा!
    फेसबुक page लिंक:-
    / ajabbakbakcommunity
    इन्स्टाग्राम लिंक : - / ab_community
  • บันเทิง

ความคิดเห็น • 89

  • @pornimasarnaik9930
    @pornimasarnaik9930 3 หลายเดือนก่อน

    Jayesh Sir ...... always Awesome...😘

  • @ajaykhairnar8865
    @ajaykhairnar8865 หลายเดือนก่อน

    क्या बात है काय सुंदर लिखाण करतात जयेश जी

  • @SONAMGAIKWAD
    @SONAMGAIKWAD ปีที่แล้ว +1

    वाह खूप छान दादा

  • @krushnagund470
    @krushnagund470 ปีที่แล้ว

    Waa Kai gazal mast

  • @satishgmalve8721
    @satishgmalve8721 ปีที่แล้ว +1

    व्वा

  • @prajufegade9763
    @prajufegade9763 ปีที่แล้ว +1

    दादा ❤️

  • @jaywantdeshpande
    @jaywantdeshpande ปีที่แล้ว +3

    आजच्या काळातील , मराठी कवितेचा आणि गझलेचा एक आश्वासक चेहरा म्हणजे जयेश पवार... तो येतो...सादर करतो.आणि मन जिंकून तसाच हसत हसत निघून जातो...आपल्या हातात आणि ओठांवर 'तुझ्यानंतर' च्या काही ओळी ठेवून.
    अबक ने फार उत्तम विडिओ आज आमच्या समोर आणला आहे. अभिनंदन आणि धन्यवाद अबक टीम

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा😊

    • @AjabBakbakCommunity
      @AjabBakbakCommunity  ปีที่แล้ว

      Thanks... Please Share as much as possible!❣️

    • @jaywantdeshpande
      @jaywantdeshpande ปีที่แล้ว

      @@AjabBakbakCommunity नक्कीच.. केलं आहे!😊 सुंदर उपक्रम

  • @ugichapla
    @ugichapla ปีที่แล้ว +3

    जयेश vibe ए जाम!! मस्त!!

  • @diwakarjoshi6412
    @diwakarjoshi6412 ปีที่แล้ว +2

    वाह.. लाजवाब जयेश दा.🌹❤️

  • @tusharshinde6877
    @tusharshinde6877 ปีที่แล้ว +2

    मैफील...माहौल 💚💚

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane07 ปีที่แล้ว +1

    किती छान आणि जबरदस्त...मस्त दादा...

  • @renukhatipurohit9445
    @renukhatipurohit9445 ปีที่แล้ว +1

    भन्नाट लिहितोस👌👍💐

  • @nageshtayade4384
    @nageshtayade4384 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.. निःशब्द.. ❤️ जयेश सर ❤️ जियो ❤️

  • @AniruddhaWasamkar
    @AniruddhaWasamkar ปีที่แล้ว +1

    क्या बात है .... सुंदर ❤️❤️❤️

  • @akshaygahukar6419
    @akshaygahukar6419 ปีที่แล้ว +1

    व्वा भाई बहोत खूब...जबरस्त मैफिल...

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar ปีที่แล้ว +3

    मित्रांनो , तुम्हाला संपूर्ण मैहफल, कविता , गझला आवडल्या असतील तर नक्की हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांपर्यंत पोहचवा.. जास्तीत जास्त शेअर करा !... कलाकाराला फक्त एक कौतुकाची थाप पाठीवर हवी असते. आम्ही कवी फक्त टाळ्या आणि कौतुकाने जगतो... आमचा संसार जगवेल इतकी किंमत आपल्या समाजात अजून तरी कवितेला मिळत नाही . पण @ajab bakabak community हे कार्य छान करत आहे. त्यामुळे हे चॅनल सुद्धा subscribe करून.. आपल्या मित्रांना दाखवा.. सहभागी व्हा..आपण सोबत मिळून पुन्हा मराठी साहित्याचा रथ पुढे नेऊ !.
    धन्यवाद
    जयेश पवार...
    तुमचा
    जयेश दादाच..😊👍

  • @sandippatil8648
    @sandippatil8648 ปีที่แล้ว +1

    वाह क्या बात है

  • @pallaviphad1979
    @pallaviphad1979 ปีที่แล้ว +1

    जयेश दादा always awesome 😎

  • @crush_lovertej423
    @crush_lovertej423 ปีที่แล้ว +2

    तुझ्या नंतर पुढे सुद्धा अबाधित राहिलो मी...🔥
    कविता आणि शेर...😍
    काय बोलावं... निव्वळ प्रेम...🥰

  • @mohitjain3900
    @mohitjain3900 ปีที่แล้ว +2

    किती प्रेम असावं शब्दात , किती तो निराळा मन वेधक अंदाज
    किती ती गझलेची जादू करावी , किती तो चढवावा शब्द रुपी सोनेरी साज 🤝🏻🙌🏻💯😎😍🌹🙏🏻🤗 खूप खूप आवडलं हे

  • @jaywantdeshpande
    @jaywantdeshpande ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा बघितलं तरीही मन भरत नाहीय...😊

  • @dilippawar9894
    @dilippawar9894 ปีที่แล้ว +1

    Jatyala. Akar. Milu de. Far chan jayesh. Mitra. Aprtim

  • @madhuriwankhadegazalkavita601
    @madhuriwankhadegazalkavita601 ปีที่แล้ว +1

    मस्त मैफिल 👌तुझ्यानंतर.... 🌷

  • @digambarkhadse104
    @digambarkhadse104 ปีที่แล้ว +1

    मराठी साहित्याचा कुमार विश्वास आहे जयेश म्हणजे.......जियो

  • @somnathekhande
    @somnathekhande ปีที่แล้ว +1

    जबरदस्त !

  • @MrPVM777
    @MrPVM777 ปีที่แล้ว +1

    Super 💖💖

  • @comicganesh
    @comicganesh ปีที่แล้ว +1

    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा गझल वाला दादा

  • @gayatrimuley9170
    @gayatrimuley9170 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @kamalmagadum3353
    @kamalmagadum3353 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त मैफिल🎉🔥🔥💕

  • @kushalshendge3248
    @kushalshendge3248 ปีที่แล้ว +1

    वाह ....क्या बात है... दादा ❤️❤️

  • @hiralalbagul8344
    @hiralalbagul8344 ปีที่แล้ว +1

    वाह ❤️

  • @maheshthite3170
    @maheshthite3170 ปีที่แล้ว +1

    वाह दादा.... जबरदस्त🔥

  • @ravindraindre9991
    @ravindraindre9991 ปีที่แล้ว +1

    Nice 1 bro

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v ปีที่แล้ว +3

    गझलेसाठी जगणारा गझलकार 🌹💕💖 जयेश दादा सर्वांत आवडता आणि काळजाजवळचा गझलकार 😍

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar ปีที่แล้ว +2

    मनापासून धन्यवाद #अबक 😊

  • @bhushan-ray7
    @bhushan-ray7 ปีที่แล้ว +1

    Bhai Ji please sklyload free fire ki bari mi ek shyri video bnav please
    Sklyload free fire palyer😭😭😭😭