यंदा घरी ये ईठ्ठला । मराठी कविता । अभि मुंडे | live show bite

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2021
  • लिखाण / सादरीकरण : अभि मुंडे
    Instagram :
    #abhimunde
  • บันเทิง

ความคิดเห็น • 305

  • @pradipkumbhar9384
    @pradipkumbhar9384 2 ปีที่แล้ว +97

    तुझे शब्द आणि त्यांची जोडणी 'प्रतिभावंत' शब्दाला लाजवती बग ......वेगळ्याच जगात घेऊन जातोस..... प्रेरणेचा झरा, रोमांच्याच विवर पण तेवढ्याच हक्काचं विश्रांतीच ठिकाण म्हणजे तुझं काव्य.....असाच ऐकवत जा.....🤝😇

    • @kishorbiradar8796
      @kishorbiradar8796 2 ปีที่แล้ว +1

      Bhau mi video cha kahi bhag vapru shakto ka

    • @megharahangdale9840
      @megharahangdale9840 5 หลายเดือนก่อน +1

      Itk bhari ki shbdach sucht nahi

    • @pradipkumbhar9384
      @pradipkumbhar9384 5 หลายเดือนก่อน

      @@megharahangdale9840 Ho na....❤️👍🏻

  • @sandeepaghor9309
    @sandeepaghor9309 5 หลายเดือนก่อน +15

    ' सायको शायर ' चं नांव आहे अभि मुंडे - आपलाच मराठी माणूस आहे हे समजल्यावर आणखीनच कौतुक वाटले - फारच अप्रतिम लिहीतो राव एकदम हृदयस्पर्शी... !!

  • @vinodtarlekar9254
    @vinodtarlekar9254 5 หลายเดือนก่อน +9

    अंगावर शहारा आणि डोळे भरुन आले.....अशा म्हातार्या आज्या हेच महाराष्ट्राच खर वैभव आहे .... भरून पावलो....

  • @pratikshapandule6517
    @pratikshapandule6517 2 ปีที่แล้ว +47

    एका भाबड्या विठ्ठल भक्तांच्या मनातील शब्द या कवितेत आहेत खूप छान 🙏🙏🙏

  • @sanketkurwade8490
    @sanketkurwade8490 2 ปีที่แล้ว +12

    खूप अप्रतिम कुठ ते आपल्या महापुरुषांची विटंबना करणारे स्टँड अप कॉमेडी वाले भंगार औलादी आणि कुठे आपले अभी दादा मनापासून सलाम🚩🚩🙏❣️

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 4 หลายเดือนก่อน +4

    फार फार ह्रदयाला सुखावली बाळा तुझी कविता.ही कविता नाही प्रत्येक स्त्री चे मनच बोलतंय तुझ्या मुखातून.आयुष्यभराच्या कष्टांचे सर्व श्रम त्यांच्या पायावर वाहतो आणि त्यालाच आमच्यात सामावून घेतो.सगळं आनंदमय होऊन जातं बघं😊

  • @abhijeetchavan8587
    @abhijeetchavan8587 2 ปีที่แล้ว +27

    भावा एकच हृदय आहे .......
    कीती वेळा जिंकशील....

  • @harshalhrg
    @harshalhrg 5 หลายเดือนก่อน +19

    भावनिक साद घातलेली एक सुंदर शब्द रचना ।
    विठ्ठल आवडी प्रेमभावें 🙏🏻😇

  • @ashwinimamulwar6085
    @ashwinimamulwar6085 5 หลายเดือนก่อน +5

    नमन तुम्हा राया
    थाटूनी मराठी मातीचा पाया
    हिंदवी स्वराज्य हाची गाजे
    अतिसुंदर तुमच्या वाणी ने साजे
    कमी पडेल शब्द आजी माझे
    तुमचं कौतुक करावया कमी भासे
    असेच तेजत राहो तुम्ही अन तुमचीकला
    प्रार्थना चरणी आपुल्या विठ्ठला

  • @switchtotalent9742
    @switchtotalent9742 ปีที่แล้ว +12

    डोळ्यात पाणी आणण्या इतका खोलवर रुजला या शब्दातला विठ्ठल...भाव जागृती व्हावी यापरता मोठा शब्द तो कोणता... वाणीची धार अशीच चढती राहो, हृदयाचे अचूक वेध घेण्यासाठी..अप्रतिम👌👌

  • @sanglikarbhatkya9214
    @sanglikarbhatkya9214 2 ปีที่แล้ว +33

    अप्रतिम म्हणजे खूप भारी भाऊ,ओले डोळे पुसायला पांडुरंग शेजारी येऊन बसल्यासारखा वाटला ....... ❤❤❤❤❤

  • @Truptisadekar
    @Truptisadekar 2 ปีที่แล้ว +20

    तू चमत्कार अभी!!! तुझं भाषेवरच प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे.. तुझं मराठी व हिंदी भाषेचं शब्दभांडार पाहून थक्क व्हायला होतं.. Uh r Fabulous at uvr wrk..Keep writing ❤️✨

  • @sameer_sulochana
    @sameer_sulochana 2 ปีที่แล้ว +5

    प्रिय अभि,
    तुझ्या विचारांची उंची तुझ्या कवितेत दिसून येते रे बाबा,
    इतकं अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण केलं आहेस की तो पांडुरंग जणू माझ्या घरी वावरू लागला आहे की काय असा भास झाला,
    आणि तुझ्या त्या कवितेच्या शेवटच्या ओळी..... निशब्द
    खूप खूप प्रेम..... अशीच अफाट वैचारिक बरसात करत रहा....

  • @vishalkhatate1189
    @vishalkhatate1189 ปีที่แล้ว +4

    तुझे शब्द आणि त्यांची जोडणी 'प्रतिभावंत' शब्दाला लाजवती बग ......वेगळ्याच जगात घेऊन जातोस..... प्रेरणेचा झरा, रोमांच्याच विवर पण तेवढ्याच हक्काचं विश्रांतीच ठिकाण म्हणजे तुझं काव्य.....असाच ऐकवत जा....
    .🤝😇भावा एकच हृदय आहे .......
    कीती वेळा जिंकशील....🥰..........मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे

  • @DM-jo6zs
    @DM-jo6zs 2 ปีที่แล้ว +9

    माझी पण वारी चुकली या वर्षी. ही कविता एकुण विठ्ठल खरोखर येईल घरी अस वाटायलय..🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️

  • @vikrampatil3646
    @vikrampatil3646 ปีที่แล้ว +6

    खरच भाऊ तुझ्या शब्दामध्ये जादू आहे
    थेट काळजात जातो शब्द
    देवा पांडुरंगा सुखी ठेव सगळ्यांना

  • @vaishnavisuryawanshi2143
    @vaishnavisuryawanshi2143 2 ปีที่แล้ว +24

    खूप खूप छान दादा 💫
    तू कविता करत रहा आणि आम्हाला कवितेची पर्वणी देत जा.... तुझ्या पुढच्या कवितेच्या प्रतिक्षेत....
    Psycho shayar ची एक psycho fan😇..
    All the best for All future projects👍

  • @user-kc5pq3fr6r
    @user-kc5pq3fr6r 2 ปีที่แล้ว +6

    Wahh wahh wahh ..... speechless..... साक्षात परब्रम्ह पांडुरंगाला तू शब्दात बांधल आहेस......लई लई लई भारी .....तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू......साधू साधू अभी जी 👌✌️🚩🙏❤️

  • @nayangovande9404
    @nayangovande9404 12 วันที่ผ่านมา

    बापरे.... दादा खूप सुंदर आणि अप्रतिम लिहिलं आहेस.. तुझे शब्द, भावना मांडायचा ढंग सगळंच आगळे आणि अलौकिक.. अप्रतिम. 💐💐🙇‍♀️

  • @momscookingcorner1792
    @momscookingcorner1792 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुझ्यालतली कला काहीतर अप्रतिम आहे. वेड आसवे तर आसे...आणि वेड व्ह्यावे तर ह्यांच्या माघे... हिरो असे घडतात. शंभूराजे 2 साठी वाट बघत आहोत.

  • @vitthalthutte3059
    @vitthalthutte3059 2 ปีที่แล้ว +8

    Bhai full fan ahe tuza..angavr kate ale bhai aiktana ..❤️❤️

  • @atulkharat3892
    @atulkharat3892 2 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर दादा 🙏 तशी तुझी प्रत्येक कविता आवडते पण हि थोडी वेगळी होती आमच्या आजीची आठवण करून दिलीस कवितेतील शब्दांनी....... शंभुगाथेचा २रा भाग येणार आहे हे ऐकून सुद्धा खूप आनंद झाला ✨ तुझ्या पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा तुला 💐🌹

  • @chetaned1
    @chetaned1 5 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल , आवडे प्रेमभाव ❤️ खूप सुंदर भावनिक साद घातली आहेस

  • @radhakrishnaarts123
    @radhakrishnaarts123 4 หลายเดือนก่อน +2

    Jara bas mahyapashi.. ahes kavhapasun ubha…. Amazing. Simple words with deep meaning and emotions of bhakti. Brilliant

  • @becominghuman7403
    @becominghuman7403 2 ปีที่แล้ว +2

    भारी भयंकर अप्रतिम
    शब्द च नाही ...😇😇😇😇खुप सारे प्रेम ❣️❣️😇

  • @dipashreesolunke5840
    @dipashreesolunke5840 ปีที่แล้ว +3

    साऱ्या कावितात आवडती आहे #यंदा घरी ये विट्टला 🥰🥰🙏🙏🙏🥰🥰🥰

  • @rutugandh_manatla19
    @rutugandh_manatla19 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर.... ऐकताना काटा आला अंगावर.... दर्जेदार शब्द आणि तितकंच दर्जेदार सादरीकरण... खूप खूप मोठे व्हा...अशाच सुंदर कविता ऐकवत रहा😊

  • @RohitPatil-me5dv
    @RohitPatil-me5dv 2 ปีที่แล้ว +3

    खरंच भावा तुझ्या लेखनाला तोड नाही👌👌👌👌👌👌

  • @yogeshthorat2477
    @yogeshthorat2477 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान डोळ्यातून पाणी आणले भावा अश्याच कविता करत रहा 👌

  • @devendradesale6284
    @devendradesale6284 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर दादा.. तुझं लिखाण आणि presentation नेहमी सारखंच अप्रतिम एकदम... सरळ काळजाला भिडलं एकदम..👏👏👏

  • @deshmukh_1945
    @deshmukh_1945 2 ปีที่แล้ว +38

    The twist at the end though!!🍃
    If this 16 yr old loves poetry yuh have huge role in it abhi dada idk if we could possibly ever meet but just wanna let you know your work your voice is something else for me.its so therapeutic. Literally hats off dada
    Looking forward for shambhugatha uttarath!🌻

  • @swapnilghodke5329
    @swapnilghodke5329 2 ปีที่แล้ว +2

    अभि, नेहमी प्रमाणेच अप्रतिम असे लेखन आणी उत्तम असे सादरीकरण......अगदी मनाला भिडणारे

  • @rajeshnikampatil578
    @rajeshnikampatil578 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अभी भाऊ
    तुमचे शब्द काळजाला भिडतात मराठी असल्याचा आणि मराठीचा भाषेचा खूप अभिमान वाटतो
    शंभुगाथा खूप वेळेस ऐकली आणि मोबाईल मधे save करून ठेवली
    नेहमी नवीन काही येईल हीच उत्सुकता असते
    असेच लिहित रहा
    खूप खूप शुभेच्छा

  • @dreamer....537
    @dreamer....537 2 ปีที่แล้ว +2

    एवढ सुंदर सुचत तरी कसं ❣️❣️❣️🥲
    खरच डोळ्यात पाणी आलं ♥️♥️♥️♥️
    शब्दांची जादु ही खरंच वेगळीच असते .........

  • @truptipatil6648
    @truptipatil6648 ปีที่แล้ว +1

    भावा तुझ्या शब्दांना तोड नाही... अप्रतिम.....👌👌👌👌👍🏻👍🏻

  • @yogeshfirake1695
    @yogeshfirake1695 5 หลายเดือนก่อน

    तुझी ही कविता खूप छान आहे, माझ्यासह माझ्या आजीला पन खूप आवडली ....

  • @user-cy1pf4ox2m
    @user-cy1pf4ox2m 5 หลายเดือนก่อน

    शब्द खूप प्रेमभावणेने वापरले आहे थेट मनात भिडून प्रसंग समोर दिसून येत आहे

  • @sagarsonawane8526
    @sagarsonawane8526 4 หลายเดือนก่อน +1

    Shevatchi line Ani angavar kata ....khup Chan ❤

  • @pranaywaghmare8683
    @pranaywaghmare8683 2 ปีที่แล้ว +11

    Tu legend ahe bhau. You have really bright future ❤

  • @ekta001
    @ekta001 2 ปีที่แล้ว +17

    Goosebumps 🔥🔥
    Really beautiful dada

  • @Sangamsuramwar
    @Sangamsuramwar 2 ปีที่แล้ว +1

    Abhi tujh pratek video baghun jas angavar kate ani dodyat ashru yeto bhawa ❤️vithu mauli tula khup ashirwad deo ani asch motha nav vhav hich deva charni prarthna kadi samor basun aiku tula hich icha 🥰

  • @omkarmirzapure4444
    @omkarmirzapure4444 2 ปีที่แล้ว +10

    The story has gone through it's own way.The way you narrated it,it could not be doubted it's awesomeness. It's been some 2 or 3 years I started reading and writing poems but never came across such kind of story. Loved it bro. Hope we could meet some day as we have some mutual friends too. Waiting early for Shambhugatha Uthhardh ❣️

  • @ravikhajure
    @ravikhajure 4 หลายเดือนก่อน

    Kharach khupch sundar rochak manala bhidnari kavita aahe,
    Maaji hi aaji aashich bholi bhabhadi shradhalu hoti Vitthalachi...
    Mast dosta.. Ek no.

  • @priyankapatil8523
    @priyankapatil8523 ปีที่แล้ว +1

    क्या बात है अभी... Keep it up... शेवट ऐकुन डोळ्यात पाणी आलं... 👍

  • @krishnmanymadje9769
    @krishnmanymadje9769 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन अभिनंदन अभिजीत. ह्रदयस्पर्शी कविता. Best of luck 👍 🎉

  • @aartimav7743
    @aartimav7743 5 หลายเดือนก่อน +3

    Mind blowing superb words
    Hope this pen will worship Vitthoba, shri Ram and Chhatrapati but never these shameless ruthless politicians

  • @ramachavan157
    @ramachavan157 2 ปีที่แล้ว +2

    शंभर वेळा कविता आईकली पण कंटाळा येत नाही भाऊ

  • @avantikamore9621
    @avantikamore9621 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान दादा 🔥❤... अगदी ऐकतच रहाव 🥺🥰❤..... खूप खूप खूप शुभेच्छा तुला💥❤🤗🤗🤗🤗

  • @supriyasalunkhe9357
    @supriyasalunkhe9357 หลายเดือนก่อน

    साक्षात समोर विठूराया आणि रखूमाई उभे केले तुम्ही .....

  • @sachinlande8545
    @sachinlande8545 10 หลายเดือนก่อน +1

    माऊली पाणी आणलं डोळ्यांत😢..

  • @googleuser2833
    @googleuser2833 2 ปีที่แล้ว

    असे शब्द फक्त तुलाच सापडतात
    जे थेट काळजाला हात घालतात ❤️❤️❤️

  • @bharatbhalekar497
    @bharatbhalekar497 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा.....प्रत्येक शब्दगणिक अंगावर शहारे येता ....❤️❤️❤️ Lots of love

  • @atharvasathe5918
    @atharvasathe5918 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम bhaava....अप्रतिम..paani aal dolyatun👌🙏🙏🙏

  • @aniketasi4657
    @aniketasi4657 2 ปีที่แล้ว +2

    काळजाला लागणारे शब्द दादा..🚩

  • @sudambanate2194
    @sudambanate2194 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम अतिसुंदर श्री विठ्ठल रखुमाई खरोखरच घरी आल्यासारखं वाटलं

  • @atharvahadawale9216
    @atharvahadawale9216 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam kadak 🤩🤩🔥🔥
    Goosebumps 💯💯

  • @sunshine8617
    @sunshine8617 2 ปีที่แล้ว

    video start होण्या आधिच मी Like करते कारण माहित है की video मध्ये अस काही असणार की बघण्याच्य नादात like करायच विसरेल ☺️☺️

  • @dipalisalunke-lj8fj
    @dipalisalunke-lj8fj ปีที่แล้ว

    लाजवाब, तोड नाय दादा तुला. एक विठ्ठलाने केलेला अविष्कार आहेस तू.

  • @balajikadam1023
    @balajikadam1023 2 ปีที่แล้ว +1

    Kdk dada.... पुढच्या कवितेसाठी आत्ताच शुभेच्छा 💐💐💐

  • @sunandaskitchen1161
    @sunandaskitchen1161 2 ปีที่แล้ว +2

    Purn story dolyapudhe aali aiktana bhava....khup kami lok asa mahol banvu shktat ❤🙌.....great 🙌❤

  • @vishalsamudre9054
    @vishalsamudre9054 ปีที่แล้ว +1

    An awesome poem
    Great salute to Maharashtrian culture
    And u also bro🔥🔥🙏

  • @kunalbhatnagar4803
    @kunalbhatnagar4803 2 ปีที่แล้ว

    Dada tu ek no. Hota ahe ani सदैव rahanar
    Love You Dada💖❤️💖❤️💖

  • @shivyog1324
    @shivyog1324 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम काव्यलेखन आहे अभी दादा

  • @akshaythakare92
    @akshaythakare92 5 หลายเดือนก่อน

    इतक खर नसता लिहत भाई सहन होत नाही रडू येत and I hate to cry❤

  • @ShriGKale
    @ShriGKale 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ
    काळजाला भिडली
    तुला एक मोठा कवी होताना पहायचेय
    Good luck

  • @anjalichincholkar293
    @anjalichincholkar293 2 ปีที่แล้ว

    जय जय विठुं माऊली🚩🙏🏻

  • @samruddhikitukale5954
    @samruddhikitukale5954 2 ปีที่แล้ว +2

    It's really fantastic....means, can't tell in words that how great ur lines are😊
    Just loved it❣️❣️❣️

  • @anujalokhande4458
    @anujalokhande4458 2 ปีที่แล้ว +1

    Abhi dada tujya mule loka chhatrapati sambhaji maharaj ani poetry shi addict hota ahet. Keep it up.🌼will be waiting for Shambhugatha part 2.💫

  • @nimishchinchure5110
    @nimishchinchure5110 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कविता दादा 🙌🙌🙌

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम भावा..👌👌👌👌कौतुक करायला शब्द अपुरे, तुज शब्दांवरच प्रभुत्व लाख मोलाचं

  • @aryanhonkhambe7362
    @aryanhonkhambe7362 ปีที่แล้ว

    वा प्रत्येक वाक्य हे अंगावर शहारे आणल्या शिवाय राहणार नाही ❤

  • @yashwantpawar1982
    @yashwantpawar1982 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा
    आपलासा वाटणारा आपला देव विठ्ठल 🚩

  • @apurvabajare9351
    @apurvabajare9351 2 ปีที่แล้ว +1

    दादा पाणी आलं डोळ्यात . ❤️✨

  • @nikhilshitole7172
    @nikhilshitole7172 11 หลายเดือนก่อน

    Kya baat e abhi... simply awesome.. ♥️♥️

  • @akashjogdand8342
    @akashjogdand8342 2 ปีที่แล้ว +3

    दादा एकदम अप्रतीम ❤️❤️❤️

  • @Swami520
    @Swami520 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम दादा 👌👌💐🙏🙏

  • @siddhikamble4702
    @siddhikamble4702 ปีที่แล้ว

    We are waiting for your next vidio.........siriously you are the best poet ... Amazing.... I am biggest fan of yours.......

  • @karanmhatre121
    @karanmhatre121 2 ปีที่แล้ว

    अंगावर काटा आणला भावा तू ..... निशब्द नुसत❤️❤️❤️❤️❤️

  • @vishalmunde.7309
    @vishalmunde.7309 2 ปีที่แล้ว +9

    U r an great poet brother ♥️🤘

  • @deepapingulkar9191
    @deepapingulkar9191 11 หลายเดือนก่อน +2

    Great talent Abhi sir ❤

  • @madankakade5545
    @madankakade5545 2 ปีที่แล้ว

    I don't have words... brilliant 👍👍👍

  • @parthlahane1181
    @parthlahane1181 2 ปีที่แล้ว

    Waah dada....khupp chaan... अप्रतिम

  • @switchtotalent9742
    @switchtotalent9742 ปีที่แล้ว

    इतक्या सहज विठ्ठल मांडलात 😢🙏🏻

  • @shantanughare8844
    @shantanughare8844 2 ปีที่แล้ว +2

    Goosebumps 👍

  • @punamekade8040
    @punamekade8040 ปีที่แล้ว

    खरच दादा शब्दच नाही बघ तुझ्यासाठी इतकं कास बर सुचत तुला न ते ही इतकं छान 🚩😍

  • @SIUUUU0007
    @SIUUUU0007 ปีที่แล้ว

    🙏🏻 जेव्हा जेव्हा एकेल तेव्हा तेव्हा खूप भरून येत

  • @officialpravin1110
    @officialpravin1110 2 ปีที่แล้ว

    तुझी प्रत्येक कविताऐकली की कविते वरच प्रेम अजून वाढायला लागत शब्द च नाहीत

  • @pushkarajpawar4494
    @pushkarajpawar4494 2 ปีที่แล้ว

    Abhi Dada tu kayam bharii kavita karatos
    Tuzi Shambhugatha mala khup aavadali

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा साहेब जय जय पांडूरंग हरी विठ्ठल

  • @shubhamkarande9241
    @shubhamkarande9241 2 ปีที่แล้ว +2

    Surekh va Apratim Oli🔥😍❤

  • @hindaviprabhune
    @hindaviprabhune 8 หลายเดือนก่อน

    अंगावर काटा आणि डोळ्यातुन पाणी एकाच वेळी❤️❤️❤️

  • @user-vu3rn3yn2l
    @user-vu3rn3yn2l 4 หลายเดือนก่อน

    Waa adbhut 👌👌👌🙏🙏🙏radhe radhe

  • @farmtrack244
    @farmtrack244 5 หลายเดือนก่อน

    अशी रचना मराठी भाषेची शान वाढवेल

  • @rajebhausarnaik5966
    @rajebhausarnaik5966 2 ปีที่แล้ว

    Khup bhari dada your gonna be a best shayr ❣️❣️

  • @laxmanbudshe3395
    @laxmanbudshe3395 5 หลายเดือนก่อน

    फार सुंदर रचना ..❤

  • @SIUUUU0007
    @SIUUUU0007 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले दादा, जणूकाही हे डोळ्यांना दिसत आहे

  • @vaibhavaganen7008
    @vaibhavaganen7008 2 ปีที่แล้ว +1

    Sir me tumcya vedio la 0:18 sec cya aat like dhila karan asa ki tumchi suruvat ch Apratim hoti ... “ Vittala la koni dev manat ch nahi to Gharat lach ek manun asto ” he vakya mazi mhoti aai mhanay chi ❤️

    • @abhimunde
      @abhimunde  2 ปีที่แล้ว +1

      ❣️❣️

  • @shraddhapatil8765
    @shraddhapatil8765 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ..........🙏

  • @arvyanakti6793
    @arvyanakti6793 12 วันที่ผ่านมา

    परत परत ऐकावे वाटत दादा❤❤❤